कोण कोण प्रशिल दादाला दररोज youtube ला जाऊन स्वतःहून सर्च करतो ❤ अरे parshil दादा पुढच्या व्हिडियो टाकणार आहेस ,आम्ही सर्व तुझ्या व्हिडिओची वाट पाहत आहोत .
मित्रा प्रशिल तू पण त्याच राजमार्गाने येऊन आम्हाला गड दाखवला असता तर आणखी छान वाटलं असतं उगाच जीव धोक्यात घालत नको जाऊ खुंटीला टांगत नको जाऊ पण तिच्या मार्गाने येऊन तुझ्या घरी तुझी आई वाट पाहत असते रे मित्रा 👆🙏🚩💐
काही नसतो धोका वगैरे. डोके शांत ठेवायचे इतकेच. मी एकट्यानेच चढलो होतो. एकटाच आहे हे पाहून सुरूवातीला गावकरी वाईट सांगण्यास तयार नव्हते पण नंतर सांगितली वाट. अशा वाटांनी चढ उतार करावा. असले अनुभव खूपच उपयोगी ठरतात भटक्यांसाठी. भटके खऱ्या अर्थाने 'तयार' होतात ते असल्याच मार्गांनी चढ उतार केल्यावर.
मजा असते असल्या वाटांनी जाण्यात. भटक्यांनी चढ उतार करावा असल्या वाटांनी कारण हेच अनुभव भटक्यांना 'तयार' करत असतात. भटक्यांसाठी आवश्यक असते असल्या वाटांनी चढ उतार करणे.
खुप छान आहे तुझा ब्लॉग, आम्ही काही दिवसा आधी बघायला सुरुवात केली आणि आता रोजच बघतो,तुझी भाषा विदर्भातील वाटते, आम्ही पण विदर्भातील आहोत,कधी विदर्भातील गड किल्ले पण बघ खुप छान आहे,पूण्या सारखे खुप मोठी नाही पण शिवाजी महाराजांच्या पाऊले आमच्या विदर्भाला पण लागली आहे,हे माझ्या मुलाचं you tube channel आहे तो सहावीत आहे, त्याला पण तुझे ब्लॉग खूपच आवडतात 🎉
प्रशिल छान माहिती सांगितली तू..... व्हिडिओ खूप आवडला......गड उतरताना तुझं बोलणं ऐकून खूप हसायला येत होत तसच तू एक एक खुंटी उतरत असताना एखादा थ्रिल सीन पाहत असल्याचा अनुभव आला.....तुझे हार्टबीट वाढले होते तसेच माझेही......देवा मला जिवंत ठेव हे वाक्य जबरदस्त होतं 😂
तुमच्या महत्वकांक्षी जिद्दीला सलाम... पण मित्रांनो तुमच्यामुळे आम्ही घरी बसून आनंदात आरामात गड-किल्ले पाहू शकतो... पण नक्कीच वेगळा मार्ग निवडा जेणेकरून तुमच्यामुळे आम्ही अजून गड-किल्ले पाहू शकू... जीव धोक्यात घालून असे नका करू यार प्लीज... कारण तुमची संबंध शिवप्रेमीयांना गरज आहे... जय शिवराय जय भीम 🙏
Super Vlog 💯❤🔥😍 Most Thrilling Experience 💯🤔😮😳🙄 Very Very Hard Work 💯👍👍 Very Proud To You And Your Team 💯🙌🙌 Very Nice Information 💯👌👌 Thank You 🙏🙏 Take Care 👍👍 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩
एकटाच गेलो होतो ह्या मार्गाने. एकटाच आहे हे पाहिल्यावर सुरूवातीला गावकरी वाट सांगायला तयार नव्हते पण नंतर सांगितली वाट. थोडी अवघड आहे खरी वाट पण चढाईची मजा येथूनच जाण्यात आहे.
प्रशील तूम्ही दोघे ग्रेट आहात. तुमच्या दोघांना सलाम🎉
Great Dada , Dongar Takala zala ahe 👌 👍 always carry limbu salt Pani cap
कोण कोण प्रशिल दादाला दररोज youtube ला जाऊन स्वतःहून सर्च करतो ❤
अरे parshil दादा पुढच्या व्हिडियो टाकणार आहेस ,आम्ही सर्व तुझ्या व्हिडिओची वाट पाहत आहोत .
