Naneghat - Maharashtra Desha | Season 2 | Ep 1 |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 เม.ย. 2022
- Maharashtra has endless unexplored places with a rich history that not many know of! This #MaharashtraDay, we bring you Season 2 of Maharashtra Desha where we are going to explore unqiue places in Maharashtra and bring forward their interesting stories for you. Watch why Naneghat is an important part of Maharashtra's history in this episode. Stay tuned for the next episode. For more such videos Subscribe to #Bha2Pa.
Location courtesy-
Taalish Resort
For bookings visit: www.taalishresort.com/
Visit bhadipa.com/ for more videos and events!
Follow us on :
/ bhadipa
/ bhadipa
/ bha2pa
For more comedy & entertainment, subscribe to Bharatiya Digital Party!
/ bharatiyadigitalparty
Creative Producer - Anusha Nandakumar
Editor - Gaurav Khairnar
Production Head - Kedar Naidu
Programming Head - Priyanka Bhumkar
Host- Somesh Sahane
Cinematographer & Drone - Rushabh Yedke
Social Media Team - Pooja Parab, Tanvi Kulkarni, Priyanka Bhumkar, Shreyas Keskar
Graphics - Prajakta Newalkar, Nadeem Khan
Subtitles - Siddhi Jalgaonkar
References-
Junnar Inscriptions by Dr. Shobhana Gokhale
Mahesh Tendulkar
Hadsar-Nimgiri-Chavand-Jivdhan-Naneghat
तुम्हाला कोणत्या unexplored जागेचा इतिहास बघायचा आहे?
हो आतुरता राहील
चिपळूण मधील मालडोली मगर सफरीला नक्कीच भेट द्या
Trekkers chi pandhari- Harishchandragad 🙌
800 Years old Gondeshwar Mandir Sinnar..
Nanded
ही जागा खूप सुंदर आहे पण येथे ऐन पावसाळ्यात जाणे टाळावे... घाटघर म्हणजे महाराष्ट्राचे चेरापुंजी आहे त्यामुळे तेथे पावसाळ्यात खूप कमी वेळा दिवस उजाडतो आणि रस्त्यावर काही ठिकाणी ओढ्यावरून अनपेक्षितपणे पाणी जात असते यामुळे विचार करून निर्णय घ्यावा... इथला Reverse Waterfall बघणे म्हणजे अप्रतिम...
या सर्व suggestions साठी आभार ओमकार! 🙏❤️
खूप खूप आभारी आहे, त्याजागेचा इतिहास त्याजागेवर गेल्यावर सुद्धा कळत नाही तुम्ही खूप छान माहिती सांगितली
अभ्यासपूर्ण आणि माहिती देणारा व्हिडिओ! इतर ट्रॅव्हल व्हिडिओस पेक्षा खूप वेगळा आणि तरीही प्रवासवर्णन करणारा, खूप छान. हे असेच व्हिडिओ पहायला आवडतील 😊
धन्यवाद अमेय! लवकरच पुढचा भाग घेऊन येऊ 🙏❤️
Mast video bnla
Pn Bha2pa vr Raanvata sobt Collaborate kelele Video Khup Bhannat ahe
Me ajunhi baghto te
Please do Collaborate again with Raanvata
Swapnil Pawar is extraordinary Storyteller... Sarang Paula &Whole team of Bha2pa ... Bagha... Kahi jmte ka
व्हॉट्सॲप फॉरवर्ड च्या युगातील महाराष्ट्रातील युवकांना आपल्या सुवर्ण इतिहासाची अशी तर्कशुद्ध व अभ्यासपूर्ण माहिती देणे ही आज गरज बनली आहे, ती जबाबदारी #bhadipa ने उचलल्या बद्दल हार्दिक अभिनंदन व धन्यवाद
आयुष्य पुण्यात गेल्यामुळे हा इतिहास माहीत होता... आज परत ऐकून मस्त वाटलं... धन्यवाद💖💖
Excellent video guys 😀
Drone shots पासून इतिहासाच्या सखोल माहिती पर्यंत सगळाच A1 होत 👍
Plz keep it up ❣️
धन्यवाद प्रसाद! लवकरच पुढचा भाग घेऊन येऊ. Stay tuned 🤟❤️
थोडक्यात खूप छान माहिती दिलीत, आताच आम्ही नाणेघाट ला visit दिली. अप्रतिम आहे. 👌👌👌
New host is amazing. Great job Somesh Sahane.
