एकटं राहिलं की मित्र मैत्रिणी जमवून वीकेंडला ओली पार्टी करता येईल, boyfriend ला घरी आणता येईल, मस्तपैकी सिगारेट ओढावीशी वाटली तर ओढता येईल.सकाळ संध्याकाळ ऑनलाईन, पिझ्झा बर्गर मागवता येईल. किती छान.
मॅडम तुम्ही सांगतात ते खरंच आहे या गोष्टी बरोबरी ऐकायला मिळत आहे पण पूर्वीची जॉईन पद्धती अतिशय खूप चांगले होते. तुम्ही सांगत होते त्यावेळी वाटत होते की प्रत्येक आई वडील असे एकटे होणार की काय. आणि म्हातारपणी आई-वडिलांनी कसं जगायचं?
छान आहे व्हिडीओ ...तुमचे सुरुवातीचे व्हिडीओ मध्ये आपण खुपच प्रतिगामी विचारांच्या दिसत होता ...आताचे पुरोगामी विचार ऐकून बरं वाटलं ...तुमच्यातल्या हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे ...शेवटी शिकलेल्या लोकांनी rational नाही व्हायचं तर शिक्षणाचा उपयोग काय ... अभिनंदन
Aho madam mazi pan mulgi magchya varshi pasun vegli rahayla magte..mala tar kahich oroblem nahi but teela economically parvadat nahi mhanoon rahu shakat nahi..teecha pan hech reason aahe.teela ektila rahychay kharya arthane swtatntra mhanoon..aani mala yaat kahich chukicha vatat nahi..😊
Good morning Dr.madam. Yes this trend is fast catching up. Girls want to prove that they too can become equally independent like their boys/men counterparts. We as parents have to change our mindset n every step of our children's challenges we need to encourage them n stop being judgemental about them. Let us always send positive vibrations n pray for their well-being always. Dr.madam very positive outlook you too hv put forth. God bless.
पण हे चुकीचेच आहे. एखादी दुर्घटना घडली की लोक आणि पोलिस कोणाची मुलगी असे विचारात address शोधत येतात. याची जाणीव नविन पिढीला नाही. श्रद्धा palkar प्रकरण.
अहो मॅडम अस झालय की आईवडील याच घर आणि नोकरी च ठिकाण यात जर खूप जास्त अंतर असेल तर Travelling वाचवण्या साठी नोकरी च्या जवळ भाड्यात घर घेवून तिथे ही मुल राहतात
मॅम दुधाच्या गाठीचे ऑपरेशन केल्यानंतर काय काळजी घ्यावी यावर एक विडीओ बनवा ना प्लीज.मला ऑपरेशन करायला सांगितल आहे.व त्यानंतर गाठ होऊ नये म्हणून काय करावे
खूप कॉमन झाली आहे ही गोष्ट. आजकाल मुली 27/28 वर्षाच्या झाल्या तरी लग्नासाठी मानसिक तयारी झालेली नसते. त्यांची मानसिक तयारी नसली तरी शारीरिक बदल झालेले असतात. पुर्वी 21/23 या वयात लग्न होत होती. आता 30/30 वयात आल्यावर लग्न करतात. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणे, स्वातंत्र्य, या गोष्टीवर विचार करत आहेत. प्रत्येक बदल हा वाईट च असतो असे मत करून घेणे योग्य नाही असे वाटत.
मुली स्वावलंबी होतात हे ठीक आहे . पण समाज एकट्या मुलीला चांगलं जगू दिलं तर बरं. जर काही निगेटिव झाले तर आई वडिलांना असून आणखी मोठा धक्का बसणार.मुले वृध्द पणी सांभाळत नसतील तर पचवणे सोपं.पण आपल्या मुलीला आपण असून त्रास झालेला.कोणाच आई वडिलांना पोचणार नाही. मुली़ने नवीन पध्दत काढून त्रास आई वडिलांना देवू नये.मला मुलगी नाही.दोन मुलेच आहेत.. माझ्याशी छानच रहातात . एकाच शहरात.
