असं काय कॉंग्रेसनी ६० वर्षात केलं? आम्ही काँग्रेस ला सतत ६० वर्ष मतदान केलं. आम्हा जनतेला आणि शेतकऱ्यांना गरीब ठेवलं तुम्ही. स्वतःचे घरं भरली, गाड्या, बँक बॅलन्स तुमचे वाढली काँग्रेस आणि राष्ट्रवादीची. घराणे शाही, आपल्या घरच्यांना फक्त तिकिटं, कार्यकर्त्यांना सतरंज्या उचाईला ठेवला तुम्ही. बोल बच्चन. आम्ही जनता तुम्ह घराणे शाही काँग्रेस व राष्ट्रवादी ला मतं देणार नाही. तुम्ही फक्त निवडणूक आली की आमची काळजी करा नंतर केळं देता. का ६० वर्ष कामं केली नाहीत? का शेकऱ्यांचं कल्याण नाही केलंत? होती की काँग्रेसआणि राष्ट्रवादी ची ६० वर्ष राज्यात आणि केंद्रात सत्ता. नुसती घरं भरली स्वतःची आनं शेतकार्यस ठेवलं भिकारी.
साठ वर्षांपूर्वी होते काय याचा तर विचार कर बरं जाऊ दे भारत स्वतंत्र होऊन 73 वर्षे झाली यात तुम्ही म्हणता तसं साठ वर्षे काँग्रेसने राज्य केले तूम्ही काय फक्त 13 वर्ष गोटया खेळत आहे काय तेरा मधून 2014 ते 2019 हे जर 5 वर्ष सोडली तर उरलेल्या आठ वर्षात तुम्ही समाधानी आहात का
डाॅ.शिंगणेनी सिंदखेडराजा मतदारसंघात काय केल हे बोला.उगच काहीच शिल्लक जंते समोर सांगु नका. सूतगिरणी कुना खाली जीजामाता साखर कारखाना कोणी बंद पाडला. हे जंनता विसारनार नाही.
दिलेल्या आश्वासनाकडे पाठ फिरवायची हीच यांची आचारसंहिता आहे.आणि जे जे त्यावेळी बोलले होते त्यापैकी यांना आता काहीच आठवणार नाही.त्यामुळे यांना मतदान करावे हे जनतेला आठवणार नाही.
रविकांत तुपकर साहेब आपणाकडून हिच अपेक्षा होती भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा
Tupakr saheb aaplya Maharashtra la tumcha rupan gramin neta midala aahe ..apn khup Pude jal..aapn khup Chan mudda madtat...
धनंजय मुंडे सारखा तडपदार धारदार आवाजच नेतृत्व .. आम्ही शिरुरकर
आम्ही पण
H
रविभाऊ लयभारी
भाऊ सरळ बेधडक बोलणारा राज ठाकरे नंतर चा दुसरा माणूस..!!
जय महाराष्ट्र
सुपस्टार रविकांत साहेब....
रविभाऊ 1no.
कडक भाषण
रविकांत भाऊ लय भारी
लोकसभा उमेदवार म्हणून रविकांत तुपकर बुलढाणा जिल्हा मध्ये हवे होते......
फक्त. NCP
एकच नंबर दादा
Ek number bhashan
कडक भाषण शेतकऱ्याचा आवाज
Verynice
Only NCP
भावी मुख्यमंत्री रविकांत तुपकर साहेब
शेतकऱ्यांचा आवाज रविकांत तुपकर साहेब
केळ.
गाजर
आगदीबरोबर
कड़क🙏🙏🙏
जय राष्ट्रवादी
V.gud rajiji jilala tumcya sarkha netrutvachi khup garaj ahe ..lage raho ..yenara kaal tumchac ahe .
भाऊ एक नंबर जय राष्ट्रवादी
1no
फक्त तुपकर..👌👌👍
Super sir
रवि भाऊ एक नंबर आता फक्त शरद पवार साहेब 🎉🎉🎉
खूपच सुंदर रवि भाऊ फक्त ncp
Wahhh tupkar Saheb , jordar bhashan kel, man jinkli
भाऊ जबरदस्त ...!!
एक नंबर
तुपकर साहेब तुम्ही सेटलमेंट आहे
only pawar saheb
Mast
Nice spech
जबरदस्त 👍👌
Tupkar Saheb khar ahe
एनसीपी+काँग्रेस
Shaandar jaandar jabardast.... Keep it up ncp
नाद करायचा नाय फक्त राष्ट्रवादी काँग्रेस कुठली कुल झाली गुल
Next Dhananjay Munde. What a leader...
रवी भय्या छान भाजफची वाट लावा
Ho
हा मदरचोद आता लपत येते बुलडाण्यात
मस्त भाऊ कडक भाऊ
1 no ch bashan
कडक रविकांत दादा
Kadak...
