नमस्कार काका. काकूंनी वडे तर एकदम चविष्ट बनवले आहेतच. पण त्या बरोबर चटणी देखील झणझणीत झाली आहे. विडिओ बघताना तोंडाला पाणी सुटले. खूप छान आणि विशेष म्हणजे हया वयात उन्हात गुडघ्यावर बसून जमीन खुरपणे म्हणजे खूप कष्टाचं काम आहे. खरंच काका तुम्हा दोघांना बघून आमच्या आईवडिलांची प्रखरतेने आठवण येते. असेच शेवटापर्यंत निरोगी रहा.हीच प्रार्थना आणि शुभेच्छा.
नमस्कार काका.
काकूंनी वडे तर एकदम चविष्ट बनवले आहेतच. पण त्या बरोबर चटणी देखील झणझणीत झाली आहे. विडिओ बघताना तोंडाला पाणी सुटले. खूप छान
आणि विशेष म्हणजे हया वयात उन्हात गुडघ्यावर बसून जमीन खुरपणे म्हणजे खूप कष्टाचं काम आहे.
खरंच काका तुम्हा दोघांना बघून आमच्या आईवडिलांची प्रखरतेने आठवण येते.
असेच शेवटापर्यंत निरोगी रहा.हीच प्रार्थना आणि शुभेच्छा.
Kha na mg
⁰
😂❤@@rameshpawar3036
तात्यासाहेब तुमची तर मजा आहे बुवा ...मावशी ने वडापाव लयच भारी बनवला
Khup sunder , ajji ajoba tumche video bghun ranat sharat rahun dekhil ranat gelyasarkhe vatate.Khup abhari ahe🙏💐
0
तात्या आणि आई खूपच छान ❤️ आणि वडापाव एकच नंबर 😋😋😋
तात्या आणि काकी तुम्ही फारच छान आहात वडापाव ची रेसिपी पण फारच छान होते
तात्या आणि काकू एकच नंबर वडापाव
तात्या फणसाची भाजी करून दाखवा
! धन्यवाद! धन्यवाद खूपच छान! वडा पाव!
!धन्यवाद!! खूपच स्पेशल खुपच झक्कास!
!❤👌🌹!🌹👌❤🕺🙆♀️👍👍😂😂!!
! धन्यवाद! खरोखरच वडा पाव खुपच!
!👍🙆♀️🕺!खुपच खुप आवडला❤❤!
धन्यवाद खरोखरच वडापाव खूपच खुपच खूप आवडल❤❤
Khup chaan
Aai Tatya mazya ghari ya
Kadhi aaram karu vatale tr
Khup bhari vade kaku!!!! tumhi kaka sathi khup chan chan jevan banavta, tumchi jodi sudha ekach number, mast kha, swasth raha, god bless you🙏🙌☝👌🥰😘
Khup Chan
Mouth watering vada pavs !!
thank u v v much such a cute couple.. this is heaven ya
मस्तच काकू आणि तात्या तुम्ही दोघच असता मग एवढे वडे कश्याला 😂😂😂
Dada you r farm very beautiful
Aaji khup chaan recipe
Khup mast recipe 👌👌
Zakaaasssss , 1 number fakkkad bet Vada pav chaa 😋😋😋😋
1 नंबर वडापाव रसेपी
Tatya aani kaku tumhi khup Chan aahat
तात्या एकदम खूष
chan ahe vada paav
Tatya tumi ek no bagha must enjoy kara vada Pav
खूप छान एकच नंबर काकू तुमचं गाव कुठले आहे पत्ता कळवा काकू
Kakuncha gav danoli
! ❤🌟! अभिनंदन खुपच छान वडापाव!❤🌟!
!❤🌟!!🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟❤🌟!
Vadapav lay Bhari👍
वा तात्या आणि काकू
तात्या तुम्ही एवढे कष्ट करता करता video बनवता मानल बुवा तुम्हाला
खूप छान 👌👌👌👌👌
My all times favourite aai baba. ❤❤❤❤❤ .
Kutn aahes baba
Video cha avaj khup kmi asto tyamule nit kly nahi baki Chan tatya vahini
Tatya spekar cha awaj kami ytoy
Ek number BATATAVADA kaku. 👌🙏
Aainchya hatala kharach khup changali chav ahe
खूप छान रेसिपी ,आजी
Khup chan..👌👌😋😋
First like... Comment...
kaku kachori kashi karta please dakhva..🙏🙏🙏
Ya vayat pan kup Kam kartat
Ok
Mutton bheja fry recipe www.youtube.com/@marathmolyarecipesandvlogs
My favorite dish
मस्त
very nice
1ch no
काकूँ चटनी वड़े सर्व मस्त फक्त बेसन पीठ एवढे घट्ट नसते। थोड़े पातळ हवे
😮😮😮
Tatyana lay bhari bet aahe
👍❤️
Tatya khup khatat manun tatyachi body bhari jhaly 💪
🙏🙏👌👌
वडा पाव व चटणी खूप छान सोबत कडी पाहिजे होती मग एकदम झकास बेत झाला असता
Kaku mehenatine sarv banvatat tatyan sathi mhanun tatya ghatta ahet Kamala .
छान
छान वडे केले आई....
विडोवो कोण बनवतो तुमचे बाबा
आजी तुमची फॅमिली पण दाखवा
आर तुला तुझं गाव विचारुन दमलुकी पण तू काय रीप्लायच करनास
Jaysingpur
Taluka shirol
Kolhapur
दानोळी
Khava khava Maja kara
Akha masura Kara ekda taatyaa aani kaaku
Mustt
वड्याच्या भाजीत थोडी कोथिंबीर टाकायला हवी होती
Zada Khali baslel Changl vatal
काकी वड्याला यवड घट्ट पिठ चालत नाही
Ewwww नुसत खातय बघ म्हातार , सुट्टी देत नाही
नाही आवडलं
Nako pahu
💞 'PromoSM'