आंबटगोड चवीचा कैरीचा गुळांबा | गुळांबा रेसिपी | Gulamba Marathi | Traditional Recipe Gulamba |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • कैरीचा आंबटगोड चवीचा टेस्टी गुळांबा | Gulamba Recipe Marathi | Traditional Recipe Gulamba Marathi |
    ===============================
    #gulamba #gulambamarathi #gulambarecipe #tastynation #गुळांबा
    ==≠============================
    ** साहित्य **
    * १ किलो कैरी
    * ३/४ किलो गुळ
    * १ च. बडीशेप पावडर
    * १ च. ३/४ काळी मिरी
    * २/३ लवंग
    * १ ईंच दालचिनी
    * १ चिमूटभर मीठ
    * १/२ च.‌वेलची पावडर
    ** कृती **
    * प्रथम कैरी मिठाच्या पाण्यात १० मि. बुडवून ठेवाव्यात |
    * नंतर स्वच्छ धुवून पुसून घ्याव्यात |
    * मग जाडसर किसून घ्याव्यात |
    * नंतर मिडीयम गॅसवर कढईत तूप घालून त्यात खडे
    मसाले १ मी.परता मग त्यात कैरीचा किस चांगले ३/४
    मि.मिक्स करून परतून घ्यावे |
    * मग त्यात गुळ घालून परतावे मिक्स करावे आणि घालून
    चांगले मिक्स करून घ्यावे |
    * गुळ पूर्ण वितळून घ्यावा व सतत मिश्रण ढवळत राहावे
    * गुळ विरघळून त्याची एक तार तयार होईपर्यंत किंवा
    बोटाला चिपचिपा लागून तार तुटते‌असे झाल्यावर गॅस
    बंद करावा |
    * थंड झाल्यावर हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवावे |
    ==============================================================
    music:
    Warm Hearted v1
    ===============================
    How To Make Gulamba Recipe
    Gulamba Marathi Traditional Recipe
    गुळांबा कसा करायचा
    गुळांबा रेसिपी दाखवा
    कैरीचा गुळांबा रेसिपी दाखवा
    कैरीचा साखर आंबा रेसिपी
    गुळांबा रेसिपी मराठी
    गुळांबा ‌कसा करावा
    गुळांबा कैसे बनाते है
    साखर आंबा रेसिपी मराठी दाखवा
    Gulamba Recipe By TastyNation
    #gulamba
    #mangogulamba
    #sugaramb
    gulambamarathi
    #gulambarecipe
    #marathigulamba
    #gulambatraditional
    #gulambamaharashtrian
    #gulamba
    #gulambarecipe
    #gulambatastynation
    ==============================================================

ความคิดเห็น • 2