अनेक लोकांना माहीत नसलेले "कोन" गावातील दर मंगळवारी भरणारे, सुक्या मासळी बाजाराचे हे ठिकाण दाखविले,खूप छान.तिथल्या लोकांना बोलतं करून विशेषतः त्या भागातील प्रामुख्याने बोलल्या जाणाऱ्या आगरी बोलीत,त्यामुळे आपल्या संपन्न मराठी संस्कृतीचेच दर्शन होते, खूप मजा आली असं असले तरी काही विशिष्ट गोष्टी राहून गेल्यात असे वाटते त्या म्हणजे,कल्याण व्यतिरिक्त आणिक काही ठिकाणावरून कसे जायचे,जवळ काही प्रसिद्ध धाबे/हॉटेल्स आहेत त्याची माहिती ,कल्याण-भिवंडी हायवेने जवळच कल्याणच्या दिशेने दुर्गाडी किल्ला तर भिवंडीच्या दिशेने जुने एक साईबाबांचे सुंदर देऊळ आहे,ह्या बाजारात नेमकं कुठून प्रवेश करायचा,पार्किंगची माहिती ई.पाहिजे होती.
मी भिवंडीला वीस वर्षे राहिलोय, जन्मापासूनच,त्यामुळे तेथील भाषा,पदार्थ,उत्सव,माणसे त्यांचे स्वभाव,जिव्हाळा,आपुलकी,दानत खूप जवळून पाहिलंय सर्व,कधीच विसरता येणार नाही ते सर्व,कालांतराने काही कारणास्तव सोडावे लागलेल्या त्या गोष्टींची आता फक्त सुंदर आठवण राहिलीय,ती मात्र कधीच विसरता येणार नाही,आजही खूप काही गमावल्याची खंत वाटत राहते,असो.मी स्वतः कोकणातला पण आगरी भाषेत उत्तम बोलतो व ती भाषा मला तितकीच प्रिय आहे.आपल्या स्व-भाषेचा अभिमान प्रत्येकाने धरलाच पाहिजे,तुमचे म्हणणे शतशः खरं आहे.
उमा आणि प्रणित आपल्या चॅनेल ला लाईक करणाऱ्या लोकांना फॅमिली मेम्बर्स बोला...कारण आम्ही सगळे आता तुमचे फॅमिली मेम्बर्स आहोत,नेहमी प्रमाणे vlog खूप सुंदर👌👌
Dry mushi is very very tasty ...you can roast it in gas , apply coconut oil on it and eat it with rice n dal ....it's common staple among Mangalore and....I enjoy it ..but it should be big n skinless..
Hi प्रनीत..तुझे व्हिडिओज नेहमीच पाहतो छान असतात..एक सल्ला द्यायचा होता..परप्रांतीय प्रत्येक क्षेत्रात आज महाराष्ट्रात घुसलेले आहेत, त्याचप्रमाणे मासळी व्यवसायात सुद्धा..पण एक कळत नाही, त्यांच्याशी बोलताना तू नेहमी हिंदी मध्येच का सुरुवात करतो? ही नेपाळची ताई किती छान मराठी बोलली, एकदम आगरी तडक्यामध्ये.युपी बिहार च्या भैयाना किंव्हा इतर परप्रांतियांना पण शिकायला काय अडचण आहे..त्यांच्याशी मराठी मध्ये बोल, त्यांना नाही कळलं तरी जेवढं समजेल तेवढं मराठीत सांग..त्याला पण बोलायला लाव मराठी आणि एक सल्ला देत जा लवकर मराठी शिका.. 🙏
छान कोण गावाचा सुक्का मासे बाजार.आणि नेपाळी मुलगी छान मराठी बोलली.आणि ती पण छान माहिती दिली.प्रदीप भाऊ धन्यवाद.
हो ना जाम भारी
अनेक लोकांना माहीत नसलेले "कोन" गावातील दर मंगळवारी भरणारे, सुक्या मासळी बाजाराचे हे ठिकाण दाखविले,खूप छान.तिथल्या लोकांना बोलतं करून विशेषतः त्या भागातील प्रामुख्याने बोलल्या जाणाऱ्या आगरी बोलीत,त्यामुळे आपल्या संपन्न मराठी संस्कृतीचेच दर्शन होते, खूप मजा आली असं असले तरी काही विशिष्ट गोष्टी राहून गेल्यात असे वाटते त्या म्हणजे,कल्याण व्यतिरिक्त आणिक काही ठिकाणावरून कसे जायचे,जवळ काही प्रसिद्ध धाबे/हॉटेल्स आहेत त्याची माहिती ,कल्याण-भिवंडी हायवेने जवळच कल्याणच्या दिशेने दुर्गाडी किल्ला तर भिवंडीच्या दिशेने जुने एक साईबाबांचे सुंदर देऊळ आहे,ह्या बाजारात नेमकं कुठून प्रवेश करायचा,पार्किंगची माहिती ई.पाहिजे होती.