Thank you
ह्या video साठी धन्यवाद 😍😍
Appreciation साठी आभार! लवकरच अजून भन्नाट ठिकाणं घेऊन येऊ. Stay tuned 🤟❤️
पळशी गावावर पण एक विडिओ करू शकता सुंदर 1600 शतकातील मंदिर पूर्ण गाव किल्या मध्ये आहे
मस्त रे सोम्या! 👍🏼
Khup changla aahe rey video…. Indrajeet and Bha2Pa team… you guys redeemed yourself after your previous episode #chandramukhi
Nice.. Please Explore Ramshej Fort near Nashik
Sundar video, mulat sankalpana bhannat.. Ata paryant kaik vela jane zale parantu aaj jawal jawal 27-28 varshanni khara itihas kalala. Khup shubhechha..
ही सीरीज खूप रोचक आहें । मस्त ।
Very informative video
Amazing shots🙌
One of my favourite series of Bha2Pa❤️
धन्यवाद मित्रा! Stay tuned for the n3xt episode 🤟❤️
Excellent .What a perfect .Hats off ...
धन्यवाद! हा video नक्की share करा 🙏❤️
ही सीरिज जाम भारी आहे ❤
Superbly informative. Kudos!! Let's please have more of these.
Thank you so much Sachin! Stay tuned for more episodes 🤟❤️
खूप छान माहिती दिली सर
Bha2Pa and Bhadipa never disappoints .. great work and golden initiative . We would like to see many more .. Maharashtra dinachya shubhecha !!
धन्यवाद अभिषेक! Keep supporting आणि max प्रेम. लवकरच पुढचा भाग घेऊन येऊ 🙏❤️
Khup chan video Dada
Awesome..
खर तर जुन्नरच्या इतक्या जवळ राहून देखील नाणेघाटाबद्दल ही माहिती नव्हती, त्यामुळे ह्या व्हिडिओसाठी धन्यवाद. अजूनही अश्याच व्हिडिओस ची आतुरतेने वाट पाहीन.
नक्कीच! लवकरच पुढचा भाग घेऊन येऊ. तोपर्यंत तुम्ही नाणेघाट ला भेट नक्की द्या 🤟❤️
खूप छान😍👌🏻
Somesh this is ur next version 🎉💯
Informative video 👍...All the best team 👍
अप्रतिम....👌👌👌
धन्यवाद ऋषिकेश! पुढच्या भागासाठी stay tuned 🤟❤️
Khupch navin mahiti kalali ,maja Ali .💫😀😁
धन्यवाद वैभवी! Video नक्की share करा आणि पुढच्या भागासाठी stay tuned 🤟❤️
This was too good💯
Thank you so much! Do share the video and stay tuned for the next episode 🤟❤️
खुप सुंदर नाणे घाटाची माहिती दिली सर...
धन्यवाद गणेश! 🙏❤️
Excellent video!! I wish the host tells his name in the beginning too!
Thank you..Yes, i corrected it in next videos.
रानवाटाचे विडिओ आणि स्टोरीटेलींग सदर विडिओपेक्षा कैक पटीने उत्तम आहेत
Legit n nicely explained...! Maharashtratle gad n kille ek ek explore Kara...! Very nice
नक्कीच रसिका! Thank you for appreciating and keep supporting 🙏❤️
Jamla tar PHOPSANDI / FOFSANDI ani aju bajuchya parisaravar pn mast video banavta yeil. Monsoon madhe tr te swargach asto
कोपेश्वर मंदिर , खिद्रापूर
Suggestion साठी आभार! नक्कीच हे consider करू 🙏❤️
Khupach chhan video.. great use of drone and paripurna mahiti. Mentioned book chi link milel ka?
Really Greatest ❤️
Thank you so much Om! Do share the video to spread more awareness 🙏❤️
फार छान विडिओ आहे. तुम्ही सांगितलेली माहिती उत्तम. पण नाणेघाट चा शिलालेख ज्यांनी लिहून घेतल्या त्या नागनिका या गौतमीपुत्र सातकर्णी च्या काळातील नव्हत्या तर सातवाहन वंशातील तिसरा राजा सातकर्णी १ यांच्या त्या राणी होत्या. गौतमीपुत्र सातकर्णी त्यांच्या नंतर सुमारे १५० वर्षानंतर झाले. बाकी विडिओ अति सुंदर.
🙏informative
Ajun ashe video pahije bhava ♥️♥️♥️
नक्कीच प्रतीक! लवकरच पुढचा भाग घेऊन येऊ 🙏❤️
👍👍👍👌👌👌
Khup chyaan aani sakhol mahiti milali, ek place aahe jalna district madhe matshyodari temple and story of ambambrish Raja. Maharashtra cha aasa bhag jithe ingraj rajy kadhich navhte. Try one 😅
काही वर्षांपूर्वी काजवे (fireflies) बघायला पुरूषवाडीला गेले होते. खुप दिसले होते. कसारा रल्वे स्थानकापासून साधारण १०० कि. मी. दुर आहे. त्या वेळेस रहायला फक्त गावकऱ्यांचीच घर होती. पावसाळ्या आधी जायला हवे.
