मुस्लिमांचं वक्फ बोर्ड! तर आमचं सनातन बोर्डका नाही? तिरुपती घटनेनंतर तरी सरकार जाग होईल का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2024
  • #tirupati #chandrababu #jaganmohanreddy #uddhavthackeray #tirupatibalaji

ความคิดเห็น • 723

  • @damodardeshmukh2911
    @damodardeshmukh2911 หลายเดือนก่อน +131

    हिंदूंसाठी सनातन बोर्ड पाहिजे ह्या मागणीसाठी मी १०० % सहमत आहे .

  • @PNABHIJEETFF
    @PNABHIJEETFF หลายเดือนก่อน +219

    हिंदू सनातन बोर्ड झालेच पाहिजे.🚩.
    हिंदू सनातन बोर्ड झालेच पाहिजे.🚩.
    हिंदू सनातन बोर्ड झालेच पाहिजे.🚩.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 หลายเดือนก่อน

      अल्लाह का अवतरण तो अरब में हुआ था।।
      तो फिर भारत में किसी भी जमीन जायदाद का क्या लेना-देना है,,,,?
      क्या संबंध है,,,,?
      : वर्ष १९४७ पाकिस्तान बांग्लादेश का विभाजन हुआ है और अब भी मुस्लिम समुदाय का भारत में रहना ही अवैध कब्जा है।।
      अवैध कब्जा हटाने के लिए बुलडोजर का ,,,,,,🚜🚜🚜
      किसी भी दरगाह मजार ख्वाजा ,चिश्ती ,मस्जिद मदरसा, पीर बाबा का भारत में कोई संबंध नहीं है कोई लेना देना नहीं है।।

    • @sudhakashelikar534
      @sudhakashelikar534 หลายเดือนก่อน +11

      हिंदू सनातन बोर्ड झालेच पाहिजे

    • @manoharvishwasrao7612
      @manoharvishwasrao7612 หลายเดือนก่อน +7

      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @jaywant-in4ig
      @jaywant-in4ig หลายเดือนก่อน +8

      झालेच पाहिजे! हे हिंदूचेच राष्ट्र आहे

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 หลายเดือนก่อน +1

      @@PNABHIJEETFF हिंदू राष्ट्र ची नेम प्लेट पेस्टींग करून काय होणार,,,,,?
      🔔🔔🔔😂
      राहुल खान चे म्हणे महत्त्वाचे व खरं आहे की,,,,
      पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात एक इंच जमीन जायदाद चा अधिकार मुस्लिम समुदाय चां नाही.
      स्पष्ट केले आहे की मस्जिद मदरसा मजार मुक्त भारत झाला पाहिजे.

  • @rajveergend3432
    @rajveergend3432 หลายเดือนก่อน +90

    भाजप सरकार आणि मोदी जी आता वेळ आहे तुम्ही हिंदुत्व जपता हे दाखवून द्यायची, विनंती आहे राष्ट्रीय सनातन बोर्ड स्थापन करायची,आणि आमच्या धर्माची विटंबना करणाऱ्यांना धडा शिकवायची😢

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 หลายเดือนก่อน +127

    जगन मोहन रेड्डीला चाबकान फोडा.
    वंदेमातरम ❤🎉❤🙏🚩🇮🇳

  • @vikramsonawane431
    @vikramsonawane431 หลายเดือนก่อน +139

    वक्फ बोर्ड रद्द झालाच पाहिजे, अन्यथा सनातन बोर्ड चालू करा 🙏

    • @Vijay-G.
      @Vijay-G. หลายเดือนก่อน +17

      अन्यथा वगैरे नाहीच....!!!
      - वक्फ बंद ! सनातन बोर्ड सुरु !!!

