ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

कापुस छाटणी थेट शेतातून

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ส.ค. 2022
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    कापूस छाटणी कशी करावी व का करावी.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #कापूसलागवड
    #deepakbunge
    #कापुसछाटणी

ความคิดเห็น • 93

  • @bhumendrarathod5732
    @bhumendrarathod5732 2 ปีที่แล้ว +32

    मागच्या वर्षी मी 13 एकर वर मी प्रयोग केलेला आहे पाते गळ होत नाही व बोंड पण सोडत नाही कापूस वजनाला चांगला येतो

    • @dsolanke6
      @dsolanke6 2 ปีที่แล้ว +6

      मी पहिल्यांदाच करणार आहे दादा, तुम्ही हिम्मत दिल्या बद्दल धन्यवाद

    • @bhumendrarathod5732
      @bhumendrarathod5732 2 ปีที่แล้ว

      🙏🏻

    • @Yogeshgorecomedy
      @Yogeshgorecomedy ปีที่แล้ว +1

      Antar kiti hote lagwadiche

    • @shreyaspatil3126
      @shreyaspatil3126 ปีที่แล้ว +1

      Per acre kapus kiti aala

    • @nikhilpatil6562
      @nikhilpatil6562 ปีที่แล้ว +2

      @@dsolanke6 लावला का भाऊ या पद्धतीने काय आवरेज आहे

  • @sandipkharate1197
    @sandipkharate1197 2 ปีที่แล้ว +20

    धन्यवाद भाऊ!🙏 मी जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आहे मी माझ्या 2.5 एक्कर शेतात हा प्रयोग केला आहे तुमचे विडिओस बगुन... पण शेजारी मला हसता आहे अशा करतो कि हा प्रयोग यशस्वी होईल आणि त्या हसणाऱ्यांचे तोंड बंद होईल...

    • @user-pu6jt5jk9i
      @user-pu6jt5jk9i ปีที่แล้ว

      नक्की तोंड बंद होईल, मलाही हसत होते. मागील वर्षी यंदा नाही हसत चूप आहेत

    • @pavanpachpande4340
      @pavanpachpande4340 ปีที่แล้ว

      मी भूसावळ चा आहे नंबर ताका तुमचा

    • @shreyaspatil3126
      @shreyaspatil3126 ปีที่แล้ว

      Kiti aala per acre kapus

    • @nikhilpatil6562
      @nikhilpatil6562 ปีที่แล้ว

      @@user-pu6jt5jk9i काय aavrej आला

    • @amolvaidyakar4985
      @amolvaidyakar4985 ปีที่แล้ว

      Mi muaktainagar cha aahe number milel ka tumacha

  • @gorakhchavan5526
    @gorakhchavan5526 2 ปีที่แล้ว +4

    छान माहिती दिली आहे🙏 मी या वषी् तीन एकर वर वाढ फांद्या काढून फळ फांद्या वर नियोजन करीत आहेत

  • @VISHAL-ds2xq
    @VISHAL-ds2xq 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार दीपक भाऊ
    मी पण मागच्या वर्षी हा प्रयोग केला होता आणि ह्या वर्षी पूर्ण skhetra फांदया काधल्या आहे।
    खूप मोठा फरक पडतो। कपुस् उत्पदनात

  • @vinayakmahajan3732
    @vinayakmahajan3732 2 ปีที่แล้ว +9

    खुप छान भाऊ गुलाबी बोडआळी कंट्रोल करण्यासाठी एखादा विडीओ बनवा

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 2 ปีที่แล้ว +9

    दिपक भाऊ, आदरणीय चांडक साहेबांनी ३:१च्या कपासीला ५०व्या दिवशी लीओसीन किंवा चमत्कार फवारणी करायला सांगितले होते व त्यानंतर जीबी (जीब्र्यालीक अॅसिड) ७५व्या दिवशी त्या विषयी मार्गदर्शन करा ही विनंती🙏🙏🙏कीती फळफाद्या झाल्यावर किंवा कीती दिवसांनी वरचा शेंडा खुडायचा.

