Shaktipeeth Mahamarg : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानंतर ११ जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रिया सुरू
7:18
Delhi मध्ये BJP चे वर्चस्व! Nitesh Rane यांचा Rahul Gandhi, Supriya Sule, Sanjay Raut यांना टोला
4:29
Shaktipeeth Expressway: मतांसाठी BJPने फसवलं; शक्तिपीठ महामार्गाला नांदेडच्या शेतकऱ्यांचा विरोध
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #ShaktipeethExpressway #Nanded #DevendraFadnavis #NitinGadkari #AshokChavan
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यात सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तिपीठ महामार्गला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध सुरु केला आहे. निवडणुकी दरम्यान भाजपने मतांसाठी खोटी आश्वासन दिली, असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय. शक्तिपीठ महार्गाच्या प्रस्तावित रस्त्यात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे. अर्धापूर तालुक्यातील जमीन ही बागायती असून भरघोस उत्पादन इथले शेतकरी घेत असतात. मात्र महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतात घोषणाबाजी केली. रस्त्यासाठी जमीन विकून आम्हाला गोव्याला दारू प्यायला जायचे नाही अश्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या. या महामार्गविरोधात साखळी उपोषण सुरु करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
शेती हे फक्त जगण्याचं साधणं नसून ते पूर्वजांची निशाणी आणि शेतकऱ्यांचा स्वाभिमान असते भलेही त्यात नुकसानच होत असेल तरीही...❤
@@Khar_bolnar भाऊ, हे सर्व बोलायला....तसे नसते तर भाऊ भाऊ का भांडतात ?
तुमच्या शेतीच्या किमतीच्या डबल पैसे देताय सरकार त्य पैश्यांनी रस्त्याच्या कडेला शेती का विकत घेऊन शेती का नाही करत?
विदर्भ, मराठवाडा या विभागाचा विकास होईल, या महामार्गचा विरोध फक्त विरोधकांचा आहे, शेतकऱ्याचा नाही
MUrkh loka ahe he fakt express way la development samajata ani lakho crore chya vedanta Foxconn, airbus sarakhe mothe industry dusrya state madhe jata tevha???
Paise khayache dhande..
Lokachya TAX cha paisa contractors chya pocket madhe..
तू शेतकरी आहेस का आमच्या जमिनी घेऊन आम्ही काय उपाशी मरायला जावं का, आणि मोबदला सुद्धा केवळ 40% देणार आहेत 80 लाख ऐवजी 32 लाख येवढे पैसे घेऊन शहरात एक घर सुद्धा येणार नाही
अजिबात शेती देऊ नका.... 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾q
नुसती सिमेंट ची जंगल उभारून निसर्गाला घोडा लावायचा💯
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे
विरोध करणारे हे राजकारणी आहेत
Tuzi jamin jat asel tevhach tula kal lagel .kahihi kamacha nhi ha rasta
Tujhi sheti jati tevha klt bava tula
Mazi 60 acre jami ahe Ani sagli jari geli trai chalel
@sumitpatil7716 jati tevha klt he as nhi smjt
❤️✌️
आमच्या इकडे रोड बनवा मराठवाडा चा विदब तिकडले लोक जात पैसे वाले आहेत
चांगला रस्ता हे चागल्या देशाची प्रगती आहेत.त्या मुळे सक्तीपीठ महामार्ग झाला पाहजे.जनसख्या दिवसेन दिवस वाड होते त्यामुळे सक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे. Congress नी देशात कधी चांगला रस्ता दिले नाही चांगला रस्ता फक्त BJP सरकार देतो.
शेक्तीपीट महामार्ग झालच पाहिजे...
विरोध करणारे राजकारणी आहेत...
ज्यांना एक ही गुंटा जमीन नाही तो पण उपाशी मरत नाही.... माझी 3 एकर जमीन द्यायला तयार आहे... 5:39 5:39
शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राची काळाची गरज आहे .म्हणून हा महामार्ग झालाच पाहिजे.
शेतकऱ्यांनी विरोध केला नाही पाहिजे वाटल्यास मोबदला वाढवून घ्या पण आपल्या जमिनी द्या.
