आता मुलींना मिळणार ७५ हजार रुपये | lek ladki yojana maharashtra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- aple mahiti kendra
आता मुलींना मिळणार ७५ हजार रुपये
lek ladki yojana maharashtra
Also 🌍Follow me
Website -
grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ TH-cam - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
हा संकल्प 2014 पासून लागू करायला पाहिजे जे ने करून जास्त लोकाना लाभ मिळेल सरकार चे काम वेगळे च दिसत आहेत 2024 जवळ आलेला आहे त्यामूळे निवडू येण्यासा ठी हा संकल्प असेल तर योग्य नाही मनून याचा फायदा 2014 पासून जनतेला दिला गेला पाहिजे
Shr mi fom harla hota pan aaju payshe milale nahi julay mdhe 20 tarkhela fom bharla ho ta lek labhkicha
10/5/22 Birthday aahe tar Tila ya yojanecha labh bhetel ka
जुन्या योजनांचे पैसे आले नाही अजून आणि नवीन योजना आणता ।।। डिलिव्हरी साठी 5000 देतात बोलले फॉर्म भरले अजून पैसे नाही आले बाळ 1 वर्षाच झालं
आता ५/६वर्षाच्या मुलीनां याचा फायदा मिळनार का ?
Form kaise bhare
Mai 18sal ki hogyi hu form kyse submit kre or konsi link par
7 varshachya mulina milnar ka
आम्हाला फोर्म भरून एक वर्ष झाले 5000आले नाही
मुलगी आता 7 वर्षाची असेल तर
एक जन्मतारखेचा अट येईल gr मध्ये
Majhi mulgi 6 varshachi aahe tr hi yojna ticasathi lagu hoil ka
Mulgi 5 varshachi asel tr
@@aplemahitikendra sir yacha gr aala aahe ka mahiti dya 🙏
Sir 12 zalelya mulana kashache paise milnar ahet@@aplemahitikendra
Pahila mulga ani atta dusri mulgi zali tar milel ka...
ho
Mulgi ek varshchi aahe ha from bharayla Jamel ka kuth bharaycha rashan card madhe nav nasel tar Jamel ka
Gr येईल अटी शर्ती चां
अशा योजना निडणुकांपूर्वी येणारच....
Ok
खुप छान योजना नमो नमो❤
Ha form kuth bhrava lagto
अंगणवाडी
👌
सर, या योजनेचे जीआर आले नाही का.
Sir 1 year chi mulgi Aslyas tila labh bhetan ka
हो वाट पाहा gr ची
सर तुमचे हे पण चेनल आहे का🙏🙏
Ho
सर मझी मुलगी 3महीना ची आहे तीचे वडील 6महीने झाले वारले राशन काड नाही आहे योजने चा लाभ घेता येईल का
माझी कन्या भाग्यश्री आहे सह बरेच लाभ आहेत
आपलं गाव कोणतं आहे
मी नांदेडहून बोलतोय
nashik
Mulagi 3 year chi ahe milel ka
हो
Hello
2011 chya muli asatil tar milel ka
Nahi
Online phom kse bhre
Online phom kse bhre patoo
Mazi mulgi 2 years chi ahe mala labh bhetel ka...
अटी शर्ती पात्रता gr येईल
ऑनलाइन अर्ज करता येत नाही का...?
नाही
Sir mazya don muli aahet mag thyana milu shakat ka aani kute form bharycha
दुसऱ्या मुलीला हि योजना चालते कां?
Ho
From bharun 6 mahine zale ajun nahi padle yojna khari nhi
Mazi mulgi aata 11 varshachi ahe chalel ka
नाही
,मुलगी 6 वर्षाची झाली असेल तर
वाट पहा मार्गदर्शक सूचना येतील
Majhi mulgi 6 varshachi aahe tr hi yojna ticasathi lagu hoil ka
Hi nahi dusri yojana lagu hoil
आता मुलगी तेरा वर्षांची पंधरा वर्षाची असल्यास असल्यास ही योजना लागू राहील का
एक जन्म तारीख ची अट येईल ग्रेमध्ये
2020 cha muli pan ghe
सर अता मुलीला 3 महिने झाले जमेल का आता
हो वाट पाहा gr yeil
G R Aalynantar video taka, thank you
Yes
फॉर्म कुठं काय कसा भरायचा... ऑनलाईन ऑफलाईन..?
Video अवश्य पहा
किती अपत्यापर्यंत म्हणजे एकूण एका दांपत्याला किती मुलींसाठी ही योजना लागू आहे. तसेच दोन किंवा दोन पेक्षा जास्त पत्नी आणि प्रत्येकींना मुली असल्यास पण या योजनेचा लाभ मिळणार आहे काय? कृपया सविस्तर माहिती देण्यात यावी.
अद्याप gr नाही आला
माझी मुलगी आता फरवरी मधील 23 ला पाच वर्षांची होत आहे तर माझ्या मुलीला
नाही
माला देन मुली आहेत वय 16 आणि 13 आहेत मला सूध लांब मीळेका
🚩
Sir mi 16 varshya chi aahe mala yacha labh milel ka
Nahi
22 जुलै 2024 ला पहिला हप्ता मिळाला ₹5000 चा धन्यवाद
Such me
Aap ka bacha kitne saal ka h
Account kute open karayache???
Mazya muli la 18 varsh jale aahet
Beed pik vima 2022 pik vima kadhi yenar
Fom kasa bhrycha
येईल अर्जाचा नमुना लवकरच
Jr 18+ asen tr applicable aahi ka
नाही यात जन्माची तारीख अट लावली जाईल
मुली चे नाव र्रशन क्रर्ड मध्ये पाहिजे का
वाट पहा
2 वर्षाची मुलगी आहें लाभ मिळनार का
या बद्दल gr येईल वाट पाहू
Link patwa
मुलगी 16 वर्षाची असेल तर
नाही मिळणार लाभ
👍👍🙏🙏❤️❤️
Telangna madhe 116000 ru.mulichya lagnala miltat he Kay tutpunji madhat......jhale maharastratil janta khush......
चीन मध्ये ३ लाख मिळतात दादा
Mazi mulgi sat. Vrshachi aahe
9 mahine chi zhali pan RS 5000 midhale nahi
Majhi mulgi 7 varsh acchi aahe
वाट पहा gr ची
ज्या मुली शाळा शिकत नसतील त्यांच्या साठी काय ठेंगा 😂
न शिकविणारे पालक असूच शकत नाहीत
18 year complete ahe tar आम्ही घेऊ शकतो लाभ
नाही GR आल्यानंतर स्पष्ट होईल
मुली दोन असल्या
तर
Mulgi 10 varshchi asel tar
अद्याप gr नाही आला
Ata mulgi 10years Chi ahe
वाट पहा gr येई पर्यंत
Aho saheb ya ghoshana ahet ambalbajavani nahi chutya banvinyache Kam ahe
Mulgi 18+ asel tar
नाही होणार
फालतू आहे
मुलगी तीन वर्ष पाच महिन्यांची आहे योजनेचा लाभ मिळेल का?
Nahi
Hello