6 BA information | 6BA संपूर्ण माहिती | Dnyaneshwar Kharat Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #6ba #6BA #dnyaneshwarkharatpatil
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

ความคิดเห็น • 150

  • @atulkawade1751
    @atulkawade1751 ปีที่แล้ว +9

    6 B A seperate फावरायच की किटकनाशक टॉनिक या सोबत मिक्स करून फवारणी केलींतरी चालेल का ?

  • @hanumantgaikwad6093
    @hanumantgaikwad6093 3 วันที่ผ่านมา

    जमिनीतून सोडण्यासाठी प्रती एकरी किती प्रमाण वापरावे सर

  • @ashutoshashokraothakreward4959
    @ashutoshashokraothakreward4959 ปีที่แล้ว +4

    6 BA चा वापर आपन जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी याचा वापर करू शकतो ना सर.....!

  • @sharadpatil725
    @sharadpatil725 ปีที่แล้ว +6

    मस्त माहिती दिली धन्यवाद.
    आता उदयाला ईसाबियन, टाटा बहार, टाबुली , पॅनोफिकस, या व अशा औषधाची गरज शेतऱ्याना पिकाच्या अवस्थेनुसार करावी लागते. अशा एक एक करून सर्व औषधावर विडिओ बनवत चला शेतकरी मंडळी ना माहिती होईल.

  • @ashishgavit9466
    @ashishgavit9466 ปีที่แล้ว +19

    तुम्ही online विक्री व्यवस्था सुरु केली तर सोयीस्कर होईल शेतकर्यांना.. नक्की विचार करा🙏

  • @ShivamMero-kq3tu
    @ShivamMero-kq3tu หลายเดือนก่อน

    Isabin.6ba.एकत्र.घेतल.तर

  • @ShivamMero-kq3tu
    @ShivamMero-kq3tu หลายเดือนก่อน

    20.लिटर.पम्पसटी.किती.

  • @rammore2302
    @rammore2302 ปีที่แล้ว +4

    भाऊ खरंच शेतकऱ्याची तळमळ असलेला. अन आपल्या शेतकऱ्याला त्याच्या पिकाबद्दल माहिती देणारा एक शेतकऱ्याचा मुलगा 😊🙏🙏

  • @janardhanzade5023
    @janardhanzade5023 13 วันที่ผ่านมา

    सर दोन वेळा वापर करू शकतो का

  • @amitbhau
    @amitbhau ปีที่แล้ว +1

    6 ba साठी सॉल्व्हन्ट पोटाशियम हायड्रोक्लोराईड नाही पोटाशियम हायड्रोओक्साईड आहे 😇 (4:00 मिनीटांनी )

  • @sudhirsarvade9351
    @sudhirsarvade9351 8 วันที่ผ่านมา

    केळी वर फवारू का

  • @shreyashtelharkar998
    @shreyashtelharkar998 ปีที่แล้ว +3

    खूपच मुद्देसूद माहिती तुम्ही देता त्याबद्दल खूप खूप खूप खूप आभार😊🙏

  • @dineshpatill6443
    @dineshpatill6443 ปีที่แล้ว +4

    पाटील साहेब एकच नंबर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 ปีที่แล้ว +2

    काही प्रश्न
    ही कीटक नाशक व 12610 सोबत fawarta येते का.
    10%फुल अवस्थेत फवारणी चालते का.

  • @ShivamMero-kq3tu
    @ShivamMero-kq3tu หลายเดือนก่อน

    20.ल

  • @anandraoghagi3949
    @anandraoghagi3949 ปีที่แล้ว +1

    6बी ए झिंब्लारी आसीग चा प्रकार आहे काय ासीडला अलकोल पाहीजे होत वीगळवन्या करीता णमसकार खरात पाटील धन्यवाद

  • @dyneshtupe1338
    @dyneshtupe1338 7 หลายเดือนก่อน +2

    Mi vaparle ahe khup chan rizat ahe

  • @anandraoghagi3949
    @anandraoghagi3949 ปีที่แล้ว +2

    खरात पाटील तुमचा नंबर भटलास तर फार चांगले होईल तुम्ही फार चांगले विचार सांगता❤🎉❤

  • @rahulchaudhari3180
    @rahulchaudhari3180 ปีที่แล้ว +2

    दादा हे टाटा बहार सोबत चालते का

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว

      चालते

  • @शेतकरीसुखीभव
    @शेतकरीसुखीभव ปีที่แล้ว +3

    ज्ञानेश्वर भाऊ धन्यवाद 6बी.ए. बद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली

  • @SudamBakhal7212
    @SudamBakhal7212 ปีที่แล้ว +1

    हळद पिकासाठी वापरता येते का पाटील?

  • @samadhanpatil5043
    @samadhanpatil5043 9 หลายเดือนก่อน +1

    Tata bahar aani 6BA sobat vapru shakto ka...?