Ha Shakti pith maha marg Karachi garaj nahi par prantiy lokana yenyacha marg hoil Mumbai chi par prantiy bharun vat lavali ti bas zali
@@pushpalatanaik9167जुनाट बुरसटलेले विचार डोक्यातून काढुन टाका आणि काळानुरूप पुढचा विचार करा.
नागपूर ते रत्नागिरी हा मार्ग कोल्हापूर पर्यंत असताना शक्तीपीठ महामार्ग कशासाठी ?
शक्तिपीठ महागार्ग झालाच पाहिजे
अगोदर आहे की रस्ता गोवला जाण्यासाठी..त्याऐवजी ग्रामीण भागातील रस्ते करा..
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे मराठवाड्यातील शेतकरी
जो शेतकरी घाम गाळून शेती करतो तो विरोध करत आहे
आणि जो शेतकरी आळशी आहे तो या महामार्गाचे समर्थन करत आहे
जे विरोध करत आहेत त्यातले 1 महाशय आताच झालेल्या 2024 विधानसभेला काँग्रेस चे उमेदवार होते.
मराठा समा जाने जमीन देऊ नये....
आणि ज्यांची जमीन जाईल त्यांना
OBC certificate ध्यावे
अरे हे फक्त सरकार कडून रेट अजून जास्त भेटण्यासाठी असतय 😂😂
आणि याच्यात कोठून आल obc maratha
आम्हाला शेती देयचीच नाही भावा 😢
Be serious😢😢
यात जात पात का आणता ? तुम्ही मराठा समाजाला बदनाम करता.
44 घटनादुरुस्ती कश्यासाठी आहे मग या आडवे😂😂
@@satishpingle6292 शेती पुर्ण गेली तर आमच्या समाजाने काय करायच....
हमाली ..?
सम्रद्धी महामार्ग सारखाच मोबदला द्यावा व महामार्ग करावा
शक्तीपीठ मळे सत्ताधाऱ्यांचं चांगभल होणार आहे.
ग्रामीण भागातून जाणारा महामार्ग या भागाचा विकास होईल या भागात उद्योग येतील हा महामाग झाला पाहिजे
या रस्त्यावरून तुम्हा शेतकऱ्यांना येऊच देणार नाहीत कारण हा रस्ता तुमच्या जमिनीपासून १५ मे २० फुट उंचीवर असणार आहे .
फडणवीस साहेब शक्तीपीठ महामार्गाच्या नादाला लागण्यापेक्षा मुंबई गोवा महामार्ग याच्याकडे लक्ष लक्ष द्यावे
😥
Toh gadkari cha road aahe central cha ha marg MSRDC cha aahe state government cha
निवडणूकीत फडणवीस सरकार निवडून दिले ना,,,!
आता भोगा की.
अता तरी शहाणे व्हा.
एकत्र यारं दादाओ.
रोड झाल्यावर त्या भागाचा विकास होतो मुर्खानो
हे विरोध कानारे शेतकरी नाहीत सर्वांना माहीत आहे कोनत्या ठिकाणी सरकार कडून काही दलाली भेटल का बिरोध करुन हेच चालू आहे आम्ही शेतकरी आहे आम्हाला योग्य मोबदला मिळत आसेल तर आम्ही देणारं की होणार
समर्थन करणारे शेतकरीच नाहीत .
Krupya Mahamarg hou dya Jithun suru hot ahe Wardha Pawanar te Ratnagiri Ikde konte Industry nh Aamhala tumala Mumbai pune la jav lafte
तुमच्या शेतीच्या किमतीच्या डबल पैसे देताय सरकार त्य पैश्यांनी रस्त्याच्या कडेला शेती का विकत घेऊन शेती का नाही करत?
रस्त्यावरील जमीन 50 लाख रुपये एकर आहे आणि सरकार एकेरी 32 लाख देत आहे आमच्या सुपीक जमिनीची किंमत 32 लाख समृध्दी महामार्ग ला कोटीने पैसे आलेत
@@pradeeppatilmusale मग कोटीने पैसे पाहिजेत का?
आम्ही पण नांदेडचेच शेतकरी भोकर मतदारसंघातलेच आम्हाला महामार्ग हवा आहे..
