#Vanjari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • #Vanjarisamaj विदर्भातील वंजारी समाज
    मित्रांनो वंजारी समाज प्रामुख्याने बीड नगर, नाशिक, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद म्हणजेच प्रामुख्याने मराठवाड्यात राहतो.
    मित्रांनो परंतु वंजारी समाज विदर्भामध्ये ही
    वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड मालेगाव कारंजा मंगरूळपीर मानोरा जिल्ह्यामध्ये राहतो.
    तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा देऊळगाव राजा, लोणार, खामगाव व मेहकर या ही तालुक्यात राहतो.
    तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट, बार्शीटाकळी,
    पातुर तालुक्यात राहतो.
    अमरावती जिल्ह्यामध्ये ही काही गावांमध्ये वंजारी समाज आहे.
    तशी की अंतरगाव शिवाजी, येरणडगाव पिंपळोद योवादा.
    तसेच मित्रांनो वंजारी समाज हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये ही यवतमाळ ब्रम्ही पांढरकवडा घाटंजी या तालुक्‍यात आढळतो.
    वर्धा चंद्रपूर गडचिरोली संपूर्ण जिल्ह्यातील वंजारी समाजाचा.
    म्हणजेच विदर्भातील वंजारी समाजाचा सामाजिक राजकीय व साहित्यिक पैलू या व्हिडिओ मधून आपण उलगडला आहे.
    #Vanjaricast
    धन्यवाद.
    #yuvamargdarshan
    Song Credit :-Track: Champagne Beach - Scandinavianz [Audio
    Library Release]
    Music provided by Audio Library Plus Watch: • Champagne Beach - Scan... Free Download / Stream: alplus.io /champagne-beach

ความคิดเห็น • 249

  • @marutimisal496
    @marutimisal496 7 วันที่ผ่านมา +1

    Jai bhagwan jai gopinath

  • @hirabaighuge9763
    @hirabaighuge9763 6 หลายเดือนก่อน +11

    मी वंजारी आहे मला चार मुली आहेत त्या उंच शीक्षीत आहेत एक वकिल आहे

    • @SirLeveL.
      @SirLeveL. 5 หลายเดือนก่อน

      Dhanda shikwa tyana

    • @human_welfare_education
      @human_welfare_education 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@SirLeveL.Tuzya mayla Basu ki

    • @Misktw
      @Misktw 3 หลายเดือนก่อน

      ​​@@SirLeveL. तूला तुज्या आई ने धदा करून काढले आहे. त्यामुळे तुज्या डोक्यात धंदा येतो.. तुज्या बहणी ला आणि बायकोला तू धंदा करायला पाठवणार यांच्यात काही शका नाही

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 6 หลายเดือนก่อน +4

    संपूर्ण महाराष्ट्रातील वंजारी समाजाची माहिती संकलित करून व्हिडिओ तयार करण्यात यावा.

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 6 หลายเดือนก่อน +2

    प्रगतीपथावर असलेला एक समाज.

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 6 หลายเดือนก่อน +13

    शूर वीर न घाबरणारा वंजारी समाज...🙏🙏🙏

  • @ajitkindre8400
    @ajitkindre8400 ปีที่แล้ว +148

    माझे मित्रा आहेत वंजारी समाजाचे आणि मी जिथे राहायचो तिथे देखील खूप वंजारी समाजाचे लोक होते खूप छान आणि मनमिळावू मानस आहेत सर्व आणि मदतीसाठी नेहमी तत्पर असतात.

    • @INCRAHUL4773
      @INCRAHUL4773 ปีที่แล้ว +3

      Thank u ❤️💯🤝🏻

    • @rdtarge8837
      @rdtarge8837 ปีที่แล้ว

      👌👌

    • @rdtarge8837
      @rdtarge8837 ปีที่แล้ว +1

      🙏🙏 जय भगवान जय गोपीनाथ 🙏🙏

    • @vishal.sangle.6672
      @vishal.sangle.6672 ปีที่แล้ว

      ❤❤❤

    • @Jajjajqjj
      @Jajjajqjj ปีที่แล้ว

      Dhanyawad 💖 bhava 🥰❤❤

  • @SharadDole-u3r
    @SharadDole-u3r 23 วันที่ผ่านมา +1

    Lonar taluka mdhi rayagav nagare gav total vanjari ahi sir

  • @babasahebbadne8981
    @babasahebbadne8981 2 หลายเดือนก่อน +1

    Jay bhagwan
    Jay Gopinath 💐💐💐💐

  • @DyanobaGite
    @DyanobaGite 6 หลายเดือนก่อน

    जय भगवान जय

  • @dhananjayghuge6448
    @dhananjayghuge6448 ปีที่แล้ว +37

    रामा जिल्ह्यातील देऊळगाव राजा सिंदखेड राजा लोणार या तालुक्यामध्ये जवळपास 70 टक्के वंजारी समाज आहे कृपया याची नोंद घ्यावी आपला विश्वासू धनंजय घुगे

