@@Sachin91853 ते दिसतच आहे.... बोलल्याने काही होत नाही... कर्तृत्व पाहिजे.... गुजरात कुठे चाललाय..... जगात त्यांचे उद्योगपती... संपूर्ण जगात गुजराती व्यापार करत आहेत.... आणी आपल्या येथील तरुण जरंग्या च्या आंदोलनात आहे.... आणी त्यांना जातीयवाद शिकवला जातोय.... ज्याने पवारांच्या घरात अजून आमदार वाढवता येतील.....
मा.भुजबळ साहेब म्हणून OBC नी मत दिले आहे आपण निवडून आलेल्याना विचारू बघानाशकात तर 1 भंगार सोडून इतर सर्व आमदारांना सुद्धा भुजबळ साहेब म्हणून लोकांनी निवडून दिले आहे
महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले ची शपथ घेऊन सांगतो भुजबळ साहेब आता बस झालं फक्त समता परिषद चा विस्तार करा तुमच्या पाठीशी ओबीसी भारतातली पूर्ण हिंदुस्थानातली जनता जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी उभी आहे
मंत्रीमंडल म्हणजे आपल्या घराचा सात बारा नव्हे,आपले नाव नाही आले म्हणून एवढी ऊलथापालध करायची वयाला तरी शोभते का आपल्या मरे पर्यंत आपण मंत्री च राहायला पाहिजे का महाराष्ट्र म्हणजे घरची प्रापर्टी आहे का आपली
भ्रष्टाचाराच्या आरोपातून अटक व प्रकृतीच्या कारणाने जामीनावर बाहेर आलेली व्यक्ती वयाची 75 झाली तरी हव्यास संपतच नाही. मंत्रीपद मिळत नाही म्हणून दंगे, जाळपोळ, अंध भक्तांना भडकावून काय होणार
यांना फक्तं पद पाहिजे.. भाषण करताना फक्तं म्हणतात कार्यकरता पुढे गेला पाहिजे पण यांचा स्वार्थ असतो आणि तो स्वार्थी पणा हे मीडिया समोर उघड उघड पणे दाखवत आहे..
आम्ही ओबीसी समाज जो कोणी आमच्या न्याय हक्कासाठी लढतो आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहतो. डॉ.बाबासाहेबां नंतर आमचा नेता तोच जो आमच्या पाठीशी खंबीर होता.अजित दादा तुम्हाला किंमत मोजावी लागेल 100टक्के
मराठा समाजाला कुणबी तुन आरक्षण मिळणार नाही हे सर्वांना माहिती आहे संविधानिक नाहीचे जे कुणबी करून झाले मराठे तेही कितपत योग्य आहे हेही कळेल त्यामुळे मिळेल तर वेगळे आरक्षण च मिळावे हेच सर्व राज्याचा दृष्टीने योग्य आहे सामाजिक समतोल राहील
आधी हे प्रश्न अजित पवार ला विचार.... आधी त्याला काका खुप चांगले वाटायचे.... मतलब आला तर मारली ना काकांना लाथ.... या महाराष्ट्रात अजित पवार सारखा संधीसाधू माणूस नाही.... ज्याने अक्खा महाराष्ट्र या पक्षातून त्या पक्षात जाऊन नासवला....पक्षणिष्टा त्याला नाही.... आणी तु त्याची तरफदारी करतोय... का तर जातीचा आहे....
आदू घर तुम्हाला अजित दादा पवार चांगले वाटत होते आता तुम्हाला मंत्रिपद दिले नाही म्हणून दुखायला लागलं का तुम्ही इतके बेईमान आहे की नाही कोण्या पक्षात तुम्ही चांगले काम करू शकत नाही आणि जे ओबीसी ओबीसी म्हणत आहे ना ओबीसीचे खूप नेते मंत्री झालेली आहे ते तुम्हाला चांगले वाटत नाही का आणि तुम्ही मंत्री झाले की सगळे ओबीसी येतील का वा रे वा माझ्या खऱ्या ओबीसी बांधवांना याचा खरा चेहरा कसा आहे हे ओळखून घ्यावे

मस्त कार्यक्रम केला दादा ने 😂😂😂मस्त अजित दादा
Asach bol pudhe10varshane bhaiya raj kartil mg kar dada
Jati vadi ajitat Pawar chinal 🤔😁😁😁😂🤣😄😝😛🤓😱😝😛
हो सगळ्यांनाच माहीत आहे
असू दया भुजबळ साहेब जेल पेक्षा दिल्ली ची गुलामी बरी सर्व कडे हेच चालू आहे.
