ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
दादा, महेंद्र कपूर आणि राम-लक्ष्मण म्हणजे त्रिवेणी संगम❤Quality at high altitude🎉
खरचच लहानपणी च्या आठवणी ताज्या होतात ग्रेट दादा
सण १९८२ मध्ये जळगाव आकाशवाणी केन्द्रावर दर शुक्रवारी राञी ९/३० आपली आवळ या कार्यक्रमात १५ पैशाचे पोस्ट कार्ड टाकुन दादाची गाणी ऐकायचं फार सुंदर
लय भारी दादासाहेब नी गीते लिहिले आहेत लहानपणी ची आठवणी ताजी होतात रोज एकतो मी अंगावर अजून रोमांच उभा रहातात
महेंद्र कपूर साहेबाच आवाज व दादाच गीत रचना अप्रतिम यांना मनपूर्वक 🙏🙏🙏
असली गाणी कधीच होनार नाहीत
दादांची गाणी! एक नंबर👑
मराठी गाणी त्यातल्या त्यात दादा कोंडके यांची एकदम छान सुंदर 👌👌👌👌👌👌
अप्रतिम गीतरचना,संगीत, व गायन
दादा कोंडके सारखा अभिनेता होणं नाही 👌👍🌹💐
म्यानामधल्या तलवारीलाकधीतरी चालू करा भासकणं काढून तुम्ही म्हणाला हातामंदी धरासगळं काय उकलुन् सांगावं काय दादाफक्त तुम्ही च बाकी कोण नाही एकमेव दादा
नारिच्या सुन्दर शेरिराच सुन्दर वर्णन फ़क्त फ़क्त दादाच करू शेकतात बाकि कोनी नाही
निळू फुले
खूपच छान कल्पना आहे दादा तुमची, खरंच नारीचा जो कोणी आदर करत असेल त्याला लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते, दादाहि त्यापैकी च होते, ईश्वर त्यांना सद्गती देवो.
Khar aahe😊👌👌@@ganeshkhetkhede7886
हे गाण ऐकल्या शिवाय मन भरत नाही खुपच छान आहे
ग्रेट दादा
गीत ऐकुन..बालपणीची आठवण नक्कीच येणार...
Dadan sarke kuni honar nahi, great
Dadanchi gani shalet astani khup aikacho . Khup bhari vatsychi ti . tevha Ani Aaj hi . ashi gani Aaj hi chirtarun vatatat . Dada almostali best actor . Shabdh aapure padtayat .....
💯✔️👌👌🙏
अप्रतिम 👏👏👌😍😍
जुंन तेच सोनं 😇😇
Perfect combination of music & lireks dada brand
दादा कोंडके गाणी एक नबर❤❤❤
खुप सुंदर
Super super
काय आवाज आहे
खुप.छान.
Nice outstanding dada salute
1 of good song from dada list
खुपछान
सन मे १९८६ ला उन्हाळ्यात सुट्टी मध्ये लक्ष्मी टाकीज नांदेड ला पाहिला होता
Dada kondke is Best...
Kiti mehnat ghetli asel ya lokaani? Ashi gaani aata aikayla hi milali nahi parat.... Marathi aslya cha Abhiman waat to aslya gaanyan mule🎉🎉🎉
Nice song
Super, sing, songs, (Dada,
Nice👌👌👌👌
ह्या गाण्यापेक्षा मग "गोंधळात गोंधळ "अग नाच राधा"हे गाणे दाखवावे! 🙏🙏🙏🙏🙏🙏
Veri nice
Very nice
Mast
Beautiful rhyming word ..... Dada great poet👌👌👌
Uu
@@varshayenare11 न्
Very nice song
No word Dada kondake Amazing history very good 👍
हे शब्द दादा शिवाय नाही
Very nice lyrics 🙏❤👌
Lyrics is beauty of Marathi poem
म्याना मधल्या तलवारीला कढी तरी चालु करा भसकन बाहेर काढून म्हणाला हाता मंदी धरा 😂😂
Double Meaning song aahe bhau😂
😂😂😂😂
याचा अर्थ बऱ्याच लोकांना समजत नाही .
Mi pn toch vichar krat hote...double asshil meaning ahe hya ओळीच
होशमे जोश
Marathi language is very precious.
उषाताईंच्या आवाजात जो ग्रामीण भाषेचा बाज आहे तसा आता होणे नाही . त्यांच्या आवाजा शिवाय अशी गाणी ऐकण्यात मजा नाही . 👍👍
अगदी बरोबर
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
❤❤😍😍🌸🌸✌✌✌🤗🤗
Best song 👌
Mast songs
🎩😁👕👍Great!👖
Nice
25000 song hona chag
खुप अर्थ पुर्ण आहेत जुनी गाणी
Bi no vi
Best.song
ओरीजिनल गाण्याचे व्हीडीओ प्लीज दाखवावे!!!!! 🙏🙏🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓
pp
जुनं ते सोनं ऊगज म्हटलं नाही
दादा, महेंद्र कपूर आणि राम-लक्ष्मण म्हणजे त्रिवेणी संगम❤
Quality at high altitude🎉
खरचच लहानपणी च्या आठवणी ताज्या होतात ग्रेट दादा
सण १९८२ मध्ये जळगाव आकाशवाणी केन्द्रावर दर शुक्रवारी राञी ९/३० आपली आवळ या कार्यक्रमात १५ पैशाचे पोस्ट कार्ड टाकुन दादाची गाणी ऐकायचं फार सुंदर
लय भारी दादासाहेब नी गीते लिहिले आहेत लहानपणी ची आठवणी ताजी होतात रोज एकतो मी अंगावर अजून रोमांच उभा रहातात
महेंद्र कपूर साहेबाच आवाज व दादाच गीत रचना अप्रतिम यांना मनपूर्वक 🙏🙏🙏
असली गाणी कधीच होनार नाहीत
दादांची गाणी! एक नंबर👑
मराठी गाणी त्यातल्या त्यात दादा कोंडके यांची एकदम छान सुंदर 👌👌👌👌👌👌
अप्रतिम गीतरचना,संगीत, व गायन
दादा कोंडके सारखा अभिनेता होणं नाही 👌👍🌹💐
म्यानामधल्या तलवारीला
कधीतरी चालू करा
भासकणं काढून
तुम्ही म्हणाला हातामंदी धरा
सगळं काय उकलुन् सांगावं काय दादा
फक्त तुम्ही च बाकी कोण नाही
एकमेव दादा

🎩
😁
👕👍Great!
👖
Nice
25000 song hona chag
खुप अर्थ पुर्ण आहेत जुनी गाणी
Bi no vi
Best.song
ओरीजिनल गाण्याचे व्हीडीओ प्लीज दाखवावे!!!!! 🙏🙏🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓
pp
जुनं ते सोनं ऊगज म्हटलं नाही
Nice song