मिञांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अजून घेवून येतोय नवीन songs तुमचा सपोर्ट असू द्या.. Like, share आणि subscribe also. 😘thanks for all supporters..
भावा दिवसावसातुन 7/8 वेळा ऐकलंय भाऊ जस तू सोंग बनवलय ना भावा माज्या प्रेमाची आठवण करून दिलीस सर्व जिवाभावाचे नाते सोडून तिला टाइम देयाचो पण शेवटी यारर नाही आता माज्या नशिबात ती पहिल्यांदा ऐकलं ना भावा 2ते3 तास रडलो भावा 😭😭मी खरच खूप भारी सोंग बनवलय मित्रा तू लव्ह यु यारर
😥😓प्रेम किती हि खरं असेल तरी वेळ नक्की बदलते ,ज्या गोष्टीची कधीही कल्पना केली नाही त्या गोष्टी आयुष्यात घडतात, आणि हसत खेळत असलेलं प्रेम एका क्षनात होत्याच नव्हत होत जाते....😓
भावा खूप प्रेम करत होतो तीच्यवर ती अशी बोलायची की मी तुला कधीच सोडून नाही जाणार पण शेवटी गेलीच सोडून ती प्रेम वैगरे काही नसत भावांनो काही दिवसा पूर्तच अस्त हे....💔💔💔
मला तर जग बदलेल मी नाही बदलणार अशी बोलणारे सोडून गेली तू सोडून गेला तर मरून जाईल असं बोलत होती शेवटी खूप त्रास झाला तिला विसरण्यासाठी जिवंतपणी मिळालेला अनुभव बघावा लागला
Sachin bhava awesome yarrrr... great team ..great actor's & great director..I proud of you... भावी काळात खूप मोठा डायरेक्टर होशील ही .. आता तर ही सूर्वत आहे..
प्रेम.... नुसतं नावाच मस्त आहे परंतु प्रत्यक्षात या सारख दुर्दैवच या जगात नाही..... अरे चांगलं चाललेलं आयुष्य देखील या प्रेमामुळे उद्ध्वस्त होऊन जातं..... क्षणभरच हे प्रेम माणसाला आयुष्यात खूप काही शिकवून जातं....
"तु तुझ्या आई बाबांचा विचार पहिला का नाहि केलास, जेव्हा तु माझ्या प्रेमाचा स्विकार केलास"... खूप त्रास होतो रे प्रेम करून please भावांनो प्रेम नका करू रे जीवा पाड.....😭😭😭😭😭
हे गाणे कित्येक वेळा पाहिले परंतु त्यातील भावना त्याच तीव्रतेने मनाला भिडतात. यातील गाण्याचे चित्रीकरण, संगीत आणि गायक आणि त्यावर कळस म्हणजे मंदार सखेचा अभिनय, खरोखर एखादया कसलेल्या अभिनेत्याला सुध्दा जमणार नाहीत असा अभिनय केलेला आहे. सर्व काही अप्रतिम, अप्रतिम आणि अप्रतिम
प्रेम मनातुन असलं की टिकतं हो ७ वर्ष पासुन होते प्रेम आणि ८ वर्षी आमचं लग्न झालं आणि आम्ही कास्ट चे पण नव्हतो तरी पण आमचं लग्न झालं आणि ८ वर्ष झाले त लग्न होऊन १ मुलगा पण आहे आमचा मी खुप भाग्यवान आहे ❤❤❤❤
Amazing videography ❤as well as Song ❤ThNks to Kabir da for this opportunity love you broda 🌼❤Tysm to all premacha khel team ❤All the best for your upcoming songs 🌼Stay tuned
