कृषि केंद्र वाले हि माहिती देत नाहीत बरे झाले तुम्ही हि माहिती दिलीत Iba 6ba ga यांचे कार्य एकरी प्रमाण व वापरण्याचा कालावधी याची सविस्तर माहिती मिळाली खुप खुप आभार ।।।।एक शेतकरी।।।।
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
आपण पहिली आळवणी 20- 25 दिवसाच्या दरम्यान करावी त्यामध्ये npk बॅक्टीरिया - 2 लिटर + कळा गूळ 2 किलो + मायकोरायजा 100 ग्रॅम 200 लीटर मध्ये रात्र भर भिजू घाला आणि दुसऱ्या दिवशी द्या.
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
नमस्ते सर, अब आप भारत एग्री एप्लिकेशन में "कृषी दुकान " विकल्प पर क्लिक करके अपने आवश्यक कृषि उत्पादों को ऑर्डर कर सकते हैं। धन्यवाद app.bharatgri.co/e2KZ
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
भारत ॲग्री ॲप डाऊनलोड करा आणि तिथे जाऊन आपण उसाचे पूर्ण शेडूल घेऊ शकता लागवडीपासून काढणीपर्यंत त्यामध्ये ड्रीप मधून सर्व खते आपल्याला दिले जातील . app.bharatagri.co/chat
साहेब खोडवा ऊसासाठी एम ओ पी किंवा एस ओ पी Available होत नाही.., पर्याय म्हणून G.B. Agro चं “ऑरगॅनिक कार्बनयुक्त पोटॅश”50किलोची 1 बॅग आहे किती बॅगा वापरावे... बॅगेतील घटक:- फॉस्फरस- 0.50, पोटॅश-0.50, ऑरगॅनिक कार्बन-14 पीएच रेशिओ- 6.5- 7.5
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat नंबर -९०७५९७५२२
छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद सर !
कृषि केंद्र वाले हि माहिती देत नाहीत
बरे झाले तुम्ही हि माहिती दिलीत
Iba 6ba ga यांचे कार्य एकरी प्रमाण व वापरण्याचा कालावधी याची सविस्तर माहिती मिळाली खुप खुप आभार
।।।।एक शेतकरी।।।।
धन्यवाद सर !
खूप छान माहिती दिलीत नमस्कार
धन्यवाद सर !
सर संजीवकासोबत कोण कोणते किटकनाशके, NPk मिसळून फवारणी करावी ते सांगा
Aadhi ya phavarnya kelya nastil un aata usachi moti bharni zhalya tar hi fhavarni dili tar chalel ka
फवारणी करणे शक्य असेल तर तुम्ही घेऊ शकता
Nice information .👍
Thanks
सर तुम्ही गहू बद्दल माहिती दिली होती ती एकदम बरोबर आहे आता माझा गहू आमच्या गावात एक नंबर आहे लोक बगायला येत्यात आता. 🙏🙏🙏
धन्यवाद सर !
🙏
Tya sobat ayushdh mishlu skhto ka fungicide insticide tonic
स्वतंत्र फवारणी केली तर चांगले परिणाम दिसतील .
Iba favarani karatat ka
iba फवारणी करतात
.
Hi sir ..spray made iba 6ba sobat tonic vaparle tar chalel kay
नको सर !
Sir kontya vidarvy khata barobar vaparu shakato
आपण विचारलेल्या प्रमाणे स्वतंत्र्य वापरलेले चांगले !
Mast ahe
Us 2 month cha asel tr he favarni chalel ka
चालेले सर !
आळवणी ला किती प्रमाणात वापरावे
धन्यवाद सर
मी देखील आपला आभारी आहे
सर मराठवाडय़ात नांदेडयेथे भेटतील काय
Good
Thanks
सुंदर माहिती
धन्यवाद
Sir mirchi pikamadhe GA vafrltal chalel ka
चालेले सर काही अडचण नाही .
Santra..aambiya sathi sanga+ Duman plus pgr ..mahiti sanga
नक्की सर !
छान माहिती सर
धन्यवाद सर !
@@bharatagrimarathi सर संजीवका बरोबर 19:19:19 आणि 12:61:0 हे विद्राव्य खत घेतले तर चालेल का दुसरे कोणते
Ga , 6Ba, barobar kitaknashak gheu shakto ka ??
जी ए - बरोबर चालू शकते
13-40-13 ga mix karun favarni Karu ka kaa sanga
नाही सर !
Sagarika barobar Ga, 6 Ba vaparu shakato ka
नाही चालणार गरज नाही जास्त संजीवके एकत्र करण्याची .
Dreep madun kiti vaaprave sanga ki.
