अशीच मुलाखत जून्या जमान्यातील नामवंत तमाशा कलावंत मा. राजा पाटीला ची चालू ठेवा. खुपच जुन्या जमान्यातील जुनी माहिती मुलाखती रुपाने सांगतात व हल्ली च्या जमान्यात लोकांना ही तमाशाची ओळख रुपाने या माध्यमातून समजून घेता येते. म्हणुन अशीस अखंड मुलाखत चालू ठेवावी विनंती आहे.
सहज मुखातून संगीतरत्न हे शब्द निघणे आणि समाजाला रूचणे काय योगायोग शिवराम बोरगांवकर ची व्यथा ऐकु मन हेलाऊन गेलं राजापाटील मामांना निरोगी आरोग्य लाभो हि नारायणगांवच्या मुक्ताई चरणी प्रार्थना
आदरणीय राजा भाऊ पाटलांची मुलाखत म्हणजे आमच्या साठी मेजवानीच आहे.त्यांची रसाळ वाणी आणि अस्खलित इत्यंभूत त्यांचे जीवन चरित्र त्यांचेच तोंडून ऐकताना खूप आनंद होतो.
हो का मारीला राजीव माझा हे बाबुराव बोरगावकर लिखित वगनाट्य मी पाहिले आहे. पाटील काका तुमच्या सर्व मुलाखतीत खूप छान आहेत. कधी आलो कवठेमहांकाळला तर जरूर भेट घेईल आपली.
सर तमाशा कलेचा आम्हाला अभिमान आहे माझ्या गावात यात्रेच्या निमित्ताने भरपूर तमाशा येतात मढी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर कानिफनाथाची यात्रा पंधरा दिवस चालते या यात्रेत भरपूर तमासगीर येतात आणि मी भरपूर तमाशा पाहिलेले आहेत पण आपण हा खानदानी खानदानी शब्दप्रयोग करतात खानदानी म्हणजे कोण
खानदानी म्हणजे एखाद्याच्या घरात विचाराची, सत्तेची किंवा कलेची परंपरा काही वर्षापासून असते. मराठी कुटुंबातल्या पाटील घराण्यात जन्माला आलेल्या राजा बापू यांच्या घरात भेदिक शाहिरी आणि किर्तन अध्यात्म हे चालत होते, पण बापूनी वडिलांच्या परवानगीने आपला मराठी पाटीलकीचा बाणा बाजूला ठेवला आणि तमाशात प्रवेश करून सर्व जातीतल्या कलावंतांच्या बरोबर आपले आयुष्य घालवले. म्हणून त्यांच्यासाठी हा मराठा खानदाणी शब्द वापरला आहे तो आपल्या लक्षात आलेला नाही.
अप्रतिम मुलाखत, दिलखुलास क्यतिमत्व🙏👌
अप्रतिम तोडच नाही आपल्या कलेला.... छान मुलाखत घेतली.... उपेक्षित कलावंतांचे अंतरंग उलगडून दाखवले... धन्यवाद साहेब...तुम्हा दोघांनाही उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना 💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप धन्यवाद...रसिकहो
फोन करा ९६२३२४१९२३
खूप छान मुलाखत ..
अशीच मुलाखत जून्या जमान्यातील नामवंत तमाशा कलावंत मा. राजा पाटीला ची चालू ठेवा.
खुपच जुन्या जमान्यातील जुनी माहिती मुलाखती रुपाने सांगतात व हल्ली च्या जमान्यात लोकांना ही तमाशाची ओळख रुपाने या माध्यमातून समजून घेता येते. म्हणुन अशीस अखंड मुलाखत चालू ठेवावी विनंती आहे.
नक्कीच
सहज मुखातून संगीतरत्न
हे शब्द निघणे
आणि समाजाला रूचणे
काय योगायोग
शिवराम बोरगांवकर
ची व्यथा ऐकु मन हेलाऊन गेलं
राजापाटील मामांना निरोगी
आरोग्य लाभो
हि नारायणगांवच्या मुक्ताई चरणी प्रार्थना
समाधान वाटले. तुम्ही ऐकले
आदरणीय राजा भाऊ पाटलांची मुलाखत म्हणजे आमच्या साठी मेजवानीच आहे.त्यांची रसाळ वाणी आणि अस्खलित इत्यंभूत त्यांचे जीवन चरित्र त्यांचेच तोंडून ऐकताना खूप आनंद होतो.
धन्यवाद
हो का मारीला राजीव माझा हे बाबुराव बोरगावकर लिखित वगनाट्य मी पाहिले आहे. पाटील काका तुमच्या सर्व मुलाखतीत खूप छान आहेत. कधी आलो कवठेमहांकाळला तर जरूर भेट घेईल आपली.
थलू बोरगावकर भेदीक शाहिरी चा अभ्यास असणारा तमासगीर सर
राजा पाटील पण खूप खूप चांगला निर्मळ मनाचा माणूस आहे स्वताचे गुण आवगुन सुध्दा लपवून ठेवत नाही खूप चांगला नावासारखा मनाने सुध्दा राजा माणूस आहे 👌👌👌👌👌🙏🙏
बरोबर..
धन्यवाद
केरबा समढूलिकर सोंगाडयांची आठवण झाली
'एक तरी असू दे अंगी कला नाहीतर काय फुका जनमला'.कलाकार कोणताही असो, कलाकारांचा मला अभिमान आहे सर🙏🙏
धन्यवाद..
अगदी बरोबर ..
! सहाही भाग अतीशय छानच झाले सर, आपले खुप आभार, पुढीची मुलाखत निवृती कुरणकर यांची घ्या सर !
हो..
फोन नं. पत्ता द्या
शिवराम् बोरगाकार सोंगाड्या नारायण वसगडेकर व ईश्वर रेठरेकर यांची आठवण झाली, सर
अजून असेच पुढे चालू ठेवा मुलाखत
नक्कीच
आसीची मुलाखत चालू ठेवा आस वाटत सपुच नाही
छोटेखानची आठवण
राजाभाऊ भेदीक शाहिरीवर काय बोलले नाहीत
Aho साहेब पुढील भाग पाठवा ना
सर तमाशा कलेचा आम्हाला अभिमान आहे माझ्या गावात यात्रेच्या निमित्ताने भरपूर तमाशा येतात मढी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर कानिफनाथाची यात्रा पंधरा दिवस चालते या यात्रेत भरपूर तमासगीर येतात आणि मी भरपूर तमाशा पाहिलेले आहेत पण आपण हा खानदानी खानदानी शब्दप्रयोग करतात खानदानी म्हणजे कोण
खानदानी म्हणजे एखाद्याच्या घरात विचाराची, सत्तेची किंवा कलेची परंपरा काही वर्षापासून असते. मराठी कुटुंबातल्या पाटील घराण्यात जन्माला आलेल्या राजा बापू यांच्या घरात भेदिक शाहिरी आणि किर्तन अध्यात्म हे चालत होते, पण बापूनी वडिलांच्या परवानगीने आपला मराठी पाटीलकीचा बाणा बाजूला ठेवला आणि तमाशात प्रवेश करून सर्व जातीतल्या कलावंतांच्या बरोबर आपले आयुष्य घालवले. म्हणून त्यांच्यासाठी हा मराठा खानदाणी शब्द वापरला आहे तो आपल्या लक्षात आलेला नाही.
महणजे त्यांच्या कामात तो तरबेज!
v117o
Manus gareeb asva pan ajaree nasava
Sir tumca phon no.dya.tumala ajun tamsha klakaranci mhait devu.
नक्कीच..रसिकहो
डॉ. संपतराव पार्लेकर 9623241923