Background music ने वाट लावली व्हिडिओ ची बाकी पूर्ण व्हिडिओ उत्तम
खूप छान माहिती
धन्यवाद रेखा! हा video नक्की share करा 🙏❤️
♥️
सुंदर व्हीडिओ. फक्त एक दुरुस्ती आहे. Afanasy Nikitin हा १४७० च्या दशकात महाराष्ट्रात आला होता. म्हणजे सातवाहन साम्राज्य अस्ताच्या तब्बल १२०० वर्षां नंतर. Nikitin इथे आला तेव्हा आपल्या कडे बहामनी सुलतानांचे राज्य होतं. बहामनी साम्राज्यात त्याने ३ वर्ष घोडे व्यापारी म्हणून काम केले होते. त्यानंतर तो परत आपल्या मायदेशी निघून गेला.
Yesss.. बरोबर आहे तुमचं. व्यापार कसा व्हायचा या संदर्भातला पुरावा म्हणून ती गोष्ट सांगितली आहे. समकालीन नाहिये, हे सांगायचं राहिलं माझ्याकडून. तुमच्या चौकस निरीक्षणासाठी आभार.
👌👌
धन्यवाद भा2पा >>>>>>
थोडक्यात पण सुंदर सादरीकरण.
जाता जाता--------
आकाशवाणी पुणे दर बुधवारी सायं 5:00 वा
गेली 3 वर्षे प्रसारित होणारी "संस्कृतीच्या पाऊलखुणा"(जी यु ट्युबवरसुद्धा मिळते)
आपणास सुचवावेसे वाटते. नुकतीच नोव्हेंबर
डिसेंबर 2022 मध्ये या मालिकेत "प्राचीन भारतीय
राजवंश " यावर 12 भाग प्रसारित झाले.
आपणास खात्रीने ऊपयोगी पडतील.
कृपया नमुद व्हावे!!! 卐ॐ卐
Faar chan aani ranjak mahiti🙏🙏🙏
धन्यवाद भारती! हा video नक्की share करा 🙏❤️
Next episode mala wadi killa jalgaon jilha madhe zalela avdel 😀 tithe pn 2 killa ahe khup chn story ahe nnki jaun baga
PRACHAND AAVADLA MALA HA VIDEO
PRACHNDA INFORMATIVE
video sathi dhanyavad
धन्यवाद साईप्रसाद! हा video नक्की share करा 🙏❤️
Good information .
Thank you so much! Do share the video with others too 🤟❤️
सुरेख
धन्यवाद मित्रा! 🙏❤️
Video as usual best❤️ but music cha aavaj anchor chya aavaja peksha jaast yet hota asa vatla
The person in charge of drone shots needs a raise !!! #pagaarvaadhva
Sajjanagad aani aajubajucha parisar
आमच्या तालुक्यात आहे
Ngnika pratham satkarni chya patni hotya. Gautamiputra satkarni khup nantarche ahet.
Chhatrapati shivaji Maharaj yancha navy cha video gheun ya.
2:56 ब्राह्मी लिपीतील देवनागरीत लिप्यांतरण केले असे म्हणा.......तो शिलालेख आधीच मराठी भाषेचा आहे. त्याव्यतिरिक्त, उत्तम माहिती दिली तुम्ही.
Please please please ashe khup video banva
Amhla kharach garaj ahe amcha ithihas amche gad kille tyanchi mahanta janun gheichi🥺
Fkt drone shots ghetana nisargachi kalji ghya... Madmashi ani itar pakshi tikde nahit naah hyachi kalji ghya❤
नक्कीच अनिकेत! पुढच्या भागासाठी stay tuned 🙏❤️
parvati
पन सातवाहन राजे बौद्ध होते आणि तेंनी खुपसाऱ्या लेण्या देखील कोरलेल्या आहेत.
सातवाहन राजे हिंदू होते आणि त्यांनी नाणेघाट येते गौतमी पुत्र सातकर्णी यांनी पत्नी नगनिका हिने कोरलेला शिलालेख सुद्धा आहे त्यात तिने इंद्र अग्नी वरून मित्र या देवतांची नाव सुद्धा घेतली आहे आणि नवरा गेल्यावर यज्ञ केल्याचा शिलालेख कोरलेला आहे
#murbadkar
satvahans were buddhist. Brahman mhanaje tya kalat kuthli jat navhe. te mhanaje vidvan bouddh bhikhu
त्रोटक आणि बर्याचशा अर्धवट माहितीने भरलेला विडिओ.
शालिवाहन शकाचा आणि गौतमीपुत्राचा काहीही संबंध नाही. तो सुरु केला तू माळव्यातील चष्टन या शक राजाने.