ความคิดเห็น •

  • @user-lg1lz6xs9k
    @user-lg1lz6xs9k ปีที่แล้ว +42

    मला असे वाटते की माणूस हा जन्म घेताना एकटाच येतो आणि मेल्यावर एकटाच जातो त्यामुळे कधीच कोणाकडून अपेक्षा करू नयेत. प्रत्येकाची आयुष्य जगण्याची पद्धत वेगळी असते..खुश रहा मस्त रहा. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा आनंद घ्या.

  • @saste1942
    @saste1942 ปีที่แล้ว +19

    सांगायला सोपं आहे मुलं सुना पासुन वेगळं रहा.पण आजारी पडल्यावर कोण पाहणार? एकटं राहिल्यास करमेल का?

  • @meenashinde9777
    @meenashinde9777 ปีที่แล้ว +14

    अस राहण्याने मुल जबाबदारीतून अलिप्त राहतील..आपण त्याना लहानाच मोठ केल .आता आपला म्हातारपणी त्यानी स्वतःहून आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे.. ..हाच निसर्गाचा नियम आहे...फक्त आपण त्याच्या संसारात जास्त लक्ष न घालता.. परमार्थ करणे उचित ठरेल...

  • @sangitaahire6752
    @sangitaahire6752 ปีที่แล้ว +34

    बरोबर आहे हल्ली कोणावरही विश्वास ठेवायचा जमाना नाही 👍👍👍👍👌👌👌👌👌

  • @chandrikalalende8571
    @chandrikalalende8571 ปีที่แล้ว +29

    १०० टक्के माहिती बरोबर आहे पण मुल नातवंडं यांच्याशिवाय जगणेही कठीण आहे

  • @sushilatalekar289
    @sushilatalekar289 ปีที่แล้ว +79

    आम्ही स्त्रिया तर मुलं नातवंडे यातच स्वर्ग मानतो त्यांच्या साठी सुनांना आहे तशाच स्वीकारतो अपवाद म्हणून सुना गुणी सुद्धा आहेत पण मी माझे या मीपणात त्यांचें गुण न पाहता दोष अधोरेखित केले जातात आपण मुलानातवंडांना चांगले संस्कार व प्रेम दिले तर कुटुंब एक बहरलेला पारिजात आहे ती सुखाची सावली अमृतमय आहे फक्त स्वतः चे मन निर्मळ आहे आत्मविश्वास हवा आपण सांगता ती आपली संस्कृती नाही

    • @sushilatalekar289
      @sushilatalekar289 ปีที่แล้ว +13

      कुटुंबावर प्रेम करा सुखी रहा म्हातारपणात आधार प्रेम नक्की मिळेल पैसा नसूनही संस्कारी अपत्य सेवा करते

    • @sheelapawar6609
      @sheelapawar6609 ปีที่แล้ว +3

      सगळे तुमच्या सारखे नशीबवान नसतात.आपल्या चांगुलपणा ला तसाच प्रतिसाद मिळायला हवा नाही तर मुर्ख ठरतो.परीस्थिती प्रमाणे ठरवावे लागेल असे वागावे

    • @vidyadumbre3199
      @vidyadumbre3199 ปีที่แล้ว +1

      @@sheelapawar6609 yess correct ahe.

    • @pradiptayade9376
      @pradiptayade9376 ปีที่แล้ว +1

      Nice thought 😊

    • @sanjaytajane-di2vw
      @sanjaytajane-di2vw ปีที่แล้ว

      🎉🎉🎉🎉

  • @praptigandhi
    @praptigandhi ปีที่แล้ว +66

    बरोबर...आहे कोण कधी बदलेल सांगता येत नाही
    कितीही चांगले संस्कार असेल तरी

    • @charutasatarkar5587
      @charutasatarkar5587 ปีที่แล้ว +1

      Right 👍

    • @nayanarathod8932
      @nayanarathod8932 ปีที่แล้ว

      हो..बरोबर..आणी हे आमी अनुभव पण केलं आहे आणी शिकलो पण आहे...

    • @akshayachoudhari597
      @akshayachoudhari597 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

    • @archanajoglekar1362
      @archanajoglekar1362 ปีที่แล้ว +1

      True

    • @sheelakhatri7104
      @sheelakhatri7104 6 หลายเดือนก่อน +2

      इतरांच सोडा पण पोटची मुलच बदलतात लग्न झालं कि😢

  • @satishraut5929
    @satishraut5929 ปีที่แล้ว +20

    फारच छान विचार ! स्वतः ची तुलना कुणाशीही करु नका व कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका हे वाक्य फार आवडलं.

  • @dneswaryevle1629
    @dneswaryevle1629 ปีที่แล้ว +7

    जसे पेराल तेच उगवते ,मरण एकदाच आहे,पण जीवन चांगले जगा दुसऱ्यासाठी जगू नका स्वतःसाठी जगायला सुरुवात करा.तूच तुझा जीवनाचा शिल्पकार.