  • @YadavmaharajBade
    @YadavmaharajBade หลายเดือนก่อน +1

    पाटोदा शिरूर

  • @parmeshwardagadkhair2109
    @parmeshwardagadkhair2109 3 หลายเดือนก่อน +1

    जय भगवान जय गोपीनाथ व जय वामनभाऊ

  • @YadavmaharajBade
    @YadavmaharajBade หลายเดือนก่อน

    शिंदखेड राजा येथे जाधव आडनावाचे लोक नसून जाधवर आडनावाचे लोक आहेत याचही संशोधन होण गरजेच आहे

  • @govindghule194
    @govindghule194 6 หลายเดือนก่อน +4

    जय भगवान बाबा आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब

  • @babannagre8357
    @babannagre8357 หลายเดือนก่อน

    ब्राम्हण चिकना येथे वंजारी समाज नसुन
    महार चिकना येथे वंजारी समाज आहे.

  • @rohitmundhe3863
    @rohitmundhe3863 7 หลายเดือนก่อน +13

    श्री संत गजानन महाराज इथे वंजारी समाजाचे प्रबले असून शेगाव ला भगवान बाबा चे मंदिर आहे तशेच इथेच प्रदीप भाऊ सांगळे हे bjp चे नगरसेवक असून गेला 15 वर्ष्या पासन नगरसेवक आहे तशेच राष्ट्रीय कीर्तनकार सुशिलभाऊ वणवे हे सुद्धा शेगावचेच आहे.

  • @Pointprotech7
    @Pointprotech7 4 หลายเดือนก่อน +2

    जय वंजारी क्षत्रिय हिंदू

  • @dnyandevsanap5822
    @dnyandevsanap5822 5 หลายเดือนก่อน +1

    जय भगवान्

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 3 หลายเดือนก่อน +15

    मनाचा जय मल्हार जय भगवान माझ्या वंजारी बांधवांना

    • @YuvaMargadarshan
      @YuvaMargadarshan  3 หลายเดือนก่อน +2

      जय मल्हार जय भगवान

  • @Mul755
    @Mul755 ปีที่แล้ว +45

    आम्ही परळीकर
    जय भगवान जय गोपीनाथ ♥️

  • @laxmanaghav6640
    @laxmanaghav6640 ปีที่แล้ว +30

    अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी राहुरी संगमनेर शेवगाव जामखेड या 5 तालुक्यांमध्ये मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वंजारी समाज आहे.

    • @YuvaMargadarshan
      @YuvaMargadarshan  ปีที่แล้ว

      हो भाऊ

    • @laxmanaghav6640
      @laxmanaghav6640 ปีที่แล้ว +1

      तुम्ही हा व्हिडिओ अतिशय चांगल्या प्रकारे बनवला आहे भाऊ परंतु महाराष्ट्र मध्ये वंजारी समाजाच्या लोकसंख्येवर एक व्हिडिओ नक्की बनवा कारण काही गावे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात अशी आहे की ती वंजारी समाजाची आहे परंतु ते परंतु ते गाव कोणाच्या आढळून येत नाही अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावे महाराष्ट्रात आहे भाऊ

  • @samadhandighole3312
    @samadhandighole3312 6 หลายเดือนก่อน

    Jay Bhagwaan Jay Gopinath🙏

  • @carryminati-wq3cq
    @carryminati-wq3cq 2 หลายเดือนก่อน +2

    Maharashtra madhe dhangar+ vanjari+ mali ya 3 jatinchi loksankhya javal pas 13.5 to 14.5 percent ahe manje 1 Crore 80 lakh+ to 1 Crore 95 lakh

