स्वामी परीज्ञानाश्रम हे आम्हा चित्रापुर सारस्वत ऋग्वेदी ब्राह्मणांचे १० वे पीठाधिष व ते शेषनागाचे अवतार होते.श्रीपाद श्रीवल्लभ गुरुदेव यांच्या आदेशानुसार हे सर्व गुरू ८८००० यापैकी एक अवतार म्हणून जन्म घेऊन त्या त्या धर्म वर्णात या पृथ्वीवर येऊन धर्मोपदेश व धर्माचरण करतात. श्रीपाद श्रीवल्लभ चारित्रामृत हा अत्यंत अक्षरसत्य गुरू ग्रंथ आहे यात शंकाच नाही 🙏🙏🙏
But nowadays why people are spreading nonsense tht saibaba is Chand miya this that they've successfully created hate in youth's mind esp that bloody jain muni Shame that today's kids laugh on Sainath
खुप सुंदर..अप्रतिम विश्लेषण...धन्यवाद दादा तुमच्याकडून खुप चांगल्या व महत्वाच्या आध्यात्मिक बाबी कळतात व त्यामुळे परमात्मा भक्तीची तिची वाढते .या तुमच्या cosmostar Media चे मनःपूर्वक आभार की आम्हाला त्यांच्यामुळे या सर्वाचा लाभ मिळतो. धन्यवाद...
I was reading Shripad Shrivallabh Charitramruta and on page 274, it is given how Swami takes His family in few hours from Pithapuram to Kurugaddi which should have actually taken many days to travel.
गुरुवर्य आपण श्रीपाद श्रीवल्लभ चारित्रमृतातील कथन केलेले काही प्रसंग अगदी अक्षरसत्य आहेत.आपल्याला कोटी प्रणाम 🙏🙏🙏
नमस्कार दादा, या सुंदर मुलाखत प्रस्तुत केल्या बद्दल 🙏 वंदन आणि धन्यवाद
खूप छान वाटले पुन्हा एकदा धन्यवाद 🙏
स्वामी परीज्ञानाश्रम हे आम्हा चित्रापुर सारस्वत ऋग्वेदी ब्राह्मणांचे १० वे पीठाधिष व ते शेषनागाचे अवतार होते.श्रीपाद श्रीवल्लभ गुरुदेव यांच्या आदेशानुसार हे सर्व गुरू ८८००० यापैकी एक अवतार म्हणून जन्म घेऊन त्या त्या धर्म वर्णात या पृथ्वीवर येऊन धर्मोपदेश व धर्माचरण करतात. श्रीपाद श्रीवल्लभ चारित्रामृत हा अत्यंत अक्षरसत्य गुरू ग्रंथ आहे यात शंकाच नाही 🙏🙏🙏
But nowadays why people are spreading nonsense tht saibaba is Chand miya this that they've successfully created hate in youth's mind esp that bloody jain muni
Shame that today's kids laugh on Sainath
Also maybe becs Sainath used to say Allah malik maybe that's also reason today's youth hate him
दादा इतके मोठे असूनही प्रत्येक वाक्याच प्रत्येक प्रसंगच भान ठेवून बोलतात कोणावरही आपल्या बोलण्याने त्रास होऊ नये याची काळजी घेऊन बोलतात शतशः प्रणाम
दादा तुम्ही एवढे मोठे असूनही किती लीनता आहे तुमच्या बोलण्यात . शतशः प्रणाम तुम्हाला.
लीनता आहे ! म्हणूनच मोठे आहेत. ❤🎉 लिनता ( मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी लाचारी नव्हे. ) आली की मोठेपणा आपसूकच प्राप्त होतो. ❤
या सगळ्या आध्यात्मासाठी सद्गुरु भेटणे आवश्यक आहे आपला जन्मच नाम घेण्यासाठीच झालाय आपल्याला फक्त सद्गुरुच तारुण पलिकडे घऊन जाऊ शकतात🌹🙏🙇
🙏🙏🙏
श्री स्वामी शरणम् 🙏🏻🙏🏻
श्री गुरु शरणम्🙏🏻🙏🏻
श्री सदगुरू शरणम्🙏🏻🙏🏻
'गुरुचरित्र' हा एक सुप्रसिद्ध ओवीबद्ध मराठी ग्रंथ आहे
दादा तुमच्या बोलण्यात खूपच नम्रता आहे ❤❤
दादा तुम्ही जे जे सांगताय ते लाखो टक्के खरेच आहे आणि या सर्वांवर विश्वास आहे हे ऐकलंय वाचलय अनुभवले मात्र नाही पण हे सत्य आहे
|| ओम् स्वामी समर्थ || || वंदन प. पुज्य गुरू माऊली || 🙏 धन्यवाद 🙏
दादा तुला कोटी कोटी प्रणाम खुप छान माहिती देवाच सांगतो आमचें ज्ञान वाटते खुप खुप धन्यवाद माऊली
खुप सुंदर..अप्रतिम विश्लेषण...धन्यवाद दादा तुमच्याकडून खुप चांगल्या व महत्वाच्या आध्यात्मिक बाबी कळतात व त्यामुळे परमात्मा भक्तीची तिची वाढते .या तुमच्या cosmostar Media चे मनःपूर्वक आभार की आम्हाला त्यांच्यामुळे या सर्वाचा लाभ मिळतो. धन्यवाद...