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 หลายเดือนก่อน +1

      अहो राहुल खान यांनी स्पष्ट केले आहे की
      पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे तरीही मुस्लिम समुदाय भारतात रहातात हे संविधान चे सर्वेसर्वा उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
      मस्जिद मदरसा मजार मुक्त भारत बनाओ।
      संविधान बचाओ।।
      आपका कोंग्रेस नेता
      राहुल खान।।

    • @dattatrayborse9253
      @dattatrayborse9253 หลายเดือนก่อน +4

      . वळले बोर्ड रद्द झालाच पाहिजे

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 หลายเดือนก่อน +1

      @@vikramsonawane431
      वक्फ बोर्ड आणि अल्पसंख्याक बोर्ड ला कायम चे कुलुप लावुन स्वतंत्र बुलडोझर मंत्रालय कार्यरत करून देशातील सर्व राज्यांत शहरात सर्व मस्जिद हज हाऊस मदरसा बिल्डिंग सरकारी गोदामात धान्य साठविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केले आहे
      धान्य साठविण्यासाठी नाम मात्र दराने गोदाम उपलब्ध करून चारा खाणारे लालू प्रसाद यादव पासून सुरक्षित

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 หลายเดือนก่อน +1

      Anatha nahich waft board bandch zale pahije

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 หลายเดือนก่อน +101

    🔥शिखासाठी गुरुद्वारा कमेटी,इसाईयांसाठी मिशनरी कमेटी, मग मुस्लिमांसाठी वकफ बोर्ड, मग सेक्युलर वादयानी राष्ट्रीय हिंदू बोर्ड का बनवला नाही आजपर्यंत 🔥

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 หลายเดือนก่อน +6

      सहमत 👍

    • @Geeta18_700
      @Geeta18_700 หลายเดือนก่อน +5

      वाक् बोर्ड ने जमा केलेली जकात हे आंदोलन आणी मोर्चे , शाहीन बाग इत्यादी दंगली साठी वापरतात का? मंदिरांची दान पेटी सरकारी खजिन्यात जाते का? ऑडिट होते का? गावात एक हनुमान मंदिर आणि आखाडा ज्यातले पैलवान संपूर्ण समाजाचे रक्षण करतील असे समर्थ ह्यांनी सुचवलेले होते का?

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 หลายเดือนก่อน +1

      राहुल खान यांनी स्पष्ट केले आहे की देशातील सर्व राज्यांत शहरात सर्व मस्जिद हज हाऊस मदरसा बिल्डिंग चे कार्पेट एरिया नुसार मागील ७० वर्ष पासून टेक्स वसुली करावी,,, व त्या अनुषंगाने टेक्स वर. मागील ७० वर्ष पासून चां व्याजदर ७ % पेक्षा अधिक ‌लावु नये.
      मात्र प्रियांका वाड्रा ने
      देखील सर्व राज्यांत सर्व चर्चांमध्ये
      सुपर बिल्टअप एरिया जर विचारात घेतले तर मागिल ७० वर्ष करिता व्याजदर ३% पेक्षा अधिक लावणं
      योग्य नाही.

    • @user-y6h9v
      @user-y6h9v หลายเดือนก่อน +3

      congress कृपा

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 หลายเดือนก่อน

      त्याचं खेटर आडल ते सगळे बाडके आहे

  • @gr36699
    @gr36699 หลายเดือนก่อน +50

    हिन्दू सनातन बोर्ड व्हायलाच हवा.....
    हिन्दू मंदिरे सरकारी नियंत्रणातुन मुक्त झालीच पाहिजेत......🚩🚩🚩🚩🚩

  • @vidyabhole4115
    @vidyabhole4115 หลายเดือนก่อน +78

    भारत देशातील हिंदूंना सेक्युलर बनायची खुपचं हाऊस आहे!!,,..घ्या आता!!...😏

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 หลายเดือนก่อน

      मोदीच म्हणाले सेक्युलर सिव्हिल कोड लाना पडेगा 😂😂😂

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 หลายเดือนก่อน +36

    हिंदू सनातन बोर्ड व्हायलाच पाहिजे 100% व्हायला पाहिजे 👍👍👍👍🚩जय हिंदवी स्वराज्य 🚩छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩🙏

  • @dattatryadkulkarni1889
    @dattatryadkulkarni1889 หลายเดือนก่อน +43

    Cbi मार्फत चौकशी करून यांना जेलची हवा खायला पाठवा.