Mi swthaun roj bghte new video uplod kela ki nhi
मित्रा प्रशिल तू पण त्याच राजमार्गाने येऊन आम्हाला गड दाखवला असता तर आणखी छान वाटलं असतं उगाच जीव धोक्यात घालत नको जाऊ खुंटीला टांगत नको जाऊ पण तिच्या मार्गाने येऊन तुझ्या घरी तुझी आई वाट पाहत असते रे मित्रा 👆🙏🚩💐
काही नसतो धोका वगैरे. डोके शांत ठेवायचे इतकेच. मी एकट्यानेच चढलो होतो. एकटाच आहे हे पाहून सुरूवातीला गावकरी वाईट सांगण्यास तयार नव्हते पण नंतर सांगितली वाट. अशा वाटांनी चढ उतार करावा. असले अनुभव खूपच उपयोगी ठरतात भटक्यांसाठी. भटके खऱ्या अर्थाने 'तयार' होतात ते असल्याच मार्गांनी चढ उतार केल्यावर.
मजा असते असल्या वाटांनी जाण्यात. भटक्यांनी चढ उतार करावा असल्या वाटांनी कारण हेच अनुभव भटक्यांना 'तयार' करत असतात. भटक्यांसाठी आवश्यक असते असल्या वाटांनी चढ उतार करणे.
Khup Chan ahe dada video tharthark Anubhav ⛳ Jay shivay
21:31 that's like unbelievable monuments 😮❤
खुप छान आहे तुझा ब्लॉग, आम्ही काही दिवसा आधी बघायला सुरुवात केली आणि आता रोजच बघतो,तुझी भाषा विदर्भातील वाटते, आम्ही पण विदर्भातील आहोत,कधी विदर्भातील गड किल्ले पण बघ खुप छान आहे,पूण्या सारखे खुप मोठी नाही पण शिवाजी महाराजांच्या पाऊले आमच्या विदर्भाला पण लागली आहे,हे माझ्या मुलाचं you tube channel आहे तो सहावीत आहे, त्याला पण तुझे ब्लॉग खूपच आवडतात 🎉
Bhava तुझी editing आणि music लई भारी आहे. Jabardast 🔥🚩🔥
जय शिवराय Dada🧡🚩
Khup chan dada kalji gya
थरारक अनुभव मित्रा
Mohan Randhir Pune.
Mazya Ali n bhau video baghun ❤️
Khup chan dada ❤
खुप छान विडिओ भावाया 😊😊😊😊
Khup mast ahe video❤😊🏞😍
Bhai mery itna risk mat ly 😂 bhoot mast mast vidio hai tumhari allha tumhari sefty rkahe
भावा तुझा नाद खुळा 😢😢😮😮
Khupach thrilling trek ahey. Kudos to your efforts to shoot all this.
प्रशिल छान माहिती सांगितली तू..... व्हिडिओ खूप आवडला......गड उतरताना तुझं बोलणं ऐकून खूप हसायला येत होत तसच तू एक एक खुंटी उतरत असताना एखादा थ्रिल सीन पाहत असल्याचा अनुभव आला.....तुझे हार्टबीट वाढले होते तसेच माझेही......देवा मला जिवंत ठेव हे वाक्य जबरदस्त होतं 😂
तुमच्या महत्वकांक्षी जिद्दीला सलाम...
पण मित्रांनो तुमच्यामुळे आम्ही घरी बसून आनंदात आरामात गड-किल्ले पाहू शकतो... पण नक्कीच वेगळा मार्ग निवडा जेणेकरून तुमच्यामुळे आम्ही अजून गड-किल्ले पाहू शकू...
जीव धोक्यात घालून असे नका करू यार प्लीज... कारण तुमची संबंध शिवप्रेमीयांना गरज आहे... जय शिवराय जय भीम 🙏
Prashil dada my super hero is come back new advenchr...... 👌👌👌👌
*Hope a Trekking Training camp complete jhala asel*
Awesome trek
#Trek Titan 💎
खरंच खुप छान ट्रक होते😊😊
Oh bahi, khatarnak......