  • @sahilpatil9021
    @sahilpatil9021 6 หลายเดือนก่อน +6

    मेहरुण जळगाव येथे व़ंजारी समाज भरपूर आहे

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 6 หลายเดือนก่อน +2

    ❤👌👍मला खुप आवडत हा व्हिडीओ

  • @raviphad5510
    @raviphad5510 8 หลายเดือนก่อน +12

    आम्ही माहूरगड मराठवाडा नांदेड जिल्हा टाकळी या गावचे रहिवासी आहोत इथे पण वंजारी समाजाची बरेच लोकसंख्या आहे जय भगवान जय जय गोपिनाथ

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 ปีที่แล้ว +40

    वंजारी समाज एकजुट समाज एकजुट ओबीसी एकजुट समाज 🙏🙏👌🙏🙏🙏🙏

    • @ShivanandiT
      @ShivanandiT หลายเดือนก่อน

      खुप वंजारी vs वंजारी जातीत भांडणं करतात...

  • @devidasghule1292
    @devidasghule1292 6 หลายเดือนก่อน +1

    🚩जय भगवान 🚩

  • @akshaydhait1772
    @akshaydhait1772 2 ปีที่แล้ว +41

    पातूर तालुका मध्ये आलेगाव आहे खूप समाज आहे

    • @BhagwanGore-q9k
      @BhagwanGore-q9k 6 หลายเดือนก่อน

      Amcha pavnyana alegavchi mulgi ahe Keleli
      Gore na

  • @शिवरामकाकड-थ6श
    @शिवरामकाकड-थ6श 6 หลายเดือนก่อน +1

    लोनार तालुका जिल्हा बुलढाणा मधील चिखला. खडाळा किनगाव जटू. खापरखैड पारङा दराडै बिबी मांडवा पिंपरी हे गाव बाकी आहे

  • @_surajNangare
    @_surajNangare ปีที่แล้ว +21

    मी जिथे राहतो तिथ वंजारी खूप संख्येने आहेत वंजारवाडी आणी पानसरे वस्ती ह्या ठिकाणी वंजारी लोक खूप एकजुटीने राहतात.

  • @nileshjoshi4091
    @nileshjoshi4091 5 หลายเดือนก่อน +1

    भगवान बाबा की जय

  • @kailaskhade1392
    @kailaskhade1392 4 หลายเดือนก่อน +3

    माझ्या संपूर्ण वंजारी बंधू आणि भगिनींनो, देशातील व महाराष्ट्रातील संपूर्ण वंजारी समाज एकत्र येऊन आपली वज्रमूठ तयार झाली पाहिजे. ही वज्रमुठ वर्तमान काळातील काळाची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे जो आज वंजारी समाज वेगवेगळ्या भागांमध्ये पसरलेला एकत्र आल्यावर नक्कीच मजबूत आणि सशक्त व्यासपीठ तयार होईल आणि हीच आपली ताकद असेल. अन्यथा आपल्या वंजारी समाजाच्या पुढील पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. नक्कीच विचार करा.
    जय भगवान बाबा! जय वामन भाऊ! जय गोपीनाथ!

  • @SharadDole-u3r
    @SharadDole-u3r 23 วันที่ผ่านมา +1

    Lonar taluka madhi pardha darade che balasaheb darade nasa scientists America

  • @manoharkarad8144
    @manoharkarad8144 6 หลายเดือนก่อน

    आम्ही गोपिनाथ गड परळी वैजनाथ कराड मनोहर

  • @adinathdaund2751
    @adinathdaund2751 2 ปีที่แล้ว +22

    शेवगाव-पाथर्डी

  • @akashsaneshwar
    @akashsaneshwar ปีที่แล้ว +3

    Khup chan Mahiti👍👍

  • @suryakantmunde2622
    @suryakantmunde2622 ปีที่แล้ว +3

    Very good information thanks sir

  • @bhausahebnagare6628
    @bhausahebnagare6628 4 หลายเดือนก่อน +6

    Mi sangamner taluka madil Shedgon 100/ Vanjari samaj ahe. Jai bagvan baba🎉

  • @ashokmante8646
    @ashokmante8646 ปีที่แล้ว +20

    गारगुंडी ता. देऊळगाव राजा only one vanjari samaj

  • @namdeojaybhaye8281
    @namdeojaybhaye8281 6 หลายเดือนก่อน +4

    शिरूर कासार तालुक्यात 70/ वंजारी समाज आहे जि बीड

  • @SamadhanBhosale-jn2mb
    @SamadhanBhosale-jn2mb 5 หลายเดือนก่อน

    जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब कट्टर समर्थक

  • @indranathmante6644
    @indranathmante6644 ปีที่แล้ว +13

    बुलढाणा तालुक्यात सुद्धा पाच गावे खेड तालुक्यात सुद्धा आठ दहा गावे आहेत मोताळा तालुक्यात सुद्धा दहा-पंधरा