कड़क स्पीच
bhau ek number👌
Great tumi second raj thakarey ahat tumch career far great ahein only ncp
Nice only ncp
Waa
Only Ravi Bhav
Vinayak Pawar
रवी भाऊ तुम्हाला त्याच्याकडेच जावे लागेल सबुरी ने घ्या राष्ट्रवादी ला तुम्ही यापेक्षा जास्त टीका करत होता गेला त्याच्याकडे
बरोबर आहे.रवीकाऺत.तुपकर
Ravikant lai bhari
फिर एक बार मोदी सरकार 👍👍👍🌷🌷🌷
नेता जनसामान्यांचा बुलंद आवाज
असं काय कॉंग्रेसनी ६० वर्षात केलं? आम्ही काँग्रेस ला सतत ६० वर्ष मतदान केलं. आम्हा जनतेला आणि शेतकऱ्यांना गरीब ठेवलं तुम्ही. स्वतःचे घरं भरली, गाड्या, बँक बॅलन्स तुमचे वाढली काँग्रेस आणि राष्ट्रवादीची. घराणे शाही, आपल्या घरच्यांना फक्त तिकिटं, कार्यकर्त्यांना सतरंज्या उचाईला ठेवला तुम्ही. बोल बच्चन. आम्ही जनता तुम्ह घराणे शाही काँग्रेस व राष्ट्रवादी ला मतं देणार नाही. तुम्ही फक्त निवडणूक आली की आमची काळजी करा नंतर केळं देता. का ६० वर्ष कामं केली नाहीत? का शेकऱ्यांचं कल्याण नाही केलंत? होती की काँग्रेसआणि राष्ट्रवादी ची ६० वर्ष राज्यात आणि केंद्रात सत्ता. नुसती घरं भरली स्वतःची आनं शेतकार्यस ठेवलं भिकारी.
साठ वर्षांपूर्वी होते काय याचा तर विचार कर बरं जाऊ दे भारत स्वतंत्र होऊन 73 वर्षे झाली यात तुम्ही म्हणता तसं साठ वर्षे काँग्रेसने राज्य केले तूम्ही काय फक्त 13 वर्ष गोटया खेळत आहे काय तेरा मधून 2014 ते 2019 हे जर 5 वर्ष सोडली तर उरलेल्या आठ वर्षात तुम्ही समाधानी आहात का
Kadak
Only ncp
रविभाऊ जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर यूपी बिहार वाल्यांप्रमाने आपल्या मुलांना रोजीरोटी साठी गुजरातला जावं लागेल
only ravi dada
Kdk bhau
डाॅ.शिंगणेनी सिंदखेडराजा मतदारसंघात काय केल हे बोला.उगच काहीच शिल्लक जंते
समोर सांगु नका. सूतगिरणी कुना खाली जीजामाता साखर कारखाना कोणी बंद पाडला. हे जंनता विसारनार नाही.
भावी पंतप्रधान रविकांत तुपकर
NCP
तुपकरसाहेब तुप खाऊन नाही दिले मणुन पळाले
Tupkar saheb kadak only ncp pawar saheb baramatikar
तुम्हाला समर्थन दिला असतं पण या मुर्ख , निकामी शिंगणे ला आमचा जाहीर विरोध असेल.
Nice
Fakt ncp
फक्त शिवसेना
जमलं का तुपकर साहेब आयेना मोदी ही
👍🙏
मस्त
एनसीपी 100%
Tupakr sheb jai.bhim. jai maharana 🎉😂😢🎉🎉🎉🎉
Record break bhashan
हो गया फैसला.
भाजपा हटाव देश बचाव
पवार साहेब ठीक आहे,पण रविकांत तुपकर हे संधिसाधू व्यक्तिमत्व आहे
Dada 1no.
Sanda saheb jay ho
❤
शिंगणे साहेब तुम्ही जर पडले तर तुमच्या संगतीमुळे पडाल,
mastch
बीजेपी च सरकार येणार नाही
Ek no.saheb....one man army u srji...
Only NCP Only NCP
Ncp
Tupkar saheb sunder
असा पाहिजे शेतकरी नेता
तुपकर तुम्ही शेतकरी संघटना विकली राष्ट्रवादी ला
कडक
तुम्ही पक्ष बदलानारी गिरगिट
Only Ravi Dada
तुम्ही पण सारखे आहे भाऊ 1 शिक्याचे 2 पहिलू आहेत तुम्ही किती प्रोजेक्ट उभारले भाऊ
.
दिलेल्या आश्वासनाकडे पाठ फिरवायची हीच यांची आचारसंहिता आहे.आणि जे जे त्यावेळी बोलले होते त्यापैकी यांना आता काहीच आठवणार नाही.त्यामुळे यांना मतदान करावे हे जनतेला आठवणार नाही.
Chhan
राष्ट्रवादी निवडणून येनार
rashtravadi punha
खर बोलता रवि भाऊ तुम्ही खासदारांनी काहीच नाही विकास केला सार घरातच ठेवल वाट लावा यांची
श्रीहरी