भिल गोपाळांचा आवाज खूप छान असतो. 1970-71 मध्ये दोन तीन लहान लहान नाचे भिल गोपाळाचे होते. खूप छान आवाज होता.पायपेटी वाजविणा-या मास्तरांच्या पेटीच्या उंच स्वरात हे लहान लहान पोरं अगदी तालासूरात गवळण म्हणायचे.अर्थात यांना पंडीत नाच्याचे मार्गदर्शन होते. खूप शिस्त होती .लावणी वगनाट्य सुरु व्हायच्या आधी जे कवन म्हणायचे त्यावेळी सर्व नाचे एका रांगेत डोक्यावर पदर घेऊन उभे राहायचे तेव्हा एखादा नाच्या जर हसला तर नथा भाऊ मारुन बसायचे.अशी शिस्त होती. गवळणी स्वतः नाचे म्हणायचे व नाचकामदेखील करायचे.पडद्याच्या मागे गवळण गाणे म्हणायची पद्धत नव्हती
वा!!! शाहीर
फार पारंपरिक गण चांगल्या आवाजात सादर केलात
यालाच म्हणतात, जिवंत कला,
ही कला फक्त खान्देशी कलाकारच सादर करु शकतात 💐🙏💐🙏👍💐💐🙏💐
भिल गोपाळांचा आवाज खूप छान असतो.
1970-71 मध्ये दोन तीन लहान लहान नाचे भिल गोपाळाचे होते.
खूप छान आवाज होता.पायपेटी वाजविणा-या मास्तरांच्या पेटीच्या उंच स्वरात हे लहान लहान पोरं अगदी तालासूरात गवळण म्हणायचे.अर्थात यांना पंडीत नाच्याचे मार्गदर्शन होते.
खूप शिस्त होती .लावणी वगनाट्य सुरु व्हायच्या आधी जे कवन म्हणायचे त्यावेळी सर्व नाचे एका रांगेत डोक्यावर पदर घेऊन उभे राहायचे तेव्हा एखादा नाच्या जर हसला तर नथा भाऊ मारुन बसायचे.अशी शिस्त होती.
गवळणी स्वतः नाचे म्हणायचे व नाचकामदेखील करायचे.पडद्याच्या मागे गवळण गाणे म्हणायची पद्धत नव्हती
🙏 मनापासून सर्वांचे धन्यवाद..!
असच प्रेम आणि आपुलकी सोबत असुद्या.....😍😘🙏
🙏🙏👍👌😂😂🇮🇳
या वगनाट्यात सोंगाडजीचा आवाज ऐकून भोजू सोंगाडजीची आठवण येते.हुबेहूब आवाज.
🙏 मनापासून सर्वांचे धन्यवाद..!
असच प्रेम आणि आपुलकी सोबत असुद्या.....😍😘🙏
बंगाल देशाच बुर्या हलवाई वागनाट्य पाठवा बाऊ कुरूपाय
समस्त कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
हिरालाल भाऊ सोनार यांनी जे कमेंट केली आहे.एकदम बरोबर आहे.भाग १ भाऊ हिस्सा चांगला वगनाट्य सादरीकरण केले आहे.👌👌👌
पारधी व हरीजन समाजाला देखील आवाजाची निसर्गदत्त देणगी आहे.
Kashinath ingly..
पूढचे भाग टाका