आमची एक एकर सुबाभूळ आहे...... त्यात..... दर तीन सुबाभळीच्या झाडां मागे एक तुती त्यानंतर परत तीन सुबाभळीची झाडं..... त्यानंतर एक हादग्याचं झाडं..... परत तीन सुबाभळीची झाडं..... अशाप्रकारे लागवड केली आहे...... त्याचबरोबर.....उंबराची चार ते पाच झाडं, वडाची तीन झाडं, आपट्यांची चार झाडं शेताच्या एका कडेला लावली आहेत...... त्यामुळे शेळ्यांना भरपूर प्रमाणात पौष्टिक आहार मिळतोय.....
तुमचे व्हिडिओ पाहून मार्गदर्शन मिळाले माझी जमीन कोरड वाऊ आहे इतर पीक न घेता मी एक एकर शेती मध्ये सुबाभूळ,शेवरी,हादगा,आणि शेवगा या पावसाळ्यात लागवड केली आहे माझ्या कडे 5 शेळ्या आहेत
Sir me koknatun ahe tr maza tumhala asa prashna hota ki me sukha chara mhnun tandul bhardto tyacha Jo bhusa padto to ek option mhnun vaprla tr chalel ka????
Sir mala shevri vishu mahiti nahi hoti pn aaj mala manti jhali shetat aali hoti shevri pan saygali kaun khau ghatli sheli na jalgav kade bhetel ka biyane plz sanga sir
तुमचे सगळे व्हिडिओ मी बघत आहे माझ्या कडे 4 मुरा मशी आहेत मला शेळी पालन पण करायचे आहे. केशर आंबा बागेमध्ये व पेरू बागेमध्ये कोणतं गवत लावता येईल ते सांगा प्लीज
Best is to use clone plants, which grow very fast. Clonal Plants available with J K paper Mill @ Rs. 3 with delivery. And buy back agreement with rate of 3,600 per Ton. The Cutting and transport done by company.
तुमची सांगायची पद्धत आणि भाषा खूप सुंदर आहे ऐकण्यामध्ये रस निर्माण होत आहे
सर तुमच्याबद्दल खूपच माझ्या मनात इज्जत वाढली ,पोलीस असून इतकं प्रामाणिक पणे मार्गदर्शन ,आणि ते ही कोणताही गर्व न बाळगता,
सतीश सर हरी ओम श्री स्वामी समर्थ खूप चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली
आमची एक एकर सुबाभूळ आहे...... त्यात..... दर तीन सुबाभळीच्या झाडां मागे एक तुती त्यानंतर परत तीन सुबाभळीची झाडं..... त्यानंतर एक हादग्याचं झाडं..... परत तीन सुबाभळीची झाडं..... अशाप्रकारे लागवड केली आहे......
त्याचबरोबर.....उंबराची चार ते पाच झाडं, वडाची तीन झाडं, आपट्यांची चार झाडं शेताच्या एका कडेला लावली आहेत......
त्यामुळे शेळ्यांना भरपूर प्रमाणात पौष्टिक आहार मिळतोय.....
Sir subabhul kiti divasani kapanila yeti
टोटल किती जमीन चारा नियोजनासाठी आहे सर..
तुमचे व्हिडिओ पाहून मार्गदर्शन मिळाले
माझी जमीन कोरड वाऊ आहे
इतर पीक न घेता मी एक एकर शेती मध्ये
सुबाभूळ,शेवरी,हादगा,आणि शेवगा या पावसाळ्यात लागवड केली आहे
माझ्या कडे 5 शेळ्या आहेत
खूप छान माहिती दिलीत सर
Sir tumchi.mahiti ek number
Hi...Dada माझं नाव गणेश आहे मी कर्जत रायगड मधे राहतोय मी 4महिने झाले शेळी पालन सुरू केला आहे
सर खरच खुप छान माहीती देता तुमच्या सारखी लोक खुप कमी आसतात
Sir me koknatun ahe tr maza tumhala asa prashna hota ki me sukha chara mhnun tandul bhardto tyacha Jo bhusa padto to ek option mhnun vaprla tr chalel ka????
Waw sir
🙏🙏 मनापासून आभार आहे
सुबाभळीचं संकरित बियाणे आहे कि आपल्या बांधावर असते ती आहे ?
छान माहिती दिली सर
Sir march April madhe nursery tayar karun june madhe ropan kalya var jast fayda ho shakto
Kharch sunder mahiti
सर आपलं नियोजन एकच नं 👌🏽👍🙏
Me bytnase ecuk aahy sar
खुप छान सर
खूप छान माहिती सर
Sir pavasalyat lavali tr chalel ka
Sir mala shevri vishu mahiti nahi hoti pn aaj mala manti jhali shetat aali hoti shevri pan saygali kaun khau ghatli sheli na jalgav kade bhetel ka biyane plz sanga sir
मस्तच माहिती
Sir tumhi ek number
Sir that's great information
Hi sir kiti divas jale subabal laun
Pavsalayt pani lagat aslelay ranat konte gavat ghayche
Khup chan mahiti dili saheb
Very nice information bhau
शतीश भाऊ आपल्याकडे बिटल शेळी पाटी बोकड उपलब्ध आहे का ।
Shaeli cha gat kintu nivdavi
Red nepiyar tibkvr kru shkto ka
Very solid . preparation sir
खूपच छान भाऊ👍👍
शेवरी किंवा शुभाबळ बी कोटे मिळेल परभणी गंगाखेड ला
सर कोंबडी पालनासाठी कोणती चारा पिक लावली पाहिजे. रत्नागिरी जिल्हा
तुमचे सगळे व्हिडिओ मी बघत आहे
माझ्या कडे 4 मुरा मशी आहेत मला शेळी पालन पण करायचे आहे.