खर हो😅😅
🤣🤣
नवीन OBC आमदारांना पण चान्स मिळू दे रे छगन सगळी मलाई तुलाच पाहिजे का
Ata fakt Mahan Brahman malai khanar
तुला खूपच कळ येत आहे..... जरंग्या समर्थक दिसतोय 😂😂
तुम्हाला आसेच केळ पाहिजे होते ते तुम्हाला मिळाले.त्या बद्दल आभार
तुला खूपच कळ येत आहे..... जरंग्या समर्थक दिसतोय 😂😂
तुला खूपच कळ येत आहे..... जरंग्या समर्थक दिसतोय 😂😂
Kerh nahi aata dal bati khaychi savay ghala
मराठी sudharnar nahi
दुसऱ्यांना त्रास दिला की त्याला ही त्रास होणार ❤🎉 मराठा खडा तो सरकार से बडा ❤🙏⛳🏹💯
@@Sachin91853 ते दिसतच आहे.... बोलल्याने काही होत नाही... कर्तृत्व पाहिजे.... गुजरात कुठे चाललाय..... जगात त्यांचे उद्योगपती... संपूर्ण जगात गुजराती व्यापार करत आहेत.... आणी आपल्या येथील तरुण जरंग्या च्या आंदोलनात आहे.... आणी त्यांना जातीयवाद शिकवला जातोय.... ज्याने पवारांच्या घरात अजून आमदार वाढवता येतील.....
तिकीट नाही भेटलं जातीवाद, मंत्री पद नाही भेटलं जातीवाद😂😂
साहेब तुम्ही सर्व पद भोगली तरी तुमचे स्वप्न पूर्ण होईना
स्वर्गात पण भांडण करतील हे.. sorry स्वर्ग कुठे नशीबी 😂
@@vinayakshinde4638 Chhagya Narkat janar ho
जसं नोकरीत वयाची अट असते तशी आमदार खासदारांना वयाची अट घाला
हे सगळे चोर असं होऊ देतील का
Sharad Pawar cha pilu jaranange Khan 🤔🤣😂😁
@@madhavgiri6889 Chhakka Chhagya Bhujbal
तिकिट भेटत नाही तर पैसानं जोड लावणारी आवलाद म्हणे जबरदस्तीने उभ केलं आता मंत्रीपद भेटलं नाही म्हणुन रडारड चालू झाली ..😂😂
तुला खूपच कळ येत आहे..... जरंग्या समर्थक दिसतोय 😂😂
तु जरंग्या समर्थक दिसतोय....😂😂
Tri arkshan ny bhetnr 😂😂
@kiranraut3360 mi agodarch obc tch aahe bhava
@@shivkiransakhare8077 ok mala vatle 96 k ahe
रामदास आठवले :- obc का नेता है छगन,
अजितदादाने दिखा दिया उसको गगन. 🎉
अति करू नका नाहीतर पुन्हा जेलमध्ये गहू खायला जावे लागेल एवढं ध्यानात ठेवा😂😂
एकदम बरोबर
गहू का पिठलं
😂😂😂😂
गहू नाही बेसन
😂bjp madhe janar aahe te😂
संतोष देशमुख प्रकरणातून लक्ष हटवण्यासाठी हे सगळे नाटक चालू ये…
भुजबळ ❤
मा.भुजबळ साहेब म्हणून OBC नी मत दिले आहे आपण निवडून आलेल्याना विचारू बघानाशकात तर 1 भंगार सोडून इतर सर्व आमदारांना सुद्धा भुजबळ साहेब म्हणून लोकांनी निवडून दिले आहे
तूच भंगार
थोडक्यात काय तर शिन्दे आणि दादा यांनी त्यांचे पक्ष दिल्ली च्या ताब्यात दिले आहेत
❤❤❤100 टक्के
वय 78 दुसरे OBC नेते नाहीत का?
तुम्ही PM व्हा 😂😂😂😂
सोबत CM पण व्हा ✅
महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले ची शपथ घेऊन सांगतो भुजबळ साहेब आता बस झालं फक्त समता परिषद चा विस्तार करा तुमच्या पाठीशी ओबीसी भारतातली पूर्ण हिंदुस्थानातली जनता जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी उभी आहे
लोक सभे वेळी कुठे होती...
