समान नागरी कायदा म्हणजे काय हे जाणून घ्या. समान नागरी कायदा म्हणजे समान धर्म कायदा. आता समान धर्म कायदा कसा असेल बरं? कारण प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे स्वातंत्र्य आहे. आपल्या धर्माप्रमाणे सण वार साजरे करण्याची मुभा आहे. आता हिंदु, ख्रिश्चन, जैन, शीख धर्माचे लोक एकच सण वार उपास तापास साजरा कसा काय करतील? जो तो आपापल्या धर्माप्रमाणे उपास तापास, सण वार करतात. यात समान नागरी कायदा म्हणजे समान धर्म कायदा कसा काय आणणार ?समान धर्म कायदा म्हणजे नागरीकांचे आपल्या धर्माचे
SC /ST , OBC सर्व आरक्षित कॅटेगरतील प्रत्येक लोकांना सरकारने अशा प्रकारे मदत करावी"- प्रत्येकी ५ एकर शेत जमीन द्या , शिक्षणात आरक्षण आणखीन वाडवून द्या , राशन फुकट द्या , महिन्याला प्रत्येकी ५०००० ₹ द्या , आमच्या मला बाळांचा (बायकोचा पण ) सगळा खर्च सरकारने करावा 🙏,, येवढाच द्या आम्हाला बाकी काहीही नको
@@aforashish7समान नागरिक कायदा हा पेशल लो वर आधारित आहे आरक्षनाच आनि त्याचा काहि संबंध नहीं समान नागरिक कायदा हा पेशल लो वर आधारित आहे आरक्षनाच आनि त्याचा काहि संबंध नहीं समान नागरिक कायदा हा लग्न आनि डिबोस कौटुंबिक वाटनी लग्न आनि डिबोस याच्या पूरताच मर्यादित आहे आरक्षन जिंदाबाद ऑट्रोसीटी जिंदाबाद 😂😂😂😂🎉🎉🎉
समान नागरी कायदा.. आदिवासी समाजाला मंजूर नाही व तो आदिवासी समाजाला लागु पण होत नाही.. कारण संविधानात आदिवासी (ST) प्रवर्गास वेगळे कायदे व नियम आहे... आदिवासी ना पेसा कायदा लागू होतो... तुम्हाला समान नागरी कायदा लागू करायचा तर करा... आदिवासी समाजाला तो लागु होत नाही... आणि समान नागरी कयदा लागु करायचा म्हणजे सर्व सर्व बाजूंनी संमती मिळाली पाहिजे तेंव्हा ते लागु केले जाते आणि ते होन शक्य नाही... तुम्हाला पाहिजे तर तूम्ही खुशाल समान नागरी कायदा लागू करा.. पण आदिवासी समाज नाही स्वीकारणार.. संविधानात कोणीच बदल करू शकत नाही.. आणि करायचा ठरल्यास सर्व सभासदांची संमती लागते व पुरावा सादर करावा लागतो..
मी मोदीजी शासनाला विनंती करतो की जेव्हा देशामध्ये दोन पेक्षा जास्त अपत्य ज्याला आहे त्याला मतदानाचा अधिकार राहणार नाही व इतर सर्व सुविधा शासनाची सेवा मिळणार नाही तेव्हा खरा समान नागरी कायदा होईल असं झालं नाही तर लवकरच आपला पाकिस्तान नंबर 2 होईल
@@nationalistcreator reservation cha sambandha yet nahi barobar ahe , pan reservation band karayla hava , saglyanna general category pramane consider karayla hava.
