मी ह्या रुट्वर खूप वेळा प्रवास करतो गाडी 2 नसून 4 आहेत 2 गाड्या नेवासा मार्गे आहेत तर 2 गाड्या अंबेजोगाई जामखेड नगर मार्गे आहेत 2 गाडी नेवासा डेपोच्या आहेत 2 परळी डेपोच्या ही गाडी नेवासा येथे काही प्रोब्लेम आला/ड्रायव्हर कंडक्टर चेंज होते मी गेल्या 12 वर्षापासून ह्या गाडीचा प्रवास करत आहे मी मूळचा नाशिकचा आहे पण वडिलांची service परळी ला आहे त्यामुळे येणं जाणं चालु असतं पाहिले या रुटवर पांढरी जांभळी रंगाची एशियाड गाडी होती ही गाडी परळी येथे जाळण्यात आली होती त्यानंतर साधी निमआराम लालपरी चालू झाली ह्या बस चे सर्व कंडक्टर ओळखीचे आहेत
So beautiful video and audio edit bhau❤ Shree Swami Samarth वाहक दादांसोबत मी शेवगाव ते अक्कलकोट प्रवास केला होता खुप छाण व प्रेमळ स्वभावाचे आहेत तज❤❤❤
परळी वैजनाथ ते नांदगाव हा प्रवास पण खूप मस्त आहे या प्रवास मध्ये 3 महत्त्वाचे विभाग लागणार आहेत मराठवाडा प महाराष्ट्र आणि खानदेश हा प्रवास पहिल्यांदा कराल दादा
कोणत्याही सरकारी कंपनीमध्ये ( PSU ) मध्ये कम्युनिस्ट युनियनचे वर्चस्व असते आणि ते सरकारच्या व्यवस्थापनामध्ये दखल देत रहातात.. प्रवासी म्हणजे गिऱ्हाईक असुनसुद्धा त्याला आकर्षित करण्यासाठी कोणताही प्रयत्न होत नाही..
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️ ನನಗೆ ಇಷ್ಟ ತ್ರ್ಯಂಬಕೇಶ್ವರ ನನಗೆ ಇಷ್ಟ ಪರಳಿ ವೈ व्हिडिओ चांगला आहे सर, अप्रतिम आहे ❤️ मला त्र्यंबकेश्वर आवडते मला परळी वाई आवडते
Thank you दादा मी तुम्हाला हा प्रवास सांगितला होता मला तर या व्हिडिओमध्ये खूप मज्जा आली आणि तुमचा प्रवास कसा झाला व तुम्हाला कुठला बस स्टँड सर्वात जास्त आवडला ते मला रिप्लाय करून सांगा दादा प्लीज
Best wishes From पाथर्डी ❤
अभिनंदन तुझा.खुप छान, असच प्रगती करत रहा, शुभेच्छा
मी ह्या रुट्वर खूप वेळा प्रवास करतो गाडी 2 नसून 4 आहेत 2 गाड्या नेवासा मार्गे आहेत तर 2 गाड्या अंबेजोगाई जामखेड नगर मार्गे आहेत 2 गाडी नेवासा डेपोच्या आहेत 2 परळी डेपोच्या ही गाडी नेवासा येथे काही प्रोब्लेम आला/ड्रायव्हर कंडक्टर चेंज होते मी गेल्या 12 वर्षापासून ह्या गाडीचा प्रवास करत आहे मी मूळचा नाशिकचा आहे पण वडिलांची service परळी ला आहे त्यामुळे येणं जाणं चालु असतं पाहिले या रुटवर पांढरी जांभळी रंगाची एशियाड गाडी होती ही गाडी परळी येथे जाळण्यात आली होती त्यानंतर साधी निमआराम लालपरी चालू झाली ह्या बस चे सर्व कंडक्टर ओळखीचे आहेत
Br mg
नगरचा नादच खुळा
मी नेवासकर
मस्त मोठा वीडियो बनवला भाई एक नंबर ❤❤
So beautiful video and audio edit bhau❤
Shree Swami Samarth
वाहक दादांसोबत मी शेवगाव ते अक्कलकोट प्रवास केला होता खुप छाण व प्रेमळ स्वभावाचे आहेत तज❤❤❤
Lagn krto k vahak dada sobat
@@-LagasRohan तुमच्या साठी कमेंट नाही ये . तुम्ही रिप्लाय देणे गरजेचे नाही , उलट सुलट ?
