एबीपी वाले शुद्धीवर आहे काय खरं बोलण्याला सुद्धा सरकारची गोची होते काय भान ठेवून चैनल ला बातमी द्यावी लोकांचे प्रश्न मांडणे म्हणजे गोची नव्हे तू न्याय आहे संविधानाने दिलेला हक्क आहे चायनल वाल्यांनी विचार करून बातमी टाकावी फक्त लोकांचा विचार करा जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत राहावे जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पोलीस आरोपींना पकडून आणतील त्यामुळे पोलिस यांच्या मनात आले तर पुरल्याला मुढधा काडता तर हा मुडधा जिवंत आहे त्यामुळे महाराष्ट्र पोलीस आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या वर पुर्ण विश्वास जणतेचा आहे आणि बिड चे सर्व आमदार धस साहेब शिरसार साहेब तुमच्या पाठीशी सर्व महाराष्ट्रतील जणता तुमच्या सोबत आहोत 🙏🙏
यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असायला पाहिजे होते
बावळट कुळे ज्ञाय मागायचा नाही का .
अधिवेशनात मोक्का फाशी याची घोषणा सरकार करत होते. आज विस दिवस झाले अजून आरोपी सापडत नाहीत. मग कोणावर विश्वास ठेवावा.
सुरेश दस बरोबर बोलत आहे
होय आमचा विश्वास आहे देवेंद्रजी वर व धस साहेबां वर
आमचा विश्वास आहे धस साहेब व देवेंद्रजी वर
अरे लाज वाटायला या भाजप सरकारची जनतेला
Abp माझा वाले अक्का च बघा
काय खोट बोलताय बावनकुळे 20 दिवस झाले आरोपी सापडत नाही
यावर अजित पवार काही बोलत नाही त
फडणवीस वर विश्वास नाही
Dhas saheb amhi tumchya sobat ahot
धस साहेबाचा अगदी बरोबर आहे
Dhas,saheb.saty ch.boltat.
बीडची जनता सुरेश धस यांच्या मागे दिसते आपण पक्ष म्हणून त्यांच्यावर कार्य करू शकतो आमदार राहू शकतात त्यांचे कुठलेही भाषण असंसदीय नाही
धस तुतारी कार्यकर्ता आहे
पत्रकारांनी फडणवीस यांची परिषद घेऊन बातम्या दाखवल्या पाहिजे
आमचा सगळया वर विशवास आहे मणून विस दिवस झाले😢😢
आम्हाला सगळ्याला वाटले की भाजपचा हात आहे या पाठीमागे
मोमका का लावला नाही फडणवीस साहेब
तुम्हाला थोडी लाज वाटते शिवाजी महाराज चे नाव घ्यायला
न्या मागायचा नाही असं आहे का
आम्हाला पण सर्व काही चालवता येत पण समाजात त्यांना पण विश्वास आमच्यावर आहे
धस साहेब खुप छान 🙏
बीड च्या वहिनी बोलल्या तेव्हा पत्रकार परिक्षत का झाली नाही
Car accident che kay Nagpur
एबीपी वाले शुद्धीवर आहे काय खरं बोलण्याला सुद्धा सरकारची गोची होते काय भान ठेवून चैनल ला बातमी द्यावी लोकांचे प्रश्न मांडणे म्हणजे गोची नव्हे तू न्याय आहे संविधानाने दिलेला हक्क आहे चायनल वाल्यांनी विचार करून बातमी टाकावी फक्त लोकांचा विचार करा जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत राहावे जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
52 kule are you afraid of TRUTH?
पोलीस आरोपींना पकडून आणतील त्यामुळे पोलिस यांच्या मनात आले तर पुरल्याला मुढधा काडता तर हा मुडधा जिवंत आहे त्यामुळे महाराष्ट्र पोलीस आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या वर पुर्ण विश्वास जणतेचा आहे आणि बिड चे सर्व आमदार धस साहेब शिरसार साहेब तुमच्या पाठीशी सर्व महाराष्ट्रतील जणता तुमच्या सोबत आहोत 🙏🙏
बीड मधला धाब्बा दाखवा दारु भेटत नाही वरदान कोनाच जग जाहिर आहे पण आमच्या🙏सारख्या सामान्य माणसाला हे जमणार नाही
Chandrakant ji nit yeka te dhas saheb Kay mhnle tr
एकटा बास
पाया पडत होता ताई घ्या ओ सभा 😂😂😂
आणा खरा माणुस गरिबांचा कैवारी
पारधी समाजाच्या महिलांचा व्हायरल झालेला व्हिडीओ पहा एकदा 😂
नाही विश्वास
बावनकुळे प्रकरण दाबीत आहे
Cm एकनाथ शिंदे पाहिजे होते
धस यांनी देवस्थान जमिनी ताब्यात घेतले असून तात्काळ कारवाई करण्यात यावी
तुला माहिती नाही का कोणकाडे आहे ते
फडणवीसच ढस ला पुढे करताय
जरांगे पाटलावर तुम्ही अशीच आरोप केले आरक्षण दिलं नाही कुणबी प्रमाणपत्र दिले नाही नुसती सत्ता पाहिजे तुम्हाला भोकाच्या
Sarkar war wishwas nahi.aropi nirdhosh sutnar.kahihi action honar nahi
Statement denare statement nete mhanun olakhle jatat laj vat te Girish Mahajan chandrakant patlala santosh Deshmukh chi hatya tashi tumchi zali asati tar kalal asat sarkar madhla mantri yat aahe mhanun lokana sarkarvar Vishwas nahi
Bhatanno shant raha. Nahitr ant la tayar raha.
20 दिवस झाले तुम्ही काय झोपलेत का 1.5 लाख पोलीस करोडो रुपये खर्च आहेत माणसाला अटक होत नाहीत
सुरेश धस चया पाठी मागे महाराष्ट्र सामान्य लोक वंजारी सोबद आहेत भाजप विसरु नका
एकनाथ शिंदे पाहिजे होते मुख्यमंत्री आत्ता
Falru srkar EVM che
भाजपला भाजपचा आमदार खटकतो का ,भाजपला निधी मिळाला वालमिक कडुण बावन कुळे शरम नाही का,सतोष देशमुख तुमचा मुलगा आसता तर
Sagle kahi bjpchya sarkar madech ka hote