काही नाही होत कोणी आपल्या सोडून गेलं तरी ज्या स्थिती मध्ये आपल्या ती व्यक्ती सोडून जाते न त्या पेक्षा आपण मोठ होऊन दाखवायचं असत प्रेम न हे जो पर्यंत सोबत आहे तो पर्यंत हसत खेळत मस्ती करत जगायच असत मी स्वतः केलं आहे असं आज ती व्यक्ती माझा कडे येऊ इचिथे पण काही करणान मुले नाही येऊ शकत नाही शेवटी ती बोलून गेली तुझा सारखा प्रेम करणारा आहे माझा वर मी नशिबवान आहे आम्ही फक्त जाती आणि पैसे ह्या मुळे वेगळा झालो तिच लग्न झालं आहे आज ही मी तिची वाट बघतो अस नाही की मला दुसरी भेटणार नाही पण मला जमत नाही तिच्या वीणा पण मी आज ही तिला कधी अस भास होऊन दिला नाही की अताऊन तुटलो आहे प्रेम खूप सुंदर आहे त्यात दोखा झाला म्हणून तुटून न जाता फुडें जायचं अस्त त्याला प्रेम म्हणतात अस नाही अमाच काल परवाच प्रेम होत आमचं १४ वर्ष चा प्रेम आहे आजुन ही ते आमच्या मनात जिवंत आहे जरी आम्ही एकत्र नसलो तरी तिची एकच ईच्या आहे मजा कडे की कधी पाठी राहू नये प्रेम करा पण मनातून ते शेवट पर्यंत
मित्रानो प्रेम फक्त मनापासून मुलच करतात अरे मी तर इतक प्रेम केल की स्वतःहा च सगळं काही सोडून आलो तिच्या साठी माझा सगळं बिझनेस सोडून तिच्या माग गेलो आणी माला काय मिळालं फक्त धोका करा प्रेम पन् आई बाबा वर त्याचंय शिवाय जगात कोणी कोणाचं नाही
As काय नाही भावा मुलगा किंवा मुलगी धोकेबाज नसते..... तर जीव लावणारे मूर्ख vatatat त्यांना...me pn kely eka मुलावर प्रेम... तो नाही राहिला majha 2rya konasobat tri ahe khush to...😢
Kdk song..... Prem manje kay??? He ya video ne tari lokanna kalel... I hope🤞.... Khrch premacha khel karun thevlay kahinni..... Khup chan and emotional song ahe..... Kaljala bhidnar song ahe.... Keep it up👍👍👍👍
गजब मंदार लवकरच एक मोठा स्टार होशील माझ्या आणि राणीच्या खुप खुप शुभेच्छा. माझ्यासाठी फार मोठी घोस्ट आहे की मी तुझ्याबरोबर काही वेळ स्पेंड केला आहे. best wishes from bottom of our heart. God bless you.
मिञांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अजून घेवून येतोय नवीन songs तुमचा सपोर्ट असू द्या..
Like, share आणि subscribe also. 😘thanks for all supporters..
Nice song 👌👌 bro
खुप छान आहे विडिओ असेच चांगले चांगले विडिओ बनव आणि खुप पुढे जा मित्रा 👍👌एक नंबर आहे विडिओ
Ek no ahe❤
एक नंबर
Nice song👌👌
प्रत्येक मुलगा असच मनापासून प्रेम करतो पण शेवटी मुलगी असच बोलून धोका देऊन मरणाच्या दारात सोडून जाते ...
खूपच छान गाणं आहे ...
Khar Aahe
मुलगी फ्कत family'साठी च सोडून जाते.... तिला पण नाही सोडून जायचं राहत पण तिला जावं लागत फक्त आई बाबा साठी.....😭😭
@@gopiramteke7131 हे पण खर आहे भावा 😭😭
नाही हो केवळ मुलींना दोष देऊ नका काही मुलंही असेच असतात वयातच नाही तर प्रौढ झाल्या नंतरही त्यांच वय बदलत पण वृत्ती बदलत नाही.
Ho मूली kadhi pn mulana dhoka detat
भावा दिवसावसातुन 7/8 वेळा ऐकलंय भाऊ जस तू सोंग बनवलय ना भावा माज्या प्रेमाची आठवण करून दिलीस सर्व जिवाभावाचे नाते सोडून तिला टाइम देयाचो पण शेवटी यारर नाही आता माज्या नशिबात ती पहिल्यांदा ऐकलं ना भावा 2ते3 तास रडलो भावा 😭😭मी खरच खूप भारी सोंग बनवलय मित्रा तू लव्ह यु यारर
nice
Majh pn Tasach jhaly Yr 😭😭
Hm....
