आम्हाला नऊ ते साडेनऊ हजार रुपये भाव बांधून देत असेल तर आम्ही लगेच लागवड करायला तयार आहे शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका अगोदरच शेतकरी परेशान आहे आणि त्यात तुम्ही असे काही थोतांड सांगू नका
तीन महिन्यात 20 लाख उत्पादन तुझ्या बापाने लावली होती एरंडी. मी दहा वर्षापासून एरंडी पिक लावतो. त्याचा कालावधी आठ ते दहा महिने आहे. भाऊ जास्तीत जास्त 3000 ते 4000 मिळतो
किती उत्पन्न होते त्याला किती खर्च करावे लागते ते फक्त शेतकऱ्यालाच माहित आहे आतापासून कधीच लागला नाही 9000 भाव 4:30 हजारांमध्ये विकली 9000 आणि घशाला कमी 50 क्विंटल देतो
मी गुजरात मध्ये राहतो, जे माहिती सांगितली ती ठीक आहे, develop market आहे ईथे maal ikde विकले जाऊ शकते, ब्रोकर direct शेतीतून माल घेतो cash मध्ये, महाराष्ट्र मध्ये market नाही thar gujraat madhe विकू शकतो, kalol,Vadodara, Mehsana big मार्केट, avg price 55 per kg , gch 8 ,9, बेस्ट variety
पहिले भाव 9000 रुपये सांगतात नंतर 6000 रुपये गुजरात मध्ये सांगतात आणि मी स्वतः एरंडी लावली त्याला धमंगवच्या व्यापाऱ्यांनी 4100 रुपये भाव मिळाला.आता हे हेडिंग मध्ये ऐकरी 1 लाख रुपये कसे होतात हे समजत नाही त्यांच्या सांगण्या प्रमाणे 10 क्विंटल जरी पिकली तरी फक्त 40000 रुपयाचं उत्पन्न होते काढण्यासाठी मशीन पाहिजे 600 रुपये प्रति क्विंटल खर्च काढायचा येतो हे कुणी सांगत नाही.शेतकऱ्यांना फसवू नका आधीच तो आर्थिक अडचणीत आहे पाहिले घेणाऱ्यांची माहिती आणि भाव सांगा आणि नंतर व्हिडिओ तयार करा
माझ्या कड़े दोन वर्ष झाले पीक आहे ऐरंडी चे चागल्या प्रकारे पूरतय मला 11000 भाव आहे त्याला या वर्षी आठ कुंठल माधी झाली नर झाला 7 कुंटल झाला नराला 6900 भाव आहे ऐकरी एक लाख पन्नास हजार झाले खर्च तिस हजार झाला आमच्या गावात खूप शेतकर्यानी लावले आहेत चांगल्या प्रकारे उत्पान मिळते
th-cam.com/video/lkOS9OkoLYc/w-d-xo.html
पंजाबराव डख कोण आहेत ,माहिती ऐकून वाटेल तुम्हाला आश्चर्य!!
👍👍
Pppppppppppr by
Bhasen jast mahiti kami
खुप चांगली माहिती दिली आहे.आपन एक विषय समोर ठेवला आहे.त्याची माहिती देऊन तुम्ही उत्साह वाढवला धन्यवाद
Thank You Sir
आम्हाला नऊ ते साडेनऊ हजार रुपये भाव बांधून देत असेल तर आम्ही लगेच लागवड करायला तयार आहे शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका अगोदरच शेतकरी परेशान आहे आणि त्यात तुम्ही असे काही थोतांड सांगू नका
Five thousand rupees per 100kg bhav melal
50 रु किलो भाव आहे एकरी 10 क्विंटल उत्पादन मिळाले तर 1000 kg x 50 = 50000 रु मिळतील
अगदी बरोबर ताई.
@माझी शेती माझा 7/12 पब❤❤
गुजरात देश आहे 😝😝😝😝
काही पण सांगून शेतकऱ्यांची दिशाभुल करु नका लागवड काढणी निंदनी फवारणी मशीन नांगरणी हा खर्च कुठे गेला एकतर शेतकरी परेशान आहे
Barobar boltat tumhi😅😅😅
विक्रीसाठी माहित नाही बाकी माहीती छान दिली सर नमस्कार
तीन महिन्यात 20 लाख उत्पादन तुझ्या बापाने लावली होती एरंडी.