  • @Kartaar786
    @Kartaar786 ปีที่แล้ว +26

    हे सर्व ऋणानुबंध आहेत जे मागील जीवनाशी संबंध ठेवतात जे आज आपल्या रक्ताची नाती म्हणून सोबत आहे पण प्रत्येक जीव स्वतंत्र आहे आणि प्रत्येकाचा जीवन प्रवास हा वेगळा आहे आणि महत्वाचं म्हणजे इथे कोणीही कुणाचे नाही स्वतः साठी जगायला शिका

    • @harimujumdar6707
      @harimujumdar6707 23 วันที่ผ่านมา

      Panbaryach thikani khas karun sushikshit ani sadhan kutumbamadhe mhatare lok aapla adhikar ani satta sodatch nahi suna 60 olandun mhatarya hotat pan sasu aapla adhikar gajvatch rahate asha veles ti sathi olandleli proidh bai kay karave tini aaplaayush phakt mhatarya sasu sansrya nchi seva karnyat ghalun swatapan mhatare hovun aayushy sampvun takave ek pidhi sukhat jate dusari pidhi dhukh bhogate ani tisari pidhi kuthalhijababdarina gheta jivanacha upbhog ghete nisargachchark asech asate ek pisato dusara hasto mhatari lok atishay swarthi asatat te aapli sampatee konalahi sahajasahaji detach nahit he sudhha chuk aahe

    • @Kartaar786
      @Kartaar786 22 วันที่ผ่านมา

      @@harimujumdar6707 जे नशिबात आहे ते परमेश्वर प्रत्येक जीवाला देतो आणि जे मागून मिळत नाही ते आपलं नसतं त्यामुळे जे आज आपल्यास मिळालेलं आहे ते जपावं उगाचं धावत्याच्या मागे धावून काही अर्थ नाही जे सुख चटणी भाकरीत आहे ना ते सुख बाहेरच्या फास्टफूड मध्ये नाही हे फक्त समाधानी लोकांनाच कळत बाकी सगळं जग पैश्याच्या मागे धावत आहे सुख कुणाकडे आहे सांगा बर आणि माणसं खऱ्या अर्थाने जगणं विसरून गेलेत समाधानातंच खर जीवन आहे आणि विशेष म्हणजे कलयुगात आयुष्य कमी आहे आणि ते कमी असलेलं आयुष्य देखील मूर्ख माणसं इतरांपाई दुःखात घालवून देतात मित्र आणि शत्रू हे मागील म्हणजे गेल्या जीवनातील कर्मा मुळेच आयुष्यात येतात मित्र सुख देतो तर शत्रू दुःख देतो मनुष्य जीवन हे सुख दुःखांचं एक मिश्रण आहे जे मनुष्याला वेळोवेळी आपल्या मागील कर्माची आठवण करवून देते हे नाते गोते हा सर्व कर्माचा पसारा आहे ह्यास तोंड देण्याशिवाय पर्याय नाही लक्षात ठेवा ।। जे देणार तेच मिळेल आणि जे पेरणार तेच उगेल ।। हा निसर्गाचा नियम आहे देताना आणि पेरताना लक्ष ठेवा म्हणजे झालं

  • @arunasule3136
    @arunasule3136 ปีที่แล้ว +10

    खूप छान पटलं खरोखर! ताईसाहेब तुमचे विचार खूप छान आहेत 🎉

  • @satishghorpade9297
    @satishghorpade9297 ปีที่แล้ว +16

    🌹 नमस्कार 👏👏 वास्तव सत्य आहे, कोण केव्हा बदलेल हे फक्त ईश्वर परमात्मा जाणू शकतो, ठेविले अनंते तैसेचि रहावे. तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी.👏🌹👍👍👍👏👏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹.

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 3 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर.

  • @sunandathakur5643
    @sunandathakur5643 ปีที่แล้ว +16

    शंभर टक्के सत्य आणि सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.🙏

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 ปีที่แล้ว +9

    आजकाल पालक चांगलेच हुशार आणि जागरूक झालेले आहेत कोणीही नटसम्राट सारखा मुलांना पैसे देऊन कफल्लक होत नाही. मुलचं त्यांच्या आई वडील यावर अवलंबून असतात.
    ज्याला जस पाहिजे तस तो जगात असतो.प्रत्येकाची आनंदी राहायची पद्धत वेगळी असू शकते.प्रत्येक जण स्वतः साठीच जगत असतो.कोणीही दुसऱ्या साठी आजकाल जगत नाहीत.
    मुल कधी समजून घेणार आई वडिलांना.

