ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
ऐकून कान आणि मन तृप्त झाले. काय शब्दरत्ने वापरली आहेत, ऐकून थक्क झालो. अप्रतिम चाल अगदी भावभक्तिपूर्ण आहे!!!
खरोखरच अप्रतिम
खुप खुप आभार हे अपलोड केल्या बद्दल !! अजरामर ही आरती कीर्तनाच्या शेवटी समारोप करताना गाईली जाते,श्रीमन्नारायणशरणम्
❤🎉😊 superb
मस्त मस्त खूप सुंदर
अमूल्य ठेवा....
नमस्कार🙏 खूपच छान 👌👌
फारच सुरेख
Nice
आमच्या कडे जुनी लोक (आजोबा )टाळच्या तालावर ही आरती बोलली जायची. पण आता नवीन पिडीला ही आरती जमत नाही.
Mast
छान
०.३८ ...."नुपुरे" असा स्पष्ट शब्द आहे ...त्याचा उच्चार चक्क "नेपुरे" असा केलाय ....
Ajun aartya upload kara
राग सांगावा
कोतापुर मधली आरती 🙏
माझे वडील खूप सुंदररित्या गायचे ही आरती, मी खूप प्रयत्न केला पण ही सुरावट जमत नव्हती. धन्यवाद इथे अपलोड केल्याबद्दल.
प्रत्यक्ष "लिखीत" आरती आणि "शब्दोच्चारात" खूपच तफावत आहे ...
ऐकून कान आणि मन तृप्त झाले. काय शब्दरत्ने वापरली आहेत, ऐकून थक्क झालो. अप्रतिम चाल अगदी भावभक्तिपूर्ण आहे!!!
खरोखरच अप्रतिम
खुप खुप आभार हे अपलोड केल्या बद्दल !!
अजरामर ही आरती कीर्तनाच्या शेवटी समारोप करताना गाईली जाते,श्रीमन्नारायणशरणम्
❤🎉😊 superb
मस्त मस्त खूप सुंदर
अमूल्य ठेवा....
नमस्कार🙏 खूपच छान 👌👌
फारच सुरेख
Nice
आमच्या कडे जुनी लोक (आजोबा )टाळच्या तालावर ही आरती बोलली जायची. पण आता नवीन पिडीला ही आरती जमत नाही.
Mast
छान
०.३८ ....
"नुपुरे" असा स्पष्ट शब्द आहे ...
त्याचा उच्चार चक्क "नेपुरे" असा केलाय ....