Sc / St , Vargagatil lokana. Arthik samanta annyasathi pratekachya account madhe 5lakh taka , sarvana , arthik saman kara nantar saman nagari kayada lagu kara.....Jai bhim
SC /ST , OBC सर्व आरक्षित कॅटेगरतील प्रत्येक लोकांना सरकारने अशा प्रकारे मदत करावी"- प्रत्येकी ५ एकर शेत जमीन द्या , शिक्षणात आरक्षण आणखीन वाडवून द्या , राशन फुकट द्या , महिन्याला प्रत्येकी ५०००० ₹ द्या , आमच्या मला बाळांचा (बायकोचा पण ) सगळा खर्च सरकारने करावा 🙏,, येवढाच द्या आम्हाला बाकी काहीही नको
काहि पन म्हना ऑट्रोसीटी जिंदाबाद आरक्षण जिंदाबाद ते बंद करता येत नाहि लग्न आनि डिबोस कौटुंबिक वाटनी लग्न पेशल लो वर आधारित आहे आरक्षनाच आनी समान नागरिक कायदा चा,काही संबंध नहीं 😂😂😂🎉🎉
समान नागरी कायदा झालाच पाहिजे
समान नागरी कायद्याला मी 100% सहमत आहे❤❤❤❤❤❤❤
एकदम बरोबर निर्णय
मी स्वतः हा आणि संपुर्ण परिवार सहमत नोंदवीतो
समान नागरी कायदा झाला पाहिजे
🌹🙏🚩ईश्वर प्रार्थना आहे की🌹🙏🚩 पूर्ण राज्यात समान नागरिक कायदा आशा वा 🌹🙏🚩जय श्री राम🌹🙏🚩
समान नागरी कायदा लागु झाल्या नंतर जात पडताळणी करणे आवश्यक असेल का?
मी सहमत आहे
समान नागरी कायदा म्हणजे काय हे जाणून घ्या. समान नागरी कायदा म्हणजे समान धर्म कायदा. आता समान धर्म कायदा कसा असेल बरं? कारण प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे स्वातंत्र्य आहे. आपल्या धर्माप्रमाणे सण वार साजरे करण्याची मुभा आहे. आता हिंदु, ख्रिश्चन, जैन, शीख धर्माचे लोक एकच सण वार उपास तापास साजरा कसा काय करतील? जो तो आपापल्या धर्माप्रमाणे उपास तापास, सण वार करतात. यात समान नागरी कायदा म्हणजे समान धर्म कायदा कसा काय आणणार ?समान धर्म कायदा म्हणजे नागरीकांचे आपल्या धर्माचे
खुप छान
Lavkar ala pahije ...
Education la pan ahe ka applicable ? 🤔
vhayla hava, general category la vegla padu naka.
समान नागरी कायदा झाला पहिजे 🎉🎉
झालाच पाहिजे
Aarakshan band honar ka?
Band hoyla pahije
SC /ST , OBC सर्व आरक्षित कॅटेगरतील प्रत्येक लोकांना सरकारने अशा प्रकारे मदत करावी"- प्रत्येकी ५ एकर शेत जमीन द्या , शिक्षणात आरक्षण आणखीन वाडवून द्या , राशन फुकट द्या , महिन्याला प्रत्येकी ५०००० ₹ द्या , आमच्या मला बाळांचा (बायकोचा पण ) सगळा खर्च सरकारने करावा 🙏,, येवढाच द्या आम्हाला बाकी काहीही नको
😂😂😂😂 आता सगळं बंद
Ka general category ne ky kelay
आणि नंतर मोदींना शिव्या घाला
Ekch msg copy karun thevlay vat t....
@@aforashish7समान नागरिक कायदा हा पेशल लो वर आधारित आहे आरक्षनाच आनि त्याचा काहि संबंध नहीं समान नागरिक कायदा हा पेशल लो वर आधारित आहे आरक्षनाच आनि त्याचा काहि संबंध नहीं समान नागरिक कायदा हा लग्न आनि डिबोस कौटुंबिक वाटनी लग्न आनि डिबोस याच्या पूरताच मर्यादित आहे आरक्षन जिंदाबाद ऑट्रोसीटी जिंदाबाद 😂😂😂😂🎉🎉🎉
माझे गावा तफेँ पूणँ सहमती आहे लवकर चालू
करा
BJP🚩🚩🚩👍👍👍
आता म्हणा की सविधान आमचा 👍👍👍👍👍👍😊
ए लावड्या
Good
Jaldi lagu kara
समान नागरी कायदा.. आदिवासी समाजाला मंजूर नाही व तो आदिवासी समाजाला लागु पण होत नाही.. कारण संविधानात आदिवासी (ST) प्रवर्गास वेगळे कायदे व नियम आहे... आदिवासी ना पेसा कायदा लागू होतो... तुम्हाला समान नागरी कायदा लागू करायचा तर करा... आदिवासी समाजाला तो लागु होत नाही...
आणि समान नागरी कयदा लागु करायचा म्हणजे सर्व सर्व बाजूंनी संमती मिळाली पाहिजे तेंव्हा ते लागु केले जाते आणि ते होन शक्य नाही...
तुम्हाला पाहिजे तर तूम्ही खुशाल समान नागरी कायदा लागू करा.. पण आदिवासी समाज नाही स्वीकारणार..
