'नागपूरचा नायक' तुकाराम मुंढे ! 'पालिका कर्मचारी ते गँगस्टर' वर कारवाई ऑन द स्पॉट-TV9
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.พ. 2020
- 'नागपूरचा नायक' तुकाराम मुंढे ! 'पालिका कर्मचारी ते गँगस्टर' वर कारवाई ऑन द स्पॉट
LIVE TV playlist : • Playlist
TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या TH-cam चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi APP: play.google.com/store/apps/de...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
माननीय मुख्यमंत्री साहेब मुंडे साहेबांची बदली करू नका त्यांना कार्यकाळ पूर्ण करू द्या म्हणजे नोकरशाहीला समजलं अधिकारी काय असतो ते
HoThakre tase karnar Nahit
Real singham
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार पाहिजे होते सर
रियल नायक।।
अजून 1500 तुकाराम मुंडे तैयार झाले तर 5 वर्षात भारत 70% तरी सुधरेंन
मुख्यमंत्री जर जनतेतुन निवडतां आला असतां तर तुकाराम मुंढे साहेब च असते🙏
जाऊदे भाऊ पैसे घेऊन मतदान करणारे कुठं त्यांना cm होऊ देतील
Right
Kharch
BAAP Manus ,
बाकीच्या अधिकाऱ्यांन यांच्याकडून शिकावा
नुसतच खाऊन अंगावर मास घेऊन जगू नये
आयुक्तांना दीर्घायुष्य मिळुदे..!
गरज आहे आपल्या सारख्या शिस्तप्रीय लोकांची.
सलाम आहे साहेब तुमच्या कामाला सर्व अधिकारी तुमच्या सारखे हवेत पूर्ण महाराष्ट्र सुधारेल .....💐💐
राज्यातल्या महिलांसाठी सरकार आंध्र प्रदेशमध्ये असलेल्या दिशा कायद्याची अंमलबजावणी करणार आहे...त्यासाठी हालचाली सुरु झाल्यात मात्र नुसता कायदा आणून उपयोग आहे का असा सवाल विदर्भातील अनेक पालक विचारतायत.. याचं कारण विदर्भातून मोठ्या प्रमाणावर926 महिला बेपत्ता झाल्यात आणि त्यांच्या तपासाबाबत पोलिस यंत्रणा मात्र सुस्त
The Power OF IAS... भोकात गेला गँगस्टर...
इतके दिवस कारवाई का झाली नाही .यांना कोण पाठीमागे घालत होतं .त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
Munde साहेबाना z सुरक्षा द्या. Tv 9 तुम्ही प्रयत्न करा please 🙏
Salute सर i proud of you..... तुमचं हे काम पाहून उर भरून येतो
आदरणीय मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील सर्व आयुक्तांना , अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे
Tv9 ने त्यांची मुलाखत घेऊन त्यांना विनंती करावी
असा अधिकारी राज्याचा प्रधान सचिव झाला तर नक्कीच मदत होईल....
😁😁😁😀😀😅😅😅😊😊😂😂😂😄😄😄🙋🙋🙏🙏🤔🤔🤔🤔
I am proud of you sir CM sathi tumhich yogy candidate 🙏🙏🙏🙏
I wish this man became chief minister of Maharashtra in future.That kind of passion needed for change....salute sir for your services.
एवढे धाडसी नीर्नय घ्यायला वाघाचं काळीज लागतं सलाम मूंढे सरांना
खुप गरज आहे असल्या मांसाची या देशाला..... सलाम सर
निर्णय घेण्याची हिम्मत आणि क्षमता
सरांना मुख्यमंत्री बनवा
महाराष्ट्र जगात एक नंबर बनेल
मुंढे साहेब मनापासून सॅल्यूट आपल्या कामास
देशाला स्मार्ट आणि करप्शन मुक्त करण्यासाठी यांच्या सारखे फक्त 200 IAS अधिकारी देशाला पाहिजेत. 🙏🌷🙏
तुम्ही कितीही हुशार असा... upsc ला कितीही तास अभ्यास केलेला असू दे. rank कितीही वरची असू दे....पण... हे करायला आतून धाडस लागते. जे रक्तात असावं लागते.
कायद्याच्या चौकटीत काम करता येत नाही हे वाक्य नागपुरात कोमात गेले वेलडन सर जी
मानवता आणि कायदा यांचा सच्चा रक्षक, भारताचे जगात नाव आहे ते अशाच मोजक्या कर्तव्यनिष्ठ निर्भीड अधिकार्यांमुळे.
एकदम इमानदार शिस्त प्रिय आयुक्त आणि सक्षम नेतृत्व आहेत मुंडे सर, प्रत्येकानी मुंडे सरांची आदर्श घ्यावे.मुंडे सर तुम्ही पुन्हा एखादा सोलापूरला या.
काही महापालिका कर्मचाऱ्यांची तोंड बघूनच ते काय लायकीचे आहेत ते समजते त्यांच्यावर मुंढे साहेब ह्यांसारख्या अधिकाऱ्याचा अंकुश असलाच पाहिजे
we need mundhe will be next cm
Respected Mundhe Saheb, you should have been the Chief Minister of Maharashtra ...
लगे रहो मुंढे साहेब...
🌹🌹🌹🌹🌹
Very Greatfull Work Sir......Jay Hind Sir
साहेब रिटायर झाल्यावर निवडणूकीसाठी आमदार उभे करा तूमच्या सारखे आणि तूम्ही मुख्यमंत्री व्हा
1 no काम करत आहेत साहेब ... 👏👏👏 salute to you
रत्नागिरी येथे कलेक्टर म्हणुन असा अधिकारी आवश्यकता आहे.