@@anitamohite7131 hii
खरच आहे यार हे . माझ पण असच झालं य खूप त्रास होतो . काय काय सांगितलं होत तिने आणि स्वतःच सोडून गेली ...... मी म्हणतो आता मरण आल trr बर होईल 😭😭😭😭😭
😥😓प्रेम किती हि खरं असेल तरी वेळ नक्की बदलते ,ज्या गोष्टीची कधीही कल्पना केली नाही त्या गोष्टी आयुष्यात घडतात, आणि हसत खेळत असलेलं प्रेम एका क्षनात होत्याच नव्हत होत जाते....😓
भावा खूप प्रेम करत होतो तीच्यवर
ती अशी बोलायची की मी तुला कधीच
सोडून नाही जाणार पण शेवटी गेलीच
सोडून ती प्रेम वैगरे काही नसत भावांनो
काही दिवसा पूर्तच अस्त हे....💔💔💔
बरोबर आहे भावा मला पण सोडून गेली खूप सहन केल राव
Bhava tula aaj kalal ka
Khar aahe
कोनाखली re bhava
मला सोडून गेली भवा पण मी लय झावली आहे तिला पण मला दुःख नाही झाल मी आत्ता हातावर ताण देत आहे भावा तू पण दे 😀
मला तर जग बदलेल मी नाही बदलणार अशी बोलणारे सोडून गेली तू सोडून गेला तर मरून जाईल असं बोलत होती शेवटी खूप त्रास झाला तिला विसरण्यासाठी जिवंतपणी मिळालेला अनुभव बघावा लागला
Khr ahe. Yar
😭😭
Pan ajun tichya athavani nahi visrlas
असा अनुभव मला सुद्धा आला आहे भाऊ,,😓😓
Right
8 वर्ष झाले अजूनही खूप प्रेम करतोय वाट पाहतोय अजून सोनाली ❤
10 वर्षा पासून वाट बघतोय पण...... शेवटी प्रेम भेटणारच नाही..💯😔
@@avinashjadhav7145 13+ year... झाले, एक गोष्ट समजली, शेवटी सोतला सोताची साथ दयावा लागतो
tuza mendu sadly ka
खुंपच अप्रतीम गान आहे मी
दिवसातुन आताप्रयत 20 video पाहिला आहे.
Hmmm me pan 11time
Hi
💝
Nice bhava 🙏🙏prem hi 😭😭 ashi duniya ahena ji prem kranaryla dhoka ani time paas karnaryala prem 😭😭dete 🔥🔥
True 💯
@@krupalishinde1297 thanks
💯
आई शपथ मी पण लय बेकार प्रेमात पडलो होतो होतो . सोडून गेली लगा💔💔💔😪😪😪mar pan khalay nahi betla lak sevti miss. You Sonali
So sad
O so sad
Kharj ka bhava
Bhai same 🥺💯
जाऊ दे भावा काही माणसं असतात तसे
खूपच छान सर हल्ली असच होत आहे.
प्रेमाचा खेळ....😢😢😢त्याच्याशी Related आहे हे सर्व.
असो पण खूपच छान आहे सर
Very nice
Hii
😘😍😭😭
Sachin bhava awesome yarrrr... great team ..great actor's & great director..I proud of you... भावी काळात खूप मोठा डायरेक्टर होशील ही .. आता तर ही सूर्वत आहे..
प्रेम....
नुसतं नावाच मस्त आहे परंतु प्रत्यक्षात या सारख दुर्दैवच या जगात नाही..... अरे चांगलं चाललेलं आयुष्य देखील या प्रेमामुळे उद्ध्वस्त होऊन जातं..... क्षणभरच हे प्रेम माणसाला आयुष्यात खूप काही शिकवून जातं....
"तु तुझ्या आई बाबांचा विचार पहिला का नाहि केलास, जेव्हा तु माझ्या प्रेमाचा स्विकार केलास"...
