हात न लावता, पीठ मळा फक्त 5 मिनिटांत! | Royal Stand Mixer 1000W Review | Kitchen Hacks | AI2
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 พ.ค. 2024
- रोजच्या चपातीसाठी लागणारं पीठ
हात न लावता मळा फक्त 5 मिनिटांत! हे शक्य आहे एका वस्तूमुळे. कोणती आहे ती वस्तू आणि काय आहेत फायदे? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ
Product link:
amzn.in/d/dy1ynW2
#lokmatsakhi #kitchengadgets #standmixer #dough
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatsakhi
1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
cutt.ly/lQ2FgFh
2) Lokmat Sakhi - Weight Loss
cutt.ly/7Q2FwQD
3) Lokmat Sakhi Face Pack
cutt.ly/rQ2DxMB
4) Lokmat Sakhi Health Tips
cutt.ly/VQ2D8PS
5) Lokmat Sakhi - Hair Care
cutt.ly/0Q2Fr4p
6) Lokmat Sakhi skincare
cutt.ly/MQ2Fsrs
7) Lokmat Sakhi Health Tips
cutt.ly/eQ2FlZR
आपला व्हिडिओ आवडला आपलं बोलणं फास्ट आणि खणखणीत आहे राजेश खन्नाचा बोलणं पण फास्ट आणि खणखणीत होतं तसंच तुमचं बोलणं आहे तुमचा आवाजही छान आहे आपल्या व्हिडिओमध्ये पीठ मळण्याच्या अंड फिटण्याच्या आणि पावभाजी साठी बटाटा स्मॅश करण्याच्या अशा तीन प्रकारच्या अटॅचमेंट दिल्या आहेत याखेरीस त्याला किती प्रकारच्या अटॅचमेंट जोडावे लागतात याची माहिती सोबत द्यावी धन्यवाद !
धन्यवाद!
Nice
Me pan same agaro use kare mala khup madat hote kichen partener!
Chan ahe .shoulder pain karto त्यामुळे पण त्रास होतो त्याचा साठी पण मस्त
हो नक्की कामी येईल.
चापर व्हेजिटेबल इलेक्ट्रॉनिक
Nice Explained
Thank you 😊
Price please
मशीन खूप छान आहे मला माझ्या दादांनी गिफ्ट म्हणून दिली तर मी रोजच तिचा वापर करते
किती किंमत आहे
7999
कनिक भिजवताना वरती जो नाॅब हुकच्या आकाराचे कनिक फिरवून झाल्यावर धुवायला हवे का
भाकरी 🍞 चे पिठ मळले जाते का?
हो. तो नॉब धुवावा लागेल. आणि भाकरीचं पीठ सुद्धा मळता येतं.
Same job is done by food processor..
chapati latanyasathi kahi option aahe ka ani chapati soft pan rahayala havi.
Tatat vadhun pn havi ahe ka
Electric chopper cha video with review banav
Nakki
Vaccum cleaner electric and manual video please
Sure will try to cover this topic.
ही मशीनची किमत किती व ती कुठे मिळेल
व्हिडिओ मध्ये मी किंमत सांगितली आहे. Amazon वरून तुम्ही विकत घेऊ शकता.
आशा प्रकारचे १५ ते२० भाकरी किंवा चपाती तयार करणारे छोटे मंशिन मिळेल का
त्या मशीनची शोधमोहीम सुरू आहे माझी. मिळालं की नक्की व्हिडिओ करेन.
capacity?
Address. Where. Will get. This. Machine.
You can get it on Amazon.
पापडाचे पिठ मळू शकतो का
Ho
किंमत किती?आणि मिळणार कोठे?
Amazon वर तुम्ही चेक करू शकता. किंमत ऑफर्स नुसार कमी जास्त होत असते.
साधारण एका वेळेस किती किलो पिठ मळू शकतो.
साधारण 1-2 किलो
इलेक्ट्रिक आहे का आणि कोठे मिळेल?
हो. Amazon वर मिळून जाईल.
कुठं मिळेल ऍड्रेस द्या
सर्व प्रकारची पीठ मळता येतील का
हो
Price
Hello. You can check it online as it may differ due to offers.
ज्वारी चे पोळ्या बनविता येइल का ॽ.
पोळ्या नाही पीठ मळता येईल.
किंमत किती व कोठे मिळेल ते सांगा .
Prise
7999
व्हिडिओ मध्ये मी किंमत सांगितली आहे. ऑनलाईन amazon वरून घेतल्यामुळे ऑफर असल्यामुळे किंमत कमी जास्त होत राहते.
प्राइस प्राइस कितनी है और कहां मिलेगी
Amazon पर मिल जायेगा. प्राइज ऑफर के साथ बदलती रेहती है.
कोटा मेडिकल आने की प्राइस कितनी है
त्याची किंमत किती प्रयत्न मिळत आहे
7999
सर्व प्रकारचा आटा मळता येतो का?
हो