  • @sanjaytelvekar8568
    @sanjaytelvekar8568 หลายเดือนก่อน +95

    हिंदू सनातन बोर्ड झालाच पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @namratagupte625
    @namratagupte625 หลายเดือนก่อน +52

    मिलींद नार्वेकर, आणि त्याच्या मालकाला जाब विचारला पाहिजे

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 หลายเดือนก่อน +1

      त्यांचा मालकाने स्पष्टपणे सांगितले आहे की,,,,
      पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात एक इंच जमीन जायदाद चा अधिकार मुस्लिम समुदाय ला नाही.
      त्यामुळे महाराष्ट्र राज्य मस्जिद मदरसा मजार मुक्त राज्य झाले पाहिजे

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 หลายเดือนก่อน +54

    हिंदू सनातन बोर्ड स्थापन व्हायलाच पाहिजे. जय महाराष्ट्र

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 หลายเดือนก่อน +3

      100% पाठिंबा आणि सहमत 👍

  • @UmeshShinde-vq2gf
    @UmeshShinde-vq2gf หลายเดือนก่อน +62

    हिंदू समाजातील लोकांनी जात घरात ठेउन
    देशभरातील हिंदू समाज यांनी देशहितासाठी एकत्रित यायला पाहिजे

    • @meerapathak4338
      @meerapathak4338 หลายเดือนก่อน +2

      Khare aahe agdi rajkarnyani tyanchya swarthasathi aaplyala vibhagun takle, aapanch asha netyana tyanchi jaga dakhvaychi vel aali aahe.garv se kaho hindu hai 🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @Geeta18_700
      @Geeta18_700 หลายเดือนก่อน +2

      वाक् बोर्ड ने जमा केलेली जकात हे आंदोलन आणी मोर्चे , शाहीन बाग इत्यादी दंगली साठी वापरतात का? मंदिरांची दान पेटी सरकारी खजिन्यात जाते का? ऑडिट होते का? गावात एक हनुमान मंदिर आणि आखाडा ज्यातले पैलवान संपूर्ण समाजाचे रक्षण करतील असे समर्थ ह्यांनी सुचवलेले होते का?

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ หลายเดือนก่อน +2

      ​@@Geeta18_700अगदी बरोबर लिहल तूम्ही

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ หลายเดือนก่อน +1

      ​@@meerapathak4338मीराताई तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे ,आपण मतदान दिवशी सनातनी पक्षाला मतदान करण्यासाठी जायला पाहीजे नाहीतर सार्वजनिक सुट्टी म्हणून सहलीला परिवारासह जातो भटकायला दुदैव हिंदूच

    • @Vijay-G.
      @Vijay-G. หลายเดือนก่อน

      @@UmeshShinde-vq2gf ♥️✔

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 หลายเดือนก่อน +39

    हिंदू सनातन बोर्ड करावं ही विद्यमान सरकारला विनंती.

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 หลายเดือนก่อน +33

    या देशात हिंदु म्हणून जगणे म्हणजे जसे काही पाप आहे, याला कारण देखील आपणच आहोत. बाळासाहेब ठाकरे खरेच सांगून गेले की अल्प संख्या असलेले जे आहेत त्यांचा मतदान अधिकार काढून घ्या मग पाहतो की किती राजकारणी पुरोगामी राहतात ते.

    • @SwapnilKocharekar
      @SwapnilKocharekar หลายเดือนก่อน

      हे तर बाळासाहेब बोलले, पण त्यांचा मुलगा हा तर त्या धूर्त कोल्ह्याची चाटत आहे त्याचे काय, ह्यांनी तर हिंदू धर्म फक्त काही vote करिता सोडून दिलंय त्याचे काय....

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 หลายเดือนก่อน

      खरंच योग्य बोलत होते बाळासाहेब ठाकरे.... असं झालंय नेहरू गांधीची भुतदया आडवी आली.फाळणीहोऊन सुद्धा या औलादी भारतात आहेत..

