Ozarde Bharud part 1/3 ओझर्डे भारुड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • तमाशा या लोकपारंपारिक लोकनाट्याबरोबर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात भारुड हा पारंपारिक प्रकार बराच प्रसिद्ध आहे. ज्याला कोकणात नमन या नावाने ओळखले जाते. या लोकनाट्यात पुरूष स्त्रीची भूमिका साकारतात. गावोगावी जत्रेत हे भारुडाचे कार्यक्रम पहायला मिळतात. मावळ तालुक्यातील नावलौकिक असलेले ओझर्डे भारुडाचा एक एपिसोड भेटीला आणत आहोत. आपणास न्क्की आवडेल.

ความคิดเห็น • 26