हा काठावर पास झाला आहे आणि जो काठावर पास होतो तो गुणवत्ता यादीत समाविष्ट होत नसतो ❤❤❤❤😂😂😂
भुजबळ साहेब काय आहे हे शरद पवार ला विचारा..... म्हणून शरद पवार भुजबळ साहेबांना सोबत घेऊन फिरतात.... 🙏
Are pawar sahenbamule vachlay Te baga
चिक्की कशी padli lay 😂😂😂😂 मागच्या दाराने गेली विधानपरिषद मध्ये
@@Hin832w जंगली अस्वल भुजबळ
Chhakka Chhagya Bhujbal
नाविन चेहरा दिसला तर काय प्रोब्लेम आहे
भुजबळ साहेब..
बरोबर बोलता हे साहेब
Jai OBC
पंकजा धनंजय obc नेते बाकी कोणी नही
मंत्रीमंडल म्हणजे आपल्या घराचा सात बारा नव्हे,आपले नाव नाही आले म्हणून एवढी ऊलथापालध करायची वयाला तरी शोभते का आपल्या
मरे पर्यंत आपण मंत्री च राहायला पाहिजे का महाराष्ट्र म्हणजे घरची प्रापर्टी आहे का आपली
भ्रष्टाचाराच्या आरोपातून अटक व प्रकृतीच्या कारणाने जामीनावर बाहेर आलेली व्यक्ती वयाची 75 झाली तरी हव्यास संपतच नाही. मंत्रीपद मिळत नाही म्हणून दंगे, जाळपोळ, अंध भक्तांना भडकावून काय होणार
तुला खूपच कळ येत आहे..... जरंग्या समर्थक दिसतोय 😂😂
only भुजबळ साहेब
भुजबळ साहेब, भुजबळ साहेब.
मंत्रीपद मिळाला नाही म्हणून किती हा थयथयाट
😂😂😂😂😂😂😂😂😂
Dada ek no kam kel ❤
मत्रीपदासाठी नाटक चालू आहे मिळाले कि नाराजी दुसऱ्या दिवशी गायब....
यांना फक्तं पद पाहिजे.. भाषण करताना फक्तं म्हणतात कार्यकरता पुढे गेला पाहिजे पण यांचा स्वार्थ असतो आणि तो स्वार्थी पणा हे मीडिया समोर उघड उघड पणे दाखवत आहे..
मला पण मंत्री पद पाहिजे 😂
आता कस वाटतय 😂
Deshi daru uposhan jaranange Khan 😂😂😂😂
गार गार
Chhakka Chhagya Bhujbal
भाऊंनी भुजबळची खरी स्थिती सांगून छान कान उघडणी केली आहे.
भाऊ तोरसेकर यांचे विश्लेषण योग्य .या छगनला फार गर्व आहे राजीनामा दे आणी निवडूण येऊन दाखव.
अरे जोशी जारंगे बोलत होता तेव्हा.... शेपूट घालून बसलात
अजित पवार गटाला ओबीसीनी मतदान केलं ते फक्त आणि फक्त भुजबळ साहेब आणि भाजप डोळ्या समोर ठेऊन
Bhujbal la marathyani vote kel te fakt ajitdada ani ghadyal baghun. 😂😂.
@@SP-kk7hv Nahitar hya Chhagya Bhujbal la kon vichartoy
सर्व बहुजन OBC बांधव हे तुमच्या सोबत आहे जय मल्हार जय सावता जय भीम जय वंजारी एकच पर्व OBC सर्व बहुजन सर्व.
हा लढणारा माणुस दिसतो 90 मारून पळणारा नाही
Chhakka Chhagya Bhujbal
किती लाचार पणा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 छ ग्या...
😂😂😂😂😂
महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे भुजबळ साहेब.
Chhakka Chhagya Bhujbal
मंत्रिपदासाठी किती उठाठेव. शोभत नाही हे भुजबळ ला. नवीन लोकांना संधी भेटायला पाहिजे. किती दिवस मंत्रिपद घेऊन मलिदा खाणार
लहानपणीचा धडा आठवलं.
छगन उठ.पटकन उठ.
चटकन झाडावर चड.
अजित बाण पकड नेम धर
बाण सोड.
सुनील तू मफलर पकड.
गळा आवळ..
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
कधी देतात आहे राजीनामा लवकर द्या
❤️dya भुजबळ
अपेक्षा किती असावी
कशाचीही पर्वा न करता मुंडे साहेबांचे विचार आणी OBC आरक्षणाच्या सौरक्षणासाठी एकटाच लढला, म्हणूनच तर इतरांना नडला.