हे जे विरोध करत आहेत हे फक्त चार दोन कायमस्वरूपी विरोधक आहेत..
तुम्हाला हवा असेल सुपीक जमिनी नाहीत तुमच्या आणि मोबदला एकदम कमी दिला जाणार आहे 80 ऐवजी 32 लाख हे पण चूक आहे
❤ शक्तीपीठ महामार्ग
फडणवीस यांनी पहिलेपासून deal केले आहे, त्यांच्या लोकांनी पैसे अडकवले आहेत, ते हा रस्ता ताकदीने पूर्णत्वास नेतील
खूप मस्त
सतेज पाटील याने पाळलेले कार्यकर्ते 😂 हद्दवाढ रोखून वाट लावली आता हे करतोय 😂
ह्या लोकाना रोड नकोय?
भाऊ, दर वर्षी कर्ज माफी मिळवता आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या कामात अडथळे आणता...लाज वाटली पाहिजे....काही नाही, जास्त पैसे हवे असतात म्हणून ही सगळी नाटके.
Kiv yete tumchya budhichi
tu aadhi sheti krto ka? jar jamin supik asel tr mg krta ka
@@adityaminde8085 तुम्ही किंवा तुमच्या घरातील लोक कोणी दुसरा व्यवसाय करता का असे मी विचारत नाही. भाऊ, कुठच्याही प्रकल्प मध्ये शेत जमीन किंवा इतर मालमत्ता जाते तेव्हा त्या समोर चांगला पैसा दिला जातो. केवळ विरोधासाठी विरोध करू नका...
यात आपले सर्वच लोकांचे नुकसान आहे.
@@balasahebmane5131 माझ्या बाकी कॉमेंट वाचा
कुणी दिली दरवर्षी कर्ज माफी आणि कुणी घेतली ते पण सांगा ज्यांनी कर्जमाफी केली त्यांना शेत मालाला भाव पण दयायला सांगा म्हणजे दरवर्षी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला नको तुमच्या म्हणण्यानुसार 🙏
आम्ही देणार
भोकर विधानसभेचे भावी जनतेच्या मनातील आमदार ❤❤
शेतकरी सरकारचं काहीही वाकडं करू शकत नाहीत सरकारला शेतकऱ्याला कसं बाजूला करायचं हे चांगलं समजतं
देशात फक्त शेतकरीच सरकारची जिरवू शकतो
@@prakashbedage9379हा तुमचा गोड गैरसमज आहे.
चांगल्या कामात अडचण आणणे अशा लोकांची कीव येते आतापर्यंत हे असेच झाले आहे म्हणून आपण मागे पडत आहोत
आपण मागे पडलेलो नाही तुमच्या मुळे इथून पुढे मागे पडमार आहोत .
धा.. BJP ले मत
जय श्रीराम BJP जय हो
Rastha chahiye shaktipeeth marg chahiye
Shaktipeeth nakki vhava
Devendra Fadnavis ला माहीत नाही का, महाराष्ट्र ची शेत जमीन वेगळी आणि उत्तर प्रदेश चा प्रदेश वेगळा आहे! इथले small आणि medium शेतकरी ला शेती पाहते survival साठी. शेत मालाला भाव देत नाही तर महामार्ग कशासाठी करायचे? आणि आधी tourism department ला उजागर करा मग बाकीचा विचार करा! उगाचच पैसे खर्च आणि मिळवणे हाच उद्देश नसावा Maharashtra सरकारचे. लोकांचा विचार करा बाबांनो!!!!😮
मोबदला अगदी कमी दिला जातोय आणि हा रस्ता सुपीक जमिनीतून जात आहे याचा मार्ग बदलावा
माझ्या वावरातून न्या रस्ता कमी पडाल तर अजून देतो 😂
तुम्ही जमिन मिळवलेला नाही अगोदर जमिन विकत घ्या आणि मग रस्ता करायला जमिन द्या .
@ वडलांची २.५ एकर होती,
आता १५ एकर आहे.😊
👌🙏
विकास कामात आडथळा निर्मान करू नये जास्ता जास्त मो बदला घेण्याचे काम करावे
हे लोक म्हणत आहेत रस्ता काही कामाचा नाही.किती मूर्ख लोक आहेत हे.