जय शिवराय🚩
हर हर महादेव🚩🚩
खूप छान आहे
1 nabr bhau
Best video dada...❤
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 👑🚩
Prashil & your friend super HERO -----But take care
Super Vlog 💯❤🔥😍 Most Thrilling Experience 💯🤔😮😳🙄 Very Very Hard Work 💯👍👍 Very Proud To You And Your Team 💯🙌🙌 Very Nice Information 💯👌👌 Thank You 🙏🙏 Take Care 👍👍 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩
Kup chann. 🔥🔥
सलाम भाऊ तुमच्या कार्याला 🙏🏻🧡
छान आहे विडिओ ❤👌🌹
No. 1 bhava
खूपच चित्तथरारक दादा ,काळजी घे थोडी🙏🏻
जय भवानी जय शिवराय 🚩🚩🙏🏻
नावाप्रमाणेच सायको 👍👍💐💐
U r always welcome evergreen man
खतरनाक भावा 🚩🚩🚩
भाऊजी फुल 😅 dhndrun गेली आहे , पण त्याच मार्गाने जर कोणी वर येत असेल तर आणि तुम्ही खाली चाललात अशावेळी काय होईल
Unha tanat mehant kartos bhau 1 divas nakki pude jashil all the best 👍 👌
Great thrill 😮❤
कसा वाटला भाव हडसर किल्ला..❤
Prahil da Tu yevdh kartoys Amhala dhakhvnyasathi, pn swathachi kalji ghet ja ❤
हॅलो भावा मी तुझा खूप मोठा फॅन आहे प्लिज चम्बा ते किलाड हिमाचल प्रदेश एकदा टूर कर ना 🙌🙌
Dada tu yevdyA unat ks ky krto
शिवराय असे शक्तिदाते 💪🚩🚩🙏
Maza channel Subscribe kar 🙏🙏 #relaxmilan
creative and horable worksallam hai.
1:52 तुम्ही छान माहिती सांगतात
प्रशील दादा जीव धोक्यात घालू नको ❤
Khup mast dada 😊❤
Khup chan mitra part ekdha fort dakhavya bhadal thevh tar tu ektach hotas mana pasun dhanywad
Good 👍
Thrilling
Gret bhau,nehami Navin kahi
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍
Op bai🎉😅
एकटाच गेलो होतो ह्या मार्गाने. एकटाच आहे हे पाहिल्यावर सुरूवातीला गावकरी वाट सांगायला तयार नव्हते पण नंतर सांगितली वाट. थोडी अवघड आहे खरी वाट पण चढाईची मजा येथूनच जाण्यात आहे.
जय शिवराय भावा ❤❤
भावा जास्त रिस्क नको घेत जाऊ.... विडिओ खूपच जबरदस्त आहे ❤❤
Bhava kadhi tari mala pn gheun ja na.. Tracking sathi......... ❤❤❤❤😊😊😊
Jabardast tharar...drone shot pahije hote aajun
Views from Indonesia🇲🇨
मीी दिवाळीत गेल़ो होतो. खुद्द दिवाळीचे दिवस असल्याने इतर कोणी आले नव्हते बरोबर. एकटाच होतो त्यामुळे.
प्रशिल दादा video khup chan astat pan Kalji ghya
Bhai monsoon season aala ki aalo return video kad
11:10 😶🌫️खरच बघुन पायाला घाम फुटला 😅
Dada एकदा शिवरायांच्या खजिना लपवलेला म्हणजे जिंजी किल्ल्याच्या block बनव माझी खूप इच्छा आहे या किल्ल्याची माहिती ऐकण्याची 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅
गड़ चढ़ने + camera 🎥 handling + गढ बाबत माहिती देने # कस जमत भाऊ तुला ? 👍
👍 👌
Hi Bhau ❤❤❤
Real youtuber
OMG . . . 🙏🙏🙏🙏🙏
😊😊🤝🫂kup chan
Praahil bhau Tumi tar b m c cha Kors karale gele hote n tr tyach Kay zal
Dada are aamhla pn sobt gheun jat ja na plz
Jay shivray 🥰🥰
Dada please mauli
gadh Thane tallest mountain
Traning purn zali ka bhau
jay shivray
गड चढतानाचा व्हिडिओ जेवढा चित्त थरारक होता त्यापेक्षा उतरतानाचा व्हिडिओ खुप भयानक वाटला अगदी श्वास रोखून बघत होतो काळजी घेत जा 🚩🚩हर हर महादेव
🙏🙏🙏
PEASHIL BHAU LAVKAR VIDEOS TAKAT JA BHAVA
दादा मलापण तुझ्यासोबत फिरायला ने❤
At 13.25 blue shirt walya mulgakade bagpack disat nahi
❣️❣️❣️❣️
Can you make QNA video parshil dada
Dada pls mauligad thane's tallest mountain pls pls
Dada tumhi 6 Jun la raygadavar ja
3 वाट आहे भावा दरीमधून..
🌹🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤
Mala tumse video khoob avatat😮
👌👌👌👌🔥🔥🔥✌️✌️✌️✌️🚩🚩🚩🚩
First like ❤️ me
😮
Mala tumacha video avadla 😅😅😅😅 Pan ek prsn ala gay khuntivarun var geli kashi
Omg
Ata pavsala yetoy jastis jast video banav bhawa 🙏👍
@12:28 Are 70/80 degree inclined nahi 110/120 asel.. 70/80 mhanje tumhi hawet lataknar!
😊😊😊😊
❤❤❤❤🕉️🚩🔱