फवारणी साठी आहे सर ! ड्रीप मधून परिणाम दिसणार नाही चांगले .
आळवणीद्वारे याचे प्रमाण किती घ्यावे ?
हे आळवणी मधून देण्यासाठी शिफारशीत नाही
Nice 👌👍
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
Ropa lagwad natra pahili pawarni sir?
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
खत व्यवस्थापन याच्याबद्दल पण माहिती द्या सर
सर हे औषध ऑनलाईन परचेस करता येतात का खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
आपले या आधीचे व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये खत व्यवस्थापन दिले आहे .
ppm नुसार कसे
या सोबत बाकीचे टॉनिक खते वापरू शकतो का
नाही सर !
आळवणी करू शकतो का
उस पिकात फवारणी करू शकता.
सर GA,6ba,Iba सोबत चिलिटेड micro nutrant घेतले तर चालेल काय
नका घेऊ सर !
12.61+ga+6b:चालेल काय
नाही सर !
September madhi phul Gobi konati biyanachi nibad kara
आपण सिंजेन्टा कंपनी चे c 6015, 7132 फूल कोबी लागवड करू शकता, धन्यवाद सर!
ऊस आळ्वनी (ड्रेंचींग )बद्दल माहिती घ्या.
आपल्या अडचण असेल तर आता काही विचारा तसा आपण ऊस बद्दल नक्की नवीन व्हिडिओ तयार करू .
ऊस कांडी लावण केल्यापासून पहिली अळवणी कोणती घालावी व कधी घालावी
आपण पहिली आळवणी 20- 25 दिवसाच्या दरम्यान करावी त्यामध्ये npk बॅक्टीरिया - 2 लिटर + कळा गूळ 2 किलो + मायकोरायजा 100 ग्रॅम 200 लीटर मध्ये रात्र भर भिजू घाला आणि दुसऱ्या दिवशी द्या.
6ga मका ला चलेक का
नहीं
13:40:13 बरोबर maxeld G A 0.1 चालेलका प्रमाण किती ऊस लागण 60 दिवस पूर्ण झाले आहे
12:61:00 - 45 ग्रॅम + GA 0.1-30 मिली @ 15 लिटर फवारणी .
Sir told 6ba ga not told water soluble fertilizer grade
धन्यवाद सर !
85 days la ga 6ba sprey ghetla ahe 100 divasala kutla sprey ghevunshskato kay
दुसरा स्प्रे नसेल घेतला तर १३० ते १४० दिवसाला ला पुन्हा घेऊ शकता .
Keli sathi pan video ban va sir
आपल्या यूट्यूब चॅनेल वर आहे आपण बघू शकता .
Nice sir
धन्यवाद सर !
सर 6 ba आणि ga मध्ये 1261 टाकले तर चालते का
GA बरोबर चालते ठराविक पिकासाठी .
Amchyakade 6 ba ani Iba bhetat nahi he kothe bhet te
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
18 18 18 barobar GA ani 6BA gheu ka
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर ! तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ जसे सांगितले आहे त्या प्रमाणे !
सर iba 1 gram +6 ba 4 gram he 1 पामपासाठै. का 1 एकरी आहे
एकर साठी आहे सर !
Kothe mileal
आपल्या जवळच्या कृषी दुकानात मिळेल !
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद सर !
Nice SAR NAMBARA SAD KARA
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
तुमच्या कडे भेटतात का सर हे संजिवक
नमस्ते सर, अब आप भारत एग्री एप्लिकेशन में "कृषी दुकान " विकल्प पर क्लिक करके अपने आवश्यक कृषि उत्पादों को ऑर्डर कर सकते हैं। धन्यवाद app.bharatgri.co/e2KZ
सरखो खोडवा ऊसला जीवामृत किती दिवसांनी सोडवावे.
२५ ते ३० दिवसातून एकदा सोडावे
मला आळवणी साठी वापरायचं असेल तर काय प्रमाण घ्यावं लागेल
आळवणी नाही करू शकत !
सर संजीवके फवारणी अगोदर जमीन ओली लागते की कोरडी चालते
वाफसा असावा !
GA Sobat 12-61-00 चालेल का 2 महिन्याचा उसाला
चालेले सर !
सर संजीवके ऊसामधे किती वेला फरावे
आपण विडिओ मध्ये पूर्ण माहिती दिली आहे त्या पद्दतीनी घेऊ शकता .
सर आपण संजीवकाच्या सोबत अन्नद्रव्ये व किटकनाशकाची फवारणी घेऊ शकतो का तसे असेल कोणती घ्यावीत
शक्यतो नाही घेतली तर चांगलं आहे !