धन्या ने 2 obc तयार होऊ नये म्हणून गेम केला 😂
भुजबळ वेगळा निर्णयघेटला जेल में मंगल
गावच्या गजाली एकदमच छान 😂😂 काय समजलाव 😂😂
हवा तिथे हाव असे वाचावे
एकच वादळ छगन भुजबळ
Correct karyakram 😀
😂😅 केळ घे
तु आता खऱ्या अर्थाने संपला आता भुजबळ
👌👌👌👌😜😜😂😂😂😂
तुला खूपच कळ येत आहे..... जरंग्या समर्थक दिसतोय 😂😂
साहेब आणि साहेबच
जेलवारी पक्की
साहेबांचा correct karyakram
OBC समाजाच्या जीवावर भाजप आली, आता भाजपची वाट लावू.
सर्व मलाच पाहिजे..😂😂😂
Obc❤❤
आम्ही ओबीसी समाज जो कोणी आमच्या न्याय हक्कासाठी लढतो आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहतो. डॉ.बाबासाहेबां नंतर आमचा नेता तोच जो आमच्या पाठीशी खंबीर होता.अजित दादा तुम्हाला किंमत मोजावी लागेल 100टक्के
माझा आत्मा खूप शांत झाला
भुजबळ साहेब 🎉🎉
राजीनामा देऊन टाका साहेब
Bhujbal sheab ❤❤❤🎉🎉🎉
मी धनगर.. भुजबळ साहेबांसोबत.. जय ओबीसी❤💛
मराठा समाजाला कुणबी तुन आरक्षण मिळणार नाही हे सर्वांना माहिती आहे संविधानिक नाहीचे जे कुणबी करून झाले मराठे तेही कितपत योग्य आहे हेही कळेल त्यामुळे मिळेल तर वेगळे आरक्षण च मिळावे हेच सर्व राज्याचा दृष्टीने योग्य आहे सामाजिक समतोल राहील
अजित दादा च करेक्ट कार्यक्रम करा ओबीसी बांधवांनो स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये जय ओबीसी
ओबीसी नाही माळी म्हण
झालाच म्हणून समजा
तो माळी समाज्याचा आहे
केसावर फुगे
@@shubhampatil3887बर माळी त माळी,पण OBC आरक्षणनाच्या स्व रक्षणासाठी एकटाच लढला.
मिळालेल्या माहिती नुसार हे सध्या आरोग्यच्या कारणास्तव जामीनावर आहेत.
राजीनामा देवून टाका
साहेब तो पूर्वीचा जोश भाषणातील धार आता राहिली नाही.....
एवढे होऊन पण माज कमी होत नाही अजून महाग पाडणार यांना शांत राहिले तर चा बरं साहेब
आता कुठे❓
ओ.बी.सी.नेते श्री भुजबळ साहेब, श्री पडळकर साहेब व श्री कुटे साहेब यांना मंत्रिपद दिले नाही, यावरुन हेतू स्पष्ट होते.
आकाश फुंडकर laa दिलंय
Datta Bharne Dhananjay Munde Pankaja Munde Atul Save kay Muslim aahet kay ajun kiti OBC dyayache
सर असेच रडत बसा 5 वर्ष
म्हणजे मोदीजी व शहाजी यांचे लाडके ऊमेदवार आपण होता. मग त्यांनाच मंत्री पद मागायला पाहिजे.
राजनामा देऊन निवडून या.. आणि मुलाचा पण आमदार कीचा रजणामा दया
आधी हे प्रश्न अजित पवार ला विचार.... आधी त्याला काका खुप चांगले वाटायचे.... मतलब आला तर मारली ना काकांना लाथ.... या महाराष्ट्रात अजित पवार सारखा संधीसाधू माणूस नाही.... ज्याने अक्खा महाराष्ट्र या पक्षातून त्या पक्षात जाऊन नासवला....पक्षणिष्टा त्याला नाही.... आणी तु त्याची तरफदारी करतोय... का तर जातीचा आहे....
@@kishorbhusari6774 Chhagya Bhujbal ne kiti paksha badalale aadhi Shivsena mag Congress mag NCP nantar Ajit Pawar NCP aata BJP chi chatatoy
@@gauravingule8818 तुम्ही किती लोकांची चाटताय हे माहिती आहे आम्हाला.... म्हणून महाराष्ट्रात च उड्या मारत आहात..