  • @Nandujhuge
    @Nandujhuge 10 หลายเดือนก่อน +2

    जय,गोपिणाथ,

  • @ajitfunde9960
    @ajitfunde9960 8 หลายเดือนก่อน +3

    Jay bhagvan jay gopinath

  • @keshavkendre6446
    @keshavkendre6446 ปีที่แล้ว +3

    मस्त आहे व्हिडिओ

  • @sudhakarkaluse3997
    @sudhakarkaluse3997 ปีที่แล้ว +16

    सिंदखेडराजा तालुक्यातील देऊळगाव -कोळ येथे मोठा वंजारी समाज आहे.
    काळूसे,कायंदे,चोले,नागरे,सानप इ.

  • @nitingaikwad7418
    @nitingaikwad7418 3 หลายเดือนก่อน +1

    नाशिक जिल्ह्यात प्रोपर नाशिक शहरात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आपला समाज आहे. त्यात दिंडोरी तालुका इगतपुरी, त्रांबकेश्वर,धुळे जळगाव नंदुरबार मध्ये देहील कमी अधिक प्रमाणात आपला समाज आहे

  • @AshokKapse-oc1fk
    @AshokKapse-oc1fk 6 หลายเดือนก่อน +1

    चिखली तालुका

  • @यूड
    @यूड ปีที่แล้ว +11

    आम्ही आष्टी कर जय भगवान जय गोपीनाथ

    • @YuvaMargadarshan
      @YuvaMargadarshan  ปีที่แล้ว

      जय भगवान जय गोपीनाथ

  • @वंजारीसमाज
    @वंजारीसमाज 2 ปีที่แล้ว +11

    विदर्भात दोन्ही शाखा मोठया प्रमाणात आहे.

  • @vijayswnap1055
    @vijayswnap1055 7 หลายเดือนก่อน +1

    All is right

  • @krushnatandale6393
    @krushnatandale6393 2 ปีที่แล้ว +8

    ओन्ली वंजारी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @swatitandale6186
      @swatitandale6186 5 หลายเดือนก่อน

      Jati pant bhasa nko vartha abhiman

  • @RamnathSonawane-of5rc
    @RamnathSonawane-of5rc 5 หลายเดือนก่อน +1

    सिन्नर ता महरळ नादुरशिगुटे दापुर दोडी खबाळे दातली चापडगाव जामगाव पासते चिचुली मोह नायगाव सायखीडी पिंपळगाव निमगाव गळवच खोपडी

  • @popatgite7227
    @popatgite7227 11 หลายเดือนก่อน +3

    Jay Bhagwan Jay Gopinath👍👍❤

  • @जयमहाराष्ट्र-न3ट
    @जयमहाराष्ट्र-न3ट ปีที่แล้ว +5

    जय भगवान

  • @RamkisanGarje-my6hw
    @RamkisanGarje-my6hw 6 หลายเดือนก่อน

    Jay Bhgwan Jay Gopinath

  • @Mangal_Kitchen_tadka
    @Mangal_Kitchen_tadka ปีที่แล้ว +11

    Proud to be Vanjari

  • @Pandhrinathugalmugale
    @Pandhrinathugalmugale 5 หลายเดือนก่อน +1

    येवला सिन्नर आणि नांदगाव तालुक्यात सुद्धा भरपूर समाज आहे

  • @rameshandhale6208
    @rameshandhale6208 4 หลายเดือนก่อน +4

    माहीत खूप अपुरी आहे तुमचा अभ्यास खूप कमी आहे

  • @prdgdfghh
    @prdgdfghh 9 หลายเดือนก่อน +3

    बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मोताळा चिखली बुलढाणा तालुक्यातील गावे सुटली त्याची कृपया नोंद घ्यावी व लवकरात लवकर प्रसारित करावे.

