Karunashtake | सज्जनगड दैनंदिन उपासना | Ravindra Narewadikar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2023
- || श्रीराम ||
राष्ट्रगुरू म्हणून समर्थ रामदास सर्व महाराष्टाला वंदनीय आहेत. धार्मिक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक सर्वच क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीयच नव्हे तर प्रशंसनीय आहे. समर्थांनी विपुल ग्रंथरचना केली आहे. ग्रंथराज दासबोध जीवनातील सर्वच अंगांना स्पर्श करतो. श्री आत्माराम व मनाचे श्लोक विवेक व वैराग्याची शिकवण देतात. रामदासांचे अभंग व करुणाष्टके रामावरील अतूट भक्तीचे द्योतक आहेत. समर्थांची करुणाष्टके कारुण्यपूर्ण भक्तीरसाने भरलेली आहेत. संसारतापाने होरपळून निघणाऱ्या मनाला शांतता लाभावी म्हणून यांत ते “ जळत ह्रदय माझे जन्म कोटयानुकोटी। मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी” अशी विनवणी करतात. ”तुजवीण रामा मज कंठवेना “ या करुणाष्टकात “ आम्हा आनाथा तूं एक दाता। संसारवेथा चुकवी समर्था “ अशी प्रार्थना करतात. “बुध्दि दे रघूनायका” या करुणाष्टकात आपल्या व्यक्तिमत्वाचे परखड परिक्षण करून रघुनाथाकडे सद्गुणांची ,सावधानतेची.भिक्षा मागतात.त्यातून त्यांची विनयशीलता व विचारशक्ती दिसून येते. करुणाष्टके म्हणजे करुण-रसाने भरलेली आठ भक्तीगीते. ही एकदा वाचली की, रोजरोज परत परत परत म्हणावीशी वाटतात..
|| जय जय रघुवीर समर्थ ||
#karunashtake #samartha #sajjangad
गायन - स.भ. रवींद्र नरेवाडीकर.
ध्वनिमुद्रण - राघव नरेवाडीकर. - เพลง
🙏 मला सज्जनगडावर उपासनेला बसले असे वाटले🌹🙏जय जय रघुवीर समर्थ 🌹🙏
खूप खूप छान सारखे ऐकावे वाटते श्रीराम जय राम जय जय राम 🌹🌹🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
जय श्रीराम,
अतिशय सुंदर, कारण शांत आणि सुस्पष्ट उच्चार आहेत. ...भक्ती मार्ग असाच शांत आणि सितळ असावा , मनामधये आनंद निर्माण झाला पाहिजे ,
💐🙏💐
खडाआवाजवस्पष्ट उच्चार यामुळे विशेष आनंद मिळतो नमस्कार
्राम वसर्मथदास
करुणाष्टके आणि मनाचे श्र्लोक ह्यामुळे मानसिक शांती प्राप्त होते आणि मानसोपचाराची गरजच भासत नाही
Jai shree ram
श्री प्रभु श्रीराम चंद्रांच्या चरणी साष्टांग दंडवत, जय जय श्री सद्गुरू रघुवीर समर्थ, श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरणी साष्टांग दंडवत,,,,
जय श्रीराम
जय जय रघुवीर समर्थ 🙏🚩
फारच सुश्राव्य आहेत करुणाष्टके. प्रसन्न झालं मन
तळमळ निवळी रे राम कारुण्य सिंधू षड रिपू माझे तोडी याचा संबंध
जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय गगनगिरी महाराज की जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव
🕉श्रीं🕉
🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉
जय श्रीराम .खूप दिवस करूणाष्टकांची प्रतिक्षा होती. खूप खूप धन्यवाद. दासबोध ,मनोबोध आरती तसेच समर्थांची आरती ही upload करावी ही विनंती 🙏
Nakki
फारच सुंदर असे भक्तीमय श्लोक आहेत हे प्रभू श्रीरामाचे !! मनाला खूपच ओतप्रत वाटते आहे ! जय जय रामदास स्वामी !!🙏🙏
श्री गुरुदेव समर्थ रामदास स्वामी...कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🌹
जय रघुवीर समथ श्रीराम 💐
श्री रविन्द्र, आपला आवाज ब-याच दिवसाने आज ऐकला, खूप छान वाटले. चि राघवला आशीर्वाद. -- दत्तात्रय व्यंकटराव रत्नाळीकर, अकोला
जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु 🙏🌹🌺🙏🙏🙏🙏
🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤ श्री राम जय राम जय जय राम ❤ जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय ❤ जय जय रामदास स्वामी ❤🙏🙏💐💐🌺🌺🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