  • @lalitathakur2548
    @lalitathakur2548 ปีที่แล้ว +25

    मुलाबाळाच्यासाठी आयुष्यभर कष्ट करायचे आणि म्हातारपण आलच तर अगतिकपणे चार भिंतीत जीव सोडायचा, वास बाहेर येईल तेव्हा दरवाजा तोडून body वर अंतिम क्रिया करायला municipal office चा कामगार घेवून जाईल.
    बोलायला सगळ सोप्प असते, ज्याच त्याला माहित.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 ปีที่แล้ว +1

      काही मुले चांगली असतात आपल्या आई वडिलांची खुप खुप काळजी घेतात.आपण जसे आई वडिलांशी वागलो तशीच आपली मुले आपल्याशी वागणार हा नियतीचा नियम आहे. काही माणसे आपल्या मुलासाठी आणि नातेवाईकांसाठी आयुष्य भर खर्च करत असतात. पण त्यातले काही पैसे सामाजिक कर्तव्य म्हणुन समाज्यातील गरीब लोकांसाठी खर्च केला तर ते पुण्य असतं. काही माणसे आपल्या कुटुंबासाठी आणि नातेवाईकांसाठी वारेमाप खर्च करतात. ते पुण्य नसते ते पाप असते पैशाचा उपयोग हा चांगल्या कामासाठीच करायचा असतो.

    • @loan-uj5zh
      @loan-uj5zh ปีที่แล้ว +2

      हे सर्व आपल्या पुण्य कर्म व पुर्व संचीता वर अवलंबून असते !

    • @nandopnandbhujangam698
      @nandopnandbhujangam698 ปีที่แล้ว

      वास आलातर शेजारची लोक मुलांनी लक्ष दिले नाही म्हणुन इज्जतीचा पंचनामा करतात.

    • @madhurisawe6943
      @madhurisawe6943 ปีที่แล้ว

      अगदी खरं आहे. सध्या अनुभवते आहे😊

    • @meenaS4210
      @meenaS4210 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात , ज्याचं त्यालाच कळतं, म्हातारपणात मुलांकडून अपेक्षा करायची नाही तर काय लोकांकडुन करायची? मुलांना जन्म कशासाठी देतो आपण? Time पास करण्यासाठी तर नाही ना? लहानपणी आपण मुलांची काळजी घेतो,त्यांच्यावर प्रेम करतो, संगोपन करतो त्याचीच तर परतफेड मुलांनी करायची असते, हेच तर पूर्वापार चालत आलं आहे.

  • @ashokpawale4747
    @ashokpawale4747 ปีที่แล้ว +14

    तुमचे सुविचार समाजात कोणते परिणाम रेखाटतील,चांगले की वाईट हे तुम्हीच उत्तम रित्या ठराऊ शक्ता.तुमचा व्हिडिओ वय वृद्ध लोकांपेक्षा तरुणाई वर्ग जास्त पाहत असणार हे नक्की,आणि हे तुम्हाला चांगले माहीत आहे.तुम्ही एक प्रकारे पेटती मशाल तरुणाईच्या हाती दिलीत.
    असो ईश्वर तुमचे कल्याण करो.
    एक गोष्ट खात्री ने सांगतो,तुमचे सुविचार जर तरुणाई ने आमलात आणले तर येणाऱ्या काळात आपल्या देशा असणाऱ्या शाळा कॉलेज च्या संख्या पेक्षा हजार पट जास्त संख्या,"वय वृद्ध" वृद्धाश्रमाची असेल.
    धन्यवाद.

    • @shailajadabholkar8732
      @shailajadabholkar8732 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात, तुमच्या मताशी मी सहमत आहे.

    • @dattatrayasanas511
      @dattatrayasanas511 4 หลายเดือนก่อน +1

      मुलं जन्माला का घालायची, संपत्तीचा वारस म्हणुन ? जर आशी औलाद निघाली तर, कायद्याचा कीस न काढता स्वतःची व सर्व वडिलोपार्जित संपत्ती तुन आशांना सर्रास कायद्याने बे-दखल का करू नये.

  • @dattatrayasawant4305
    @dattatrayasawant4305 ปีที่แล้ว +55

    आपली १८ वचन खरी असली तरी . प्रत्यक्ष परिस्थितीचा सारा सार विचार करून निर्णय घेण्याची क्षमता ही आपणाकडे हावी असे मला वाटते

  • @bhausahebpatil3076
    @bhausahebpatil3076 ปีที่แล้ว +1

    अगदी खरंच आहे मॅम.आपण बहुधा आयुष्यभर अपवाद वगळता परिवार किंवा आपल्या कुटूंबासाठीच जगत आलेलो असतो,स्वत:चा विसरच झालेला असतो.आता मात्र या वयात थोड समाजासाठी व खुपखुप स्वत:साठी आनंदी जगण्यासाठी मिळालेली संधी,बोनस लाइफ आनंदाने स्वतासाठी फक्त.

