सह्याद्रीत भटकायला, हुंदडायला, रमायला मला आवडत, सह्याद्रीच्या कुशीत जी शांतता मिळते ती इतरत्र कुठेही नाही. म्हणुनच सह्याद्रीत जगन सुरू केल आहे. आयुष्याच्या शेवटी हात पाय थकतील तेव्हा मात्र, सह्याद्रीतील आठवणी परत जगायला बळ देतील....
सर आपले प्रत्येक विडिओ पाहिल्यावर आम्हाला गड किल्ल्याचात झालेले बाकी बदल दिसून येतात हे गड किल्ले जेव्हा आम्ही सर करीन किंवा केल्यावर आम्हाला तुमच्या विडिओची आठवण येते 👍🙌
as usual very nice video, but quality of handheld video is quite bad compared to drone footage, as Pawar sir an expert in camera so not expected in this video. thanks
tumhala range trek ch shobhtat....range trek che king aahat tumhi... presentation increadible aste tumchi
दादा,काय सुंदर वर्णन करतोस तू,असं वाटतं सतत ऐकतच राहावं...
kharach
सह्याद्रीत भटकायला, हुंदडायला, रमायला मला आवडत,
सह्याद्रीच्या कुशीत जी शांतता मिळते ती इतरत्र कुठेही नाही.
म्हणुनच सह्याद्रीत जगन सुरू केल आहे.
आयुष्याच्या शेवटी हात पाय थकतील तेव्हा मात्र, सह्याद्रीतील आठवणी परत जगायला बळ देतील....
तुमचा सारख्या ट्रेकर मुळे आज आपला इतिहास जिवंत आहे दादा...
लयच भारी वाटतं आईकायला आणि बघायला,best TH-cam channel all time favourite....
खुप छान माहिती दिली..... मी जाऊन आलो जबरदस्त आहे हा किल्ला ...नानेघाट जवळच आहे🚩🚩🚩🚩🚩
उत्कृष्ट कथन. 👍👍👍
अप्रतिम वर्णन स्वप्नील दादा आणि फारच सुंदर व्हिडीओ
माहिती आणि बोलण्याची शैली खूपच छान.. मन प्रसन्न झाले...
khuup chhan varnan aani chhan video shots milale !!!
फारच छान व्हिडिओ आहे. गडाचा इतिहास ऐकतांना अंगावर काटा ऊभा राहातो.....
सर तुमचे व्हिडीओ बघताना मन भलत्याच कुटल्या तरी दुनीयेत जाऊन येते ........🙏🏼🙏🏼Thanku .......
mastach vatla baghun . junya athvani jagya zalya
छान माहिती दिली भाऊ.👌👌👍
लय भारी मित्रांनो
तुमच्या सारखी माहीती कुठल्याच chanel वर मिळत नाही
sir you are awsome
वा दादा.👌👌जीवधन ट्रेक केल्या सारखं वाटले
वाह, खूप छान...। एक दम refresh झालो. 👍
Tuza Marathi aikun khup khup chan watto..mast...keep up the good work 👍
Wish you million subscribers.
नेहमी प्रमाणे अप्रतिम सौंदर्य
खूपच सुंदर.. ❤अप्रतिम.. सह्याद्री म्हंटल कि. 😘😘
अप्रतिम👌👌
सर आपले प्रत्येक विडिओ पाहिल्यावर आम्हाला गड किल्ल्याचात झालेले बाकी बदल दिसून येतात हे गड किल्ले जेव्हा आम्ही सर करीन किंवा केल्यावर आम्हाला तुमच्या विडिओची आठवण येते 👍🙌
......Awesome.......
Tumche narrative khup chaan ahey, Keep it up and keep improving. 👍👍
जीवधन👌फार उत्तम💐
sundar varnan
आमचं जुन्नर 👌👌👌
अप्रतिम !!!!
👌👌👍👍💐💐
purandar killyala kadhi janar aahat tumhi sir
Great video
पानगळ होऊनही जेव्हा नवी पालवी फुटते, निसर्गाची ही न्यारी किमया पाहून मनाची मरगळ दूर होते.
सुंदर
दोर आहे आता
Ek no bhau 💯👌✨
छान दादा
Mumbai Varun jivdhan la kase pochta yeil jar naneghat nasel karaycha tar?
Dada tzya sarkh killa kunich nhi dakhvat...tza video phtana kharokhar tithe gelyasarkh vatat...n tz boln aikl ki man shant hot.
Mast 👍
Awesome
🚩
😍😍😍
दादा एका दिवसात होतील का हे तीन किल्ले
🙏
Hii
रविवारी तुमच्या शिवाय जातच नाही.....
as usual very nice video, but quality of handheld video is quite bad compared to drone footage, as Pawar sir an expert in camera so not expected in this video. thanks
छान दादा