मुख्यमंत्री साहेब खूप खरे आणि चांगले बोलले आहेत खूप सत्य सांगितले आहे धन्यवाद मुख्यमंत्री साहेब फक्त बिड जिल्ह्यातील राजकारणी जातीय तेड निर्माण करत आहेत ते बंद झाले पाहिजे🙏🙏
मुख्यमंत्री साहेब मुख्य आरोपी कुठे आहे अजून अटक झाला नाही तुम्ही संजय राठोडचा मंत्री असताना राजीनामा घेतला आणि आत्ता अजून मंत्री बनवला तुमचा सरकार मध्ये दोन मंत्री आहेत धनंजय मुंडे आणि संजय राठोड हेंचा राजीनामा घ्या
आम्ही बोलण्यात हुशार आहे .पण न्याय काय दिलं. ज्याचे गुन्ह्यात nave.aahet tyanla मंत्री मंडळातून चोकशी होई पर्यंत बाहेर ठेवायला पाहिजे होते.तसे न करता .त्याला thummhi मंत्री केले.काय न्याची आपेक्षा करणार😢😢😢😢
दोघा बहिणीं भावांना करा पालकमंत्री.... ज्या उमेदवाराला जनतेने नाकारले तुम्ही त्यांना विधान परिषदेत घेता बिड जिल्हा स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरण एवढं गाजत असताना मंत्री करता किती कमाल आहे....
तुम्ही काहीच करु शकत नाही गरीब जन तेच मरण होत आहे व तुम्ही तुमच्या खुर्चा वाचवण्यासाठी काहीही करायला तैयार आहे पण लक्षात ठेवा जनता जो पर्यंत शांत आहे त्याचा फायदा घेऊ नका वेळत ऊपाय योजना करा नस्ता दुसऱ्या देशातील जनतेने राजकारण्यांना कसे घरात घुसुन मारले ती वेळ येऊ देऊ नका तुम्ही काय जनतेला वेडे समजता का जनतेला सगळ माहीती आहे भरमात राहु नका तुम्ही काय करता हे सगळ माहीत आहे जनतेला
मगरीच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची या विचारात तिघेही आहे. परंतु हे काम नक्की होणार वेळ लागेल. पन बीड मधील बहिण-भावाचा राजकारण संपणार.वाल्मीक कराड आत मध्ये जाणार. देवेंद्र फडणवीस कोणालाही सोडणार नाही. सावज टप्प्यात आलं की ,,
Congress congress karat basu naka tumhi karun dakhva ata kahitari.... Parampujya dr babasahebana support karnare khare chatrapati rajashri shahu ahet baki sagale khotarde ahet. Pandit jawarlal evdhe kharab hote tar tyani constitution ka accept kele... Ekmekana virodh karnyapeksha apan sagale kase ek rahu hyacha vichar kara saheb...
हो बाबा पण खून होऊन 16 दिवस झाले कधी अटक करणार रोज मीडियासमोर येऊन जनतेचे पोट भरत नाही जनतेला न्याय मिळाला पाहिजे
हेच लोकं गुन्हेगारांना पाटीशी घालतात मग हे काय न्याय देतील
@@petloversam7894म्हणून तर गुन्हेगार सर्रास एवढी हिंमत करतात.
हा फक्त धन्याच चाटू राहीला, चाटून चाटून जिभेला घट्टे पडले याच्या , माणूस मारुन किती दिवस झाले हा फक्त... मोजू राहिला
right
देवभाऊ सुरेश धस बीजेपी चे आहेत
धन्याच होणार पालकमंत्री
झुट बोलो बार बार बोलो.. मंत्र का जाप करते रहो.....
लेकिन..याद रहे "ए पब्लिक हैं,सब जानती हैं"
बीड चे पालकमंत्री सुरेश धस यांना करा
बिड मध्ये तुम्हाला कोणाची दादागिरी नको आसेल तर मुंडे कुटुंबातला एकही सदस्य आम्हाला बिड मध्ये नको,,
Tu kon
Beed ky tuzya bapach aahe ka
Tujhya bappa ch ka lavdya beed😂
Bap hay manun kay nko Mundhe
Tu kon zatya amhla pahije munde family obc ❤
साहेब तुम्ही छान निर्णय घेतला बदल अभिनंदन
पहिले परप्रांतीयांची मुंबईतील दादागिरी बंद करा.
आता लास्ट व बेस्ट
चार पाच दिवसात गुन्हेगार पकडले असते तर कोन्हीच राजकारण केल नसत
ज्याचं घर जळतं त्यालाच कळतं
बिना कामाचा पोपट 😂😂
मराठ्यांविषयी दोषच का पाहता तुम्ही मराठ्याला न्याय द्या कोणी असेल ते कोणाचं दाखवा
मुख्यमंत्री साहेब खूप खरे आणि चांगले बोलले आहेत खूप सत्य सांगितले आहे धन्यवाद मुख्यमंत्री साहेब फक्त बिड जिल्ह्यातील राजकारणी जातीय तेड निर्माण करत आहेत ते बंद झाले पाहिजे🙏🙏
Ghya 🍌
अडीच वर्षा पूर्वी या राज्यात किती भ्रष्टाचारी होते..! केंद्रीय तपास यंत्रणांची किती धावपळ सुरू होती!! कुठं आहेत सगळे भ्रष्टाचारी?