Madam, ha vishaych n patnyasarkha ahe. Karan apan Bharat'at rahato Mulgi ekatich ranar hi Kalpana chukichi ahe. Aai/Baba Che BP!/Sugar wadhwache ek nimita. Tyamule... hi Kalpana mhanje Mulila mokalikach milate.
Khar tar tumhi mahnala tas ki ,tya mulich veghal rahan chukich nahi pan tine jas mahtal ki tumhi yeu naka mich yen kadhi tari car dakhvayla,etc... He totally American culture aahe.Aaplya Bhartiya lokaana hyachi savay nahi tyani tras hoto dhaaka lagan seabhavik aahe.nice video.👌👌👌👌
परदेशात मुले व मुली 18 वर्षाची झाल्यावर स्वत:चे घर घेऊन मग वेगळी रहातात.जर मुलांना स्वावलंबी होतात ही चांगली गोष्ट आहे. आत्ताच्या मुलांना लिव्ह इन रीलेशनशिपमधे रहायला आवडते.आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर आनंदात रहातात .
Some grown up girls do not like to see father and mother whole day. Even in same flat girls have seoerate bedroom seperate TV etc but they do not like their mother to interfere in her daiky eatings. Not even earning girls but not earning girls also like to live the lifestyle of these earning girls. Parents feel very sad to know that their unmarried grown up girls want to live seperateky without listening to their parents wish to make them married. These girls do not like parents interference at all. Now it's a trend in India also. But Madam this story you told now is really heart touching.
Mala tar vatat ticha life madhe boyfriend asnar mhnun ti vegl rahte arvdh ahe tr tyachyashi lagn karun vegl rahay ai vadilachi ijat ghaltat baki kahi nhi independent chhya navakhali he dhndhe asta any way aple ase sansakar nhi .ani ai vadil pan kase tayar hotat mi aste tichya family chya jagi tar bole aste tod kaal kr amchya gharat yaych nhi ithun pudh
Mala tumche videos khoop avadtat. Tumhi teenage mulin vishayi pan jara video karu shakal ka. Ajkal cha muli ulat uttara nantar room madhe band astat , kahi parents cha aikat nahit ani tenchi kalji vatte kay karava kalat nahi.Muli nantar sudhartat ka? Tumche kahi anubhav astil tar jaroor share kara.
In America girls also stay alone. No child stay with parents,boy or girl stay alone, in which city they do job they stay there. This is American culture.
@@sulabhashelar5017 I am south Mumbai. I m beautician nd I have my own beauty parlour in Mumbai. I know that in Mumbai so many Girls stay alone. Its not problem. But d way you Handle it. Not Hurting our parents
Aapan asech mokle sodle tar Indian culture ek divas sampun jail ani pardeshi culture astitwat yeil. ani mala ase watate ki pardeshi loak ka lagech indian culture accept karat nahit. Aplyalach ka tikadche attraction ?? Ka apan tyanche culture accept karto.
ताई तुमचा व्हिडिओ बघून मनाला आधार वाटतो
Right n nice , completeness in parenting ☑️☑️❤️❤️
Same is my problem khoop vait वाटत देवा सगळं सहन करायची शक्ती दे आई बापाला
एकटं राहिलं की मित्र मैत्रिणी जमवून वीकेंडला ओली पार्टी करता येईल, boyfriend ला घरी आणता येईल, मस्तपैकी सिगारेट ओढावीशी वाटली तर ओढता येईल.सकाळ संध्याकाळ ऑनलाईन, पिझ्झा बर्गर मागवता येईल. किती छान.
😂😂😂 barobar
मॅडम तुम्ही सांगतात ते खरंच आहे या गोष्टी बरोबरी ऐकायला मिळत आहे पण पूर्वीची जॉईन पद्धती अतिशय खूप चांगले होते. तुम्ही सांगत होते त्यावेळी वाटत होते की प्रत्येक आई वडील असे एकटे होणार की काय. आणि म्हातारपणी आई-वडिलांनी कसं जगायचं?
नवीन जीवन शैली!!!