  • @bhaskarakolkar
    @bhaskarakolkar หลายเดือนก่อน +33

    हिंदू सनातन धर्म बोर्ड ची स्थापना झाली पाहिजे

  • @suyogkulkarni7720
    @suyogkulkarni7720 หลายเดือนก่อน +25

    सनातन बोर्ड स्थापन झालाच पाहिजे...
    जय श्री राम

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw หลายเดือนก่อน +17

    राष्ट्रीय सनातन हिंदू धर्म बोर्ड व्हायलाच हवा असे वाटते. 🚩🚩🚩

  • @दत्तात्रयगोरेनाना
    @दत्तात्रयगोरेनाना หลายเดือนก่อน +36

    सनातन संस्था एवढे मोठे काम करत आहे त्यांना पाठींबा देण्यापेक्षा त्यांच्यावर केसेस कशा होतील यासाठी आपलेच काही हिंदू प्रयत्नशील असतात

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 หลายเดือนก่อน +6

      हो बरोबर बोललात 👍

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 หลายเดือนก่อน +7

      अगदी बरोबर

    • @Geeta18_700
      @Geeta18_700 หลายเดือนก่อน +3

      वाक् बोर्ड ने जमा केलेली जकात हे आंदोलन आणी मोर्चे , शाहीन बाग इत्यादी दंगली साठी वापरतात का? मंदिरांची दान पेटी सरकारी खजिन्यात जाते का? ऑडिट होते का? गावात एक हनुमान मंदिर आणि आखाडा ज्यातले पैलवान संपूर्ण समाजाचे रक्षण करतील असे समर्थ ह्यांनी सुचवलेले होते का?

  • @amolraut8156
    @amolraut8156 หลายเดือนก่อน +21

    हिंदू सनातन बोर्ड स्थापन करण्यात आले पाहिजे

  • @sjjoshi123
    @sjjoshi123 หลายเดือนก่อน +20

    हिंदूच हिंदूंचे पाय खेचणार आणि स्वतःला सेक्युलर म्हणवून घेण्यात धन्यता मानणार. मग काय डोंबल सनातनी बोर्ड होणार? आणि वोट बँकेच्या मोहपायी राजकारणी असे निर्णय घेणार?

  • @dattatraymodak9559
    @dattatraymodak9559 หลายเดือนก่อน +22

    तिरुपती मंदिरावर कोण ट्रस्टी आहेत हे पूर्वी जाहीर झाले आहे, पण सामान्य माणसाने उठविलेला आवाज कोणालाच ऐकू गेला नाही. आता एखाद्या जबाबदार व्यक्तीने आवाज उठविल्यावर सगळे खबडून जागे झालेत.

  • @shankardhore1361
    @shankardhore1361 หลายเดือนก่อน +23

    सनातन बोर्ड स्थापन व्हायला पाहिजे

  • @mayurpatil1914
    @mayurpatil1914 หลายเดือนก่อน +15

    हिंदू सनातन बोर्ड ही मागणी योग्यच आहे

  • @mukunddeshmukh4740
    @mukunddeshmukh4740 หลายเดือนก่อน +13

    यादीतली नांव वाचल्यावर धक्का बसला
    तिरूपती संस्थानाचा निषेध 🤜

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 หลายเดือนก่อน +14

    हे सर्व सत्य आमच्या सारख्या सामान्यांना नव्यानेच कळते आहे विरोधकांची असली सत्य निवडणूक पूर्वी कळावी इतकीच अपेक्षा आहे

  • @yashwantsonawane3643
    @yashwantsonawane3643 หลายเดือนก่อน +16

    जन जाग्रृती सुरू ठेवा

  • @namratagupte625
    @namratagupte625 หลายเดือนก่อน +17

    हिंदू सनातन बोर्ड व्हायलाच हवं

  • @sopanpawar3762
    @sopanpawar3762 หลายเดือนก่อน +16

    राज ठाकरेंनी ही मागणी केली पाहिजे तेच करु शकता

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 หลายเดือนก่อน +1

    हिंदु राष्ट्रात हिंदु सनातन बोर्ड असणे गरजे चे आहे.
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम❤