खूप खूप छान आठवडा बाजार आणि खूप छान विडीओ प्रणित
नेपाळची ताई एक नंबर😀😀#SamreshVlogs
Khup chan market explore kel... Nepali tai mast 👌
Princess
ask u something pls
Nepali por pan shikli aapli bhasha ani aaplya poranna rog zalay aapli bhasha bolyla😀 mast video hota dada jay aagri-koli
मी भिवंडीला वीस वर्षे राहिलोय, जन्मापासूनच,त्यामुळे तेथील भाषा,पदार्थ,उत्सव,माणसे त्यांचे स्वभाव,जिव्हाळा,आपुलकी,दानत खूप जवळून पाहिलंय सर्व,कधीच विसरता येणार नाही ते सर्व,कालांतराने काही कारणास्तव सोडावे लागलेल्या त्या गोष्टींची आता फक्त सुंदर आठवण राहिलीय,ती मात्र कधीच विसरता येणार नाही,आजही खूप काही गमावल्याची खंत वाटत राहते,असो.मी स्वतः कोकणातला पण आगरी भाषेत उत्तम बोलतो व ती भाषा मला तितकीच प्रिय आहे.आपल्या स्व-भाषेचा अभिमान प्रत्येकाने धरलाच पाहिजे,तुमचे म्हणणे शतशः खरं आहे.
1 no. Khup chan marathi bolatat.
उमा आणि प्रणित आपल्या चॅनेल ला लाईक करणाऱ्या लोकांना फॅमिली मेम्बर्स बोला...कारण आम्ही सगळे आता तुमचे फॅमिली मेम्बर्स आहोत,नेहमी प्रमाणे vlog खूप सुंदर👌👌
Pranit jam bhari jay aagri koli💐💐💐
Khup motha market ahe 👍 khup chan sukha macchi cha explore kela 😊 tya Nepali tai khup mst Marathi language bolat hoti khup bhari👍😊
म
नेपाळी आग्री किती छान बोलली....
लय भारी बोलली नेपाली ताई 🔥🔥🔥
Chaan vlog market cha dada
Adhi sarkha punha bajar bharayla laglay bagu khup bar vatl dhanywad dada...
(mi bhiwandi cha ahe )
🙏 छान आहे व्हिडिओ आमची व्हिडिओ काढल्याबद्दल थँक्यू भाऊ
छान वाटला विडियो बाजार पण खूप भरतो माहिती पण छान दिली
Mast video ahe bhau. Ami room ghetay tithe. Piknic Point astil tikde tr tyacapn video banva.
Woww what a Marathi Mam ... Tai karach Nepal che aahe Rao watat nahe ....
Tai ekach no Maharathi Ha 👍👍
Suke boombil hya season madheych kharedi kara rate aani quality 1 number.. 👍 market madhye suke dadha aani ghol ch khar nahi disl.. baki barech variety hoti..Nice place for purchase variety of Dry fish.. 👌 Pradip family ne khup chan Pahunchar kela.. 👍. Aani sutti gheun Kon market dakhvla.. 👍Khupch chan Vlog.. 👍
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Wow very reasonable rates of all dry fish and also other vegetables, thanks for spreading useful information to people, great pranit sir.
छान माहीती मिळाली जवळच्या बाजारातील
प्रणितजी नमस्ते..छान विडिओ छान माहिती
खुप सुंदर नेपाळि दिदीची मराठी भाषा 👌👌👌👌❤️❤️
Anaya ch darshan getle ki khoop chhyain vaatate Pranit saheb
मस्त विडिओ भावा 👌👌
Ho Me nehmi Kongaon madhunach bazaar ghete masali cha pavsalyat bharun thevte nehmi. Chaan blog hota
Dada tumhi December madhe vlog karayla pahije hota tevha khup counties madhe macchhi yete market la...
Malla you rock it
हाय दादा मी कोन गावचा आहे .तू खूप उशीरा आलास हा बाजार खूप भरतो 11वाजता यायला पाहिजे होता ईथे मोठ्या प्रमाणात सुकी मासळी आणि ओली मासळी पण येते
कीती वाजता भरतो व कीती वाजेपर्यंत असतो व टुव्हीलर पार्कींग आहे का तिथे
सकाळी 8 वाजता भरतो आणि पार्कींग पण आहे. आज बाजार आहे
कोन गाव का 1 BHK काय rate आहे भावा...
