ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

दाट कापूस लागवड पद्धत यशस्वी आहे का

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ส.ค. 2024
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    जोड ओळ पद्धतीने कापूस लागवड करुन कमी खर्चात व योग्य नियोजन करून चांगले उत्पन्न मिळू शकते.
    सोट काढणे, पाला काढणे सेंद्रिय व रासायनिक शेतीचा मध्य साधुन उत्पन्न येईल.
    ‪@ApliShetiApliPrayogshala‬
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #कापूसलागवड
    #deepakbunge

ความคิดเห็น • 70

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 ปีที่แล้ว +18

    भाऊ 3 बाय 1 बद्दल व्हिडिओ टाका सर , आपल्या व्हिडिओ ची खूप आतुरतेने वाट पहात असतो, माहिती खरच अभ्यासपूर्ण व खरी असते, या वर्षी तुरीची काय परिस्थिती आहे, माहिती दयावी

    • @farmerson5110
      @farmerson5110 ปีที่แล้ว

      Mi pan lawnar aahe ya veles 3 bay 1

    • @akashsuradkar4552
      @akashsuradkar4552 ปีที่แล้ว

      प्रयोग चांगला आहे पण शेंडा लवकर काढावा लागतो

  • @jjjjj551
    @jjjjj551 6 วันที่ผ่านมา

    Very nice 👌 👍 👏

  • @vinodkshirsagar1043
    @vinodkshirsagar1043 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुमचे खूप खूप आभार !!!!
    योगेश दादाला वाटायचं की आपण कुठं तरी नोकरी किंवा धंदा करावा....
    कारण पारंपरिक शेती व्यवसाय काही राम नाही .....त्यांनी ठिबक केले खूप रासायनिक खत वापरले महेनात पण केली पण उत्पणी चा average होत.
    माग तुमचे video पाहून आणि प्रयोग करून त्यांनी आपला विचार बदला आणि शेती व्यवसाय कडा पाहण्याचा दृष्टिकोन सुद्ध अणि त्यांचा मध्ये आत्मविश्वास आला की आपण काही तरी वेगळे करू शकतो ....
    तुमचा मुळे युवा पिढी कमी खर्च मध्ये जास्त उत्पणा काढून त्यांचा परिसरात स्वतः काही तरी वेगळे सिद्ध होत आहे

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 ปีที่แล้ว +4

    चर्चा कमी करावे असे अनावश्यक भाग टाळावा आणि मुख् संदेश देत जावा धन्यवाद

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 ปีที่แล้ว +7

    रामेश्वर चांडक मेथड सर्वात चांगली मेथड

  • @ajaybiraris32
    @ajaybiraris32 11 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार दिपक भाऊ मि पन जोड ओळ कपाशी लागवड केली 4 एकर 5 बाय 2 बाय 1 जाड जमिनीवर आणि 2 एकर 4 बाय 2 बाय 1 हालकी जमिनीवर लागवड केली 35 दिवशी गळ फादी काढली 70 दिवशी फळफादी जवळचे पाने काढले कपाशी चा खूप झान झाली

  • @g.mundhe8414
    @g.mundhe8414 ปีที่แล้ว +4

    लय दिवसा नंतर कपासी वीडियो टाकला

  • @nandkishorbhalge5329
    @nandkishorbhalge5329 ปีที่แล้ว +3

    नमस्कार, शेतकरी आपले अनुकरण करत आहे त्याबद्दल प्रथम आपले अभिनंदन व आपल्या कार्यास शुभेच्छा. प्रश्न - कापसाच्या सरळ वानात बिटी बियाणे आहे का ? असल्यास शेतकऱ्यांला संकरीत बियाण्या साठी बियाणे कंपन्यावर अवलंबून राहावं लागणार नाही व दाट लागवड करता येईल.
    सरकार वर दबाव आणून विधापिठास सरळ वानात बिटी करवयास भाग पाडावे.हे आंदोलन करावे .

  • @mourykantgohane6697
    @mourykantgohane6697 ปีที่แล้ว +4

    मी पण हीपध्दत केली आहे 3*1 वाढ फांद्या काढून पानं काढले आहे आता कापुस वेचणी केली आहे एकरी 5क्किंटल कापुस निघाला आहे पुन्हा एकरी 7क्किंटल निघु शकतो

  • @surajpatil4324
    @surajpatil4324 ปีที่แล้ว +4

    चिंचखेडा बु । ता. जामनेर
    मी पण या वर्षी सोट काढले व शेंडा मोडलाय
    उत्तम रिजल्ट मिळाला . 4.5 x 1
    जामनेर तालुक्यात या वर्षी पाउस कमी झालाय.
    म्हणून बोंडसड झालीच नाही .