  • @MUGALEOMPRAKASH
    @MUGALEOMPRAKASH หลายเดือนก่อน +1

    सनातन बोर्ड स्थापन झालाच पाहिजे..... 👍👍

  • @HareshMahale-u6z
    @HareshMahale-u6z หลายเดือนก่อน +20

    तयार होवायलाच पाहिजे सनातन बोर्ड

  • @kishorthumbare9981
    @kishorthumbare9981 หลายเดือนก่อน +20

    हिन्दू साठी सनातन बोर्ड असलेच पाहिजे

    • @Vijay-G.
      @Vijay-G. หลายเดือนก่อน +2

      नक्की च

  • @milindlele7458
    @milindlele7458 หลายเดือนก่อน +8

    मुद्दा कळीचा आहे. अश्विनी उपाध्याय या सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाने अक्षरशः एकट्याने वक्फ बोर्डाला धारेवर धरले आहे. आणि जर वक्फ बोर्ड बरखास्त होत नसेल तर हिंदू अधिकार बोर्ड अस्तित्वात यावा अशी मागणी प्रथम यांनीच केली आहे.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 หลายเดือนก่อน

      आंध्रच्या पवण कल्याण ने सुद्धा ही मागणी केली आहे.

  • @hindustanipeople108
    @hindustanipeople108 หลายเดือนก่อน +13

    ❤ सनातन बोर्ड ❤ व्हायलाच हवे.

  • @madhavbapat2356
    @madhavbapat2356 หลายเดือนก่อน +10

    तुम्ही केलेली मागणी योग्य व वास्तववादी आहे या साठी आंदोलन होण्याची वाट न बघता सरकारने तातडीने चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करायला हवे

  • @Onthemiasion
    @Onthemiasion หลายเดือนก่อน +14

    सनातन बोर्ड मागणी करा

  • @ShraddhaMahadik-i2n
    @ShraddhaMahadik-i2n หลายเดือนก่อน +10

    पवनकुमार, उपमुख्यमंत्री, a.p. यांनी राष्ट्रीय स्तरावर सनातन धर्म रक्षण बोर्ड ची स्थापना करावी असे मत मांडले आहे. त्याचा पाठपुरावा करावा लागेल. त्यासाठी काय करावे.

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k หลายเดือนก่อน +11

    हिंदू सनातन बोर्डची नक्कीच आवश्यक आहे त्यासाठी उद्धव ठाकरे / शरद पवार / संजय राऊत सारख्या माणसाला राजकारणातून हाकलून देवूया 🙏

    • @user-y6h9v
      @user-y6h9v หลายเดือนก่อน +2

      हद्दपार

  • @creativemind441
    @creativemind441 หลายเดือนก่อน +14

    महोदय 11 वर्ष bjp सत्तेवर आहे . मग का ह्या सरकारने मंदिरावराचा tax रद्द केला नाही . सत्य तर हेच आहे की राजकारणी हे फक्त राजकारणी आहेत. सगळेजण धर्माचा वापर करून सत्ता वरपतात. त्यांना त्या धर्माचे काही घेणं देणे नसते .

  • @anaghadesai719
    @anaghadesai719 หลายเดือนก่อน +8

    अजून काय झालं तर हिंदू आवाज उठवणार... अजून किती अंत बघणार.....

  • @achyutpuri8123
    @achyutpuri8123 หลายเดือนก่อน +1

    YES 👍 SANATAN BOARD JARURI .JAY SRIRAM JAY HIND

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande หลายเดือนก่อน +5

    जेथे हिंदुत्वाची प्रचिती । तेथेची कर माझे जुळती ॥ या ओळीप्रमाणे वागण्याची वेळ आली आहे. " सनातन धर्म रक्षा बोर्ड " होणं अत्यंत आवश्यक आहे.

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 หลายเดือนก่อน +4

    सनातन बोर्ड झालेच पाहिजे. जय श्रीराम

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 หลายเดือนก่อน +9

    उबाठा - हीरवी शेणा
    आता उबाठा कोण आहेत ते माहीत नाही.

  • @vikrantbapat9062
    @vikrantbapat9062 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद प्रभाकर सर अतिशय महत्त्वाचे विषय तुम्ही मांडला आपले अनेक अनेक आभार

  • @pralhadnerulkar250
    @pralhadnerulkar250 หลายเดือนก่อน +1

    सनातन बोर्ड स्थापन करण्यात यावा. अणि यापुढे तरी हिंदूंनी सर्व धर्म समभाव थांबवावा. जो आपल्या संस्कृतीला मानतो त्यालाच पाठींबा द्या. जातीचा क्षुद्र विचार सोडा आणि पूर्ण एकतेने उभे राहा.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 หลายเดือนก่อน +6

    सनातन बोर्ड स्थापन करावे हिन्दू मंदिरात दान केलेले पैसे हिन्दूंसाठीच खर्च व्हावेत इथून पुढे आम्ही हिन्दू मंदिरात पैसाही दान करणार नाही त्याचा अपव्यय होत आहे

  • @rajendradesai6919
    @rajendradesai6919 หลายเดือนก่อน +4

    प्रभाकरजी आपल्या मताशी मी१००%सहमत आहे. खूपच छान. धन्यवाद!

