माझा नवीन मिक्सर ग्राइंडर | Best mixer grinder India| Unboxing & Review
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 พ.ค. 2024
- नमस्कार !!
Please take a moment to like and subscribe
/ @truptiskitchenkatta =1
Buying link:
Atomberg Website: shorturl.at/mpCM8
I have been using Atomberg products for a while and I recently purchased a new mixer grinder, the Atomberg Zenova Mixer Grinder. In this video, I will showcase its various features.
About Atomberg Zenova Mixer grinder:
- Has a Unique Coarse Mode™ for coarse texture
- Comes with 4 Jar: Chopper Jar, Chutney & Spice Grinding Jar, Multipurpose Jar and Liquidising Jar
- Advanced Safety Features: Jar detection technology, Fault indication, Speed indication and Jar sensing
- Anti-gravity lid locks for Hands-free operation
* Available in Black and Red Wine
* Warranty 2+1* Years
Let me know if you have any questions about my new mixer grinder or if you want to see any other products used in my kitchen.
Instagram - / truptiskitchenkatta
Facebook - / truptiskitchenkatta
For sponsorship and business Inquiries 👇
truptiskitchenkatta@gmail.com
Don't Forget to Like, Share , Subscribe & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta
#MixerGrinder #AtombergZenova #AtombergMixerGrinder
सगळ्यात बेस्ट मिक्सर grinder Sujata Mixer Grinder आहे. Price wise पण आणि quality wise पण
माझ्या घरी पण सुजाता मिक्सर आहे खुपच छान आहे 1९८५ मध्ये माझ्या बाबांनी घेतला होता अजूनही तो आम्ही वापरत आहोत
Kay price ahe Ani kiti watts
सुजाता मिक्सर चे कोणते मॉडेल चांगले आहे???कृपया सांगा..
आणि त्यात jucer jar येत नाही तेव्हा काय करावे?
मला मिक्सर घ्यायचा आहे तेव्हा कृपया मार्गदर्शन करा....
Atomberge ५५० watt असल्याने त्याचा विचार करायचा नाहीये..
मला ७५० watt किंवा ९००-१०००watt च्या मिक्सर चा विचार करत आहे कारण ओले वाटण किंवा batter माझ्या सध्याच्या मिक्सर(७५०watt) smooth वाटले जात नाही...
मी वापरत आहे हा मिक्सर, चांगला रिझल्ट आहे. इलेक्ट्रिसिटी कमी लागते आणि कमी वेळात छान वाटले जाते.
सुजाता मिक्सर खुपच छान आहे माझ्या बाबांनी 1९८५ मध्ये घेतला होता आम्ही अजूनही तोच मिक्सर वापरतो आहे
Hoka kiti watts cha ahe
खूप छान आहे ताई, मिक्सर..
Khupchan mahiti
Kiti watt चा aahe त्यावर मिक्सर चा performance असतो.ते सांगितलं पाहिजे
सर्व गुणधर्म सांगितले, पण किंमत सांगीतली नाही , हेच तर खास वैशिष्ट्य आहे.
Kiti WHATT cha ahe ani tyas ISI mark ahe ka?
ज्यांना किंमती बाबत काही अडचण नाही तर त्यांनी Hamilton Beach चा विचार करावा
यांचे पंखे सुध्दा चांगले आहेत.
Watt kiti aahe?
👌👌👍
Thank you 😊
आपण किंमत मिक्सरची सांगितली नाही, म्हणजे हा नक्कीच महाग मिक्सर असणार.😂😂
या मिक्सर ची कॉस्ट काय आहे????
Acchi kimat Sanga
Indus valley che sagle utensils changle ahye ka,mala ghyayche ahye triply cooker,kadai
सर्विस बरोबर नाही
Price kay aahe tai....nice
amzn.to/3UrVb4R
♥️♥️♥️♥️👍
Thank you 😊
किंमत किती आहे ताई
Price ?
Aadtaez karte
पहिले सुमित मिक्सर असायचा त्यामध्ये लोणी छान काढले जायचे यात आहे का तस्
Ho
सर्विस बरोबर नाही दहा वेळा फोन केला तरी येत नाहीत
Price kai ahe
amzn.to/3UrVb4R
Mam mala glass jar assala mixer grander suggest ka ra n
रोजच्या वापरासाठी ग्लास जार हाताळणं थोडसं अवघड मला वाटतं यामुळे एका चांगल्या मिक्सर ग्राइंडरच्या शोधात असाल तर Atomberg मिक्सर ग्राइंडर खरंच खूप चांगला आहे.😊
माक्रेट मध्ये जा आणि न कंटाळता सगळ्या द्रूष्टीनी विचार करून तुम्ही वस्तू निवडा.🙏
Jar bhetatat😅......mansa bhetatat harvalelya vastu sapdtat aani baki sagl miltat ...ase bol bai marathi 😅😅😅