ऊसाला ड्रीप मधून कोणती औषधे सोडवी
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
संजीवके कोणत्या कंपनीची चांगली
सर आपण कुठल्या ही कंपनी चे घ्या येथे आम्ही सुमोटोमो कंपनी सांगितली आहे .
Ga ani 6 ba drip ne chalte ka
आपण फवारणी करू शकता.
कीटक नाशक आणि भुर्षी नशका बरोबर संजीवक चालते का
काही संजीवके चालतात . हे नाही चालणार .
1 एकर ऊसाकरिता ठिबक मधून कोणती विद्राव्य खते कुठल्यावेळेस वापरावी याचा चार्ट मिळेल का
भारत ॲग्री ॲप डाऊनलोड करा आणि तिथे जाऊन आपण उसाचे पूर्ण शेडूल घेऊ शकता लागवडीपासून काढणीपर्यंत त्यामध्ये ड्रीप मधून सर्व खते आपल्याला दिले जातील .
app.bharatagri.co/chat
संजीवका बरोबर 19 19 19 किव्हा मायक्रो
नूट्रीएन्ट घेतले तर चालेल का व कोणतं घ्यावे?
आपण विचारल्याप्रमाणे शक्य तो स्वतंत्र फवारणी योग्य ,धन्यवाद !
कांदा पिकासाठी शाखीय वाढी साठी कोणते संजिवक वापरावे
सागरिका वापरू शकता .
Khup Chan Mahiti sir
धन्यवाद सर !
गहू पिकाचा फुटवा होण्यासाठी कोणती फवारणी करावी
१२.६१.०० - ५ ग्रॅम +जिब्रेलिक ऍसिड - ०.००१ % -२ मिली @१ लिटर फवारणी करावी .
साहेब खोडवा ऊसासाठी एम ओ पी किंवा एस ओ पी Available होत नाही.., पर्याय म्हणून G.B. Agro चं “ऑरगॅनिक कार्बनयुक्त पोटॅश”50किलोची 1 बॅग आहे किती बॅगा वापरावे...
बॅगेतील घटक:- फॉस्फरस- 0.50,
पोटॅश-0.50,
ऑरगॅनिक कार्बन-14
पीएच रेशिओ- 6.5- 7.5
Per ekar 2 bag
नक्की सर !
Sir drip irrigation ने सोडता येईल का आणि प्रमाण कसे असावे 200ltr टाकी साठी
आपण विचारलेल्या प्रमाणे ड्रीप ने नाही सोडता येणार सर !
सर आपल्या aap वर संजीवके भेटले तर सर्व शेतकार्यना फायदा होईल आमच्या भागात भेटत नाहित
नक्की सर लवकर आपल्याला अपडेट करू .
आळवणी Drenching badal mahiti dya
नक्की सर !
आपल्या मार्केटिंग (व्यापारी) व्यवस्थापनामध्ये काम्बी सिस्टीम असल्याने खरेदी अडचणीचं आहे.
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
ऊस मध्ये कांदा लावगड आहे तर कशी केली पाहिजे
सिंगल नोझल वापरून करू शकता
👌👌👌👌👌
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
खोडवा लागवडीच्या पूर्ण शेड्युल.
खत व्यवस्थापन. फवारणी व्यवस्थापन.
लागवड आणि खोडळींचे पूर्ण शेडूल चे फोटो आपल्या यूट्यूब चैनल वर अपलोड करावेत
नक्की सर !
BA chya waprane futve wadhat nahit saheb, peshi vibhajan mhanje futve wadhwane nahi
धन्यवाद सर ! तुमच्या जवळ माहिती असेल नक्की शेअर करा .
👌
धन्यवाद सर !
👌🙏
धन्यवाद सर !
IBA 6 BA व GA कशामध्ये विरघलावे सर माहिती देण्यात यावी
नक्की सर !
19/19
12/61
13/00/45
हे सांगितलं नाही ते महत्वाचं
तसेच मायक्रोन्युट्रियन्ठ
इतर लिक्वीड
नाही सांगत
वेगवेगळे व्हिडिओ आहे आपण चॅनेल वर बघून घ्या .
सूर्यकांत कांबळे सर आपण आपले नाव पूर्ण सांगितलं तर खूप छान वाटेल ...
बाकी माहिती अगदी योग्य देता .🫡
ऊस व कांदा लावगड आता 40 दिवस झाले
उसाला वापरू शकता .
Sir mo n day plz
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat नंबर -९०७५९७५२२
Sir nab send kara please
प्रोजीब सुमोटोमो कंपनी चे .
Very nice information.
धन्यवाद
Khup chan mahiti sir
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
Nice
धन्यवाद सर !
Good
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !