भिंती मधे किती वीटा लागतील 5 मिनिटात शिका,bhinti madhe kiti vita lagtil 5 minitat shika
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 พ.ค. 2020
- भिंती मधे किती वीटा लागतील 5 मिनिटात शिका,bhinti madhe kiti vita lagtil 5 minitat shika
आपल्या रोजच्या व्यवहारिक जीवनात खुप अडचणी येतात यावर सर्वनलच पर्याय हवा असतो यमुले आम्ही तुमच्या साठी हा विडिओ घेउन आलो आहोत, अपल्यला आशा आद्च्नी येऊ नये या साथी आम्ही मरठी गुरूजी ही सेरिज घेउन आलो आहोत, या विडिओ मधे आपन भिंती मधे किती वविता लागतील याचे सोपे गणित पाहणार आहोत,
aplya rojchya vyvharik jivnat khup adchni yetat yavar sarvanlach parayay hava asto yamule amhi tumchyasathi ha vidio gheun alo ahot ,aplyala asha adchni var paryay mahnun amhi marathi guruji hi seris gheun alo ahot aapn ya vidio madhe bhinti madhe srasri kiti vita lagtil yache ganit pahnar ahot ,
खुलासा योग्य सादर केला त्याबाबत आभार
Skill in marathi ya chanel var mast sangitali aahe
nesi
हे झाले सरळ भिंती चे पण जर राउंड भिंती चे माप कसे करायचे
Chira che sutra sanga
ही माहिती चुकीची आहे सरांनी सिमेंट मालाची जाडी पकडायला नाही . ती पकडायला हवी
हो अगदी बरोबर आहे पण , काही वीटा तुटतात, फूटतात , काही खराब निघतात म्हणून जादा वीटा धरतात.
अरे भाऊ 200sq.ft मध्ये 1048 विटा लागतात
Chuk y
30 बाय 14 खोलीला विटा किती लागतील हे पाठवणे
Sar Tumi chauki Chi Mahiti Dila Hath 15 se Vita lagta hai
फार्मूला चुकला
सर्व मापे ईंच मध्ये घेतल्यास समजणं सोपे जाईल
sopya padhtine sanga ..
भींतीची लांबी xरुंदी xउंची (भागीले )÷ वीटेची लांबीxरूंदीxउंची = वीटांची संख्या. सर्व मापे ईंच मध्ये घ्या.
Chukichi mahiti aahe
तुमला समजलं का खोट सगता
Hii
pahale tumala samajal ka
Sir ek wit Kiti kimtichi aste. Plz sanga
6
6
अरे रताळ्या सिमेंट व वाळूचा जो जोड येतो त्याचा हिशोबच तु लावला नाही
Wrong information
evdhi faltugiri kon karat basel...
गावात घर बांधून बघ म्हणजे कळेल.
Skill in marathi ya chanel var mast sangitali aahe
ही माहिती चुकीची आहे सरांनी सिमेंट मालाची जाडी पकडायला नाही . ती पकडायला हवी
१०*२०*.९ बांधकामासाठी साधारण १४४०विटा लागतील