एक रस्ता असताना दुसरा कशासाठी ? मुर्ख कोण हे तुम्हीच ठरवा .
शक्तिपीठ रोड झाला पाहीजे व जास्ती जास्त मोबदला देण्यात यावा
कशासाठी पाहिजे कारण सांगा?
सरकार या मार्ग द्वारे कोटीने पैसे कमावणार आहे कारण समृध्दी महामार्ग च्या केवळ 40% मोबदला दिला जाणार आहे
Jyanchi jamin jaat naahi aahe tyancha jasta virodh aahe😅😅
Shaktipeet mahamarg zalach pahije
Jo boltoy to nakki pawar sahebacha karykarta ahe...baki aslya lokana jyastich mahatwa sarkar ne bilkul denyachi garaj nahi..ka balasaheb mahamargat jamini gelya nahit ka...dhya ladha...yana changla mobadla milnyasathi he andolan kartayet...he cliar distay ki jya paddhatine tya daru pyayla jaychay ka man narane gadkari che nao ghetle tya warun kaltay ki yanachya manat kay ahe..
कृपया महाराष्ट्र शासनाने मोठमोठी मार्ग व मोठमोठे उद्योग व्यवसाय वाढवणे बंद करा. तसेच नविन तालुका,जिल्हा निर्माण करू नये. याच्याने महाराष्ट्रात परप्रांतीय व मुसलमान लोकांची संख्या वाढून महाराष्ट्र मराठी संस्कृतीची ग्रामीण,शहरातून अधोगती होत आहे. सर्व व्यवसाय व जमीनी प्रगती नावाने गुजराथी,मारवाडी,भैया, इतर परप्रांतीय गिळंकृत करून मराठी लोक देशोधडीला लागला आहे. कृपया महाराष्ट्रातील व्यवसाय, नोकरी फक्त मराठी लोकांना असावेत. तसेच महाराष्ट्रत परप्रांतीयांना मतदान हक्क देण्यात येऊ नये. सर्व व्यवहार संस्कृत ,मराठी भाषेत सक्तीने करावा. इंग्रजी शाळा बंदच कराव्यात. मराठी, संस्कृत भाषेत शिक्षण देण्याचे सक्तीचे करावे. जय सनातन धर्म हर हर महादेव जय विठ्ठल रूखमाई जय सनातन धर्म ,संत ज्ञानेश्वर नामदेव महाराज, तुकाराम महाराज ,रामदास स्वामी व इतर संत मंडळीना वंदन, जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराजा ,जय स्वातंत्र्यवीर सावरकर, जर पृथ्वीराज चव्हाण जयमहाराणा प्रताप ,जय महाराष्ट्र जय भारत
अगदी बरोबर कारखाने काढून पर्यावरणाची वाट लागते मग पाऊस कमी येतो आणि मग दुष्काळ .
Marg ha zalach pahije
Kashala Pahije?
पैसा भरपूर मिळणार आहे पण काही भागात जमिनी खूपच चांगल्या बागायती आहेत बागायती जमिनी ना दर जास्त देऊन मार्ग काढावा
@@13_46s_albi तीन वर्षाचे उत्पन्न तपासूनच रेट द्यावा ...
Naglur goa 1 road ahe tyalach mota road karava.
Sarkar ne sarv jamin ghyavi aani rastech banvave jo denar nahi tyla Valmik kadun sampun takave purn Maharashtra madhe mati disalich nahi pahije fakt road ch disle pahijat
आणि रस्त्यावर बाभळी उगवू द्याम
आगोदर नेते महामार्गावर जमिनी घेतात आणि रस्ता तेथुन नेहतात व अमाप पैसा लाटतात
काही मुर्खांना हे समजत नाही
Jay shaktipit
Vicsa houdaa
Shakti pith maha marg zala tar Shakti pithachya maha marga jav Lil supine ani bagayati Jamin shetkari paishyachya lobha payi vukun takatil ani shetakari desho dhadila lagtil aj paryant jevade prakalp zalet tya prakalpa jya shetakaryani jamini dilya tyanchi kay halat zali ahe ti bagha
Raste pakisthanat karaichhe ka bawlat kuthle
महामार्ग रद्द झालाच पाहिजे
Setakaranho khup sare paise ghya aani banket fix thewa monty incom midel tumhala setichi kahi gauntee nahi aaj pikel udya piknar nahi pn fix che paise life time paise midtil .jivn sukhi jail
तु पैसे देऊन गु खा मग त्या पैसाचा
@dhanajaykolhapur tuch potabharun kha.aani roj tech kha
शेती विकून गोवा जाच दारू प्याला
Hume na flat chahiye na paisa hamari jamin hamara jamir
पैसे sampatil jameen poshan karte.