छान आहे व्हिडीओ ...तुमचे सुरुवातीचे व्हिडीओ मध्ये आपण खुपच प्रतिगामी विचारांच्या दिसत होता ...आताचे पुरोगामी विचार ऐकून बरं वाटलं ...तुमच्यातल्या हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे ...शेवटी शिकलेल्या लोकांनी rational नाही व्हायचं तर शिक्षणाचा उपयोग काय ...
अभिनंदन
माझ्या मैत्रिणीची मुलगी पण अशीच गावांमध्ये वेगळा फ्लॅट घेऊन राहते कारण की तिला स्वतंत्र राहायचे आहे
ही आधुनिक जीवनशैली ऐकताना श्रद्धा वालकर बद्दल अक्या बातम्या सारख्या बातम्या काळजाचा थरकाप उडवतात...
Tai tumche barobar ahe pn 76 ya wayat ase vichar digest hot nahi.kalay tasmai namha....
स्वावलंबी होणे हा उददेश असेल तर ठीक आहे...
कधी कधी स्वैर लैंगिक आयष्य जगणं हा उददेश असू शकतो
अतिशय उद्बोधक व्हिडीयो आहे. हे सगळ अटळ आहे. स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही.
Women / girls don't like survillance ❌👎🤣🤣
Doctor..Mala.. he..aaikun..khupch..tras..hotoy
Mam,Halli cha mulana aai ,vadil javad Nako asto.tyana koni kay bolale avdat nahi.kay zala tar mag aai vadlanchaatvan yete.aajkal cha mulana tevda stamina nahi kaamkaraichi.te Jeva aai,vadil hotil tevah tyana kadel. kashta Nako karaila,tyana tyancha life bagaicha,baki konacha karaila Nako,nusta firaycha freely.
Aho madam mazi pan mulgi magchya varshi pasun vegli rahayla magte..mala tar kahich oroblem nahi but teela economically parvadat nahi mhanoon rahu shakat nahi..teecha pan hech reason aahe.teela ektila rahychay kharya arthane swtatntra mhanoon..aani mala yaat kahich chukicha vatat nahi..😊
उद्याचे चित्र. पुढे पुढे असचं दिसेल. जसे घटस्फोट घरोघरी दिसतात. स्विकार करा
Good morning Dr.madam.
Yes this trend is fast catching up. Girls want to prove that they too can become equally independent like their boys/men counterparts. We as parents have to change our mindset n every step of our children's challenges we need to encourage them n stop being judgemental about them. Let us always send positive vibrations n pray for their well-being always.
Dr.madam very positive outlook you too hv put forth. God bless.
Tine ghetalela nirnay changala aahe pan bharakatali jaoo name.
He खरच बरोबर आहे. Kahi negative ghadu नये हिच palakanchi काळजी असते
हे जरा अति ch वाट्ते. एकटे रहा ne चुकीचे नाही. पण मुलीने ज्या पद्धतीने vagli ते थोड अति वाटले
तेव्हाची वेळ,काळ,हालात,परिस्थिती,त्यांचे विचारच ठरवेल काय होईल आणि काय नाही
सुख दुखते आहे...
हे वास्तव आहे. अशा मुली वागतात. आई बाबा काही करू शकत नाहीत. ती स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. माझ्या पहाण्यात अशा मुली आहेत.
पण हे चुकीचेच आहे. एखादी दुर्घटना घडली की लोक आणि पोलिस कोणाची मुलगी असे विचारात address शोधत येतात. याची जाणीव नविन पिढीला नाही. श्रद्धा palkar प्रकरण.
हे जरा जास्त मोकळीक मिळाल्यामुळे होऊ शकतं का?आपला देश,आपली संस्कृती,आपला समाज,आपले विचार ह्या नव्या विचारसरणीमुळे एकदम ,अचानक बदलणे सोपे नाही.
💯✅️
अहो मॅडम
अस झालय
की
आईवडील याच घर आणि नोकरी च ठिकाण यात जर खूप जास्त अंतर असेल तर
Travelling
वाचवण्या साठी
नोकरी च्या जवळ
भाड्यात घर घेवून
तिथे ही मुल राहतात
😮😮
Sunela sasuchi nazar aavadat nahi javayala sasara aavadat nahi atta mulina palakanchi nazar nakoy
मी अपंग आहे.चार वर्ष मुले माझी सेवा करतात मी ह्यातून बाहेर कशी येणार.