खूप त्रास होतो रे प्रेम करून please भावांनो प्रेम नका करू रे जीवा पाड.....😭😭😭😭😭
कोणती ही मुलगी ज्यास्तीत ज्यास्त 3 महिन्यात बाहेर पडू शकते पण कोणताच मुलगा आयुष्यभर बाहेर नाही पडु शकत आटवणीतून
Right
खूप सुंदर गाणं आहे
😍😍😍😍
प्रेम जर भेटल तर आयुष्य बदलत आणि नाही भेटल तरीही .............
Kalyan
@@kiransonavne6323Kiran kay kartes job ki study ?
Khup Sundar💕❤
Thanks 💕
माझी लव स्टोरी आठवली यार खर प्रेम लय त्रास देत आयुष्यात फक्त आठवणी राहतात
हे गाणे कित्येक वेळा पाहिले परंतु त्यातील भावना त्याच तीव्रतेने मनाला भिडतात. यातील गाण्याचे चित्रीकरण, संगीत आणि गायक आणि त्यावर कळस म्हणजे मंदार सखेचा अभिनय, खरोखर एखादया कसलेल्या अभिनेत्याला सुध्दा जमणार नाहीत असा अभिनय केलेला आहे. सर्व काही अप्रतिम, अप्रतिम आणि अप्रतिम
Thank you sir 🙏 ☺
खूपच सुंदर गाणं आहे त्याचे शब्द मनाला टोचले खूप... 😭😭😭💔💔💔 प्रेम अर्ध्यावर सोडून गेलेलं त्यांला च अर्थ समजेन गाणं च आणि प्रेमाचा...
आपण फक्त काहीक गाण्याला like करतो त्यातला 1 like तुम्हाला👌👍 very nice song,🎤♥️paas
❤👍
Hii
Nice
टघेहहेजजुष
1 no Bhau पटल आपल्याला तुमचं हे song भावांनो लाईक चे बटन दाबून लाईक्स चे बटनच फोडून टाका
khr ch bhawaa khup Chan song aahe....??? aaj tich khup aathvan aali he song aaikun.... bhikare sale kutri geli sodun😭😭💔💔💔
Khup chaan song 👍
Wa.. Kabir sheth mast..🔥🔥🔥
त्याला हवा असलेला मोह द्रुष्टीस येऊनही हळव्या मनाला अजूनही त्याचीचं साथ हवीशी वाटते.
खुप छान वाटले काळजा ला भिडणार वीडियो आहे धन्यवाद भावा
खप छान आहे...आवाज ...खूप काही आठवणी ताज्या झाल्या....कितीही प्रेम केलं तरी काही लोकांनी त्याची मजाक घेतली...पण song mst...👌👌🔥🔥
'''' Kiti Prem mi tuzyavar kel '''' Addicted to this line.........
प्रेमाचं असच असत.खरं प्रेम खूप कमी नशीबवान लोकांना मिळत.💔💔💔💔💔💔
Meri jaan ❤️ chaaa Gaye aap ....bhot saraaa pyaar aapkoooo gbu
1 no. bhai,kadakk
Thank you 🙏✌️😅
Osm ekdam kaddk
1 no sachin bhai camera man
खरच यार जाम ञास होतय यार 😔😔😭😭😭😔😔😔😭😭💔💔💔
Mandar 🔥🔥
😇😇
प्रेम मनातुन असलं की टिकतं हो ७ वर्ष पासुन होते प्रेम आणि ८ वर्षी आमचं लग्न झालं आणि आम्ही कास्ट चे पण नव्हतो तरी पण आमचं लग्न झालं आणि ८ वर्ष झाले त लग्न होऊन १ मुलगा पण आहे आमचा मी खुप भाग्यवान आहे ❤❤❤❤
Congratulations bhau bhagayshali aahesh kalji ghe bhawa taichi
करियर कडे लक्ष द्या मित्र मैत्रिणींनो प्रेम लोक अर्धवट विसरून जातात , उरतात त्या फक्त आठवणी
एकदम बरोबर आहे भाऊ राहतात तर फक्त आठवणी ❤❤
लय म्हणजे लय भारी भावा....
Concept heart touching ahe
Ani
DOP tr khatrnaak
Thanks
💝
खरंच काळजात घाव घातल्या गत घुसतात हे शब्द 👌👌🏻👌❣️❣️❤️
💖
Nice mandar bhau .