HIGHWAYS ARE ENOUGH IN MAHARASHTRA. HIGHWAYS ARE BUILT AT THE COST OF LAND OF LOCAL PEOPLE. . DISPLACEMENT, ACCIDENTS, TREE CUTTING, TOLL TAX ETC COME ALONG WITH IT. SO ENOUGH IS ENOUGH.
शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे
रद्द तर होणार नाही मात्र पुर्णत्वास जरूर येईल.
Are dadano jamini deuo naka
100 रूपय ची कीमत 50 वर्षाखा एक 1 लाखा सारखी होती त्याच प्रमाणे 10 कोटी जरी भेले तर 20 वर्षां ने 10 लाखा सारखे वाटणार आहें
Fadnvis ha tar vishwas karnya laik nashi ha tar khote nolnyat maahi jhala aahe jya pramane midi aani shaha jase.khote bolat hote tech kaam aata fadnvis karit aahe.
Rasta zalach pahije.....
Rasta zala tar export wadhel....
Marathwada jar exporting hub banat asel tar virodh kashyala.....
Tya CM la sanga mala pan akkal paja live tyala sangto akkal konala ahe te smjel jagala live krun bolu mhana.tyanch dream satta and satte tun paisa evdhch dream aste politics lokanch
देवू नका जमीन... काही विकास वगेरे होत नाही रस्ता केल्याने.. विकास तेंव्हाच होतो जेंव्हा रस्ता बंदर आणि उद्योग केंद्र जोडतो.. कोल्हापूर मधे कुठलं बंदर नाही ना हा रस्ता कुठल्या मोठ्या शहरांना जोडतो .. आहे त्या रस्त्यावर गाड्या नसतात.. हा फक्त पैसे खायचा महामार्ग आहे
किती अज्ञानी आहात तुम्ही.
नेते आणि काॅन्टरॅक्टर मालामाल होणार
Illigal ahe shaktipeeth marg krta yeto n marg pan tyala rules ahet te CM la smjt nahi faltu pana chalu ahe fakt provision kay aste klte ka mhna
मराठा समा जाने जमीन देऊ नये....
आणि ज्यांची जमीन जाईल त्यांना
OBC certificate ध्यावे
मराठा नेत्यांनी हडपलेल्या जमिनी पर्यायी मिळाल्या तर योग्य होईल 🎉
मराठा समा जाने जमीन देऊ नये....
आणि ज्यांची जमीन जाईल त्यांना
OBC certificate ध्यावे
मराठा नेत्यांनी हडपलेल्या जमिनी पर्यायी मिळाल्या तर योग्य होईल 🎉
मराठा समा जाने जमीन देऊ नये....
आणि ज्यांची जमीन जाईल त्यांना
OBC certificate ध्यावे
मराठा नेत्यांनी हडपलेल्या जमिनी पर्यायी मिळाल्या तर योग्य होईल 🎉
मराठा समा जाने जमीन देऊ नये....
आणि ज्यांची जमीन जाईल त्यांना
OBC certificate ध्यावे
मराठा नेत्यांनी हडपलेल्या जमिनी पर्यायी मिळाल्या तर योग्य होईल 🎉
मराठा समा जाने जमीन देऊ नये....
आणि ज्यांची जमीन जाईल त्यांना
OBC certificate ध्यावे
Gpp bulya😂😂
मराठा समा जाने जमीन देऊ नये....
आणि ज्यांची जमीन जाईल त्यांना
OBC certificate ध्यावे
मराठा नेत्यांनी हडपलेल्या जमिनी पर्यायी मिळाल्या तर योग्य होईल 🎉
जन्मापासुन मूर्ख आहेस की हल्ली झाला आहेस?