  • @manikaghav9145
    @manikaghav9145 ปีที่แล้ว +3

    याच्या काळाची गरज बनली आहे त्यामुळे हा व्हिडीओ एकदम चांगल्या प्रकारे सर्वांना सुरळीत करील असा आहे मुलांना पण सुरळीत होतील आणि म्हातारी पण सुरक्षित

  • @ramchandramore8053
    @ramchandramore8053 ปีที่แล้ว +9

    एकदम 100 टक्के बरोबर
    माय डियर सिस्टर
    जयभीम जय शिवराय

  • @prakashtawade123
    @prakashtawade123 ปีที่แล้ว +5

    अगदी आजच्या काळाची गरज आहे.आभार.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही सांगितलेले सर्व मुद्दे बरोबर आहेत. पण आपल्या जीवनात काय लागू पडते त्याप्रमाणे वागायला हवे. 50शीत तब्येत साथ देत असते पैसा असतो पण 65 त शरीर आजाराने ग्रासलेले असते पेन्शन/पैसे असले तरी एकटं रहायला जीव घाबरतो. मी वृध्दाश्रमात कुटुंबापासून दूर राहणार् या वृद्धांना व्याकूळ झालेलं पाहिलंय. छान आणि माहितीपूर्ण विडिओ. धन्यवाद. 🙏🏻

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 ปีที่แล้ว +5

    खुप छान वचने आहेत. रोज ऐकायला हवीच.

  • @vaishalikeskar7422
    @vaishalikeskar7422 ปีที่แล้ว +4

    आपण दिलेली माहिती पटली आहे.मी ७०वरशाची आहे.व याच परिस्थितीतून जात आहे. मुले सूनाना फकत प्रॉपर्टी व पैसा हवा असतो.आई नको असते.मग म्हातारपणी नाईलाजाने वृद्ध आश्रम शोधावा लागतो.

  • @shubhangigugale566
    @shubhangigugale566 ปีที่แล้ว +19

    सगळे मुद्दे बरोबर आहेत, फक्त यावर विचार करून आपल्या परिस्थिती नुसार निर्णय घ्यावे हेच योग्य.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे प्रत्येकाने विचार करून आपल्या परिस्थिती नुसार निर्णय घ्यावे हेच योग्यच आहे. मुलांना जन्म दिला म्हणजे त्यांचे शिक्षण पूर्ण करायचे त्यांची लग्न झाल्यानंतर नातवंडे खेळवायची. हे सर्व झाल्यावर कुठच्याच इच्छा मनात ठेवायच्या नसतात. मग देव भक्तीला लागायचे हा एक चांगला निर्णय असू शकतो.

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs ปีที่แล้ว +1

    अप्रतिम व्हिडिओ आरोग्याचे सुविचार धन्यवाद दादा

  • @karbharivayvhare9482
    @karbharivayvhare9482 ปีที่แล้ว +3

    आपले विचार ऐकून मनाला समाधान वाटले परंतु.आपते.जर
    नालायक.निघालेतर वयस्कर आई वडील काही करू शकत नाही कारण त्यांनी प्रॉपर्टी मुलांच्या ताब्यात दिलेली असते त्यामुळे ते हतबल असतात त्यांचे म्हणणे कुणी ऐकून

  • @priyankajoshi5046
    @priyankajoshi5046 ปีที่แล้ว +16

    अस कस वेगळं राहायचं मग तर त्यांना सवयच लागते , नकोच वाटत मग घरात कुणी

  • @sushilatalekar289
    @sushilatalekar289 ปีที่แล้ว +21

    मूल पैदा करून त्याला १८व्या वर्षी घराबाहेर जगायला सांगणे हा अमानुषपणा आहे माणसाला आयुष्यभर मातापिता मुले नातवंडे भावंडे यांचें प्रेम समृद्ध बनवते

    • @krishnajipujari5386
      @krishnajipujari5386 ปีที่แล้ว

      वरील सुविचार आपणास पाश्चिमात्य देशांच्या कडे नेणारे आहेत.कुटुंबसंस्था नष्ट करून आपला सनातन धर्म अधोगतीकडे व भोगवादाकडे जात आहे याचे भान आपल्याला हवे.काळजी घ्यावी लागेल आणि त्याप्रमाणे आचरण करावे

    • @ashwinikamat2616
      @ashwinikamat2616 ปีที่แล้ว +1

      Mulana shikshan deun tyanchya payavet ubhe kele ki aai vadilanche kartavya sample karan aajchya generationla hech have aahe. Tyana aaplya aayushyant kunihi dhavla dhaval, ludbud keleli chalat nahi.Tyamule ha amanushpana vagaire kahi nahi.

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 ปีที่แล้ว

      अठरा वर्षाचे झाल्यावर मुलांना घराबाहेर काढा असं कोण म्हणतंय ताई? या व्हिडिओमध्ये असं काही म्हटलेलं नाही. दुसरीकडे कुठेतरी आपण ऐकलं असेल तर ते इकडे आणू नका.

