शेतकऱ्याला कोणी पोटभर खाऊ देत नाही 😡😡😡 मनिषा वंजारी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 16

  • @SonaliPendor-v1g
    @SonaliPendor-v1g 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई लसणाचे पराठे कसे करता रेसीपी दाखवा ताई तुमची शेती खूप छान आहे

  • @dipalitayde3910
    @dipalitayde3910 31 นาทีที่ผ่านมา

    ताई तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात खूप छान स्वयंपाक पण करतात आणि घर पण खूप छान सांभाळतात

  • @sunandanewaskar9730
    @sunandanewaskar9730 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमची मेहनत हीच तुमची श्रीमंती खूप छान आहे शेत तुला काहीच कमी नाही आहे

  • @angadingole-go8so
    @angadingole-go8so 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनीषाताई और संतोष वंजारी को मेरा प्यार भरा नमस्कार 😂 लखनऊ यूपी से

  • @archanaChimankar
    @archanaChimankar 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या पण शेतात मेथी ची भाजी आहे कोणी विचारत नाही शेतात काय पेरले आहे

  • @archanaChimankar
    @archanaChimankar 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्या बाईने सांगितले म्हणून शेतातले video काढते आहे कधी रेसिपी चे काढते view साठी काय काय करणार

  • @LatikaChavan-f9x
    @LatikaChavan-f9x 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई तुमची जॉईन फॅमिली आहे वेगळे राहता

  • @AartiKhaire-k1t
    @AartiKhaire-k1t 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्ही पण टरबुज लावले आहे ताई

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्त शेती आहे

  • @kishorishinde1324
    @kishorishinde1324 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान शेती आहे तुमची

  • @khushalwasnik9712
    @khushalwasnik9712 18 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    विकत नाही का ताई तुम्ही भाजी

  • @rampawar2215
    @rampawar2215 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    संतोष राव खुप छान आहे शेती आहे

  • @anushkagawali6071
    @anushkagawali6071 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान आहे

  • @ParveenShaikh-jg7hr
    @ParveenShaikh-jg7hr 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👌

  • @rampawar2215
    @rampawar2215 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    विहीर किती खोल आहे

  • @LaxmanKapse-jn7zk
    @LaxmanKapse-jn7zk 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    टरबुज