GOOD DARING TO TAKE SUCH ACTION AGAINST GANGSTERS. CONGRATULATIONS TUKARAAM MUNDHE SIR.🙏🌷❤
Well appreciate! Such work is badly needed on ground level
सर्व अधिकार वर्गाने मुंडे साहेबांच्या सारखे काम.करावे
Imandar harhunnari disciplined IAS OFFICER AHET MUNDHE SAHEB.... salute 💪🇮🇳🙏
श्रेष्ठ सैवक,जय भारत जय हिन्द
महानायक 💪🙏
I'm bhavi tukaram munde
We need this kind of honest and steadfast commissioner like Mr.Munda in BMC to stop rampant corruption and to make Mumbai people happy,my salute to this IAS officer.
Great IAS officer...
A great salute to you Sir
Best ever Man .. Please Come back Navi Mumbai ..
Tukaram Mundhe idol 🏆🏆
Righteous Man of honour, working Righteously. Take care Mr Tukaram Munde.
महाराष्ट्रचा ढाण्या वाघ फक्त.... तुकाराम मुंडे साहेब सलाम
Educated person with a good character + power given = good work to society
👍🙋
Unstoppable IAS Tukaram Munde sir , No Excuse.
मुंडे साहेब नागपूर सोडून जाऊ नका. 🙏🙏🙏😞
Ho saheb Nagpur madhech raha
मुंडे असेच राहा निर्मळ असतो तोच निर्भयी असतो देव कायम पाठीशी असतो.
Supper saheb
Nice 💐
ज्या वेळेस काम झालं त्या वेळेस आयुक्त कोण होते त्यावर पण कारवाई करा
Really good job done by Mr. Tukaraam munde sir
तुकाराम मुंडेंचा नादचखुळा......
Great job
The greate munde saheb. Salute
The Real Hero Munde Sir
Salute to you Sir ...😍😍😍
Bakiche IAS, IPS adhikari shika kahi🙏🙏
Akshay T khup sare las ips kartat... dusrya rajyat ahet mhnunnkalat nahi aplyala
@@mandarmhase6717 mhanje aaplya evdhya mothya maharashtra t ekch ahe..Wa🙏
Akshay T nope re ahet ...kahi class b level la ahet ..atta amcha nagarpalikecha CO ahe tyala sahyadri kadun purskar milalay ani kamasathi rajyapala kadun letter ala ki changla kam karat ahat
Ek dfo madam ahet ...kokan vibhag tya pn kam krtat karvai kartat lagech
Akshay T mudhe saheb khupach miothya level vr ahet ...ani public sector so patkan kalat
Salute Sir👍
Salute mundhe saheb... proud of you
Salam ahe saheb tumhala....
Sir tumhi PCMC madhe yaa khup garaj ahe tumchi saheb khup chan kaam kartayet keep it up saheb
थोडे दिवस का होईना पण लातूर ला यावं लागतंय साहेबांनी
असेच ऑफिसर पाहिजे 👌👌👌मुंडे साहेब
Very nice
Proud of you Sir
👍👍👍🙏🙏🙏
We seen anil Kapoor as CM in Nayak film but Tukaram Munde is our real CM
I DISLIKE DRAMA PEOPLE LIKE ANIL KAPOOR ETC BECAUSE IN REALITY ACTORS ARE BIG ZERO. I LIKE REAL HERO LIKE TUKARAAM MUNDHE SIR.🙏🌷❤🙏🌷❤
मुंढे साहेबांना एकदा वसई विरार मध्ये द्या,आजवर एवढे आयुक्त येऊन गेले परंतु कुणालाही वसई विरार महापालिकेत दचका ठेवता आला नाही वसई विरार मध्ये अनधिकृत बांधकामे आजवर कोणत्याही आयुक्ताला रोखता आली नाही मला वाटत की मुंढे साहेब हे करू शकतील म्हणून मित्रांनो जेवढं होईल तेवढं शेयर करा जेणेकरून हा विषय हा मेसेज शासनाकडे जाऊन निक्किच एकदा मुंढे साहेबांना ते वसई विरार मध्ये रुजू करतील ही अपेक्षा
👌👌👌👌
Good sir,
👌👌👌👌👌👌
Salute sir
मुंढे साहेबांसारखे मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहिजे.सलाम तुम्हाला साहेब.
साहेब खूप चांगले काम करत आहेत
Very nice... sir 🌷🌷🌷
जय हिंद सर
Asech adhikari pahijet
Proud of you sir
God bless you
sh.munde sir We are with you...A person of superior intellect mental power.... Jai Hind
साहेब तुमच्या सारखे मुख्य मंत्री असायला हवे 🙏🙏🙏🙏🙏
Real man of the power 💪💪💪
Great man salute sir
नागपूरला मुंडे साहेबा सारखे अघीकारी मिळाले
Super work sir
Nice sir
Nice
Weldone sir
z+ surksha dya sahebana ...salam sirrr
Munde sahab.........
Jevde tarif kravi tevdi kamich
अहो साहेबांनी नवी मुंबई ला मोठ्या मोठ्या लोकांच्या अनाधिकृत बिल्डिंग पाडल्या.... हा तर एकच बंगला आहे.
Abhinandan Jay Bhagawan
Great person
असा धाडसी निर्णय घ्यायला वाघाच काळीज लागतं श्नी. तुकाराम मुंडे साहेबांना सलाम
माजी cm व सध्याचे विरोधी पक्षनेते यांच्या अशीर्वादमुळेच हा बंगला बांधला गेला असेल
असा अधिकारीच असावा....पण असे सगळे नाहीत ना.सलाम मुंडे साहेब
I proud of you sir.. Jai Hind
मुख्यमंत्री मंत्री साहेब मुंढे साहेबाना जगातील सर्वात मोठी सुरक्षा द्या