  • @ShivajiKale-v4c
    @ShivajiKale-v4c หลายเดือนก่อน +2

    सुर्यवंशीजी आपण सनातन बोर्ड हि चांगली संकल्पना मांडली आहे

  • @rahulshivane7929
    @rahulshivane7929 หลายเดือนก่อน +1

    हिंदु सनातन बोर्ड झालेच पाहिजे
    हिंदु सनातन बोर्ड झालेच पाहिजे
    हिंदु सनातन बोर्ड झालेच पाहिजे .....

  • @prashantlalitofficial9465
    @prashantlalitofficial9465 หลายเดือนก่อน +1

    भारतात हिंदूची संख्या जास्त आहे तरीही हिंदूंवर अन्याय होत आला आहे ...
    खरंच दुर्दैव आहे..

  • @smitajoshi3930
    @smitajoshi3930 หลายเดือนก่อน +8

    सनातन बोर्ड व्हायला पाहिजे

  • @ganeshgaikwad21
    @ganeshgaikwad21 หลายเดือนก่อน +7

    सनातन बोर्डाची मागणी योग्य आहे

  • @ashokthorat6715
    @ashokthorat6715 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर बोललात. सनातन हिंदु साठी स्वतंत्र बोर्ड पाहिजे

  • @SandeshBandre-z4j
    @SandeshBandre-z4j หลายเดือนก่อน +6

    किती भयंकर प्रकार आहे हा आता तरी हिंदू जागा होईल का?
    कि अजूनही सर्व धर्म समभाव कवटाळून बसेल

  • @kamalakargawade4238
    @kamalakargawade4238 หลายเดือนก่อน +10

    चंद्रबाबू नायडू यांना धन्यवाद आणि प्रभाकर साहेब तुमच ही आभार 🌹🌹🌹

  • @pripen2674
    @pripen2674 หลายเดือนก่อน +2

    सनातन सनातन बोर्ड झालेच पाहिजे आणि Waqf बोर्ड कडे असलेल्या जमिनींच्या कायदेशीर बाबींचा तपास व्हायलाच पाहिजे 🚩🚩🚩

  • @GauravPlayzYT
    @GauravPlayzYT หลายเดือนก่อน +8

    Correct

  • @rajendrasalvi6197
    @rajendrasalvi6197 หลายเดือนก่อน +2

    हिंदू जनजागृती आणि सनातन बोर्ड झालेच पाहिजे अगदी 100% सर्व हिंदू नक्की एकता दाखवतील

  • @rajveergend3432
    @rajveergend3432 หลายเดือนก่อน

    हीच खरी वेळ आहे आपला सनातन बोर्ड स्थापन करायची आता नाही तर परत नाही,😢

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 หลายเดือนก่อน +2

    आता काळा ची गरज हीच आहे हिंदू सनातन बोर्ड व्हायलाच पाहिजे

  • @kakasahebtawale2212
    @kakasahebtawale2212 หลายเดือนก่อน +3

    वक्फ बोर्ड पूर्णपणे रद्द होऊन सनातन बोर्ड झाल पाहिजे

  • @suchetabhalerao9440
    @suchetabhalerao9440 หลายเดือนก่อน +3

    खरच हिंदू सनातन बोर्ड स्थापन होणे आवश्यक आहे नाही तर आताच्या पेक्षा पुढची परिस्थिती अजून भयानक असेल असे वाटते

  • @PallaviGarad-e8c
    @PallaviGarad-e8c หลายเดือนก่อน +1

    Jay Hind

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 หลายเดือนก่อน +6

    सहमत.