  • @Vishalnagre823
    @Vishalnagre823 ปีที่แล้ว +5

    सिंदखेड राजा तालुक्यातइल साठेगाव, वागजाई, सावगी टेकाळे, हीवरखेड ,

  • @prdgdfghh
    @prdgdfghh 2 ปีที่แล้ว +5

    पण तुमचा प्रयत्न फार उत्तम आहे सर.

  • @indranathmante6644
    @indranathmante6644 7 หลายเดือนก่อน

    बुलढाणा तालुका सोयगाव ढालसावंगी कुबेफळ देवपुर चिखला

  • @prdgdfghh
    @prdgdfghh 2 ปีที่แล้ว +12

    लोकनेत्या पंकजाताई मुंडे याच सासर मोताळा तालुक्यात आहे सर सावरगाव जहागीर.

  • @spro647
    @spro647 9 หลายเดือนก่อน +1

    आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...!
    कोकण - गोवा येथील वंजारी समाज बद्दल महिती द्यावी.

  • @shreedharchate7257
    @shreedharchate7257 ปีที่แล้ว +12

    साहेब जय भगवानबाबा सिंदखेडराजा तालुक्यातील बरेच गाव विसरले आहे

    • @YuvaMargadarshan
      @YuvaMargadarshan  ปีที่แล้ว +1

      Sorry मी 3/4 लोकांकडून माहिती घेतली होती. Next time

  • @shivlalwale2314
    @shivlalwale2314 3 หลายเดือนก่อน +1

    Aamch kadhi vair nahi aahe pan aarkshan pasun samajat durava aanla jat aahe 😢

  • @yogeshaghao1776
    @yogeshaghao1776 ปีที่แล้ว +5

    खैरखेड हे गाव सिंदखेडराजा तालुक्यातील आहे

  • @वंजारीसमाज
    @वंजारीसमाज 2 ปีที่แล้ว +10

    या व्हिडिओ त तुम्ही संपूर्ण वंजारी समाज(राव,लाड) यात तुम्ही फक्त एकाच गटाचे गावे घेतली आहे.

  • @chetanvarade5662
    @chetanvarade5662 4 หลายเดือนก่อน +1

    एक मेकाला पाण्यात पाहतात वंजारी

  • @Pandhrinathugalmugale
    @Pandhrinathugalmugale 5 หลายเดือนก่อน

    नाशिक जिल्ह्यात व निफाड तालुक्यात पाचोरे खुर्द पाथरी बुद्रुक मरळगोई आंबेगाव वेळापूर डोंगरगाव धारणगाव शिवरे सारोळे तालुक्यातले खामगाव मांजरगाव म्हाळसाकोरे गोंडेगाव शिंगवे तामसवाडी तारू खेळले पाचोरे बुद्रुक कुरड गाव चापडगाव

  • @yogeshaghao1776
    @yogeshaghao1776 ปีที่แล้ว +2

    सिंदखेडराजा तालुक्यातील बरीच गाव तुम्ही तुमच्या यादित सुटलेली आहे

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb ปีที่แล้ว +13

    प्रत्येकाला आपापल्या समाजाचा अभिमान वाटतो. हे चुकीचे आहे.
    देशाभिमानी बना आणि म्हणा सारे भारतीय माझे बांधव आहेत.

    • @nitingaikwad7418
      @nitingaikwad7418 3 หลายเดือนก่อน +1

      देशाभिमान तर आहेच. पण काळाच्या ओघात माझा समाज एकमेकांपासून दुरावत चालला आहे. त्यासाठी ही धडपड आहे

    • @Misktw
      @Misktw 3 หลายเดือนก่อน +1

      ब्राम्हण समाजा ला सगळ्या जातीवर bjp मार्फत राज्य करायचे आहे त्यामुळे ब्राम्हण समाज हिंदुत्व च्या नावा खाली दुसऱ्या जातीचा फायदा उचलत आहे.हिंदू राष्ट्र च्या नावा खाली ब्राम्ह राज्य आनायचे आहे.