..aani sachin bhau
Thanks bhava✌️
Amazing videography ❤as well as Song ❤ThNks to Kabir da for this opportunity love you broda 🌼❤Tysm to all premacha khel team ❤All the best for your upcoming songs 🌼Stay tuned
Thank you so much bro ❤😊
Really asech kartat muli.....premacha khelach karta.....hart touched song aahe......
सत्य उतरवले भाऊ तुम्ही song मध्ये👌👌👌👌
Ek number Mandar bhaii.....🔥🔥🔥🔥🔥
Thank you bro💕
एक प्रवास असाही करून झालायं ज्यात पाय नाही हृदय थकून बसलंय.💔😞
Ek no bhai.
Thanks
भाऊ एक नंबर अल्बम आहे तुमचा अजून पुढे बनव खुप पुढे जाशील दादा 👌👌❤️❤️🥰🥰
Awesome mandar and team ..hee tar suruvat aahe .......best of luck in advance guys for your upcoming videos...💖💖
Nice song..... ekdam kdk👌👌👌
तुझ्या पुढच्या विडिओ ची वाट बघत तो मित्रा 👌👍
Super song😍 Nice voice😘❤osmm editing💫😇😍😊 very heart touching song bro😇❤😥
Team ch future मस्त आहे.. wish u all द best
घर बदल जाये या
समय बदल जाये
कोई गम नही
लेकिन सबसे ज्यादा दुख
तब् होता है
जब कोई अपना बदल जाये 😔
Mandar ekdum bhari acting keliye bhava .cast pan masta kelay song 🔥🔥🔥
खरच आहे हे गाणं भाऊ ऐकून रडायला च येत काही प्रेम नसतं भावा दुसऱ्या च आयुष्य खराब करायचा टाईम पास आहे हे प्रेम
Fab man....Hats of to ditector cameraman,writer,Singer and Cast ( Mandar,Pooja& Abhi) You guys nailed it ...❤️❤️
Thanks,✌️
Thank you harshal 😊
Thank you so much bro ❤😊
ऐक नंबर
Mandar bhava. Ek no yar.
Chan video khup chan
खुप सुंदर आहे विडिओ मित्रा खुप म्हणजे खुपच आवडला विडिओ अशेच विडिओ बनव आणि खुप पुढे जा मित्रा 👌👍
लय भारी भावा....
खुप छान मंदार 😊👍
Kaddak👌👌👌
Khup chaan
Meaningful song...💙khar prem bhetal ki tyacha khel ch hoto.... 😣🥺
Hiii
sad part of u in film is fantastic, great work
Khup chhan gan ahe.? Bhawa .mi pan kunavar tari khar Prem .tine madla mazya premache khel.?
True feelings song😊👌 hrt touching😢
Hii
सर्वात छान गान आहे मराठी फिल्म इंड्ट्रीमध्ये
What a song... Great music .. Great lyrics... Awsome voice.. Full hard😍
दिल खलास पहीलाच सीन मनावर घाव करुन जातो सर खुप छान विडीओ गाण कलाकार 👍👍👍👍👍👍
माझी लाईफ फक्त तुच आहेस म्हणणारी पण आता गेली सोडुन 😭😭
Khup mast video...
Chaaan song mala.avdl khup...mi रामभाऊ..Comedy Actor...