    • @nandopnandbhujangam698
      @nandopnandbhujangam698 ปีที่แล้ว

      एडा रोजी रोटीसाठी बाहेर पडणेही महत्वाचे आहे नाहीतर दरीद्री यैईल.

  • @ajitabhyankar7267
    @ajitabhyankar7267 3 หลายเดือนก่อน +3

    हा उपदेश करणाऱ्या हया बाई आपल्या मुला नातवंडांच्या बरोबर रहात असणार आणि आपल्याला उपदेश करीत असणार

  • @shaliniranghe3293
    @shaliniranghe3293 ปีที่แล้ว +6

    खुपं छान माहीति दिली आजच्या काळात याचीचं गरज आहे माणुस कधी बदलेल याचां भरोसा नाही कतीही चांगले संस्कार दिले तरी ही वेळे नुसार ते बदलतात नक्की

    • @madhurisawe6943
      @madhurisawe6943 ปีที่แล้ว

      Khara aahe. Maza स्वानुभव आहे😊

  • @kusumbadhe2796
    @kusumbadhe2796 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली

  • @ratna685
    @ratna685 ปีที่แล้ว +6

    आज बाईंना कंटेंट मिळाला नाही म्हणून लोकांची घर नाती कशी तोडायची ते सांगतात. साष्टांग 🙏 बाई डॉलर साठी इतक्या थराला जाऊ नका.

  • @dayakudoo4122
    @dayakudoo4122 ปีที่แล้ว +5

    जय सद्गुरु सस्वामी. खूपच छान माहिती दिलेली आहे.👌👏

  • @sheetalsawant4269
    @sheetalsawant4269 ปีที่แล้ว +18

    सुंदर स्वामी आई जवळ असताना कोणाची काय भिती वाटत नाही

  • @varshagokhale1491
    @varshagokhale1491 ปีที่แล้ว

    उपयुक्त माहिती dhanywas

  • @kalpanapawar7974
    @kalpanapawar7974 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर विचार दिलेत धन्यवाद.

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद आम्हा या निमित्ताने जगण्याची इच्छा झाली

  • @sarojaniawachar7203
    @sarojaniawachar7203 5 หลายเดือนก่อน

    माहिती खूप छान आहे आपल्या परिवाराच्या पद्धतीने योग्य वाटेल तोच निर्णय घ्यायचा

  • @sureshmalekar3772
    @sureshmalekar3772 8 หลายเดือนก่อน

    अगदी योग्य सल्ला आहे धन्यवाद 😊

  • @Er.Sunil.Pedgaonkar
    @Er.Sunil.Pedgaonkar ปีที่แล้ว +6

    Main thing is one should maintain good health after 60. Today's times are different from time of 25 year back.Advances in Health care ,medicine enable us all to live more better quantity life even after 60. We should try to be active physically and mentally even after 60. We should avoid drinking and smoking after 60. We should guide juniors & community.We should take information about all Gov't schemes for Senior Citizens & Economically weaker persons

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx ปีที่แล้ว +6

    हेच सत्य आहे.जय सद्गुरू.

  • @smitagandhe9738
    @smitagandhe9738 ปีที่แล้ว +3

    छान माहिती दिली.आणि हेच योग्य आले मला पटले,👌

  • @arunraojanugade6123
    @arunraojanugade6123 3 หลายเดือนก่อน

    आपले विचार सद्यस्थितीत बरोबर वाटत असले तरी आपण आपला संसार आपली मुले बाळे सुना नातवंडे यांच्याशी आपले संबंध प्रेमळ दृढ असतेवांईक राहतील मुले सुना नातवंडे सामाजिक बंधनास बांधिल कशी राहतील हे पहावे व आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम राहावे बाकी सर्व ईश्वरावर सोपवावे जय हो

  • @samidhasudhirkadu3533
    @samidhasudhirkadu3533 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर मॅडम !! ❤

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 ปีที่แล้ว +8

    अगदी छान सलाह दीली..कश जगावे....आमी अशे च राहत आहे आणी हे च करत आहे..आणी खर च आमी खुश आहे...🙏🙏

    • @nandopnandbhujangam698
      @nandopnandbhujangam698 ปีที่แล้ว

      No tention life चा हा खरा मंत्र सांगितला आहे.