जय जय रघुवीर समर्थ रामदास 🙏🙏
सज्जनगडावर असल्याचा भास होतो खूपच समाधान झाले मन प्रसन्न झाले
Bapanche BAAP Shree Ramdas Swami...aandu paandu itihas nakaru de.....Baaap ha Baaap asto...II Jai Jai Raghuveer Samarth II 🙏🙏🙏
खुप दीवसांची इहशा पूर्ति जाली
श्रीरामा
स्पष्ट उच्चार व सावकाश म्हटल्यावर अर्थही समजतो
🚩🔔🔱 जयश्रीराम 👣🙌❤️🌹🌹🙏🙏🚩🔔 जयश्रीहनुमान ❤️👣🙌❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 जयजयरघुवीरसमर्थ ❤️🙌👣🌹🌹🙏🙏🚩🚩
यात जाहिरात खूप आहेत त्यामुळे ऐकण्यात खूप अडथळा येतो
Sriram.jay.ram.jay.jay.ram
जय जय श्रीराम जय जय श्री रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏👌👌👌👌🚩🚩🚩
Jai Jai Shree Raghuveer samarth
वाणी पुण्यवान.... जय जय रघुवीर समर्थ
Jay Bajrang Bali Hanuman Ji Ki Jay
🙏🙏🙏जय जय रघुवीर समर्थ
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram
Khup fine information. Aikale I like it from shri girish kulkarni natepute
जय जय श्री रघुवीर समर्थ..
💐🙏🕉 श्रीराम जय राम जय जय राम 🕉🙏💐
खूप छान वाटले जय जय रघुवीर समर्थ ❤
Jai jai Raghuvir Samantha
🌹 श्री राम जय राम जय जय राम 🌹 जय जय रघुवीर समर्थ 🌹 रघुपती राघव राजाराम पतीत पावण सिताराम 🌹🚩💖💫✨🕉️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम
Roj aikavese watte..awaj😮 16:12 speed uchaar sagle chaan ahe
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ.
खूप समाधान वाटते ऐकताना.
शांतपणे म्हणताय..एक एक शब्द मनाला भिडतो.
आदरणिय श्री नरेवाडीकर यांना नमस्कार .
Kiti shant watle...saglya kashtaanche,dukhanche aushadhi...Gurujiña pranaamm...good planning, voice,speed,a script could be helpful,we can follow it, dhanyawad dhanyawad
Atishay stutya gayan.asich Sundar pragati houn anek upkram hathi geun itar hi video nighavet Ashi Samarth charni prarthana.shubham bhavatu.
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
👌।जय जय रघुवीर समर्थ।😌😌🙏🙏
🙏🏼जय जय रघुवीर समर्थ 🙏🏼
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram
ಶ್ರೀ ರಾಮ ಜಯ ರಾಮ ಜಯ ಜಯ ರಾಮ ಎಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿದೆ
श्रीराम समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 💐🙏
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
श्री राम जय जय राम
जय श्रीराम जय श्रीराम हनुमान
जय जय रघुवीर समर्थ.
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हनुमान जय हिंद राष्ट्र जय जय हनुमान जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय गगनगिरी महाराज की जय कुलकर्णी आई भवानी जय जिजाऊ जय भारत माता की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर
अतिसुंदर 🙏👌 जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ🙏🚩
सुरम्य, मनोवेधक
जय जय रघुवीर समर्थ!
श्री राम
उत्तम दादा
फार बर वाटल जय जय रघुवीर समर्थ.
Jay Jay rguvir Samarth
🙏🏼
🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤🎉🎉🎉
🙏🏻🚩
लोकांच्या भावनांशी खेळु नका जाहीराती साठी दुसरे काही शोधा
🎉
Dasbodh arthasahit sanga
मला समर्था शिवाय दुसरेकाहीच आवडत नाही
जय सद्गुरू
भग्यवान आहात
Describe in french or in Inglish plz❤
🕉श्रीं🕉
🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉
जय जय रघुवीर समर्थ
Jai shree Ram
जय.जय.रघुवीर. समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