गुन्हेगाराला मंत्री बनवायचं आनी सगळं महाराष्ट्रात चांगलं है म्हणायचं वाटलं नव्हत एवढे बेजबाबदार असाल देवा भाऊ😢
धनु सगळ्याचा बाप आहे 😂
फडणवीस साहेब, अजित दादा किंवा एकनाथ शिंदे या तिघांपैकी एकाने बीड चे पालकमंत्री व्हावे. 🙏
Right
पंकजा मुंडे पालवे ला संधी मिळाली पाहिजे
काँग्रेस is ग्रेट पार्टी.
झूठ बोलता है मगर सच जैसा
Only Munde...✌️
अर मग कधी आटक करणार
अरे ॲक्शन कधी घेतो नालायका किती दिवस झाला आता 🏴🏴🏴🏴
स्वर्गचां मार्ग कोण दाखवतो.
मुख्यमंत्री साहेब मुख्य आरोपी कुठे आहे अजून अटक झाला नाही तुम्ही संजय राठोडचा मंत्री असताना राजीनामा घेतला आणि आत्ता अजून मंत्री बनवला तुमचा सरकार मध्ये दोन मंत्री आहेत धनंजय मुंडे आणि संजय राठोड हेंचा राजीनामा घ्या
अगदी बरोबर आहे
एवढ्या दिवसापासून एव्हढा मोठा गवगवा बघून असं वाटत आहेत की, संतोष देशमुख कुणी "महात्मा/ महापुरुष" तर नव्हते ना.😂😅😂😅
आम्ही बोलण्यात हुशार आहे .पण न्याय काय दिलं. ज्याचे गुन्ह्यात nave.aahet tyanla मंत्री मंडळातून चोकशी होई पर्यंत बाहेर ठेवायला पाहिजे होते.तसे न करता .त्याला thummhi मंत्री केले.काय न्याची आपेक्षा करणार😢😢😢😢
देवा भाऊ🎉
जय भीम जय शिवराय 💙🇪🇺
खून झाला तारी चालेल पण राजकरण नको
👍👍
अरे महाराष्ट्राचं राजकारण तर तू नासवलंय "मी पुन्हा येईल, पुन्हा येईल" च्या नादात....
भाऊ दिवसा ढवळ्या खुन। होतात। खोट बोलू नका ,
तुमच्या राज्यात महाराष्ट्र मागास झाला.
बिडचे बिहार केले मुंडे परिवार घराणे
कर्म फल भोगना पड़ता है सब लोग काम डूंड रहे हैं रो रहे हैं बचे नौकरी नहीं है,, बर्बाद है आगे भी इंसान न्यूज पेपर को भी पैसे नही है
वासिग मशिन आहे आपल्याकडे
बीडचे पालक मंत्रीपद तुम्हीच घ्या
खोटं बोल पण रेटून असा प्रकार आहे बाकी काही नाही
शिवरायांचं स्मारक होणार होत त्याच काय झाल पंत 😢
अहो साहेब तुम्ही कुणाला पाठीशी घालू नका असं बोलून
दुसऱ्या वर टिका करायची सोडून दे तु काय करतोय ते सांगा
राजकारण सोडा पण परळी मध्ये जे कही चाललय जनता भयभीत आहे बिहार होत आहे साहेब ही गुंडगिरी थांबवा
बिड जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश धस यांना कारा
पंकजा ताई ना बीड चे पालक मंत्री करा
Evm च सरकार
जय श्रीराम बॉस
बीडचे पालकमंत्री सुरेश आणा ला करा
तुम्ही तरी श्रदेय बाळासाहेेबांना कुठ ऩिवडुन येेऊ देता रे बाबा
हा माणूस विषयांतर करत आहे तुला प्रश्ण काय विचार ला आहे उत्तर काय देतोय
चिक्की 😂
बिड ला जावून बघा नुसते शुद्ध भाषा बोलून प्रश्न सुटणार नाहीत साहेब
खपवून घेणार नाही आणि आरोपिलाच मंत्रिमंडळ मध्ये घेता
Safe राज्यात एका मंत्री चा खास माणूस इतकी भयानक काम करतोय...कसं होणार साहेब?
कारवाई करावी मग लोकांना ज्ञान सागव मुख्यमंत्री आसं असव योगीराज झाले पाहिजे
❤
दोघा बहिणीं भावांना करा पालकमंत्री.... ज्या उमेदवाराला जनतेने नाकारले तुम्ही त्यांना विधान परिषदेत घेता बिड जिल्हा स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरण एवढं गाजत असताना मंत्री करता किती कमाल आहे....