Thanks dada
एक नंबर भावा ..आज मला तुमचे हे गाणे ऐकुन तिची आठवण आली. मस्त गाण आहे एक नंबर
Oooono
Great work Pooja, Abhi and Mandar... Keep it up... Best wishes to you
Thank you❣️
Radlo mi aaj dada...jya feelings share karata yet navhtya te hya song madhun baher aale re😢😢😢😢
Kdk mst 🥰🥰🥰
असच होत खर प्रेम केल्यावर
💝
भाव💞 एक नंबर सॉंग 💞💞💞 ज्यांनी खरं प्रेम केलं त्याच्यासाठी खूप सुंदर गाण ऐकल्यावर मन
So beautifully filmed !! Loved this song guys. Keep it up . Waiting for more to come
Thanks for support and love ✌️
@@abhijeetthombe1603 pop-up aggiornamenti g
Wow khup khup khup chaan video ahe.....wow
Yogita kuthe rahtes
Good job, I really appreciate to all team members , very ♥ touching song keep it up we need more song like this
Khup chaan awesome song😍
काही नाही होत कोणी आपल्या सोडून गेलं तरी ज्या स्थिती मध्ये आपल्या ती व्यक्ती सोडून जाते न त्या पेक्षा आपण मोठ होऊन दाखवायचं असत प्रेम न हे जो पर्यंत सोबत आहे तो पर्यंत हसत खेळत मस्ती करत जगायच असत मी स्वतः केलं आहे असं आज ती व्यक्ती माझा कडे येऊ इचिथे पण काही करणान मुले नाही येऊ शकत नाही शेवटी ती बोलून गेली तुझा सारखा प्रेम करणारा आहे माझा वर मी नशिबवान आहे
आम्ही फक्त जाती आणि पैसे ह्या मुळे वेगळा झालो तिच लग्न झालं आहे आज ही मी तिची वाट बघतो अस नाही की मला दुसरी भेटणार नाही पण मला जमत नाही तिच्या वीणा पण मी आज ही तिला कधी अस भास होऊन दिला नाही की अताऊन तुटलो आहे
प्रेम खूप सुंदर आहे त्यात दोखा झाला म्हणून तुटून न जाता फुडें जायचं अस्त त्याला प्रेम म्हणतात अस नाही अमाच काल परवाच प्रेम होत आमचं १४ वर्ष चा प्रेम आहे आजुन ही ते आमच्या मनात जिवंत आहे जरी आम्ही एकत्र नसलो तरी
तिची एकच ईच्या आहे मजा कडे की कधी पाठी राहू नये
प्रेम करा पण मनातून ते शेवट पर्यंत
Bahot Hard 🔥🔥
खुप छान वाटले आनि मि रडलो खुप 😢😢😢😢💔💔💔✂️✂️✂️
💝🌹🌺❤
मी पण लई रडलो 💔
गाण ऐकल्यावर खूप रडतो मी पण
खूप छान song बनवलं आहे तुम्ही..👍
Bhava 1no. Song love you this song...yaikun dolyatun pani aal yaar
Superb Mandar 👌👌👌👌
मित्रानो प्रेम फक्त मनापासून मुलच करतात अरे मी तर इतक प्रेम केल की स्वतःहा च सगळं काही सोडून आलो तिच्या साठी माझा सगळं बिझनेस सोडून तिच्या माग गेलो आणी माला काय मिळालं फक्त धोका करा प्रेम पन् आई बाबा वर त्याचंय शिवाय जगात कोणी कोणाचं नाही
As काय नाही भावा मुलगा किंवा मुलगी धोकेबाज नसते..... तर जीव लावणारे मूर्ख vatatat त्यांना...me pn kely eka मुलावर प्रेम... तो नाही राहिला majha 2rya konasobat tri ahe khush to...😢
Mast mandar bhai
Kdk song..... Prem manje kay??? He ya video ne tari lokanna kalel... I hope🤞.... Khrch premacha khel karun thevlay kahinni..... Khup chan and emotional song ahe..... Kaljala bhidnar song ahe.... Keep it up👍👍👍👍
एक नंबर भावा मस्त आहे song
Real love story
Mandar bhai 😍😍
गजब मंदार लवकरच एक मोठा स्टार होशील माझ्या आणि राणीच्या खुप खुप शुभेच्छा. माझ्यासाठी फार मोठी घोस्ट आहे की मी तुझ्याबरोबर काही वेळ स्पेंड केला आहे. best wishes from bottom of our heart. God bless you.
Thank you dada 😇😇😇
As fakt mulich karu shaktat...😏
As jar hot asel tar khar prem kadhich nahi karnar..😡
act ,story, song super..💓💓💓
Heart touching💘
He song aaikhun khup kahi aathavala 😭😭😭 really..........
Bhai Awesome song 👌 Very Herat Touching songs I love this song 😍❣️❣️
Ekdam bhari
Khup Chan Bhai..