    • @gokuljaybhaye5835
      @gokuljaybhaye5835 ปีที่แล้ว

      भाऊ एकरी किती उतारा आला मला पुढील वर्षी हे अंतर लावायचे आहे

    • @kalpeshpatil7580
      @kalpeshpatil7580 ปีที่แล้ว

      number de berr bhau

  • @ashwinigujar6384
    @ashwinigujar6384 ปีที่แล้ว

    धन्यवाद भाऊ योग्य पध्दत आहे

  • @DinanathKolhe-op1hj
    @DinanathKolhe-op1hj 3 วันที่ผ่านมา

    मला,दर, वर्षी 2एकरात,35, क्विंटल उत्पादन मिळाले होतंय

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 ปีที่แล้ว

    Khup chan dhannyawad

  • @ramakantbharati4038
    @ramakantbharati4038 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 ปีที่แล้ว +5

    भाऊ तुमच्या कपाशी ची विडिवो टाका

  • @ganeshraut6330
    @ganeshraut6330 3 หลายเดือนก่อน

    Bhau mulching Peper wr kapashi lagawad kelele shetkari ahe ky tyanche anubhaw sanga

  • @sandippatil2551
    @sandippatil2551 ปีที่แล้ว +1

    Korwahu aahe ki bagayati kapus,आणि खरोखरच या पध्यातीत फायदा असेल तर 3 च एकर पुढील वर्षी का ? 7 का नाही करणार...!

  • @user-pf4hg7tw6z
    @user-pf4hg7tw6z ปีที่แล้ว +1

    कापूस 60 गुंठे वीस कुंटल मला झालेला साडेतीन बाय दीड कापूस लागवड एका झाडाला 40 ते 45 कैऱ्या प्रत्येक झाडाला कैऱ्या धरता आल्या

  • @ajaybiraris32
    @ajaybiraris32 ปีที่แล้ว

    नमस्कार दिपक भाऊ तुमच्या मार्गदर्शन 4बाय2 वर कपाशी लागवड केली व गळ फाशी काढली7ऎकर

  • @sambhajibhosale6802
    @sambhajibhosale6802 ปีที่แล้ว

    जून 20323 ला तीन वर्षे पूर्ण होणारी सीताफळ बाग आहे,आतापासूनचे काय नियोजन करावे जेणे करून पुडील वर्षी चांगली फळे धरता येतील कृपया एखादा खत,पाणी,छाटणी, रासायनिक खते व फवारणी याविषयी माहिती देणारा व्हिडीओ टाका

  • @roshanthool2243
    @roshanthool2243 ปีที่แล้ว +1

    Chandak method nusar फडदड gheta yeto ka sir.....

  • @rbwandhekar5810
    @rbwandhekar5810 ปีที่แล้ว +1

    रेशीम शेतीची सध्या ची परिथिती वर व्हिडिओ टाका

  • @Master_rajesh
    @Master_rajesh ปีที่แล้ว +4

    Dipak भाऊ तन देई धन म्हणजे विना mazagat शेती विषयक अॅप्ला साला द्या व्हिडिओ chaa मधामातून आपले विचार सांगा मी बराच वर्ष पासून आपल्या पाहून शेती करत आहे

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว +1

      तण देत नाही धन, चुकीची पद्धत आहे त्यांच्या नादी लागू नये 🙏 स्वतःचे डोकं लावा तण मुख्य पिकाशी स्पर्धा करत ऊन, पाणी अन्नद्रव्य बाबतीत मग ते पिकाला तारक कि मारक?

  • @ganeslahane5645
    @ganeslahane5645 ปีที่แล้ว +2

    5+दीड फूट10 यकर मी लागव केलेली आहे

  • @rajughode7938
    @rajughode7938 11 หลายเดือนก่อน

    अंडे व ताक फवारणी करणे एक एकर साठी किती प्रमाण घ्यावी लागते

  • @virbhadrapawar139
    @virbhadrapawar139 8 หลายเดือนก่อน

    थोड पद्धतशीर विडिओ बनवत जावा जसे कि लागवड खत नियोजन फवारणी आणि कोणत्या स्टेजला घ्यावी अशा पद्धतीने बनवा

  • @dnyaneshwarjadhav8872
    @dnyaneshwarjadhav8872 ปีที่แล้ว +5

    पळसाला तीनच पाने

  • @manjulapatil4619
    @manjulapatil4619 ปีที่แล้ว +1

    फरडघेणे साठी काय करावे

  • @avdhutkukadkar2055
    @avdhutkukadkar2055 ปีที่แล้ว

    Bhau 2 oitil antar did put t kapasi data t nai ka

  • @pavankerude4323
    @pavankerude4323 ปีที่แล้ว +1

    सर फडदर वर व्हिडिओ टाका

  • @parag_Parag
    @parag_Parag ปีที่แล้ว +2

    आमच्या कोकणातील बागांचे प्रयोग देशावर होतात का? नारळ मी खानदेशात पाहीलं होते बांधला पण फणस येईल का?