  • @bharatmatani724
    @bharatmatani724 หลายเดือนก่อน +4

    Very good

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 หลายเดือนก่อน +5

    हिंदूंच्या अति सहिष्णू असण्याचा इतर लोक गैरफायदा घेतात .हिंदू देवस्थानांचे व्यवस्थापन गैर-हिंदूंच्या हातात कदापि असू नये . सनातनी हिंदूंची ' सनातन धर्म मंडळा ' ची मागणी अगदी योग्य आहे .

    • @SwapnilKocharekar
      @SwapnilKocharekar หลายเดือนก่อน

      नक्की सनातनी बोर्ड पाहिजे, आणि तिथे काम करणारे हे फक्त सनातनी हवे जे हिंदू धर्म स्वीकारून मंदिरात सेवा करतील.

  • @santoshpatil-pu6nf
    @santoshpatil-pu6nf หลายเดือนก่อน

    या लोकांना अद्दल घडवली पाहिजे की हिंदू देवदेवतांची नाक घासून त्यांच्या चरणी माफी मागितली पाहिजे. किती पापी आहेत ....बाळासाहेब ठाकरे यांचेच धोरण बरोबर होते की त्यांना त्यांच्या पद्धतीच उत्तर द्यायला पाहिजे......एक मेव हिंदुत्ववादी नेता.....जय हिंद, भारत माता की जय ❤

  • @sanjaydeshpandev
    @sanjaydeshpandev หลายเดือนก่อน +2

    सनातन बोर्ड स्थापन झाले पाहिजे...

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw หลายเดือนก่อน +1

    मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर प्रसादात उंदीर निघाला आहे अशी बातमी दै. सकाळ मध्ये आज आली आहे.

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs หลายเดือนก่อน +2

    हिंदू सनातन बोर्ड शासनाने ताबडतोब स्थापन केले पाहिजे

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 หลายเดือนก่อน +4

    कीती विडंबना पाठीमागे अजून कीती षडयंत्र आहेत... डोकं चक्रावून जातंय... सनातन बोर्ड झालेच पाहिजे.

  • @anandbapat8974
    @anandbapat8974 หลายเดือนก่อน

    आपले म्हणणे आम्हाला एकशे दहा टक्के पटते.आम्ही निवडून दिलेल्या प्रतिनिधीच हा आवाज संसदेत उठवलाच पाहिजे

  • @prakashligade435
    @prakashligade435 หลายเดือนก่อน +2

    रामराम प्रभाकरजी, वक्फ बोर्डाचे रहस्य देखिल आत्ताच उघडकीस आले, यावर्षी भारतभर गणेशोत्सव मिरवणूकीवर किती ठिकाणी दगडफेक करण्यात आली? आमचा हिंदू म्हणजे कुणीही यावे टिकली मारुन जावे असा करुन ठेवला आहे. आपण म्हणता तसे हिंदू सनातन बोर्ड तयार करून मान्यता दिली पाहिजे.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 หลายเดือนก่อน +1

    हिंदू सनातन रक्षा बोर्ड स्थापन झालेच पाहिजे आणि जगन मोहन रेड्डी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील दोषींवर कठोर कारवाई करावी

  • @sumukhbhatye2579
    @sumukhbhatye2579 หลายเดือนก่อน

    100%सहमत.... हिंदू सनातन बोर्ड झाले पाहिजे

  • @bhushankolhe9817
    @bhushankolhe9817 หลายเดือนก่อน +1

    हिंदू सनातन बोर्ड झालाच पाहिजे

  • @SunilPimpale-nw2fi
    @SunilPimpale-nw2fi หลายเดือนก่อน +1

    वक्फ बोर्ड रद्द झालाच पाहिजे हिंदू सनातन बोर्ड स्थापन झालाच पाहिजे जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय सनातन धर्म

  • @Narendra-z6p
    @Narendra-z6p หลายเดือนก่อน +1

    भारत सरकार ने सनातन बोर्ड स्थापन करावे व आणि वफ्ट बोर्ड सारखेच अधिकार सनातन बोर्ड ला देण्यात यावे...या काँग्रेस चे शडयंत्र खूप खतरनाक आहे जो पर्यंत काँग्रेस नष्ट होत नाही तो पर्यंत हिंदूंची अव्हेलना होतच रहाणार.