Jai Parijnan 🙏🙏👍
श्रीपाद राजं शरणं प्रपध्ये... 💙
।। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ ।। : "Shreepad Shreevallabh Charitramrut" Marathi (Marathi Edition)
🙏🙏 स्वामी शरणं श्री गुरु शरणं.🙏🙏
अत्यंत सुंदर माहिती..उत्तम माहिती पूर्ण podcast..
श्री स्वामी समर्थ❤❤
वेगळी छान माहिती मिळाली, धन्यवाद दादा
Dada tumhala Namaskar🙏🙏🙏khupach chan mahiti detat tumhi...🙏🙏
दादांनी शूद्र माणसाचा प्रसंग अगदी बरोबर सांगितला आहे काईच चुकीचं नाही आणि कोणीच शूद्र नसतो दादांनी सांगितल्या प्रमाणे ... श्री स्वामी समर्थ 🙏🏻
दादा खूपच सुंदर धन्यवाद ❤
Dada...aamhala Abhishek dadan kdun....shree paad shree vallabh charitra granth aikaycha aahe... please dada.
.
I was reading Shripad Shrivallabh Charitramruta and on page 274, it is given how Swami takes His family in few hours from Pithapuram to Kurugaddi which should have actually taken many days to travel.
Shree Swami Samarth ❤❤❤
Khup chhan dada. 😊 Diwalichya khup shubhechha doghana. 😊 Ratnagiri Maharashtra 😊
Khup sunder 👌👌
नमस्कार गुरुजी
गुरुदत्त परिक्रमा विषय माहिती मिळेल का.
💐 विजयते श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज 💐अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🤲🏻🙏
With such a wide knowledge still Dada is so humble..🙏🙏Om sai Ram
श्री स्वामी समर्थ जय गुरूदेव दत्त
••✦✿✦•॥श्री गुरुदेव दत्त॥•✦✿✦••
🌹🍁🌹🍎🌹🍁🌹
महाराज त्यामध्ये शिवाजी महाराज यांबद्दल पण सांगितलं आहे ते सांगा कृपया 🙏🏻
Good topic
Shree swami Samrath
❤श्रीस्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ
Shree Swami samarth
Shreepad rajam shrnam prapadye ❤
Excellent
👌❤️🌹🙏
yancha kiti sahaj bhav aahe khup sundar bolan ,itka namra pana ase sant astat
🙏🙏
Om Sai Ram 🙏
ओम् साई राम ❤
Dada navanatha var podcast baghala avdel tr tumi banushak taka🙏🙏🙏🙏
Shri. Palani. Swami. Madhav. Naglok varnan. Adhyay _ 3.
Samshipt gurucharitravar mahiti sanga
तुमचा सदगुरु दादांचा नंबर मिळेल काय
2 week purvi Aundumbar la jaun alo, ani nakalat Shripad Shrivalabh Gurucharitra he pustak ghetala, Maharaj boltayt tashi positivity suru zali aahe , anubhav yetoy
स्वप्नात नेहमी देव दिसतात.जागेपणी सतत भिती वाटत असते.काही कळत नाही अस का घडत. कृपया उत्तर द्या.
नमस्कार, माझा पण आवडता ग्रंथ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत
नमस्कार. क्रिया योगा बद्दल बरीच स्पष्ट - विस्तृत माहिती सांगावी. कृपया. धन्यवाद !!
Ami Ganatraji na pan bolva 🙏
दादांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा त्यांना भेटायचं असल्यास पत्ता मिळेल का
Main podcast chya description box madhe dilela ahe🙏😇
Pratham . Indra. Deva ni sthapan kelele. Kadamb. Vanatil. Shivling.
Please abhishek dada na contact kase karawe te sanga
Main podcast chya description box madhe dilela ahe🙏😇
यांचा नंबर मिळेल का plz
Main podcast chya description box madhe dilela ahe🙏😇
राजाच्या बऱ्याच पीढ्या होऊन गेल्या तर मग रेवतीच उपवर कशी राहीली?
या अध्यात्मिक वक्त्यांचं नाव काय आहे
Siddhayogi Abhishek Vinayak Vairagi🙏
Shripad vallabh digambara!!!!
21 lok aahet dada 14 lok nantar khara parbrmha lok chalu hoto to shivlok
Shree Swami Samarth 🙏 🚩