नमस्कार गुरुजी तुम्ही प्रत्येक देवी-देवतांच्या माहिती अगदी छान सांगता आज गुरुपौर्णिमा आहे तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा जय मातादी जय जगदंब
गुरुवर्य भारतात रोजगार गरिब लोकांना मिळेल व.भारतदेशात चांगला पाऊसपडावा व चागलि शेती पिकावी व लोकामधे भक्ति मार्ग जागरुक वाढवावा अशी प्रार्थना देवा पाशी व जगदबे पाशी करा
Guruji namskar😊🙏 me tumhala maje guru mhanun manapasun majhi Aai kalubai la ch tumacyat pahate v ti mala tumacya marfat khup bhar-bharun gyan det ahe❤ mala tumhala n vicharta ch kahi prashan chi uttar milatat ha Aai chi krupa😊 v tumach ashirwaad Ahe🥰 tumhala manapasun guru pornimecya hardik hardik subech 😇😇🤲🙏💐😊
श्री स्वामी समर्थ
खुप छान मार्गदर्शन करता तुम्ही, फार बरं वाटलं असंच कार्य चालू रहावं
गुरु जी आपले वर कोणी काही केले जादु जादूटोणा करणी काटा केलेला असेल तर त्याच्या वरती काही तोडगा आहे का
गुरूजी कोटी कोटी नमस्कार ! तुम्ही करत असलेल्या धर्म कार्यास हार्दिक शुभेच्छा !!!
आई जगदंब
कृपया व्यापार चालण्यासाठी मंत्र सांगा 🙏🙏🌹🌹🚩🚩
गुरुजी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
🙏🙏💐
Prranam
❤ मी श्री गुरुदत्त आणि श्री स्वामी समर्थांना ही खूप आणि बाळूमामा या तिघांची पण मी खूप मनापासून प्रेम 🙏🙏🙏🙏
नमस्कार गुरुजी तुम्ही प्रत्येक देवी-देवतांच्या माहिती अगदी छान सांगता आज गुरुपौर्णिमा आहे तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा जय मातादी जय जगदंब
❤❤❤❤
कोटी कोटी नमस्कार आंधळे गुरुजी तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏
Gurudeva Koti Koti naman very very Imperative outstanding information thank you
जय जगदंबा आई अंबाबाई च्या उदोउदो 🌺👏 आई काळूबाई च्या नावाने चांगभलं 🌺👏
आंधळे सर आपल्या या कार्याला त्रिवार मानाचा मुजरा
खुप छान माहिती मिळाली गुरुजी धन्यवाद
गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजींना हार्दिक शुभेच्छा
Guruji 🙏me tumche vedio bagtey khup changli mahiti sangta. Tumcha ashirwad asudet.
जय जगदंब गुरूब्रह्म गुरुवर्य तुम्ही नवनाथपंथ यावर खुप छान माहीती सांगतली आहे धन्य वाद गुरुवर्य भाऊ अलखनीरंजन नमो आदेश
🌻 जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🌻
गुरुपौर्णिमा छ्या हार्दिक shubechha sir
Sir mala tumchya kadun khup shikayla bhetla ...kharach aaj paryant tumchya sarkha koni yevda changla shikavla nahi .....sagle nuste lokana bhulavtat❤tumhi kharch khup bhari Vidya deta...majywar tumcha ashirvaad asudya ❤
गुरुजी तुम्ही जी माहिती देता ती मला खुप मस्त वाटते जय जय जगदंब जय दुर्गे
मला तुमची माहिती व्हिडिओ खूप आवडला
धन्यवाद, जय जगदंब
सर खुपच छान माहिती दिलीत सर माझी खुपच ईच्छा आहे तुमच्या देवाला यायला आवडेल जगदबं
आदेश गूरूजी आदेश आप के चरणो मे कोटी कोटी प्रणाम
Guruji tumhi sakshat parmeshvar ahat🙏🙏🙏
खूप छान माहिती देत आहेत गुरुजी तुम्ही
गुरुवर्य भारतात रोजगार गरिब लोकांना मिळेल व.भारतदेशात चांगला पाऊसपडावा व चागलि शेती पिकावी व लोकामधे भक्ति मार्ग जागरुक वाढवावा अशी प्रार्थना देवा पाशी व जगदबे पाशी करा
आंधळे सर खूप छान माहिती देतात तुमचे खूप खूप धन्यवाद
धन्यवाद गुरूजी येडेश्वरी आई चा व्हिडीओ तयार केल्या बद्दल खुपखुप धन्यवाद
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरूजी
जय माँता जय जगदंब 🙏🙏🙏
व्यवसायासाठी सोपे व चांगले उपाय plzz सांगावे 🙏🙏🙏
नमस्कार मी योगिता सातारा जय जय जगदंब जय भवानी माता तुम्ही खूप छान माहिती सांगताय त्याबद्दल माझा तुम्हाला नमस्कार
👍 जय गुरुदेव 💐
28 तारखेच शिबिर खूप छान झालं. आनंद वाटला.