    • @jayvanatgondhli132
      @jayvanatgondhli132 ปีที่แล้ว

      माहिती दिल्याबद्दल हार्दिक

  • @rmadasvarpe5264
    @rmadasvarpe5264 ปีที่แล้ว +1

    Khupch chan Mahiti Athvan Rahanare Vichar aahet

  • @kamalrahate4478
    @kamalrahate4478 ปีที่แล้ว +3

    कोणावरही आपले विचार लादु नयेछान जगायचे विचार पटणारे आहेत हेपरावलंबी जीवन आहे

  • @hakaitv473
    @hakaitv473 2 หลายเดือนก่อน

    Khup chan bolla madam ❤

  • @shobhamohod1403
    @shobhamohod1403 ปีที่แล้ว +9

    एकदम बरोबर बोललात आपण धन्यवाद

  • @user-nh3vn3lu2b
    @user-nh3vn3lu2b ปีที่แล้ว

    खुप छान माती दिली धन्यवाद

  • @bhalchandrashinde905
    @bhalchandrashinde905 ปีที่แล้ว +10

    ओम साई राम , चांगली माहिती आहे

  • @dhondiramdeshpande-uc2iz
    @dhondiramdeshpande-uc2iz ปีที่แล้ว +4

    आपण म्हणता तसं वेगळं राहिलं तर मुलांना आवश्यक असे संस्कार कसे होतील एकत्र राहण्याचे फायदे!!! त्याचं काय

  • @deeplaxmigurjal2142
    @deeplaxmigurjal2142 ปีที่แล้ว

    Khupch sunder information ahe

  • @GayatriShirke-z5k
    @GayatriShirke-z5k 25 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर आहे❤

  • @ashokgarud4470
    @ashokgarud4470 ปีที่แล้ว +3

    भावाने पेक्षा व्यवहाराने हुशारीने जगावे. आपले सांभाळावे आणि इतरांना यश द्यावें. आनंद निर्माण करा आणि वाटत फिरा.

  • @puspakene
    @puspakene ปีที่แล้ว +15

    खूप छान माहिती दिली आहे श्री सदगुरू स्वामी समर्थ

  • @nandajoshi4256
    @nandajoshi4256 ปีที่แล้ว

    Thank you tai agdi barobar

  • @narayangavali4740
    @narayangavali4740 11 หลายเดือนก่อน

    देवा मी तुमचा बाळआहे. श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉❤❤❤

  • @jayshreechaudhari4513
    @jayshreechaudhari4513 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.❤❤❤

  • @rekhapatil9431
    @rekhapatil9431 ปีที่แล้ว +2

    आगदी बरोबर सागितल ताई धन्यवाद।

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 ปีที่แล้ว +5

    एक ना एक दिवस आपल्या ला फक्त एकट्यालाच कोणाच्या सोबती शिवाय जीवन जगावे लागणार अशी ‌मनाची तयरी करा. हा माझा तो माझा अशा मोहपाशात राहू नका. त्यांना त्यांची कामे असतात ते तुम्हाला कवटाळून नेहमी नाही राहू शकत.अगदी जोडीदार सुद्धा शेवट पर्यंत साथ देवू शकत नाही.पती पत्नी पैकी एकाचे पहिल्यांदा निधन होते. दुसरा एकटा‌ पडतो. कोण माझी २४ तास सेवा करील ही अपेक्षा ठेवू नका.

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 4 วันที่ผ่านมา

      मी 72 वर्षे वया पर्यन्त जे जग पाहीले आता जोडीदार पण नाही मुलगा /सुन/4 वर्षे चा नातु यांच्या जवळ रहाते मला व त्यांना जमून ध्यावे लागते पण मजा असते सगळे निश्चिंंत असतो. माझा संसार झाला आता सुनेचा संसार आहे मी दोन पावले मागे घेतली. काही ही तिच्याशी बोलून करते मला होईल तेव्हढे करते शेजारी ण प्रमाणे वागते नाही काय केले तरी घर चालते सकाळचा पहीला चहा माझा मी करुन घेते व देवाचे आभार मानते सर्वांना सुख मिळू दे

  • @ulhasgokhale9485
    @ulhasgokhale9485 ปีที่แล้ว +49

    हे सगळे ठिक आहे कोणासाठी? पेनशन ,एफडी असतील त्यांच्यासाठी हातावरचे पोट असेल मुलांचे शिक्षणास पैसे खर्च झाले तर काय? आणि घरावर मुलांचा अधिकार असतोच . कुटुंब सटइकण्यआसआठई काही सांगता आले तर सांगा.तोडण्याचे काही सांगू नका कुटुंबात प्रेम माया करुन जिंकता आले पाहिजे पुढे नाती टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत आपण हिन्दुस्तानवासी आहोत .एकत्र कुटुंब पद्धती आपली संस्कृती आहे.आपले कुटुंब,आपली गल्ली आपले गाव/नगर मग तालुका मग जिल्हा,मग राज्य/मग देश,मग विश्व तेव्हाच हे विश्वची माझे घर म्हणायचे असेल तर जोडणं शिकवा तोडणे शिकवू नका.