    • @dipakchaudhari2629
      @dipakchaudhari2629 2 ปีที่แล้ว

      भाऊ माझा ही हाच प्रश्न आहे

  • @rameshwarmane5457
    @rameshwarmane5457 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिलीत सर 🙏धन्यवाद

  • @arungaikwad216
    @arungaikwad216 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर खूप छान माहिती दिली आपण गुलाबी बोंड आळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती आतापर्यंत आपल्या मार्गदर्शना खाली आम्ही शेतकऱ्यांशी कापूस पीक नियोजन केले आहे धन्यवाद 🙏🌹

  • @dsolanke6
    @dsolanke6 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली, पन वाढ फांद्या काढणे तुमच्या शेतात चालु असतांना , मजुर कशाप्रकारे फांद्या काढत आहे, हे तुम्ही दाखवायला पाहिजे होत.

  • @s.m8396
    @s.m8396 2 ปีที่แล้ว +5

    सर सिताफळ बागेत शेळीपालन, कुकुट पालन याची सध्याची स्थिती काय आहे हे सांगा.

  • @vinayakkadam696
    @vinayakkadam696 หลายเดือนก่อน

    भाऊ खुपच महत्वाची माहिती दिली आहे आभारी आहोत शेतकरी
    वाढ फांदी खालची सुरूवातीच्या असतात का?कळवावे

  • @somnathsangle135
    @somnathsangle135 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान भाऊ मी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी तुम्हाला मी या वर्षी तुमच्या पद्धतीने करणार आहे आणि तुम्ही पूर्ण मार्गदर्शन करत जा सर असेच

  • @nileshbhirud7946
    @nileshbhirud7946 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली भाऊ पण थ्रिप्स व माव्यासाठी कुठली फवारणी घेतली

  • @kishorighe5626
    @kishorighe5626 2 ปีที่แล้ว +2

    सर तुम्हीं खुप हूशार आहात

  • @rahulk8667
    @rahulk8667 2 ปีที่แล้ว +2

    दादा एकरी मजुर किती लागेल...row to row spacing 3 ft

  • @user-ph1fk3uh2e
    @user-ph1fk3uh2e ปีที่แล้ว

    Good effect on cotton production

  • @popatmate6634
    @popatmate6634 2 ปีที่แล้ว +5

    दिपक भाऊ पावसामुळे फांद्या कट करता नाही आल्या. कपाशीला 55 दिवस झाले आहे आता कट केल्या तर चालेल का

  • @rajnikantkhatke8815
    @rajnikantkhatke8815 2 ปีที่แล้ว +5

    10 फळ फांदी आहे 40/45 पाते आले आहेत

  • @nileshbhirud7946
    @nileshbhirud7946 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली भाऊ आपण थ्रिप्स आणि माव्यासाठी कुठली फवारणी घ्यायची

  • @atozharshal6821
    @atozharshal6821 2 ปีที่แล้ว

    Thanku so mch sir mazhya manamdhe jo que to tyachyavrch tumhi video banavla

  • @pritampatil2607
    @pritampatil2607 ปีที่แล้ว

    Sir amhi 4 .5 by 2 ft lavli ahe jamin bhari ahe tr m gadfhandi kapu ki nko pls reply me

  • @dsolanke6
    @dsolanke6 ปีที่แล้ว +1

    फांद्या कढल्या नंतर चा latest video पाठवा सर

  • @ganeshdhadge3095
    @ganeshdhadge3095 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @shivomgeneral2922
    @shivomgeneral2922 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर माहिती भाऊ
    पण खताचे डोज कधी आणी कोणते द्यायचे हे माझ्या लक्षात नाही आले त्या बद्दल मला काही माहिती मिळेल का

  • @purushottamshiradhonkar5966
    @purushottamshiradhonkar5966 2 ปีที่แล้ว +1

    कमेंटला उतर देतजा सर,या प्रकारचा जर कापुस असेल तर एकरी किती उत्पन होईल

  • @vbpmvp
    @vbpmvp ปีที่แล้ว

    जरा क्लोज कॅमेरा घेतला असता तर आधीक लवकर समजले असते.
    व्हिडिओ छान झाला.