    • @nik9643
      @nik9643 3 หลายเดือนก่อน

      @@nitingaikwad7418 gaikwad Vanjari ahet ka

  • @satishmundhe7703
    @satishmundhe7703 ปีที่แล้ว +1

    सिंदखेडराजा देऊळगाव राजाचा

  • @shivajikedar5904
    @shivajikedar5904 ปีที่แล้ว +1

    Buldana chikhali
    Gnjala Antri Dhalsawangi Devpur Soygaon Kumbephal

  • @181pratikdhande2
    @181pratikdhande2 7 หลายเดือนก่อน +2

    Kunbi samja var pn banva sir ek video

  • @popatgite7227
    @popatgite7227 ปีที่แล้ว +4

    Jay Bhagwan jay Gopinath

  • @संजयगिते
    @संजयगिते 6 หลายเดือนก่อน +1

    वर्धा, चंद्रपूर नागपूर मधेही वंजारी समाज आहे.

  • @kishankendre1165
    @kishankendre1165 ปีที่แล้ว +3

    Palghar raigad thane dhule nandurbar vanjari samaj aahe ka

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 ปีที่แล้ว +4

    उंबरखेड दहागांव वंजारी समाज एकजुट

  • @Pandhrinathugalmugale
    @Pandhrinathugalmugale 5 หลายเดือนก่อน

    निफाड तालुक्यात सोनेवाडी पण

  • @gajanangahuge8759
    @gajanangahuge8759 6 หลายเดือนก่อน

    कंडारी ता सिदखेडराजा

  • @वंजारीसमाज
    @वंजारीसमाज 2 ปีที่แล้ว +14

    हा शाखा भेद बंद झाला पाहिजे. तेव्हा समाज टिकेल.

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 6 หลายเดือนก่อน

      नक्कीच होतोय, आता नातेसंबंध सुध्दा होत आहेत,

  • @newhindustan6813
    @newhindustan6813 ปีที่แล้ว +8

    वाशिम मध्य शेलगाव घुगे आहे 5000 हजार लोक सख्य आहे

  • @sssy2308
    @sssy2308 11 หลายเดือนก่อน +1

    अगोदर सर्व हिंदू, मग जाती

    • @vinaybundele9348
      @vinaybundele9348 8 หลายเดือนก่อน

      हिंदू फक्त ब्राम्हण असतात.
      जय भगवान बाबा🚩

  • @marutimisal496
    @marutimisal496 ปีที่แล้ว +1

    Jai bhaģwan jai gopinath

  • @prdgdfghh
    @prdgdfghh 2 ปีที่แล้ว +8

    सर बुलढाणा जिल्यातील चिखली, बुलडाणा,मोताळा,मलकापूर तालुक्यातील गावे पण सुटलीत.

    • @YuvaMargadarshan
      @YuvaMargadarshan  2 ปีที่แล้ว

      पुढील व्हिडिओ मध्ये टाकु.

  • @BharatKedar-qr8in
    @BharatKedar-qr8in 6 หลายเดือนก่อน +2

    आम्ही शिरुर कर

  • @JayhindW3V
    @JayhindW3V 5 หลายเดือนก่อน

    बीड जिल्हयात 550000 हजार मतदान आहे

  • @Pointprotech7
    @Pointprotech7 6 หลายเดือนก่อน

    Ahmadnagar

  • @archanagunjal6605
    @archanagunjal6605 ปีที่แล้ว +1

    Sindkhed Raja

  • @pradipnagre6886
    @pradipnagre6886 ปีที่แล้ว +2

    Sathegaon sindkhed raja

  • @Vishalnagre823
    @Vishalnagre823 ปีที่แล้ว +1

    He गाव राहिले

  • @vasantgarje9117
    @vasantgarje9117 6 หลายเดือนก่อน

    शूरवीर आहे त

  • @everythingsolutions3300
    @everythingsolutions3300 5 หลายเดือนก่อน

    Amravati district मध्ये आहे का

  • @kishankendre1165
    @kishankendre1165 ปีที่แล้ว +2

    Sindhudurg jilha vanjari samaj gaav taka

    • @YuvaMargadarshan
      @YuvaMargadarshan  ปีที่แล้ว

      मला गावाची नावे पाठवा

  • @ganeshkendre8283
    @ganeshkendre8283 5 หลายเดือนก่อน +1

    Lahee gao mpr ta

    • @YuvaMargadarshan
      @YuvaMargadarshan  5 หลายเดือนก่อน

      कोणत गाव marthi टाइप करा

  • @vikasandhale7788
    @vikasandhale7788 ปีที่แล้ว +1

    Jay bhagwan

  • @kartiksangle2342
    @kartiksangle2342 ปีที่แล้ว +5

    Vanjari samajachi loksankhya var banwa video