    • @sumatishingade6208
      @sumatishingade6208 ปีที่แล้ว

      No.1

    • @vijayfate2991
      @vijayfate2991 ปีที่แล้ว

      @@sumatishingade6208
      ।।

    • @sanjaykarpe5604
      @sanjaykarpe5604 11 หลายเดือนก่อน +3

      मॅडम आपण समाजाचा सर्व वयोमनचा विचार करूनच post टाका.

    • @indirawalavalkar1972
      @indirawalavalkar1972 5 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे

  • @swati3219
    @swati3219 4 หลายเดือนก่อน +1

    म्हणूनच हल्ली तरुण पिढीला मुले होणे नकोच असते ,तसाही म्हातारपणी एकटच राहायचं ,मुलांच्यात emotionally अडकायच नाही,मग मुलं असली काय नसली काय एकच😊

  • @shashwatisawant6617
    @shashwatisawant6617 3 หลายเดือนก่อน

    Very nice thought Thank you ❤️ ❤️

  • @sumatishingade6208
    @sumatishingade6208 ปีที่แล้ว +6

    कुटुंबा मध्ये एकत्र रहायला शिकवा सर्वाधिक आनंद मिलेल चुकिचे शिकवु नक

  • @raghunathsutar6373
    @raghunathsutar6373 2 หลายเดือนก่อน

    Hi good morning it's really very nice information 👍🙏 but expect or not that personal

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 11 หลายเดือนก่อน

    Khup khup sunder 🙏🙏🙏

  • @sindevraotarone9453
    @sindevraotarone9453 ปีที่แล้ว +1

    Very nice News thanks Sirji.

  • @anjilekanwale129
    @anjilekanwale129 ปีที่แล้ว +4

    अगदी बरोबर बोललात, धन्यवाद 🙏

  • @Laadsahebfilm
    @Laadsahebfilm ปีที่แล้ว +2

    Khupach Chan Vichar Aahet

  • @sandipsonawane9763
    @sandipsonawane9763 ปีที่แล้ว +1

    Point no.16 best aahe.

  • @ketanvishwanathsalagre8635
    @ketanvishwanathsalagre8635 ปีที่แล้ว +12

    आपणच त्यांना अश्याप्रकारे घडवले आहे गेल्या तीस वर्षांत कधी शाळेत सोडले नाही की लहान पणी घरात ठेवले नाही पाळणा घर किंवा हौस्टेल मग आपले शिक्षण काहीही नाही सर्व परदेशीयांचे शिक्षण आणि माहिती मग ती जन्म घातलेली पैदास कसाई सारखीच वागणार आणि त्यात नवीन काहीच नाही त्यामुळे आपल्या मुलांन वर चांगले संस्कार आपले धर्माचे संस्कार करण्याची आणि त्याप्रमाणे आपण पण चांगले वागण्याची जबाबदारी आपलीच असते पण ते गेले तीस वर्ष न होता समाजाचा ह्यासच आपण केला आहे

    • @bhaktisworld2332
      @bhaktisworld2332 ปีที่แล้ว +3

      Saglech mule vait nastat. Mhatarpani आज्जी आजोबा aplya natavamadhe ramtat. Ekat rahilyavar natyamadhe durava nirman hoto. Mhatare माणसे gharat havich tyanech pudhchya pidhila valan lagt, tech jar dongravar jaun badle tar kas honar he chukich ahe.

    • @meenakolekar6621
      @meenakolekar6621 ปีที่แล้ว +2

      Sagaech aai vadil mulana palana gharat thewat nahit kahi jan tr mulana talhatachya phodasarkhe japatat

  • @milindd8309
    @milindd8309 ปีที่แล้ว +5

    Absolutely true 🙏🏿

  • @samalesamale
    @samalesamale หลายเดือนก่อน

    धन्यवाद राम कृष्ण हरे

  • @carolinetribhuvan5465
    @carolinetribhuvan5465 ปีที่แล้ว +7

    Thanku mam 🙏 every written secret is true these are the last days perilous time has come as moving towards subset of life we have to be wise 😊God ' s grace is sufficient for us thanku mam once again ❤

  • @anantkhedekar3769
    @anantkhedekar3769 ปีที่แล้ว +6

    शंभर टक्के स्वानुभव आहे.

  • @bashirshete7371
    @bashirshete7371 ปีที่แล้ว

    Aap ki bat bilkul sahi hi.

  • @anantdhumak3983
    @anantdhumak3983 ปีที่แล้ว

    फार छान सल्ला धन्यवाद

  • @smitashirodkar1357
    @smitashirodkar1357 21 วันที่ผ่านมา

    हे सर्व सगळ्याना माहीत आहे. ज्यांच्या कडे स्वतः च घर व पैसा नसेल त्या लोकांन साठी सांगा

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 11 หลายเดือนก่อน

    Bro bar aah 🙏🙏 Ram Krishna Hari mauli 🙏🙏 jay shir Ram 🙏🙏

  • @rupalimane5281
    @rupalimane5281 ปีที่แล้ว +4

    बर्याचदा काय होते ना, आई वडील इतरांचा राग त्या मुलांवर काढतात, ज्या मुलांना आई वडीलांची काळजी असते आणि मुद्दाम ते स्वत: ची औषधे गोळ्या सुद्धा वेळेत घेत नाहीत, जेणे करुन काळजी घेणार्या मुलांना अजून मानसिक त्रास होईल. आता तुम्ही म्हणाल, " अशा वेळी त्यांना समजून घ्यावे." पण, जीव महत्वाचा की निरर्थक पणे भांडणे?