Dada tujhe channel khup chan ahe amhi ghari sarv pahato.mast simple astat ani chaan astat videos. Mora gaav tumcha Karanja chaya bajula ahe na dada.
Pradip chi aamchya...shere..gawachi aahe...
खुप खुप छान 🌹🌹👌👌
Mast Dada jam Bhari video
Nice video dada
Khup chan market bhai
Nice video
Dada ekhada sukha makol (makali) cha pn video banava sadhya bhetat nahi kuthe
Khup chaan video bro
Ekda kharbav sukhi machi market pan dakhava
Dry mushi is very very tasty ...you can roast it in gas , apply coconut oil on it and eat it with rice n dal ....it's common staple among Mangalore and....I enjoy it ..but it should be big n skinless..
खुप छान सर ❤️❤️❤️😊🤗
Kadi asto ha market. Adress sanga.
Mast mahiti dilit, nakki hey market visit karnar 👍
lay bhari video
अनया उमा आणि प्रनित तिघे पण मॅचिग blue blue
Mast video bhau 👌👌
Sukki mushi mast lagte
दादा ऐक नंबर विडीओ
Very nice👍
मस्त आहे
कोन गावचा हा विडिओ खूपच मस्त
kon gav la asa market ahe never knew got to be here sometime when in kalyan khup chan vlog
Mi kon gav chich hay Mast vatla amacha gav you tup var
😊khup chan ..
Zakkas video
खूप खूप छान
❤👉 #welcome2mumbai
Bhava music naav sang
Amhi pan Bhivandila rahato kon gav amacya javal ahe
Khup chan
जाम भारी व्हिडिओ आवडला
जाम भारी....👌👌
खोणी पलावा वरुन कस यायच...कल्याण बसने कोणता स्टाॅप आहे...
Sukkha Mushi मासा मि khall aahe khup mast tests aahe tu pan khaun bg
Sukhi mushi kandyavar solid mast lagate
Nice lagala
Very nice, good information.....
Mast vlog,👍👍👍👍
Kalyan West ki east
Dada mast
Very nice...
नमस्कार,भावा, कोंबड्या नव्हत्या का,
Mast ahe market
Mast ahe market 👌👍
Very nice 👌🏿🙏🏿
मुश super
Amche kharbavcha bajar pan taka
मस्त😀
अप्रतिम 😍👌
Dada ya marketcha time kay ahe
Dada kharbav cha bazaar pan visit kar..
उमा खुप छान दिसतेय.. मानसी जोशी पुणे
Wow mst
मी हाय कोळी 👍❤️😁
Very nice
मशी चा काळवन मस्त असत .तुम्ही पण घेऊ खा तुम्हाला पण आवडेल
👌👌👌👌👌👌
Princess
Ek vichharu ka
बाजाराचा टाईम काय आहे? मंगळवारी किती वाजता.
8 am la
Mast
Chan👍
Aamhi pan jato bajarat
Jaam bhari
👍
Peanut jam bhari
Aamhi kon gav la rahato
Ami karto sukki mushi cha ambat karto.
Hi प्रनीत..तुझे व्हिडिओज नेहमीच पाहतो छान असतात..एक सल्ला द्यायचा होता..परप्रांतीय प्रत्येक क्षेत्रात आज महाराष्ट्रात घुसलेले आहेत, त्याचप्रमाणे मासळी व्यवसायात सुद्धा..पण एक कळत नाही, त्यांच्याशी बोलताना तू नेहमी हिंदी मध्येच का सुरुवात करतो? ही नेपाळची ताई किती छान मराठी बोलली, एकदम आगरी तडक्यामध्ये.युपी बिहार च्या भैयाना किंव्हा इतर परप्रांतियांना पण शिकायला काय अडचण आहे..त्यांच्याशी मराठी मध्ये बोल, त्यांना नाही कळलं तरी जेवढं समजेल तेवढं मराठीत सांग..त्याला पण बोलायला लाव मराठी आणि एक सल्ला देत जा लवकर मराठी शिका.. 🙏
अगदी बरोबर मत मांडलंय, आपल्या भाषेचाच आग्रह पाहिजे,आगरी भाषेचा
Nay aavdala
Kuthe aahe he market nakki mi pan kalyan west la rahto nakki kon madhe kuthe aahe ha market
Bhava kon made alyavr konala hi vichar sangtil te