  • @Raj-i6e3m
    @Raj-i6e3m หลายเดือนก่อน +1

    हा देश हिंदूंचा आहे, तर हिंदू सनातन बोर्ड असायलाच हवं

  • @sunilkatkar7538
    @sunilkatkar7538 หลายเดือนก่อน

    खरोखरीच आपले विचार सरनी खूप छान व सलाम तसेच सनातन बोरड संदर्भात माडलेल मत . या विषयी आवाज ऊठने गरजेच आहे . जय हिंद

  • @ganeshl5555
    @ganeshl5555 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम प्रभाकरजी,
    अगदी बरोबर
    सनातन बोर्ड झालाच पाहिजे.

  • @vijaykadu3641
    @vijaykadu3641 หลายเดือนก่อน

    हे सगळं ऐकून जबरदस्त धक्का बसला

  • @nileshdurgoli206
    @nileshdurgoli206 หลายเดือนก่อน +1

    सनातन बोर्ड ची स्थापना झाली पाहिजे 🚩

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 หลายเดือนก่อน

    हिंदू धर्म स्थळांसाठी स्वतंत्र बोर्ड झालेच पाहिजे.

  • @bhagannanalla7725
    @bhagannanalla7725 หลายเดือนก่อน +1

    होय नक्की हिंदू सनातन बोर्ड व्हायलाच पाहिजे❤

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 หลายเดือนก่อน

    Fully agree with you! हो, सनातन बोर्ड हवाच!

  • @3slearning429
    @3slearning429 หลายเดือนก่อน

    तुमच्या मताशी 100%सहमत. हिंदुची उदासीनताच अशा गोष्टींना कारणीभूत आहे.

  • @Sunil-tr6os
    @Sunil-tr6os หลายเดือนก่อน +1

    सनातन धर्म रक्षा बोर्ड लवकर स्थापन होत आहे यासाठी लवकरात लवकर पंतप्रधान व राष्ट्रपती यांना पत्रव्यवहार करावा जेणेकरून लवकरात लवकर योग्य निर्णय होऊन सनातन धर्म रक्षाबंधन स्थापन होणार यासाठी विनंती करावी

  • @HinduraoBhoite
    @HinduraoBhoite หลายเดือนก่อน

    केंद्र सरकारने लक्ष घालून त्याची सखोल चौकशी केली पाहिजे.
    हिंदूंसाठी सनातन बोर्ड असलाच पाहिजे.

  • @nireshdhawan6621
    @nireshdhawan6621 หลายเดือนก่อน

    आपण हिंदू सर्व गोष्टी हलक्यात घेतो ते आता थांबले पाहिजे,शेरास सव्वा शेर झालेच पाहिजे

  • @ankushhande278
    @ankushhande278 หลายเดือนก่อน

    हिंदू सनातन बोर्ड स्थापन करण्यात यावा हु केंद्र सरकारला हात जोडून विनंती

  • @dattalingjangam2540
    @dattalingjangam2540 หลายเดือนก่อน +1

    आपण म्हणता त्या प्रमाणे सनातन हिंदु बोर्ड व्हायला पाहिजे.

  • @madhuribhosalepatil6740
    @madhuribhosalepatil6740 หลายเดือนก่อน

    ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. हिंदूंनी आतातरी जागे होऊन यावर आवाज उठवला पाहिजे.

  • @sagarmohod6438
    @sagarmohod6438 หลายเดือนก่อน

    अगदी निडर भूमिका मांडली सर होय सनातन बोर्ड व्हायलाच पाहिजे

  • @vitthalmahamuni3059
    @vitthalmahamuni3059 หลายเดือนก่อน

    अतिशय वेदनादायक घटना. अती झाले आहे आता. जय श्रीराम... 🚩

  • @avinashpanditrao5798
    @avinashpanditrao5798 หลายเดือนก่อน +6

    फितूर / भ्रष्ट विचार धारा टाळूवरचे लोणी खाणारे....

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 หลายเดือนก่อน +1

    आता हा विषय दोषींवर कडक कारवाई होईपर्यंत सोडायचाच नाही.