मी दहा वर्षापासून एरंडी पिक लावतो. त्याचा कालावधी आठ ते दहा महिने आहे.
भाऊ जास्तीत जास्त 3000 ते 4000 मिळतो
बरोबर भाऊ
आम्ही कपनीच बियाने लावतो तर ते बियाने कपनी वापस घेत ११००० हजारे परत घेत मादी व नर बाहेर विकाव लागते ६००० हजारन
बरोबर आहे गप्पा हाणतात हे
Khup Chan Sir!!
बियाणे चांगल्या प्रतीचे वापरा ,मादी एरंडी बियांना खूप जास्त रेट भेटतो आणि नर बियांना कमी रेट असतो!!
किती उत्पन्न होते त्याला किती खर्च करावे लागते ते फक्त शेतकऱ्यालाच माहित आहे आतापासून कधीच लागला नाही 9000 भाव 4:30 हजारांमध्ये विकली 9000 आणि घशाला कमी 50 क्विंटल देतो
मी गुजरात मध्ये राहतो, जे माहिती सांगितली ती ठीक आहे, develop market आहे ईथे maal ikde विकले जाऊ शकते, ब्रोकर direct शेतीतून माल घेतो cash मध्ये, महाराष्ट्र मध्ये market नाही thar gujraat madhe विकू शकतो, kalol,Vadodara, Mehsana big मार्केट, avg price 55 per kg , gch 8 ,9, बेस्ट variety
भाऊ एखाद्या शेतकऱ्याला विचारून मला बीयाण मिळेल का
@@Chandrakantkekane easily available at seed centre across GUJ,, 2 kag bag 425 rs.GCH 8 variety
Res sir 🙏🙏
Sub sir yache Market sanga , ami lgech karu shkto.
Tq 🙏
आमच्या घराच्या बाजूला पण येतो भरपूर आहे रानात पण भरपूर आहे तो चालेल का
Harvest कसे तयार करायचे
Apla krishi mantri zopla ka
भावाचे हम्मी पत्र देत आसेल तर लगेच दहा एकर येरंडी लावतो पाणी देऊन चागले ऊत्पन काढू
Maharastratil shetkaryana aadhi yerandi pik vikanyasathi market uplabdh karun dya ki ho saheb
हे सगळ बरोबर आहे पण विदर्भात मार्केट नाही. त्यामुळे हे सर्व व्यर्थ आहे.
पहिले भाव 9000 रुपये सांगतात नंतर 6000 रुपये गुजरात मध्ये सांगतात आणि मी स्वतः एरंडी लावली त्याला धमंगवच्या व्यापाऱ्यांनी 4100 रुपये भाव मिळाला.आता हे हेडिंग मध्ये ऐकरी 1 लाख रुपये कसे होतात हे समजत नाही त्यांच्या सांगण्या प्रमाणे 10 क्विंटल जरी पिकली तरी फक्त 40000 रुपयाचं उत्पन्न होते काढण्यासाठी मशीन पाहिजे 600 रुपये प्रति क्विंटल खर्च काढायचा येतो हे कुणी सांगत नाही.शेतकऱ्यांना फसवू नका आधीच तो आर्थिक अडचणीत आहे पाहिले घेणाऱ्यांची माहिती आणि भाव सांगा आणि नंतर व्हिडिओ तयार करा
Ganesh sir uttam mahiti dili 😅
Thank You Sir 😅
जय श्री राम शेतकरी लागवड करण्यास तयार आहे. फिक्स भाव ठरवून दया. जय श्री राम🎉🎉
Five thousand rupees per qettal
Very nice information this is really useful for farmer
लाऊ नका भरपूर आळी लागते लावायला पुरत नाही मी लावली होती
Chaan.mahiti
Thank You Sir
Biyana 300rs kg milatay manun sagata ani amacha kadunu kon 650rs kg getoy sahab?
