Eknath Shinde : उपमुख्यमंत्री म्हणतात, तिजोरीची एक चावी Sanjay Rathod कडेही देतो | Maharashtra Times
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024
- #EknathShinde #Sanjayrathod #Poharadevi
संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचं अनावर करण्यात आलं.
या कार्यक्रमात बंजारा समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा केली.
यावेळी एकनाथ शिंदेंनी नाव न घेता ठाकरे सरकारवर टीका केली.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
लिहून दिलेले भाषण तरी नीट वाचा 😂😂
देवेंद्रभो पण मुख्यमंत्री असतांना तिजोरी , चाबी , अशीच भाषणे तालुका तालुक्यात जाऊन ठोकायचे आता त्यांची कॉफी एकनाथभो करत आहेत 😆😆
म्हणजे आता संजय भाऊ आपलेच घर भरेल पैसाने समाज बसेल वाट बघत घरी, पुढील 14 पिढ्या सुखी करूण जाईल जातांना
जय सेवालाल भाऊ❤❤
राजीनामा कोणी मागितला होता ते पण भाषणामध्ये सांगा
चित्रा ताईंना सुद्धा कौतुक करायला सांगा. ताई रुसल्या आहेत.
आज दूध रुपये ५६ झाले महागाई एवढी वाढली आहे. मुलांना नोकरी नाही, रोजगार नाही त्यासाठी काय करणार????
दोन्ही हात भरून देत आहात ते का आपल्या खिशातले देतात का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब का उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मग राजीनामा मागितला होता तेंव्हा कुठे होता
विनाश काले विपरीत बुद्धि
Gaddhr ahish
चिञा वाघ कुठ आहे. नाय स्टेजवर नाही दिसत .. हा शिंदे तेव्हा सरकारमध्ये काय करत होता मग ?
येडा
अरे निवडणुकी साठी किती थापा मारता राव
Gaddaranch sarkar 👍
Tiger shindhe
समाज भाऊ सोबतच राहील
Chitra tai ch sarkar he pan sang😂😂😂
C.m saheb pn aamchya shetmalala bhav nahi ho
Only Sanjay bhau vikas mashin King 👑
Chitra tai wagh kuthe aahet aata..
सुरूवाती मुखमत्री भाषण बरी वाटली पण आता एकुन बोर होत आहे व खरा चेहरा पण कळला
फेकू,मिंधे.
राजनीतिक लोकांच्या नादी लाऊ नका
Gaddaranch sarkar....ata nivdun nahi yenar gabru..aani bhavana pn...khoke kete divs purnar ahe
Sanjay rathod nivdun yenar nhi ata
Tu kay nivadnukicha bap ahes ka
Bad politics
काय ,फेकु राहिले साहेब? जनतेला किती दिवस खोट बोलनार तुम्ही ?काहीच काम करत नाहीत तुम्ही फक्त फेका फेकी करत आहे तुम्ही?
Only shindhe
फडणवीस टरबुजे यांनी राजीनामा मागितला होता
BJP ne Sanjay rathod la gari bhasaval he visarala