Shaktipith Highway : शक्तिपीठ महामार्गावरून राजकारण तापलं, Ashok Chavan यांचाही विरोध, कारण काय?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #shaktipithhighway #ashokchavan #bjp
शक्तिपीठ महामार्गाला जमिनी देण्यास नांदेड मधील शेतकऱ्यांनी विरोध केला..
शक्तिपीठ महामार्गाला माझाही विरोध आहे, जी शेतकऱ्यांच जे मत आहे तेच माझं मत आहे, असं चव्हाण म्हणाले
काही पर्याय उपलब्ध आहेत का हे पहावं लागेल असं खासदार अशोक चव्हाण म्हणाले.
मी शेतकऱ्यांना तसेच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
साहेब खरचं आहे शक्ती पिठ हा रस्ता नाही झाला पाहिजे... शेतकऱ्यांच्या पाठीशी रहा साहेब!
शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे परभणी जिल्हा नांदेड जिल्हा रद्द झालाच पाहिजे अशोकराव चव्हाण यांच्या आश्वासन आहे
या महामार्गाला मोठ्या ५० ६० येकर शेती असलेल्या शेतकऱ्यांचा विरोध होत आहे...महामार्ग नांदेड मधून जाईल तर गरीब शेतकऱ्यांना , मंजुराणा , रोजगार मिळेल , नांदेड च्या विकासात वाढ होईल
nahi honar
ह्यांचा विरोध आहे.पण त्यांना गुलामा सारखे चूपचाप राहव लागत आहे
हा महामार्ग कंधार मधून गेला च पाहिजे...स्वातंत्र्यापासून कोणताच विकास झाला नाही...नाही तर आम्हाला नांदेड जिल्ह्यातून काढून उदगीर जिह्या मध्ये टाका
स्वतः तर काही विकास केला नाही...विकास येत आहे तर होऊ द्यायचा नाही....आमच्या कंधार लोह्याला अंधार आहे कोणताच विकास नाही.. प्रतापराव चिखलीकर यांना विनंती आहे हा महामार्ग कंधार मधून घेऊन जावावा यासाठी प्रयत्न करावे
कंधार तालुक्याला अजूनही अंधार च आहे...आमदार चिखलीकर साहेब यांना विनंती आहे हा महामार्ग कंधार मधून जावावा यासाठी प्रयत्न करावेत...अशी संधी १०० वर्षातून एखदा येते अशी संधी जाऊ देऊ नका Plz
शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे
Saheb hi Hon. deva bhau chi bjp aahe ithe development che project la virodh nai karava lagt😂😂😂😅
शक्तीपीठ मार्गाला जाहीर पाठिंबा 🎉
Alingment बदलून वाट लावू नका तुमच्या शैक्षणिक संस्था जवळून घालवून 😂
101cr par km waha Kay sonya cha road badat ahet ka Ani paisa kon denar janta ka toll pasun wasuli karun ahe te pan jamin viknar lok gujratya la