बियाणे कुठे मिळेल
माझी चार एकर शेती तुम्हाला देतो लाईट पाणी ची सोय करतो तुम्ही मला काय देतील
बियाणे कुठे उपलब्ध मदत बियाण्यासाठी
महाराष्ट्रात लागवड केल्यावर विकायला गुजरातला न्यायचं का? शेतकऱ्याला एवढं जमत असत तर आत्तापर्यंत सगळ्यांनी लागवड केली असती sir 🙏
Apla address Ani number patva
Bababr ahe
काही शेतकरी हया पिकाचा कलावधी 8_9 महिने सांगतात,नक्की सांगा
एरंडीचा भाव बांधून देण्यास तयार असाल आणि खरेदीची हमी देणार असाल तर आम्ही मोठया प्रमाणात एरंडी लागवड करण्यास तयार आहोत, कळवा
Direct ऍग्रिमेंट करणाऱ्या काही कंपन्या आहेत ऑनलाईन सर्च केले तर माहिती मिळेल
Bandh rahile nahit Ki wadhle...yewdhech Ki he pick mage padle...
Thank You sir
तुम्ही किती उत्पन्न कडवे आहे ते सांगा एकदम वाईट आहे
लाल एरंडी कि काळीएरंडी
हाव रे थापा....
गुजरात हा भारतातला सगळ्यात मोठा उत्पादन घेणारा देश आहे वा रे पट्ट्या काय बोलतोय कळतंय का तुला
He khar ahe mi pahiliy sheti gurat la
Gujrat
खुप लोक लावतात सर गुजरात व राजस्थान येथे भाव मिळेल का.
ho
Market khuthe aahe
महाराट्रात कोठे खरेदी केली जाते
महाराष्ट्रात मुंबई वसई येथे जास्तीत जास्त एरंडी बी खरेदी केली जाते
Tumi kiti. Te sangaimandarine
Thank You Sir
shahjan...mugni....shevga....agdi...changl...!!!
Sir call mi nice dp
hi
😢बिताने कुठे भेजते सागा
खर्च 300 कसा हेसांगा हा भाव एकस्पोर्ट वालेचा आहे शेतकऱ्यांना नाही
me...prayatn..kyela...hota...bandhavr...yeta....pan
shyetat...lavlyaver...virus...yeto?
नंबर द्या तुमचा
वारेवा शाहाना मारगदरशन
पिकं कोणतीही घ्यायला अवघड नाही. महत्त्वाचा प्रॉब्लेम भाव आहे. उत्पन्न तर शेतकरी चांगल्या पद्धतीने घेतातच.
माझ्या कड़े दोन वर्ष झाले पीक आहे ऐरंडी चे चागल्या प्रकारे पूरतय मला 11000 भाव आहे त्याला या वर्षी आठ कुंठल माधी झाली नर झाला 7 कुंटल झाला नराला 6900 भाव आहे ऐकरी एक लाख पन्नास हजार झाले खर्च तिस हजार झाला आमच्या गावात खूप शेतकर्यानी लावले आहेत चांगल्या प्रकारे उत्पान मिळते
Thank You Sir!!आपण कोणती Variety लागवड करता आणि आपल्या गावाचे नाव सांगा सर ,इतर शेतकऱ्यांना फायदा होईल
@@hitechmarathinew जि जालना ता मंठा। गांव हेलस
बियाणे मिळेल का
आपण यानाच एरंडी विकू कारण त्यांना 11000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे मी 9000 रुपया प्रमाणे देतो बाकी 2000 रुपये तुम्ही ठेवा@@dattapawar6154
Mi at.peth dist.nashik yethe rahato tar amhi yarandi kuthe vikavi
महाराष्ट्रात मुंबई वसई येथे जास्तीत जास्त एरंडी बी खरेदी केली जाते
माहिती मध्ये गडबड आहे
बीया कुठे विकतात
Market madhe
हु किती तरी थापा मारतोय लका
२० एकर यात २० लाख झालै तरी सर्व एरंडीचे करतील
आमच्याकडे एरंडी आहे घेता का नऊ हजार रुपये क्विंटल ने
5000ne ghau
कंपनी ॲग्रिमेंट करील काय तेही कळवा.
Online Search kara Sir
या एरंडीचेबीज कुठे मिळेल
मार्केट मध्ये बरेच वाण उपलब्ध आहेत
बाजार कुठे आहे
काही पनसागतोयभाऊ
ज्याने माहिती सांगितली त्याने विकत घेतली तर मी 16 एकर लावतो भाव 9000 रुपये पाहिजे
गुजरात हे भारताती राज्य आहे देश नाही
उत्कृष्ट बियाणे कोणते
30र kilo
फक्त 300 रूपये खर्च शक्यच नाही.