पंकजा मुंडे पालकमंत्री पाहिजे
Barobr bolta 🎉🎉
पालकमंत्री पंकजा ताई मुंडे होणार आहेत
Deshmukh chya mulich palktv ghe mhanav agodar Palak mantryach swapn Baghanari tuzi tai kuth lapun basli ka usachya pachtat😊
बिड मध्ये न्याय कधी भेटणार
बीड जिल्हा मुंडेंचा बालेकिल्ला
काँग्रेस बीजेपी असे राजकारण करू नका सर बीडचे पालकमंत्री तुम्ही व्हा तुम्ही भावी प्रधानमंत्री व्हावेत ही बी
बीडच्या गरीब जनतेची अपेक्षा आहे
सेफ आहे म्हणून अस चालू राहू द्यायचं का
तुम्ही काहीच करु शकत नाही गरीब जन तेच मरण होत आहे व तुम्ही तुमच्या खुर्चा वाचवण्यासाठी काहीही करायला तैयार आहे पण लक्षात ठेवा जनता जो पर्यंत शांत आहे त्याचा फायदा घेऊ नका वेळत ऊपाय योजना करा नस्ता दुसऱ्या देशातील जनतेने राजकारण्यांना कसे घरात घुसुन मारले ती वेळ येऊ देऊ नका तुम्ही काय जनतेला वेडे समजता का जनतेला सगळ माहीती आहे भरमात राहु नका तुम्ही काय करता हे सगळ माहीत आहे जनतेला
मगरीच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची या विचारात तिघेही आहे. परंतु हे काम नक्की होणार वेळ लागेल. पन बीड मधील बहिण-भावाचा राजकारण संपणार.वाल्मीक कराड आत मध्ये जाणार. देवेंद्र फडणवीस कोणालाही सोडणार नाही. सावज टप्प्यात आलं की ,,
फडणवीस काहीच करू शकत नाही।जो तो बोलतो ते तो कधीच करणार नाही।खोट रेटून बोलतो।
फडवणीस साहेब बरोबर बोलत आहेत💯💯
माणसाचा जीव गेला तरी बोलतोय राजकारण करू नका कसला मंत्री आहे
Only munde
Dm Boss
Sadrabhrahit bolan....
अहो तुम्ही एकदा पारर्लेमेट चा व्हिडिओ डोळ आणि कान उघडे ठेवून बघा लक्षात येईल
देवाभाऊ सुरेश धासन bjp चें आहेत
भाषण न देता कारभार चोख करा
हतबल २३७
Valmik Karad chi aani vishnu chate chi coll rcording baher ka nahi kadhali
Popat panchi band kara nay dya fadanvis
सीएम साहेब बीडचे पालकमंत्री तुम्ही झाले तर गरिबांना चांगलं वाटेल
पन जरांग्या चा मुळव्याद उठन
मग हिंदू मिल पुर्ण झाले का
बरोबर आहे
😢
Aaropinla atak n karta jantecha vel vaya ghalta tyach kay water melan
गांधी घराण्याने देशासाठी बलिदान दिलं आहे. BJP च योगदान काय हे सांगा जरा!
Ho ka😂
Mg sawarkar, bhagat singh, chandrashekhar azad, lokmanya tilak, Sukhdev, rajguru, aani etar swatantrata senani Kay up**t hote ka?
Shinde saheb ghay jhala na karaekt karekram😊
अरे भाऊ न्याय देऊन मोकळे होय की मग
काँग्रेस जनतेला दिशाभूल करत आहे?
Tu kay updalayas kay.
R .R .Aaba aasayla pajije hote,jagyavar kandaka kela aasata.
Congress congress karat basu naka tumhi karun dakhva ata kahitari....
Parampujya dr babasahebana support karnare khare chatrapati rajashri shahu ahet baki sagale khotarde ahet.
Pandit jawarlal evdhe kharab hote tar tyani constitution ka accept kele...
Ekmekana virodh karnyapeksha apan sagale kase ek rahu hyacha vichar kara saheb...
Saheb tumhi tharaval tar yeka disat pakadu shakata pan pani kuth adata ahe
Palakmantri ghya na mag swata aamdaar mage kaglwt palakmantri wha mhanun
Kanun garibonkeliy hai log samjte nahi !
Bakiche kahi bolnyapeksha gunhegarala atak kara saheb..
Tumhi virodhi paksha hote tenvha bolayche na tenvha sagale support karayche ki
Saheb ghatneche mahatav olka atatari nusti bolbachan nako
माऊली न्याय ध्या कुंटुबाला एक आदर्श संरपंच गेला
Cm,tumhi,jeva,yta,bhamte,krtay,arvt,nahi,kela,se,ya,deshcha,bap,kajrsne,Kay,kele,nka,sagu,tdiparne,Kay,bola,mafi,maga,
Bhajpane khasdarki ani aamdarki tikit dili nahi je congres karte tumhi dekhil tech kartat
Tumi karchal ti purv disa neharu gandhi nahit khitver nav genar
Vaah re Tarbujya, आता पर्यंत चा सगळ्यात फालतू गृहमंत्री.