संविधानात कोणीच बदल करू शकत नाही.. आणि करायचा ठरल्यास सर्व सभासदांची संमती लागते व पुरावा सादर करावा लागतो..
Open valyani evdi fee bhara dada kalam amcha dukha tumhla
🙏🙏🙏👌🙏🙏👌🙏🙏
सगळ्यांना सामान कायदा आणि समान हक्क होणार कोण काही ही म्हणलं तरी .
मी मोदीजी शासनाला विनंती करतो की जेव्हा देशामध्ये दोन पेक्षा जास्त अपत्य ज्याला आहे त्याला मतदानाचा अधिकार राहणार नाही व इतर सर्व सुविधा शासनाची सेवा मिळणार नाही तेव्हा खरा समान नागरी कायदा होईल असं झालं नाही तर लवकरच आपला पाकिस्तान नंबर 2 होईल
Sarva Reservation band kara only prakalpagrasta Pradhyan dya n farmers
Reservation cha kahi sambandh nahi yat. Ugach chukichya afva pasaravu nka.
@@nationalistcreator reservation cha sambandha yet nahi barobar ahe , pan reservation band karayla hava , saglyanna general category pramane consider karayla hava.
Exactly reservation should be removed
@@iam_t_sn05 as kel tumhi sagle jatpat karanar ki ny
आरे माहीती कमी आणि तुमची ऍड जास्त
लवकर समान नागरी कायदा लागू करण्याची काळाची महत्वाची गरज आहे
Pan malamata jail ka
Sc / St , Vargagatil lokana. Arthik samanta annyasathi pratekachya account madhe 5lakh taka , sarvana , arthik saman kara nantar saman nagari kayada lagu kara.....Jai bhim
SC /ST , OBC सर्व आरक्षित कॅटेगरतील प्रत्येक लोकांना सरकारने अशा प्रकारे मदत करावी"- प्रत्येकी ५ एकर शेत जमीन द्या , शिक्षणात आरक्षण आणखीन वाडवून द्या , राशन फुकट द्या , महिन्याला प्रत्येकी ५०००० ₹ द्या , आमच्या मला बाळांचा (बायकोचा पण ) सगळा खर्च सरकारने करावा 🙏,, येवढाच द्या आम्हाला बाकी काहीही नको
@@ninjamrtal6510 mg tu ky kel halvnar ky 😂
@@sk_creation9589are to varti comment karnaryala asa sangto aahe ki
baba 5lakhch ka mangto aahe ye pn maghun ghe
@@NEWVA805 ho samjl... Nit laksh nahi dile mi sorry 🚩
5 लाख किती दिवस पुरतील... त्याच्या कित्येक पट श्रीमंतांच्या तिजोऱ्या बँक balance (काळा पैसा) भरलेला आहे त्यात काय..? 💯
Astrocity pagile jaayla pahije ,Astrocity cha khup misuse kartat lok
सर्व सरकारी नोकरीसाठी पण लागू होईल का ?
नाही फक्त पेशल लोवर आधारित आहे लग्न कार्य डीवोस आनी समान वाटनी
Hindi fact hindu
फुकट खाऊ सर्व योजना बंद झाल्या पाहिजे
आर्थिक परिस्थिती पाहून सवलत मिळाली पाहिजे
फक्त लग्न आनि डिबोस कौटुंबिक वाटनी लग्न पेशल लो वर आधारित आहे आरक्षनाच आनि त्याचा काहि संबंध नहीं 😂😂
समान नागरी कायदा याचा संबंध आरक्षण आणि ॲट्रॉसिटी त्याच्याशी काहीही
काहि पन म्हना ऑट्रोसीटी जिंदाबाद आरक्षण जिंदाबाद ते बंद करता येत नाहि लग्न आनि डिबोस कौटुंबिक वाटनी लग्न पेशल लो वर आधारित आहे आरक्षनाच आनी समान नागरिक कायदा चा,काही संबंध नहीं 😂😂😂🎉🎉
Modiji lavkar laagu kara
शिक्षण नोकरी निवडणूक यामध्ये पण समान नागरी कायदा हटवला गेला पाहिजे
त्यामध्ये यांची गांड फाटते
संविधान बदलण्याची काळाची गरज आहे
संविधान बदले सोपे नाही...😅 ततो काय नवीन अभ्यास क्रम नाही दहा वर्षाला बदलायला.. 💯😀