मॅम दुधाच्या गाठीचे ऑपरेशन केल्यानंतर काय काळजी घ्यावी यावर एक विडीओ बनवा ना प्लीज.मला ऑपरेशन करायला सांगितल आहे.व त्यानंतर गाठ होऊ नये म्हणून काय करावे
मी आशा 2..3 केसे पाहिल्या आहे
माझ्या मैत्रिणीची मुलगीही अशीच एकाचं शहरात वेगळी राहते. तिनेहीऑफिस जवळ फ्लॅट घेतला आहे. तिला लग्न करायचं नाहीये.
गरज सरो वैद्य मरो
हे कलियुग आहे
atirek ..
Shree Swami Samarth.
खूप कॉमन झाली आहे ही गोष्ट. आजकाल मुली 27/28 वर्षाच्या झाल्या तरी लग्नासाठी मानसिक तयारी झालेली नसते. त्यांची मानसिक तयारी नसली तरी शारीरिक बदल झालेले असतात. पुर्वी 21/23 या वयात लग्न होत होती. आता 30/30 वयात आल्यावर लग्न करतात. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणे, स्वातंत्र्य, या गोष्टीवर विचार करत आहेत. प्रत्येक बदल हा वाईट च असतो असे मत करून घेणे योग्य नाही असे वाटत.
मुली स्वावलंबी होतात हे ठीक आहे . पण
समाज एकट्या मुलीला चांगलं जगू दिलं तर बरं. जर काही निगेटिव झाले तर आई वडिलांना असून आणखी मोठा धक्का बसणार.मुले वृध्द पणी सांभाळत नसतील तर पचवणे सोपं.पण आपल्या मुलीला आपण असून त्रास झालेला.कोणाच आई वडिलांना पोचणार नाही. मुली़ने नवीन पध्दत काढून त्रास आई वडिलांना देवू नये.मला मुलगी नाही.दोन मुलेच आहेत.. माझ्याशी छानच रहातात . एकाच शहरात.
मी पण अस बघितलय . पण ती मुलगी दोन वर्षानी परत घरी आली
आता मुली असा विचार करतात, खरोखरच असं घडतं
मी अशा 2 3 केसेस पाहिल्या आहेत
solo trip la भारतभर एकट्या जातात.
Ok
Madam, ha vishaych n patnyasarkha ahe. Karan apan Bharat'at rahato Mulgi ekatich ranar hi Kalpana chukichi ahe. Aai/Baba Che BP!/Sugar wadhwache ek nimita. Tyamule... hi Kalpana mhanje Mulila mokalikach milate.
आईवडिलांसोबत ही मुलगी अशी वागते तर सासु सासरे च काय
Khar tar tumhi mahnala tas ki ,tya mulich veghal rahan chukich nahi pan tine jas mahtal ki tumhi yeu naka mich yen kadhi tari car dakhvayla,etc... He totally American culture aahe.Aaplya Bhartiya lokaana hyachi savay nahi tyani tras hoto dhaaka lagan seabhavik aahe.nice video.👌👌👌👌
परदेशात मुले व मुली 18 वर्षाची झाल्यावर स्वत:चे घर घेऊन मग वेगळी रहातात.जर मुलांना स्वावलंबी होतात ही चांगली गोष्ट आहे. आत्ताच्या मुलांना लिव्ह इन रीलेशनशिपमधे रहायला आवडते.आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर आनंदात रहातात .
हो हल्ली जरा काही झाल की मुल दूर जातात.
Some grown up girls do not like to see father and mother whole day. Even in same flat girls have seoerate bedroom seperate TV etc but they do not like their mother to interfere in her daiky eatings. Not even earning girls but not earning girls also like to live the lifestyle of these earning girls. Parents feel very sad to know that their unmarried grown up girls want to live seperateky without listening to their parents wish to make them married. These girls do not like parents interference at all. Now it's a trend in India also. But Madam this story you told now is really heart touching.