    • @bhupendrasonawane6806
      @bhupendrasonawane6806 ปีที่แล้ว +1

      हो आहेत भाऊ फणस आलय

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว +1

      फणस येते महाराष्ट्रात कुठेही

  • @siddheshwarband4759
    @siddheshwarband4759 ปีที่แล้ว

    नमस्कार भू आमचा पण गवजवलले दनेवड

  • @Yogeshgorecomedy
    @Yogeshgorecomedy ปีที่แล้ว +2

    3*1 var ya padhhatine 12 che average mala aale aahe.
    Dhanyawad bunage saheb

    • @rohitwetal8328
      @rohitwetal8328 ปีที่แล้ว

      Variety konti hoti

    • @Yogeshgorecomedy
      @Yogeshgorecomedy ปีที่แล้ว +1

      @@rohitwetal8328 navneet

    • @mad4manga435
      @mad4manga435 ปีที่แล้ว

      @@Yogeshgorecomedy bhau vajan kiti bharte bondach navneet chya

    • @Yogeshgorecomedy
      @Yogeshgorecomedy ปีที่แล้ว

      @@mad4manga435 sarasari 4 gram

  • @bharatkarad6918
    @bharatkarad6918 ปีที่แล้ว

    Aplya method pramane 18Q uttpan alye

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 ปีที่แล้ว

    ते तांदुळ सिझिने कसे सोडने सांगा

  • @kanchanasutkar899
    @kanchanasutkar899 ปีที่แล้ว +1

    Sir kapasiche vidio jast takat ja

  • @popatshewale2028
    @popatshewale2028 ปีที่แล้ว

    तुम्ही शेतकरी यांच्याशी बोलणे करतात पण शेतकरी यांचा फोननंबर सांगण्याचा प्रयत्न करावे

  • @arjundeshmukh9986
    @arjundeshmukh9986 ปีที่แล้ว

    डिसेंबर ते मे या काळात कापूस उत्पादन घेतले तर

  • @user-jo8sz3eg2t
    @user-jo8sz3eg2t ปีที่แล้ว

    तीन बाय एक वर व्हिडिओ टाका खत नियोजन

  • @anjalekarproduction7366
    @anjalekarproduction7366 ปีที่แล้ว

    Bhau video taka bhau 4×1 TAKA

  • @dipakpandhare1732
    @dipakpandhare1732 ปีที่แล้ว

    4.1.5 patta पद्धत चाललका

  • @kailasborade3278
    @kailasborade3278 ปีที่แล้ว

    Vidio banavanara bhau tumhi dada lad chi coffy keli

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  ปีที่แล้ว +1

      म्हणजे तुम्ही फक्त हाच व्हिडिओ बघुन लिहीत आहात. दादा लाड तंत्र युट्यूब मध्ये मांडणार पहीला व्यक्ती मिच आहे.

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 ปีที่แล้ว +1

    भाऊ शेतकऱ्यांच्या मुलाखती मध्ये सह फुटांवर दीड फुटावर केली मग जोडओळ केली होती काय हे समजलं नाही मुलाखत घेणारा काय संदेश देऊ इच्छितात

  • @anjalekarproduction7366
    @anjalekarproduction7366 ปีที่แล้ว

    Bhau yancha no.dya

  • @pravinlohakare5903
    @pravinlohakare5903 ปีที่แล้ว

    Kahi nhi vatav kharab zali kapashi

  • @nikhilpalkar1796
    @nikhilpalkar1796 ปีที่แล้ว

    दाट लागवड कशी करावी जुना vedio आहे का

  • @rushalgavande1969
    @rushalgavande1969 ปีที่แล้ว

    Fail yatam ahe ha sir

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 ปีที่แล้ว

    पटलं तर करायला काय हरकत नाही खात्री झाल्यास क्षेत् वाढवावे

  • @mangeshdeshmukh1239
    @mangeshdeshmukh1239 ปีที่แล้ว

    4.5बाय 1वर लवगण केली पण कापसी वजाणी वाकून पडली काही झाडे मोडली

    • @devidasshankarsapkale3621
      @devidasshankarsapkale3621 ปีที่แล้ว

      Variety majbut pahije. Variety sanga.

    • @mad4manga435
      @mad4manga435 ปีที่แล้ว

      Nuziveedu asha lawa kihwa greengold kartik biyan bhetena pn

  • @BGfarm1990
    @BGfarm1990 ปีที่แล้ว

    मी 6*2 वर केली आहे.....काट छट काहीच नाही....

    • @newindiasfarmer2891
      @newindiasfarmer2891 ปีที่แล้ว +1

      Ky average bsnar bhau

    • @pandurangchopade1394
      @pandurangchopade1394 ปีที่แล้ว +1

      आपले व्हिडिओ तथ्याला धरून आहे त्यामुळे आपले अभिनंदन व तांदूळ शिजवून टाकण्याचे प्रमाण व पद्धत सांगावी धन्यवाद भाऊ

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 ปีที่แล้ว

    हे वान कोनते आहे