सर बियाणे कुठे मिळेल आणि ऑगस्ट मध्ये लागवड केलीली चालेल का❓
बियाणे दुकानात भेटते किंवा जे शेतकरी लागवड करतात डायरेक्ट त्यांच्या कडून खरेदी करू शकता
,10000,रु सभी भाव असाल तर आमी अरंडी लावनार
फळांचे नाव एरंड म्हण खरी आहे...कोणी भाव देत नाही
Market kay vyapari
Arandi 5000quttal ne kharedi
Thank you sir
30-35 rs kilo
तुम्ही यरंडीची शेती करता का ? का फक्त व्हीडी ओ बनवता
Thank you sir
Erandel tell piyun adhi pót SAP kar mhnje kharimati desi
लावगड कोनती पध्दति व आतर किती
या मुर्खात जमीन वगैरे काही नाही हा नुसता लोकांना बावळ्या भरतो काही ऐकू नका
एकरी ३०० रू खर्च 😀😃 स्वतःचा फायद्या सठी काहितरी सांगु नका बियान विकायचं दुकान आहे??
एरंडोल आळया लागतात विलाज सागां
नमस्कार सर
एरंडी वर्ती अळी हि पतंगा पासून पडते,प्रकाश सापळे लागवडीच्या पहिल्या दिवसापासून बसवल्यास अळी पडत नाही!
कोनत्या साधी फवारनी केले आळी मरते एरडी वरचे
बीन पानी ची पावसाळी पीक ची वैरायटी कोन ची लावली पाहिजे
Thank you sir !या वर्ती विस्तृत व्हीडिओ तयार करतो सर
जेवला का गरी जेवायला आहे का बघ तेल आहे का बघ नाही तर येरडी लाव 🤭🤭
तू राहायला कुठे माझ्याकडे चार एकर शेती दोघं मिळून शेती करू मग पाहू किती उत्पन्न मिळतं तुझ्या हाताने विकू काम धंदा काय नाही तुला काही करीत राहतो
बी कोठे मिळेल
Call Kara 8010692632
मुर्खा तू कधी एरंडी लावली का
हार्वेस्टिंग कसे करावे?
पूर्ण घड परिपक्कव होण्या अगोदर तोडणी करावी लागते , मादी बियांना जास्त भाव भेटतो तर नर बियांना कमी भाव भेटतो
माझ्याकडे 5 क्विंटल आहे कुणाला पाहिजे असेल तर सांगा
फोन नंबर पाठवा
भारताने निर्यात केली पाहिजे ना
लागवड कशी करावी
Tokan Padhat
@@hitechmarathinew किती बाय किती वर
@@hitechmarathinew ❤
@@hitechmarathinew विकत कोण घेणार
30 rs kg पन तेल मात्र 135 rs par ltr
Yes.
Thumbnail var 3 mahinyat 20 lakh Ani title 5 mahinyat 1 lakh khara konta ahe?
या पिकाची लागवड कशी करतात ?
6bay 4
बियाणे पाहिजे
Khot aahe sagd
साहेब हे सगळं खोत आहे कोणीही हा विडिओ बघून आपला टाइम घालऊ नका
Please do not disseminate wrong information to farmers. It's not possible. Cost of cultivation is more or less same as compared with other crops.
Thank you sir
Tumcha no
आमच्याकडे 40रू भाव आहे
कोणत्या मार्केट मध्ये विकता
तुम्ही शेतकरी लोकाना सागता मघ पहीली स्वता करा मघ जगाला ज्ञान द्या
एवढीच माहिती आहे तर मग स्वतःच करून पिके घेतली पाहिजे
Thank you Sir
Bak bak band Kara ha hedi cha
Dhanda
300रुखच बिनडोक माणूस
येडा
सर आणखी माहिती विचारायची आहे, त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर द्या.
mo no patva
😢
Kay kusal kalat ka Kay bolato tu
काय तरी सांगतो 😢
Thank you sir
Kitne tejasvi log hai yeh
Thank you sir
भाव फक्त सहा ते सात हजार आहे
बियाने उत्पादन चे भाव हमी आहे अकरा हजार
परंतू त्यामध्ये जास्त काम असते
शवशल्लवक्द्धक्षनवपवशगशपल्लन्
😅
Loss y