आयुष्यभर मंत्रिपद घेतले आणि हा अजून मंत्रिपदासाठी च रडतोय...🤬🤬
नवीन OBC नेता नवीन चांगल्या विचारांचा .. ध्येय चांगले हुशार असलेला पाहिजे... वया नुसार भुजबळ याने स्वतः माघार घ्यायला पाहिजे...होती.
जैसी करणी वैशी भरणी
घर भरल फक्त
ओबीसीची एकच चळवळ छगन भुजबळ छगन भुजबळ
आदू घर तुम्हाला अजित दादा पवार चांगले वाटत होते आता तुम्हाला मंत्रिपद दिले नाही म्हणून दुखायला लागलं का तुम्ही इतके बेईमान आहे की नाही कोण्या पक्षात तुम्ही चांगले काम करू शकत नाही आणि जे ओबीसी ओबीसी म्हणत आहे ना ओबीसीचे खूप नेते मंत्री झालेली आहे ते तुम्हाला चांगले वाटत नाही का आणि तुम्ही मंत्री झाले की सगळे ओबीसी येतील का वा रे वा माझ्या खऱ्या ओबीसी बांधवांना याचा खरा चेहरा कसा आहे हे ओळखून घ्यावे
आधी हे प्रश्न अजित पवार ला विचार.... आधी त्याला काका खुप चांगले वाटायचे.... मतलब आला तर मारली ना काकांना लाथ.... या महाराष्ट्रात अजित पवार सारखा संधीसाधू माणूस नाही.... ज्याने अक्खा महाराष्ट्र या पक्षातून त्या पक्षात जाऊन नासवला....पक्षणिष्टा त्याला नाही.... आणी तु त्याची तरफदारी करतोय... का तर जातीचा आहे....
आत्ता कस वाटत य😂😂😂
ग्या😂😂😂
अजित साहेबांनी ह्यांना पूर्ण दुर्लक्षित करावं. आता जर ह्यांना महत्व दिलं तर हे पक्षाच्या डोकयावर बसतील
🎉🎉🎉🎉
हा कुठेही जाऊ शकत नाही याची फाईल तयार आहे
😂😂😅😅
कधी राज्यातील लोकांच्या साठी केला होता का एवढा अट्टाहास. एक मंत्रिपद न मिळाल्यामुळे एवढा आटापिटा ?? वा रे नेते
अजित पवार म्हणे राष्ट्रीय अध्यक्ष आणि तो सांगतोय तुम्हाला उभं रहायचं नसेल तर दिल्लीला जाऊन सांगा...म्हणजे याच्या दोऱ्या दिल्लीत आहेत हे कन्फर्म आहे
निघ तुझी गरज नाही आम्हाला...🤬🤬
दुरी तरी एक्का छगन भुजबळ बाराचा
हे सगळं मंत्री पद मिळालं नाही म्हणून घडतंय 20दिवसांनी याच्या आधी का नाही बिघडलं
नकट्या साहेब आता रिटायर व्हा विसरा सगळे स्वप्नं
फॅक्टर भेले होते म्हणून ऊभा राहत नव्हते
जेव्हा मंत्री पद होता तेव्हा सगळं चांगला होता
मंत्री पद दिला नाही म्हणून मग सगळं चालू झाला , माझा विचार करत नाहीत ,चांगली वागणुक मिळत नाही, असे कसे
लाल दिवा गाडीची किती हाव
सर्व भेटले तरी समाधान नाही ईतरांना नको का हाकला
एकदा मंत्रीपद भेटल नाही तर इतका आटापिटा...25 वर्षांचे तरुण बेरोजगार तरुणांना रोजगार नाही... त्यांना काय त्रास होत असेन 😊
साहेबांना का सोडलं 😂😂😂😂
जाहीर निषेध अजित पावडरचा.
Chhaggu kaka 😢
लोचट पदा शिवाय जगू शकत नाही घोटाळा फाईल ओपन होऊनये म्हणून आटापिटा जैन कुटूंबाला त्रासदीला व दमाणी ताईने सरळ केले तरी मंत्री होऊन अजून मलाई ची आशा आहे
भुजबळ जा गुवाहाटी
असली नाटके बंद करा आता..😂😂
Rashtravadi जातीय वादी पक्ष आहे दादा
लोक सभे वेळी तुमचा चेहरा नव्हता का...काय झालं
भुजबळ साहेब राजीनामा देऊ नका जनता नाराज होणार
आपले सारखे नेते आम्हाला राजकारणात हवे आहेत स्पष्ठवक्ते निडर आम्ही आपलेसोबत आहोत
Only Raja bhau ❤❤❤