  • @Abcdefghijklmnasxssd
    @Abcdefghijklmnasxssd ปีที่แล้ว +1

    भेटून नाही राहाल ऑनलाईन भेटेल का

  • @rameshp3334
    @rameshp3334 7 หลายเดือนก่อน +1

    Sar iumche video uttam maheeti denare astat........danyvad 🎉

  • @RatanKumarkharat
    @RatanKumarkharat 2 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे आहे.कोणाला पाठवायचा सांगा

  • @dipakbajad1529
    @dipakbajad1529 ปีที่แล้ว +1

    बिगर फुलांचा ऊस या पिकात चालेल का?

  • @maheshsaim4385
    @maheshsaim4385 8 หลายเดือนก่อน

    याच्या बरोबर आणि कोणत औषधे वापरली पाहिजेत पिल्झ सांगा

  • @dgulve
    @dgulve 7 หลายเดือนก่อน

    पाटील साहेब महाग नाही असं कसं म्हणता
    1 ग्राम 50 रुपये
    1 किलो कस????
    बाकी छान माहिती दिलीत.

  • @gajanankale6935
    @gajanankale6935 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त व्हिडिओ येत आहेत .धन्यवाद.

  • @SachinKharade-o4t
    @SachinKharade-o4t 8 หลายเดือนก่อน

    सर्वात चांगले कोणते 6 ba ahe sir

  • @deepakutage7664
    @deepakutage7664 2 หลายเดือนก่อน

    Aapla.phon.no.dya

  • @indianfunnyfarmer
    @indianfunnyfarmer ปีที่แล้ว

    भाऊ ओल थोडीशी कमी आहे तर हे फवारणी केली तर चालेल का❓

  • @JalindarPatil-ob3gy
    @JalindarPatil-ob3gy 7 หลายเดือนก่อน

    शेती औषध दुकानदार आम्हाला ऊस पिकासाठी देतात

  • @jalindarraut6481
    @jalindarraut6481 3 หลายเดือนก่อน

    सर ह्याला ड्रिचिंग करता येतं का

  • @ganpatikalli6661
    @ganpatikalli6661 ปีที่แล้ว

    6ba तुरीमध्ये किटकनाशकासोबत वापरु शकतो का????

  • @realkisaan6864
    @realkisaan6864 ปีที่แล้ว +1

    Online kuthe bhetate tumhi sanga

  • @prakashpable5117
    @prakashpable5117 2 หลายเดือนก่อน

    6BA tur pikavr chalte ka

  • @omraj6642
    @omraj6642 หลายเดือนก่อน

    Soyabin ful yet Astana fawani chalel ka

  • @raviraj1212
    @raviraj1212 ปีที่แล้ว +1

    खरात पाटील 6 BA सोबत कीटक नाशक विद्राव्य खत आणि टॉनिक वापरायला चालेल का कृपया माहिती द्या सर्व शेतकऱ्यांचा फायदा होईल

  • @surendramahalle5289
    @surendramahalle5289 ปีที่แล้ว +2

    👌video

  • @maheshzunzarrao8733
    @maheshzunzarrao8733 หลายเดือนก่อน

    कापूस पिकाला केव्हा फवारणी करावी

  • @KumarD786
    @KumarD786 10 หลายเดือนก่อน

    कुठे मिळालं? ऑनलाईन address टाका

  • @SakshamDurge-g7n
    @SakshamDurge-g7n 2 หลายเดือนก่อน

    6 BA online kashi bolvaychi sir

  • @gauravkhade5703
    @gauravkhade5703 ปีที่แล้ว +1

    शेतातील तुर पाण्या मुळे पिवळी पडत आहे काय उपाय करावा

    • @uddhavaraomagar6092
      @uddhavaraomagar6092 ปีที่แล้ว

      ट्रायकोड्रामा व हुमीक चि ड्रीचीग करा

  • @love2rn996
    @love2rn996 ปีที่แล้ว

    भाई हिंदी में बोला करो ना समझ नही आता सब लोग तेलगु , मराठी , बोजपुरिया , मलयालम , आदि भाषा नही जानता

  • @anandraoghagi3949
    @anandraoghagi3949 ปีที่แล้ว

    खरात पाटील तुमच्या नंबर द्यायला पाहिजे माहित एकनं बर

  • @sarveshrathod3441
    @sarveshrathod3441 ปีที่แล้ว

    सोयाबीन ३० दिवसाचे आहे तर ६ BA सोबत च कॉम्बिनेशन सांगा ना भाऊ प्लीज

  • @nasirshaikh2612
    @nasirshaikh2612 10 หลายเดือนก่อน

    एका पिकाला किती वेळेस (किती अवस्थेत) वापरू शकतो

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 ปีที่แล้ว +5

    नमस्कार खरात पाटील 6 BA बद्दल खुपच भारी माहिती दिली धन्यवाद...जय जवान जय किसान...👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sushiljadhav2342
    @sushiljadhav2342 ปีที่แล้ว