  • @praneetsabale5417
    @praneetsabale5417 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर आहे.. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे... आपले म्हातारापण कोणावर का विसंबून ठेवायचं स्वतः जगा व दुसऱयांना पण आनंद द्या.. एकत्र राहिल्याने च प्रेम राहत असें नाही.. मला विचार पटले.. माझेही असेच विचार आहेत

  • @archanaphalke
    @archanaphalke ปีที่แล้ว +1

    Good info n reality

  • @tanajichavan39
    @tanajichavan39 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद

  • @sheetalerondkar9225
    @sheetalerondkar9225 3 หลายเดือนก่อน

    फारच छान माहिती दिली

  • @rajeshreebhingale1607
    @rajeshreebhingale1607 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे😊

  • @jijabaibramhe7412
    @jijabaibramhe7412 ปีที่แล้ว +2

    १नंबर माहिती दिल्या बदल 🙏🙏🙏🙏🙏

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 ปีที่แล้ว

    Very true thnx mam

  • @jayshrishinde7661
    @jayshrishinde7661 ปีที่แล้ว +4

    Beautiful 😍

  • @sunitapitla417
    @sunitapitla417 ปีที่แล้ว

    मला पण खूप आवडले

  • @chandrakantsangle7728
    @chandrakantsangle7728 ปีที่แล้ว

    मुलापासून दूर राहा,मुलांना वेगळे राहणे ची आपली पद्धत,शिकवण आगळीवेगळी आहे

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 ปีที่แล้ว

      मुलांपासून दूर कशाला राहायचं काही मुलांना त्यांच्या आयुष्यात आई वडिलांच्या सल्ल्याची गरज असते. ज्यांना आई वडिलांचा कंटाळा येतो असं वाटू लागले कि दूर जायचं. काही मुले खूपच चांगली असतात त्यांच्यावर जसे संस्कार झाले तशी वागणार.काही मुलं फक्त लग्न झाल्यावर बदलतात. टीव्ही वरील फालतू सिरीयल बघायचे सोडून दिल्यावर सर्वांच्या घरातील चाललेली ढुस फूस खूपच कमी होईल . भारतीय समाज भिघडविण्या साठीच ह्या फालतू सिरीयल चालू केल्या आहेत. याना फंडिंग बाहेरून येते.

  • @sangitadeshpande7073
    @sangitadeshpande7073 ปีที่แล้ว +3

    मुलांनी आई वडीलांना संभाळले पाहीजे

  • @kennethkonda8764
    @kennethkonda8764 ปีที่แล้ว +7

    म्हणजे, म्हातारपणी स्वावलंबी रहा ! अरे बाबा, इतकी वर्षे कष्ट करीत आलाे, सर्वांना घेऊन संसाराचा गाडा आेढला, आनं आता सरत्या वयातही स्वावलंबीच रहायचं ? मग एवढा खटाटाेप कशासाठी व काेणासाठी केला ?

    • @sunitagavade4681
      @sunitagavade4681 ปีที่แล้ว

      Ww

    • @sunitagavade4681
      @sunitagavade4681 ปีที่แล้ว

      Taaaaar😮Ararararaarararara rere re re re re re re ra😮😮😮rhe😊

    • @sunitagavade4681
      @sunitagavade4681 ปีที่แล้ว

      try ittrsr😊sms rhe r😅😊😅😊sr😊d😊😊😊

  • @sulochanahiremath4339
    @sulochanahiremath4339 2 หลายเดือนก่อน

    सुंदर अगदी बरोबर

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 ปีที่แล้ว

    Khoop. Chhan. Mahiti.

  • @dattatray.akkalkotkar192
    @dattatray.akkalkotkar192 ปีที่แล้ว +2

    100%Barobar

  • @kiranbhamare8971
    @kiranbhamare8971 ปีที่แล้ว

    Very nice Madem 🌹

  • @kusumdusane8080
    @kusumdusane8080 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर.

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 2 หลายเดือนก่อน

    हा झाला व्यवहार.तो पाळताना स्वतःने निर्माण केलेल्या जबाबदा-या पार पार पाडल्याचे पाहिजे.मुलांना जन्म दिला त्यांची काळजीही स्वतः:ची पात्रता असेपर्यंत घेतलीच पाहिजे, ते स्वकर्मच आहे,