#महाराष्ट्र ०६ #राजधानी रायगड 🚩🚩🚩🚩 जिल्ह्यातील तालुके १ . पेण २ . रोहा ३ . सुधागड ४ . माणगांव ५ . महाड ६ . पोलादपूर ७ . तळा ८ . कर्जत ९ . उरण १० . पनवेल ११ . खालापूर १२ . अलिबाग १३ . मुरुड १४ . श्रीवर्धन १५ . म्हसळा
दादा प्लिज तुम्ही वाई ते लातूर बस route करा मार्ग वाई ते सातारा ते कोरेगाव ते दहिवडी ते पंढरपूर ते सोलापूर ते तुळजापूर ते लातूर जय हिंद जय महाराष्ट्र 🎉 Love from rajdhani satara 😊
पुना मुंबई लोकल रेल्वे सेवा आहे पन आलिबाग मुंबई लोकल सेवा का सुरु होत नसेल ह्याचे ऊत्तर कुनी आलिबाग वाले रहीवासी आसतिल त्यानी द्यावे बघौ बरं कोण करेक्ट ऊत्तर देतुय ते -
ही बस पळायला जबरदस्त आहे हे फायरिंग वरूनच कळाल,एकच नंबर vlog होता मजा आली.
Ho...❤️
Dada khoop chhan route jhala
Ashok Leyland ahe na dada Supar fast gadi ahe
नेहमी प्रमाणेच हा व्हिडिओ छान झाला... वल्लभ नगर, पिंपरी चिंचवड स्टँड दाखविल्या बद्दल आभार..मी पिंपरी त राहतो... छान vlogg.
ST 76 वा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा 🙏
रायगड जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत.❤ मी पण अलिबाग चा आहे, खूप छान व्हिडिओ😍👍
पाचोरा ते औरंगाबाद पूल विडियो ❤❤❤😊
Ek number video bhau 😇 khup sundar vlog zala aahe
नेहमीप्रमाणे हा व्लॉग पण खुप छान आहे.पंढरपुर आगाराचा पंढरपुर ते निजामाबाद हा आंतरराज्य रूट करा...
Nehmi pramane route mastach zala❤❤
❤
Shree Swami Samarth
So beautiful video and audio edit bhau vedieo cleyrite kup bhari ahee🎉
Kadak Route
भूम ते परभणी
अहमदनगर ते अष्टविनायक सकाळी 7:00 वाजता तारकपूर
#महाराष्ट्र ०६ #राजधानी रायगड 🚩🚩🚩🚩
जिल्ह्यातील तालुके
१ . पेण
२ . रोहा
३ . सुधागड
४ . माणगांव
५ . महाड
६ . पोलादपूर
७ . तळा
८ . कर्जत
९ . उरण
१० . पनवेल
११ . खालापूर
१२ . अलिबाग
१३ . मुरुड
१४ . श्रीवर्धन
१५ . म्हसळा
दादा अकोला ते नागपुर करा । Please 🥺🙏🙏🙏
❤❤❤
पुणे पंढरपूर काही बस इंदापूर मार्गे जातात वेळ वाचवण्यासाठी
आमच्या रायगड विभागात आपलं स्वागत आहे
तुम्हीं कूट राहत आहे 😊
औरंगाबाद ते सिल्लोड़ पूल विडियो 😉🤗 लालपरी थे
Satana to Kolhapur Kara na bhau Route ek veles
पेण म्हणजे भात काढणी नंतर उरलेले सुकलेले
गवत किंवा भाताचे रोप जे पिवळ्या रंगाचे असते.
Alibag..pandarpurchan.st.chapravas..nisargramya.vatatvarn.aahe
Tumcha Bulok chhan aste🎉 Pudil Pravsala Subhacha
Recommended routes: 🚩🚩
1) Chikhli - Trimbakeshwar
2) Chikhli - Akkalkot
3) Malkapur (Buldana) - Solapur
🚩🚩🚩
जालना ते अहमदपूर
वसमत आळंदी मार्ग करा नवीन सूरू झाला आहे 😊
Please pandharpur to junnar ha. Journey kara ❤❤❤
Ekda alibag to panaji asa khas kokan route vr vlog kr.