    Sir वालंबा दिमक हे कापसाचे खूप नुकसान करत आहेत कापसाचे खालून मूळ खत आहे आणि झाडे मारत आहे माझा कापूस साधारण 35 दिवसाचा आहे. पिल्झ सर काही तरी माहिती सांगा मी खूप पारेषण आहे

  • @rameshnalinde424
    @rameshnalinde424 ปีที่แล้ว +2

    कीटनाशक मध्ये मिक्स केले तर चालेल का?

    • @choudharyrk2404
      @choudharyrk2404 ปีที่แล้ว

      😂😂😂😂nhi re baba

    • @uddhavaraomagar6092
      @uddhavaraomagar6092 ปีที่แล้ว +1

      हो

    • @rajutapekar6655
      @rajutapekar6655 ปีที่แล้ว

      Exllent माहिती खूप खूप धन्यवाद सर

    • @SANDIPPATIL-pk3ss
      @SANDIPPATIL-pk3ss หลายเดือนก่อน

      साहेब.... जळगांव भागात नाही भेटत.....तुम्ही कुठून घेता त्या कृषी केंद्राचा पत्ता सांगा

  • @mukteshwarnandure9453
    @mukteshwarnandure9453 ปีที่แล้ว

    सर फुटव्या साठी तुमचा व्हिडिओ बनवला आहे का

  • @jaideepasane5536
    @jaideepasane5536 8 หลายเดือนก่อน

    ऊस फुटवे साठी उपयोग होते का

  • @kailassavle1333
    @kailassavle1333 9 หลายเดือนก่อน

    हरभरा पिकाला 6BA ची फवारणी कीती वेळा करता येते.
    प्रत्येक फावरणीला करता येइल का?

  • @raya-yi8nl
    @raya-yi8nl 8 หลายเดือนก่อน

    Dada fakt Ga, 6 BA, HA, FA vaprun sheti hoil ki ajun kahi rasaynik khat vaprave lagtil.

  • @sandipphadtare8275
    @sandipphadtare8275 ปีที่แล้ว +1

    Best, and informative as always video.

  • @dipakteli9500
    @dipakteli9500 หลายเดือนก่อน

    Very good information. Thanks

  • @kantilalkendre7056
    @kantilalkendre7056 ปีที่แล้ว +1

    Frist like MH 44

  • @adv_nageshaher
    @adv_nageshaher ปีที่แล้ว

    तुम्ही माहिती दिलेल्या प्रॉडक्ट ची affilate link देत जा तुमचा पण फायदा होईल आणि शेतकऱ्यांचा पण

  • @pranavkalmegh5100
    @pranavkalmegh5100 3 หลายเดือนก่อน

    Kahich tar fark nahi हो

  • @kishordahale565
    @kishordahale565 ปีที่แล้ว

    चिखलीत कोणत्या ठिकाणी मिळते ते सांगा

  • @mohsinKhan-sz7ej
    @mohsinKhan-sz7ej ปีที่แล้ว

    हे टॉनिक सोबत चालते का? उदा, p.g.p/ p. g. r सोबत?

  • @PraniketWath
    @PraniketWath ปีที่แล้ว

    Contact no dya

  • @ankushpople9436
    @ankushpople9436 หลายเดือนก่อน

    😊😊

  • @ravinaik9351
    @ravinaik9351 ปีที่แล้ว

    हळद पीका साठी फवारणी साठी 6 बी ए 5 ग्राम वापरले तर चालेल का एका एकर साठी भाऊ

  • @uniqueway473
    @uniqueway473 ปีที่แล้ว

    Vegetable crop made continues flowering aste mg tya flowering made vaparle ter chalel kA..... Pl z reply

  • @manglabhasme9206
    @manglabhasme9206 ปีที่แล้ว

    सोयाबीन पिकाला फुलोरा अवस्थेत कोणती फवारणी करावी

  • @ganeshkharbadkar6823
    @ganeshkharbadkar6823 ปีที่แล้ว

    ६ b a सोबत plant growth pramoter वापरले तर चालेल का

  • @dnyaneshwarburghatearunrao8871
    @dnyaneshwarburghatearunrao8871 10 หลายเดือนก่อน

