👑 कृष्णा Vs बबड्या 🐂 कोकणातील बैल झुंज
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024
- कृष्णा Vs बबड्या 🐂 कोकणातील बैल झुंज #bullfightgoa bull fight kokan 🐂 vlog 4
Full video credit:- omkar parab
Bull fight kokan
Bull fight
#kokan #malvan
#बैलगाडा #बैलगाडामालक
कोकणातील बैल झुंज
Thanks for watching 🙏🏻❤️🩹
Subscribe like share
Maja bail ahet kadi anu😊
Bhai tuja gaon konta maja pn bail ahe zunj lavnar ka tu
बैल सुंदर आहे.गाव खैयचो
Bail Chan aahe gav konat
❤😂
Hi pn spardh चालू झाली आता
Gav konta
Public changl aahe ,tyanla zhujayla bhetl naytar aamcha ithe public bailancha barobar bomb ghalat geli asti
Punha jhunjichya video Tak
Ha
Ye Shlok mi gaurav tu shubham la ta walakat asi
Krushna vikaycha ahe ky
Nahii
झुंज प्राण्यांची लावणे कायदेशीर आहे का?
हे दोन्ही आमच्या घरचेच बैल आहेत आणि जेव्हा दोन बैलानची मैत्री करायची असते तेव्हा त्यानची झुंज लावावीच लागते
@@Shlokparabvlogs मित्रा मी इतकेच विचारले होते की झुंज कायदेशीर प्रकार आहे का...माझ्या घरी पण ६ बैल आहेत पण त्यांची मैत्री करण्यासाठी कधीच असा प्रकार करावा लागला नाही की त्यांना टेम्पो मध्ये नेवून एका माळ रानावर सोडून झुंज लावून विजय जलोष साजरा आणि हळद गुळाल उधळून करावा असे...आणि मी कधीच माझ्या वडीलधाऱ्या माणसांकडून केलेलं ऐकले पण नाही आणि पाहिले सुध्धा नाही
महादेवाचे नंदी आहेत कृपया झुंज लावू नका हात जोडून नम्र विनंती