आरती गौराईला || कोकणातील मंत्रमुग्ध करणारी आरती ||Kokanatil Artya
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- #ganesh #kokan #aamhikokani#aarti
◆━━━━━━━━━━━▣✦▣━━━━━━━━━━━━◆
आरती गौराईला || कोकणातील मंत्रमुग्ध करणारी आरती ||Kokanatil Artya#kokan #aamhikokani
◆━━━━━━━━━━━▣✦▣━━━━━━━━━━━━◆
आरती गौराईला
आरती गौराईला करूया आरती गौराईला (२)
आदिशक्ती मूळ मायेला (२)
आरती गौराईला करूया आरती गौराईला || ध्रु||
गजाननाची तू ग माता (२)
शंकराची प्रियकांता (२)
दुःख दारिद्र दूर जाई (२)
आरती गौराईला करूया आरती गौराईला || ध्रु||
महिषासुराची तू ग मर्दायिनी (२)
मूळ प्रीत्वाची तू ग भवानी(२)
बुद्धी दयावी तव गाया (२)
आरती गौराईला करूया आरती गौराईला || ध्रु||
दीड दिवसाची तू ग गौराई (२)
आनंदाने पूजाती तूला सुवासिनी (२)
सौभाग्य ची तू दाता (२)
आरती गौराईला करूया आरती गौराईला || ध्रु||
◆━━━━━━━━━━━▣✦▣━━━━━━━━━━━━◆
नवीन सब्स्क्राइबर साठी :- • कोकणातील मंत्रमुग्ध कर...
◆━━━━━━━━━━━▣✦▣━━━━━━━━━━━━◆
विडीओ लागणारे साहित्य -
IPHONE 12 -
NIKON D7500 -
TRIPOD -
LIGHTS-
◆━━━━━━━━━━━▣✦▣━━━━━━━━━━━━◆
तुमच्या कडे असे व्हिडिओ असतील तर मला पाठवू शकता या ईमेल आयडी वर Kishor.ghanekar@gmail.com
आम्ही ते व्हिडीओ TH-cam वर प्रकाशित करू !!!
◆━━━━━━━━━━━▣✦▣━━━━━━━━━━━━◆
Your Quires :-
kokanatil aarti
bhajani artya
ganpati
kokan
kokanatil ganpati aarti
konkan ganpati aarti
ganpati aarti
कोकणातील गणपती आरती
kokanche khele
naman
ganpati aarti in marathi
kokanche khele 2022
kokan aarti ganpati
गणपतीची आरती
konkani ganpati aarti
kokanatil aarti
गणपती आरती
ganpati aarti konkan
kokani aarti ganpati
deva gajanana aarti hi tujala
bahurangi naman
kokanatil bhajan
shivbhakt kokan naman 2023
naman kokan
kokan naman 2022
aarti
ganpati aarti kokan
kokan naman
kokanche khele naman 2022
ganpati aarti in marathi konkan
shivbhakt kokan naman 2022
ganpatichi aarti
ganpatichi aarti
malvani aarti
konkani aarti
ganpati aarti in konkan
aarti hi tujala ganraya
ganpati new aarti 2022
नमन
नमन कोकण 2022
kokani bhajan
ganpati new aarti
kokanche naman
आरती गणपतीची
kokan bhajan
new ganpati aarti
गणपती आरती मराठी
◆━━━━━━━━━━━▣✦▣━━━━━━━━━━━━◆
If you like the video don't forget to share with others and Also share your Views like
**************
◆━━━━━━━━━━━▣✦▣━━━━━━━━━━━━◆
kishor ghanekar
Dhamani Sangmeshwar Ratnagiri
आरती चे बोल ( लिरिक्स) description मध्ये आहेत ❤
Thank You
Hi
धन्यवाद
Arti patva
Description box mhanje Kay karave
आरती गौराईला
आरती गौराईला करूया आरती गौराईला (२)
आदिशक्ती मूळ मायेला (२)
आरती गौराईला करूया आरती गौराईला || ध्रु||
गजाननाची तू ग माता (२)
शंकराची प्रियकांता (२)
दुःख दारिद्र दूर जाई (२)
आरती गौराईला करूया आरती गौराईला || ध्रु||
महिषासुराची तू ग मर्दायिनी (२)
मूळ प्रीत्वाची तू ग भवानी(२)
बुद्धी दयावी तव गाया (२)
आरती गौराईला करूया आरती गौराईला || ध्रु||
दीड दिवसाची तू ग गौराई (२)
आनंदाने पूजाती तूला सुवासिनी (२)
सौभाग्य ची तू दाता (२)
आरती गौराईला करूया आरती गौराईला || ध्रु||
विलास
@@vilasghanekar4514thannk,you
खूप खूप सुंदर आरती आहेत दादा आपल्या .... धन्यवाद
अप्रतिम
आरती लिखित स्वरूपात मिळावी अशी विनंती आहे
Description मध्ये आहे
मस्त आरती.चाल,ठेका अप्रतिम
Good
मस्त दादा
दादा बोल लिऊन पाठवा कमेंट बॉक्स मध्ये खूप आभार होतील तुमचे 🙏🙏🙏
Description मध्ये आहे
Ho lihun pathavale tar khup bar hoil
आरती खूप छान आहे आवाज पण चांगला सुटसुटीत आरती लिहून घेण्यासारखा आहे
डिस्क्रिप्शन मध्ये आरती दुसरी टाकलेय.. हि आरती पण खूप छान आहे.. जमल्यास हि आरती डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करा.