केशर आंबा बागेमध्ये व पेरू बागेमध्ये कोणतं गवत लावता येईल ते सांगा प्लीज
Sir, jameen nagrane imp aahe ka subabool sathi ? Ki khadde padun biya toku shakto aapan?
सुंदर नियोजन
जबरदस्त सर
sir tumhi eka vidio madhe bandhavar lava mhatle hote
mag vavarat kaskay lavtay thod spashta sanga pls
दादा पावसाळ्यात चणा कसा काय
बी कुठे मिळेल
सुबाबल च बि आनी शेवरी चे बि भेटल का
आमच्या इकडे हावैजेंड म्हणतात
खूप छान पन आमचा कडे सुबाबत मीळत नाही त कोठे मिळते
तुम्ही मार्गदर्शन करा तुमचे विडिव पाहिले मी खूप छान आहेत
Ok👌👌
सर आपल्या विडिओ बघून मी कुट्टी मशिन पण घेतली अभंग ह्या कडून. नंतर ट्रेनिंग साठी येणार पण तेथे येऊन प्रशिक्षण घेययच आहे सर कृपा आसावि🙏🙏🙏
छान माहिती
Lay Bhari sir
Shobhapur ne shedila hugwan lagte ka bharpur lokmantaath
पावसाळ्यात हरभरा का
सगळं खरं ! पण खत व्यवस्थापन नाही सांगितले ?
हातगा म्हणजे काय
सर ह्या आठवड्यात मी पण शेतात लावणार आहे सर.
Konti verayti aahe
सुबाभूळ ला मोठी झाल्यानंतर पण पाणी द्यायला लागत का ?
सर सुबाबुळ ची पहिली कटिंग कशी करायची हा विडिओ मिळेन का वंडळ घास सूबाबुळ प्रत्यक्ष विडिओ मध्ये
Apal bolel lay patat bhau,vitthala tumala yash deo 🙏🙏
छान माहिती 👌👍🏻
खुप छान👌
पाऊसाळ्यात शेतात हरभरा कसा काय आला
🙏Thank sir 🙏
Biyane Kase milate amount
बियाणं कोठून घेतले
मस्त भाऊ
सुबाभूळ आजूबाजूला पसरणार नाही का?
माझी शेळी काल जंदलेली आहे तीची कास घट झाली आहे तर काय करावे
Best is to use clone plants, which grow very fast. Clonal Plants available with J K paper Mill @ Rs. 3 with delivery. And buy back agreement with rate of 3,600 per Ton. The Cutting and transport done by company.
नमस्कार.
सुबाभूळ किती बाय किती लागवड योग्य राहील,
धन्यवाद
छान खुप
Nice information 👌👍
बि मिळतील कुठे
मस्त सर
shubabul aani shevari cha bee kutha milel
Nikhil sir फलटण
सुबाभूळ आणि शेवरी बियाणे मिळेल का सर
बियाणे मिळेल का
चाऱ्यासाठी तुमचं एकत्रित किती क्षेत्र आहे
नांदेड ला मिळते
छान सर
Sir apan khup jiv lawta ho
दहा,शेळीला,कीर्ती,एकर,जमीन,लागते,सर
20 gunthe
एक नंबर सर
सर मुरघास तयार करतान्हा व्हिडिेवो बनवा
❤🙏❤
Nice sar
7 शेळ्या aahet ani 7 barki karde ahet mi 10 गुंठे chara niyojan karnar ahe तुती, शेवरी, सुभाबुर, dashrat ghas, methi ghas yache niyojan mhanje kiti गुंठे lavavi te sanga sir
अर्धा एकर कमीत कमी
subabud n tr sandas lagte manhtat na
Me 3 year jhale ghaltoy don time kahihi hot nahi julab lagte aase mantay te cukiche aahe
🙏👌😊🙏👌👌
चारा साठी किती जमीन पाहिजे?
Shetat biya padat nahit ka
बियाणे पाहिजे भेटेल का
सरकारी योजनेबद्दल माहिती हवी होती शेळी पालन विषयी अनुदान विषयी
सुबाबळीचे आनी शेवरीचे बि मीळेलका नंबर पाटवा
Maine bhi lagaya tha,mgr sab jhad deemak kha gaye ,koi upchar bataye
🙏🙏🙏🙏🙏
Tumchi kiti jamin ahe chara niyojanasathi
हाय
Sir mala subablich