माझी लग्न न झालेली मुलगी वेगळीच राहते
Mala tar vatat ticha life madhe boyfriend asnar mhnun ti vegl rahte arvdh ahe tr tyachyashi lagn karun vegl rahay ai vadilachi ijat ghaltat baki kahi nhi independent chhya navakhali he dhndhe asta any way aple ase sansakar nhi .ani ai vadil pan kase tayar hotat mi aste tichya family chya jagi tar bole aste tod kaal kr amchya gharat yaych nhi ithun pudh
Mala tumche videos khoop avadtat. Tumhi teenage mulin vishayi pan jara video karu shakal ka. Ajkal cha muli ulat uttara nantar room madhe band astat , kahi parents cha aikat nahit ani tenchi kalji vatte kay karava kalat nahi.Muli nantar sudhartat ka? Tumche kahi anubhav astil tar jaroor share kara.
Most exceptiona land rare case in India
दुर्लक्ष केले तरी मुले नावे ठेवणार
Pune Jijhyatala pratyek khedegonamadhye haAtyant bhayansk r prakar mala baghayala milat ahe. Bhayanak prakar.
Live in madhye rahayche excuse
Mulgi shikli pragati zali 👏👏 😂
Kare aahe mulana freedom dene hi kalachi garaj aahe dependent nako independent banu dye
Sarva aakalanchya palikadche aahe.🤦♀️😔
बेताल वागण्याची सूट हवी आहे
आई वडील कधी कधी फार ढवळा ढवळ करतात
Ma hach Anubhav ahe, chan Manda ahe subject
ती चकडे maturity असे नाही ti😂जास्त शहाणी आहे
खरं आहे नवीन संस्कृती आहे आपण ती स्वीकारली पाहिजे
हि अमेरिकन संस्कृती आहे
Mam tumi agdi barobar bolath
Kahi ch harket nahi mulni wegle rahayla
आम्हाला Katha आवडतात 😅
In America girls also stay alone. No child stay with parents,boy or girl stay alone, in which city they do job they stay there. This is American culture.
@@sulabhashelar5017 I am south Mumbai. I m beautician nd I have my own beauty parlour in Mumbai. I know that in Mumbai so many Girls stay alone. Its not problem. But d way you Handle it. Not Hurting our parents
पाश्चिमात्य पद्धतीने जगतायत मुली पण ....
Madam agadi barobar bolalat mala patale
Aapan asech mokle sodle tar Indian culture ek divas sampun jail ani pardeshi culture astitwat yeil. ani mala ase watate ki pardeshi loak ka lagech indian culture accept karat nahit. Aplyalach ka tikadche attraction ?? Ka apan tyanche culture accept karto.
Ajkal fad alay he.. ati shahane jhali ahet mula. Pudhcha magcha vicahr karat nahit. Baher dhakke khalle ki yetil parat mag aai vadilan kade. Mansa javal asli ki kimmat naste tyanchi. Lagna jhalyavar mag mullina aaichi kimmat kalte
ह्या मुलींना कायमचे वेगळे रहायचे असते कि थोडे दिवसासाठी वेगळे राहून अनुभव घ्यायचा असतो. परदेशातील मुले जशी 18 वर्षानंतर वेगळी रहातात तोच ट्रेंड आलाय.
Halli muli kamavtat swatacha pagar swatakade thevatat paise sathat jatat ani mag tyana ashi masti yete dusare kay asanar
नवीन जीवन शै ली 😮😮
Pahelecha divas parat yayla pahije,Teva kadel hallich mulana.sagade padat foreign che adopt kartat,aplya deshacha kahi customs tradition rahile nahi.tya mulila akkal nahi kay bolte,barkatli aahe thi,kiti daring aahe asa aai la bolayla,pahile apan aplya aai vadla samor Maan var karun bolat pan navto.ved lagli aahe Tila.
Thobadit..dyayla...pahije
Pyisa bolta hyi .
Jast shikshan ghatak aahe ase vatate mulanvarche sanskar bighadtat. Aai vadilanchi sobat nakoshi vatate ashana ishavar kasa bhetel?