Ok
आरत खूप छान आहे गौराई ची पण शब्द कळत नाही माऊली लिहून पाठवा पाठवा
Description मध्ये आहे
Pls साहेब आरती लवकरात लवकर आजच description मध्ये टाका ना विनंती आहे तुम्हाला
आहे टाकली
दादा ही पूर्ण आरती लेखणी मध्ये येऊ द्या....खूप खूप आभार अशी आरतीची चाल आपण लाऊन एक वेगळाच आनंद दिलात
लिहून पाठवा
Description bagha saheb
लिहुन पाठवा
खुप छानच आरती आहे excellent ❤❤
सुदंर आरतीची चाल लावली आहे
वंदन गज वदना करू या
👍👍👍
आरती लीऊन पाठवा साहेब
🎉
Aarti che lyrics lavkar taknyat yetil❤
साहेब तुमच्या गावच्या आरती खूप छान आहेत सुंदर चालीवर्ती आरत्या खूप मजा येते सर्व बुवाचे खूप खूप आभार कृपा करून ही आरती लवकरच साहेब description मध्ये टाका जेणेकरून आमहीदेखील ही आरतीचा आनंद देखील घेऊ
Aarti. Gauvraila. Khup. Chhan. Aahe. Vinti. Tumhal. Hi. Aarti. Pathva
आरती पुर्ण लिहून पाठवा साहेब 🙏
आरतीलीहूनपाठवा
आरती पाठव कृपया
Dada el number❤️💥🥳
खूप छान
आरती खुप मस्त आहे पण बोल स्पष्ट ऐकू येत नाहीत म्हणून आपण लेखी स्वरूपात मांडावी
Aarti खूप chan aahe Lihue patava
अप्रतिम
Khup mast kaka
Description मध्ये दुसरी टाकलेली आरती तीचे बोल काय आहेत
खुप छान आहे आरती बुवा चा आवाज छान आहे
गौराईची आरती पुर्ण लिहून पाठवा साहेब🙏
Description मध्ये आहे
Mla aarti lihun ptva na ek no ahe
In description
Please aarti che lyrics pathva
arti gaurav la hi arti milel kay
Arti patva na
आरती आहे साहेब गौराई ची पण शब्द कळत नाही. लिहून पाठवा प्लीज साहेब 🙏🙏
Description मध्ये आहे
Description box manje kay
Kute aahe description...
Amhla lyrics ptva
aarti chi lyrics pathava please
आरती पाठव कपया
Aarti patval ka please
काकांचा आवाज खूप मस्त आहे 👍👍👍
Thank u
Vandan. Gajvdana. Karuya. Hi. Aarti. Pathva
Try karto ti pn देण्याचं
धन्यवाद दादा आरती description मध्ये टाकल्या बद्दल असाच नव नवीन नमानाच्या चालिवर्ती आरती yeudet
Ho nkkich
❤️❤️
लेखणीच्या स्वरुपात आहे बघा
Khup mast
कृपया ही आरती लिहून पाठवावी ही नम्र विनंती आहे🙏
Tnx chan ahi ❤️❤️
आरतीचे बोल लिहून पाठवा प्लीज
Very nice 👌👌🙏🙏❤❤❤
हा आरती लिहून पाठवा
Discription madhe ahe
Description box add kase karayache
खुप छान आरती आहे
ही आरती लिखित स्वरुपात पाहिजे युट्यूबवर पाठवा.
आहे
Khup sundar
MAULI MUSIC VRK
Ek number ....🎉
Man,bharun,yete,hi,aarataykun
आरती बोल काय आहेत
दादा हि आरती लिहून पाठवा
Dada. Dhanyvad. Aarti. Pathvilyabadl
Iihun,pathava
लेखिनी मध्ये पाटवा माऊली.... खूप छान आहे.. आरती....❤❤
आहे बघा
अप्रतिम 👌👌
👌👌
Khup mast
Aarti pathava please
लेखन काय
अप्रतिम 👌👌👌👌
🙏
सुंदर चाळ
खूप छान आरती
खुप छान
आरती.खूपछान आहे
खुप सुंदर 🙏
Mast Arti
खुप छान आरती आहे.
Tjqnk you
Thank u
मस्त खुप छान आहे आरती ऐकून लय भारी वाटते
पूर्ण आरती सेंड करा
Description
Arati Sundar ahe lihun. Patava
Description मध्ये आहे
Thank u
आरती पाठव कृपया
Saheb plz aarti description madhe purn lihun patva. Khup aamla bare hoil तुमच्या आरती खूप छान आहेत pls आजच पाठवले तर बरे होईल
आरती खूप छान आहे सर्व गणेश भक्तानां 🙏🙏👍
Aarti गौराई chi lyarix पाठवा ना छान आहे plz
खूप सुंदर आरती गायली आहे 👌👌
आरती खूप छान आहे आणि गायकाचा आवाज पण खूप छान आहे 👌