    जबरदस्तं पाठवा मला

  • @anildeshmukh1654
    @anildeshmukh1654 7 หลายเดือนก่อน

    शेती ही अडाणयाची नाही हे लक्षात आल

  • @sarveshrathod3441
    @sarveshrathod3441 10 หลายเดือนก่อน

    गहू ला कधी फावरू शकतो 😊

  • @janardhanlokhande2823
    @janardhanlokhande2823 ปีที่แล้ว

    कोणत्याही कीटकनाशक सोबत चालते का

  • @naryankawade9832
    @naryankawade9832 ปีที่แล้ว

    सर नमस्कार शेवगा पिकावर फुल अवस्थेत चालत का

  • @nileshphatak955
    @nileshphatak955 ปีที่แล้ว

    साहेब येवढ का वैतागला आहे

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली

  • @anilparadhi1463
    @anilparadhi1463 10 หลายเดือนก่อน

    Sir 6 b a he liquid madhe asel tar kase vaparyeche

  • @sureshghogare7981
    @sureshghogare7981 ปีที่แล้ว

    🙏🙏 कापूस पिकावर फुलकळी लागल्यावर वापरावे का फुल उगवल्यावर

  • @avihiwrale8151
    @avihiwrale8151 9 หลายเดือนก่อน

    Onlain

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 ปีที่แล้ว +1

    Thanks

  • @ChetanTurkane
    @ChetanTurkane ปีที่แล้ว

    Soyabean 30 diwsachi aahe. Pan satat padnarya pausamule soyabean chi height wadhli nahi. 5-6 inch aahe fakt. Jamini lagat chi pane piwali padali aahet. Yawar kay upay karava?

  • @Yog844
    @Yog844 ปีที่แล้ว

    Dada 6ba kitnashak ka sobit vaipur shakto ka

  • @kadiptakheticurryleaves9507
    @kadiptakheticurryleaves9507 10 หลายเดือนก่อน

    ऊस पिकावर चालेल का

  • @naturesadda9637
    @naturesadda9637 23 วันที่ผ่านมา

    Nice sir

  • @amolwaghmare1916
    @amolwaghmare1916 10 หลายเดือนก่อน

    10 ml प्रती पंप घेतले तर चालेल का?

  • @ShivThakare-yu8wu
    @ShivThakare-yu8wu ปีที่แล้ว

    Sir 6 ba vevstit vaparal nahi tr dusparinam hotat khup

  • @yogeshbahekar1389
    @yogeshbahekar1389 ปีที่แล้ว

    6 b.a parman 100 liter la 1 g.m mahnje 10 ppm

  • @harichandrabonde9083
    @harichandrabonde9083 ปีที่แล้ว

    सर ऑनलाइन मिळणार कुठे

  • @pankajd.jadhav8914
    @pankajd.jadhav8914 ปีที่แล้ว

    Biivita x + 6BA ektra chalel ka 🙏🙏

  • @sumedhmeshram7850
    @sumedhmeshram7850 ปีที่แล้ว

    Saheb mala 6ba cha wapar माझ्या शेतामध्ये करायचे आहे पण एक प्रॉब्लेम आहे माझ्या शेतामध्ये एकरी 3 पंप 20 लिटर वाले पडतात तुम्ही सांगितले की एकरी 200 लिटर पाणी टाका 200 लिटर मध्ये 10 पंप होतात 10पंप 3एकर मध्ये पडतात यावर उपाय काय करावे
    पाणी कमी घेतले तर चालेल का

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว

      600 लिटर वाली टाकी ट्रॅक्टर ने फवारणी करून घ्या

  • @kailasgore4926
    @kailasgore4926 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आपन ..धन्यवाद🙏🏻

  • @krushnakharabe2300
    @krushnakharabe2300 ปีที่แล้ว

    6a chha Eka pikat kiti veles spary karata yeto

  • @avihiwrale8151
    @avihiwrale8151 9 หลายเดือนก่อน

    Mala hav he

  • @prajwaldhage8017
    @prajwaldhage8017 ปีที่แล้ว

    Ata cotton la fule ani bond pakdat ahe tr ya awastet chalel ka

  • @mukteshwarnandure9453
    @mukteshwarnandure9453 ปีที่แล้ว

    सर फळ झाडं मध्ये जमेल का

  • @OmSaiRam0111
    @OmSaiRam0111 ปีที่แล้ว

    सर हे online कोठे मीळेल

  • @Ash78677
    @Ash78677 ปีที่แล้ว

    Video chagle ahet pn let hot ahet lawkr lawkr video taka he fawre adich jale

  • @uddhavshinde143
    @uddhavshinde143 หลายเดือนก่อน

    Nice 👍

  • @pushpabankar2855
    @pushpabankar2855 ปีที่แล้ว +1

    gibbererellic acid aani 6 B A yat kay farak aahe

  • @sagarjawanjal3755
    @sagarjawanjal3755 ปีที่แล้ว

    सर 6 बी ए कीटक नाशक सोबत घेतले तर चालेल का

  • @bhagvanawchar3466
    @bhagvanawchar3466 ปีที่แล้ว

    तुमचा नंबर द्या🚩🚩