  • @rajnikantkhatke8815
    @rajnikantkhatke8815 2 ปีที่แล้ว +3

    मि पहिल्यांदाच 5 एकर कापुस लागवड केलीय आणी सगळे गळ फांदी कट केलीय आणी आता पाणे काढण्याची काम चालु आहे

  • @sachinnikam7671
    @sachinnikam7671 ปีที่แล้ว

    भाऊ मी सरसकट खालच्या तीन फांदया काढल्या आहेत जमेल का नक्की सांगा चार एकर कापूस आहे

  • @yogeshrajput2652
    @yogeshrajput2652 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ मी 4/1 दादासाहेब आणि तुमच्या मार्गदर्शनाने 1जून ची लागवड केली आहे 30 गुंठे कापूस आज 3.5 ते 4 फूट झाला आहे शेंडा मारू का? आता कापसावर 8,10 फांद्या आहेत कृपया मार्गदर्शन करा

    • @umeshbhumare1108
      @umeshbhumare1108 2 ปีที่แล้ว

      चमत्काराचा स्प्रे घ्यावा

  • @jagdishpatil499
    @jagdishpatil499 ปีที่แล้ว

    सर 1.5/3.75 कपासी लावली आहे घल फांदी काडली तर चाले का

  • @kantilalpatil9506
    @kantilalpatil9506 ปีที่แล้ว

    नमस्कार दिपक सर,माझा कापुस 50 दिवसाचा झालेला आहे़,तर गळ फांदी काढायला चालेल का सर कृपया मार्गदर्शन करा सर..

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 11 หลายเดือนก่อน

    दादा लाड आता प्रत्येक फांदीतून डबल फांदी निघत आहे ती कट करायची राहू द्यायची गळ फांदी कट केली आहे फळ फांदीतून परत फांद्या निघत आहेत कुणाला माहित असेल तर सांगा

  • @raghubhawle8991
    @raghubhawle8991 2 ปีที่แล้ว +1

    🙏सर आपला कॉन्टॅक्ट कसा होईल मला मोसंबी झाडा बद्दल माहिती हवी होती

  • @sominathwankhede805
    @sominathwankhede805 2 ปีที่แล้ว

    भाऊ मी 4 बाय 2 बाय 1 वर जोडवोळ पद्धतिने लागवड केली आहे गळफांदी काढलेली आहे दिड एकर आहे

  • @dnyaneshwarkokate5435
    @dnyaneshwarkokate5435 2 ปีที่แล้ว

    Ha prayog karun utara kiti yeil tumchya andaje ekri

  • @santoshjagtap9282
    @santoshjagtap9282 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ मी पण प्रयोग केला आहे

    • @nikhilpatil6562
      @nikhilpatil6562 ปีที่แล้ว

      कसा रिजल्ट भेटला भाऊ

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 2 ปีที่แล้ว

    दीपक भाऊ तुमच्या कापसा एवढा कापुस माझ्या शेतात आहे पण त्याला सोठ खुप वाढले आहे ?
    तुम्ही प्रश्नाचे उत्तर . नाही तरी पण प्रश्न केला वेळ मिळाली तर उत्तराची अपेक्षा ?

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 2 ปีที่แล้ว +1

    🙏👏👌

  • @GovindSharma-zi2vd
    @GovindSharma-zi2vd ปีที่แล้ว

    65 दिवसांच्या झाडाची फक्त जुनाट पाने काढली तर फायदा होईल का

  • @abhijeetdhokne9322
    @abhijeetdhokne9322 2 ปีที่แล้ว +1

    दादा ते ICL च्या खता बद्दल पन माहीती द्यावी.....