sir alibag ta Kolhapur Hirkani bus cha vlog kara
Jat Hingoli B6Bus Ahe Pravas kara
दादा प्लिज तुम्ही वाई ते लातूर बस route करा मार्ग वाई ते सातारा ते कोरेगाव ते दहिवडी ते पंढरपूर ते सोलापूर ते तुळजापूर ते लातूर
जय हिंद जय महाराष्ट्र 🎉
Love from rajdhani satara 😊
Sir ekda roha to Mumbai ha journey
जबरदस्त 🚩
Pandharpur ❤❤
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️
ನನಗೆ ಇಷ್ಟ ಅಲಿಬಾಗ್
ನನಗೆ ಇಷ್ಟ ಪಂಢರಪುರ
व्हिडिओ चांगला आहे सर, अप्रतिम आहे ❤️
मला अलिबाग आवडते
मला पंढरपूर आवडते
❤️
जत ते हिंगोली
नक्की
Ek no vlog❤❤❤
खूप छान व्हिडिओ 👌👍
श्रीवर्धन तुळजा पुर हा रूट कर दादा
Bhai ashok leyland madhe cabin seat bhetlyawar bhai tu khup khush
Zala ani driver kaka ni mirror clean kelyawar ajun kay pahije
हो भाऊ ...😇
Happy journey bhau
❤️
Happy Journey 👍👍👍
Chiplun to parali vaijnath ha pn route kr
Thanks so much bhao 1num
👍
नाशिक जिल्ह्यातून रुटकर दादा तुला सर्व तालुक्यांची माहिती सांगतो
Zhakas dado
Chikhli to nashik kar na ❤😢
All vides superb 👌 ❤
अलिबाग डेपो चा रूट केल्याबद्दल धन्यवाद दादा
नाशिक ते हिंगोली करा ना please ❤
भावा , तुझे सर्व व्हिडिओ मस्त असतात .
परळ (मुंबई) - अहमदपूर
या रुट वरचा एक व्हिडिओ बनवा .
माजलगाव - चिपळूण नवीन रूट चालू झाला आहे तो करावा
❤ आपला महाराष्ट्र ❤
अकलूज ते परळी
1 one ❤
Chopda PAWAGAD MSRTC BUS RUTE KARA BUS TIME 7:AM FROM CHOPDA
Kartc cha chatrapati sambhaji nagar to hubali route kara
Chiplun to akkalkot dada rahila ahe route Kara to plz
भावा तुझे व्हिडिओ भूषण गावडे पेक्षा वेगळे असतात.चांगले आहेत.पाहण्याला मजा येते. आणखी चागळे बनव.तुझे नाव काय आहे
भावा जव्हार ते पंढरपूर बस असते.त्या रूटचा व्हिडिओ बनव.🙏
Sangli to Nanded ha jurney Kara ❤
Superb ❤❤❤❤
Sambhaji Nagar to Gulbarga ha rut kara
👌
Hingoli to pune kra
तासगांव - हिंगोली करा
Bhai muktainagar te pandharpur kr na
Bhau pla pusad to Mumbai Kara
Jat to Hingoli make please
Kolhapur ce video kadhi yenar ahet
Alibag to chhatterpati sambhaji nager ha journey
Chh. Sambhajinagar to Hinganghat route
Phaltan malkapur 7.30 vajta
Do video on Chhatrapati sambhaji nagar to Nizamabad
Arnala omerga route kara
Nice sss bolo
Dada tumhi paithan to borvili ha block kara please🙏🙏
Bhau mhasla me aawna shriwardhan se pehle
शिवाजी नगरचे मुळ बस स्थानक मेट्रोच्या कामा साठी बंद करण्यात आले होते ते पुन्हा सुरू झाले का? वाकडे वाडी येथूनच
शिवाजी नगर स्थानकाचा कारभार चालतो.
पुना मुंबई लोकल रेल्वे सेवा आहे पन आलिबाग मुंबई लोकल सेवा का सुरु होत नसेल ह्याचे ऊत्तर कुनी आलिबाग वाले रहीवासी आसतिल त्यानी द्यावे बघौ बरं कोण करेक्ट ऊत्तर देतुय ते -
Bijapur to Mumbai route kar Dada
तुमचा बरोबर प्रव्हास कराच आहे..मी कराड चा आहे
Roha to Mumbai journey ekdha
स्वारगेटला पण दोन स्थानक आहेत
Dada thane to mehkar route kara ❤❤
मंगळवेढा ते कुर्ला किंवा मंगळवेढा ते निजमाबाद करा
धुळे ते कोल्हापूर नाशिक ते नागपूर.कर दादा रुट
Kolhapur tonashik route kiri
Prashant mhetri
महाड ते सुरत हा रूट करावा
❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Tata bus चांगला
Ho...❤️
Phaltan Buldhana sakali 7
Dada sangli to shegaon ha route Kara
Tx
विजय आणि भुषण दा यांच्या सारखे विडिओ बणव भावा.
थोड शिकले पाहिजे तू त्यांच्या कडून.
नक्की काय शिकले पाहिजे ते तरी सांगा मी करतो तस !!.... 😇
😄
shirpur alibag kara
15 तालुके आहे भावा
💯
पुढचा vlog.. कर्जत ते माथेरान
तस मस्त आहेत विडिओ राग नको माणू.
अरे भाऊ कसला राग ... It's Okk 😇
Tumhi लोणंद chya badali लाणंद takla hota.