श्रीरामपुर मस्त शहर .....
परळी वैजनाथ ते नांदगाव हा प्रवास पण खूप मस्त आहे या प्रवास मध्ये 3 महत्त्वाचे विभाग लागणार आहेत मराठवाडा प महाराष्ट्र आणि खानदेश हा प्रवास पहिल्यांदा कराल दादा
आम्ही पाहिलं दादा तुम्हला आम्ही याचं गाडीत होतो 😄😄😄
असाच एक शिराळा ते परळी वैजनाथ रूट बनवा खूप छान आहे
Thank you once again for parali vaijnath
Jalna kolhapur
Jalna gulbarga
Jalna akkalkot please
Wahh Nice Dada😊
१५ वर्षे झाली आहेत.
मी श्रावण महिन्यात श्री त्र्यंबकेश्वर येथे गेलो आहे. पण स्थानक आहे तसेच आहे.
Happy Journey 👍👍👍👍
छान प्रवास होता दादा...परळी ते मुंबई रूट करा...❤
व्हिडिओ मस्त एडिटइंग करतो 👍
दादा तुझ परळी वैजनाथ मध्ये स्वागत आहे.
मी परळी चा आहे.
कुठल्याप्रकारचा ऊत्साह नही परिवहन मंडळ चा आश्या पद्धतीने ज्योतिर्लींग ठिकाणी एतिहासिक ठिकानांबद्दल 😮
इतके मोठे धार्मिक स्थळ असून सुद्धा आपले एसटी बस स्थानक अश्या प्रकारचे आहे
Ya bus stand la swatacha depot nahi
कोणत्याही सरकारी कंपनीमध्ये ( PSU ) मध्ये कम्युनिस्ट युनियनचे वर्चस्व असते आणि ते सरकारच्या व्यवस्थापनामध्ये दखल देत रहातात.. प्रवासी म्हणजे गिऱ्हाईक असुनसुद्धा त्याला आकर्षित करण्यासाठी कोणताही प्रयत्न होत नाही..
नाशिक ते दापोली प्रवास करा दादा .ह्या season मध्ये खुप मस्त route आहे.
Nice journy
चिंचोली तू पोहरादेवी.... कर... कर्नाटक.. बस आहे..... 🙏🙏🙏
धन्यवाद दादा मी सांगितलेला रूट केल्याबद्दल 🙏🙏
Supermusic❤
Parali to borivali kara
Mast bhau
Lalparibus❤
Hingoli jat kra na 14 tas laghate
Happy joruny
दादा शेवगाव ते धुळे हा पण प्रवास आहे ही गाडी गेल्या 40 वर्षापासून चालू आहे मार्ग नेवासा श्रीरामपूर राहता शिर्डी कोपरगाव येवला मनमाड मालेगाव आहे
सकाळी 5:30 वाजता आहे ही बस शेवगाव आगाराची आहे
Dada Thank you ha route kelya bddal, khup unique rotue ahe ha ani ha route 16 years+ peksha juna aaahe.
ata ekda kalyan te 40gaon nakki kara.
दादा तू एस टी त बसतोय...पण तुझे व्हिडिओ बगून मला वाटते मी एसटी त बसलोय..... खूप छान दादा😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Welcome to parli vaijnath
भावा please एकदा बारामती- धुळे route कर
एकदा पाथर्डी - कोल्हापूर मार्ग कव्हर कर भावा...🎉
टाटा s.t. Firing😍
गर्दीमुळे बसची हालत कशी आहे.नेवासा डेपोला कधीच
न्यू गाडी मिळत नाही.