  • @ramsingbadhiye694
    @ramsingbadhiye694 2 ปีที่แล้ว

    भाऊ मी तुमचे व्हिडिओ पाहून मी पण काढले गळ फादी फायदा होईल का

  • @laxmanbhawar9201
    @laxmanbhawar9201 ปีที่แล้ว

    गळ फांद्या काढल्यावर एकरी किती क्विंटल कापूस होतो सागा

  • @anilsuryawanshi844
    @anilsuryawanshi844 2 ปีที่แล้ว

    आम्ही एक बॅग मध्ये अगदी बॅग प्रयोग केला आहे

  • @ashutoshnagpure6575
    @ashutoshnagpure6575 2 ปีที่แล้ว

    दादा लीआेसीन मारायला कपासी ची उंची कीती पाहीजे

  • @balajichangune2847
    @balajichangune2847 ปีที่แล้ว

    Bij prakriya Kashi karavi

  • @amolgore9813
    @amolgore9813 2 ปีที่แล้ว

    वाढ फांद्या काढल्यावर काय आपले काही नुकसान नाही ना त्याला पण पाहते येतात ना वाट पण तिला त्याचा एक व्हिडिओ टाका व्हिडिओ जरा जवळून घ्या

  • @anilbhaulajage6392
    @anilbhaulajage6392 2 ปีที่แล้ว

    वेस्ट डिकमपोझर मिळेल का तुमच्या कडे

  • @maheshpathare4271
    @maheshpathare4271 2 ปีที่แล้ว +2

    भाऊ मी ह्या वर्षी प्रयोग करत आहे भाऊ

  • @pankajsdahale152
    @pankajsdahale152 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🏻💯

  • @rajnikantkhatke8815
    @rajnikantkhatke8815 2 ปีที่แล้ว

    माझी 4*1 लागवड आहे 3.5 फुट उंची झाली आहे

  • @gorakhchavan5526
    @gorakhchavan5526 2 ปีที่แล้ว

    एक प्रमुख प्रश्न उपस्थित करीत आहेत मोनोक्रोटोफॉस मारावे किंवा नाही

  • @purushottamsingare8006
    @purushottamsingare8006 2 ปีที่แล้ว

    ऐकारी किती उत्पादन येते सरसरी

  • @santoshshriramsagane1383
    @santoshshriramsagane1383 ปีที่แล้ว

    झाड किती फुटाच ठेवायचं

  • @Shetkari12357
    @Shetkari12357 ปีที่แล้ว

    Konsi Sarki ahe

  • @navnathkale8624
    @navnathkale8624 2 ปีที่แล้ว

    शेंद्री आणि रासायनिक नावे सांगा

  • @ajaynemade3059
    @ajaynemade3059 ปีที่แล้ว

    दिपक भाऊ नवीन विडियो टाका2023

  • @mansukhbhaisavaliya8978
    @mansukhbhaisavaliya8978 2 ปีที่แล้ว

    Can you give this information in Hindi ?
    Ya.... you will make video in Hindi

  • @rajendrashinde7616
    @rajendrashinde7616 2 ปีที่แล้ว

    एक री मजूर खुप लागत

  • @ShubhamPatil-hw1sd
    @ShubhamPatil-hw1sd 2 ปีที่แล้ว

    भाऊ 3 ते 3.5 फुट कपाशी आहे त्याच्यासाठी मार्गदर्शन करा...

  • @vaibhavpanpaliya3727
    @vaibhavpanpaliya3727 2 ปีที่แล้ว

    Bhau no pathwa

  • @rajnikantkhatke8815
    @rajnikantkhatke8815 2 ปีที่แล้ว +1

    शेंडा मारायचा कि लिओसीन मारु

    • @purushottamshiradhonkar5966
      @purushottamshiradhonkar5966 2 ปีที่แล้ว

      एकरी किती उत्पन्न होईल कृपया मार्गदर्शन करा

  • @pypaunkar9222
    @pypaunkar9222 ปีที่แล้ว

    नंबर पाठवा

  • @pratikyadao3226
    @pratikyadao3226 2 ปีที่แล้ว

    Enhencer आहे सर् ते😁😁

  • @atulnatkar8183
    @atulnatkar8183 10 หลายเดือนก่อน

    मोबाईल नंबर दया

  • @ramsingbadhiye694
    @ramsingbadhiye694 2 ปีที่แล้ว

    Contact number dya na bhau