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️
ನನಗೆ ಇಷ್ಟ ತ್ರ್ಯಂಬಕೇಶ್ವರ
ನನಗೆ ಇಷ್ಟ ಪರಳಿ ವೈ
व्हिडिओ चांगला आहे सर, अप्रतिम आहे ❤️
मला त्र्यंबकेश्वर आवडते
मला परळी वाई आवडते
गाडी अतिशय जुनी दिली होती
भाऊ एकदा इगतपुरी ते पुणे व्हाया भंडारदरा राजूर अकोले संगमनेर पण कर
sSs journey 🎉🎉
Sir next trip Latur Banda via kolhapur Kankavli Sleeper bus ne kra
Sangli - Shegaon route kara ..sleeper seater ahe tya route la..
👌👌👌👌 kaddddak
🙏🕉🚩
Palus trimbakeshwar video kara
माजलगाव ते चिपळूण करा नवीन रूट चालु केला आहे
Kontya depo chi gadi aahe
Dada nashik to latur vlog banva
परळी ते माहूर करा भाऊ
जालना banva na please
Thank you दादा मी तुम्हाला हा प्रवास सांगितला होता मला तर या व्हिडिओमध्ये खूप मज्जा आली आणि तुमचा प्रवास कसा झाला व तुम्हाला कुठला बस स्टँड सर्वात जास्त आवडला ते मला रिप्लाय करून सांगा दादा प्लीज
सिन्नर आणि संगमनेर 💯💫
Sir I am from sinner
Baramati nashik bus video one video 1
दादा , पुसद मुंबई route करा plzzz
Bhaiyya bus Kontya depuchi aahe
वैराग ते बोरीवली
He bus tar tata chi ahe ani shrirampur depot chi ahe parli kde buses nhi ka tynche ashokleyland bus sota chi depot
परळी नागपूर हा vlog कर दादा
कधी आले होते परळी वैजनाथ ला
Nagpur to Raipur Maharashtra to Chhattisgarh
दादा....करमाळा सातारा...हा रूट...कर दादा प्लीज करमाळा तून सकाळी 7:00 वाजता आहे❤😊😊😊😊❤❤😊❤😊❤😊❤
Sheetal bus ne ek vlog pahije dada ❤
Chikhli trimbakeshwar navti ka tithe stand la
बस स्टॅन्ड ला असलेली स्लीपर सीटर कोणती आहे आणि वेळ कितीची आहे, प्लीज माहिती द्या
Parli varun ekada long journey houn jaude chiplun kivha shirala kivha doni pn kr
Thane to pandharpur route kara
Hadgaon akalkot Kara bhau
Sir Mumbai to malvan Kara please
गाडी जेवायला कुठे थांबत नाही का?
Nashik to hingoli
दादा इतक्या जवळ आला आणि नाशिक वरून का केला नाही रूट त्र्यंबकेश्वर परळी या रुटवर साधी बस असते. त्यापेक्षा त्रंबकेश्वर to लोणार चांगला रूट होता.
परभणी सातारा हा रूट करा
भानसहीवरा येथील वाहक आहे हा
Jamkhed to kholapur Kara
शेवगाव बस स्टँड वर ती व्हाइट मिनी बस कोणती होती 🧐🧐
ती एकनाथ आयुर्वेदिक कॉलेज आणि हॉस्पिटल ची गाडी आहे. बस स्टँड ते हॉस्पिटल चालते ती
😮l
तुळजापूर मोहोळ सोलापुर पुणे श्रीवर्धन हा रूट कर
मलकापूर नांदेड अहमदपूर
Palus trabkeshwar kara
Msrtctatabus
नाशिक भिवंडी कल्याण श्रीवर्धन हा रूट कर
मी एक गोष्ट सांगतो कि याचे महाराष्ट्रातील सर्व रूट पूर्ण झाले की हा गायब होणार आपल्याला परत कधीही दिसणार नाही बरोबर आहे की नाही शोभराज दादा 😂😊
😂
Surat - dharashiv route plz dada
.