आंदळे सर प्रणाम जय जगदंब 🙏🏻🙏🏻🌹
Ram krushn Hari guruji🙏🙏
गुरू पोर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा शत शत नमन
❤❤ नमस्कार माऊली
!! जय आई आदी शक्ती आदी माया आई भवानी माता!!
जगदंब जगदंब🙏🙏 गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा सर 🙏🙏🌹
Guruji ekun samadhan watle dhanyavad guruji
🙏🙌🌹dada Aaj video pahila kuphch chan mahiti sangta .kuph chan kary krta.dada tumhala v vhinila pn maza koti koti namskar
Jay Jagdamba Guruji🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहीती देता गुरूजी. मीआकरामंगळवारचे उपवास करते शेवटचा मंगळवाराचा आधी काळुबाईला जावेलागतेका
Guruji gurupornimechyaa hardik shubechaa
Jay ho guru Dev 🙏🙏🚩🚩
Namaskar Grunion👃👃
🌹🙏जय भवानी 🙏🌹
Apratim 👍🙏🏻
Guruji namskar😊🙏 me tumhala maje guru mhanun manapasun majhi Aai kalubai la ch tumacyat pahate v ti mala tumacya marfat khup bhar-bharun gyan det ahe❤ mala tumhala n vicharta ch kahi prashan chi uttar milatat ha Aai chi krupa😊 v tumach ashirwaad Ahe🥰 tumhala manapasun guru pornimecya hardik hardik subech 😇😇🤲🙏💐😊
गुरुजी कोटी कोटी प्रणाम
प्रणाम जगदंब गुरुजी
Guruji tumhi khup chan sangata mi majhya jivanat prathamch pramanik sajjan guruji pahat ahe
गुरू पौर्णिमेचा हार्दिक शुभेच्छा
नमस्कार आंधळे गुरुजी. नमो आदेश
श्री देवी शर्वाणी वेताळ महारुद्र पंचायतन संस्थान, अडवलपाल , असनोडा गोवा.
हो खर आहे सर तुमच
Guruji tumache video vichar kup Chan aha
नमस्कार गुरुजी मला उपासनाला बसायचे आहे सातारा मध्ये कुठे आहे पुण्यात राहाते जवळ होईल
Chan vatl thulja bhvanichi mahiti ykun
जय तुळजाभवानी कुलस्वामिनी माता की जय
Jai sri swami samarth maharaj ki jai
नमस्कार गूरूजी जय जंगदंबा
गुरु जी आपन माहीती चागले प्रकारे देता
मला गुरु दीक्षा गोरख नाथा चे मत्र शाक्सात मिळाले आहे मला मार्ग मिळेल का 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Guruji video tuche Chan ahat kup chagali mahiti sagata davi baddal tumi
सर खुपचं छान माहिती दिलीत सर माझ्या ईच्छा आहे तुमच्या देवाला ययाला आवडेल जगदंबे
खूप छान माहिती आहे
Khup khup dhnyavath
जय मातादि सर
तुम्हाला ऐकून खूप छान
जय जगदंब 🙏🏻
नमस्कार गुरू जय जगदंबा आई आबाई
Jay Swami Samarth 🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌺
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी
गुरूंचा फोन नंबर हवा
मला रेणुका
आंधळे गुरुजींना मला गुरु करायचे आहे मी
जय जगदंब गुरूब्रह्म नमस्कार गुरूजी
गुरुजी माझ्या अंगात वार नाही तरी मला गुरु मंत्र घ्यावा वाटतो आणि मला आई- रेणुका माता आमचं कुलदैवत आहे मला सेवा करायची आहे भक्ती करायची आहे
आदेश श्रीपाद राजम शरणम् प्रपदधे
Chan Mahiti Giruji🎉
Namaskar guruwar
गुरूजी माझा तुम्हाला सांटगा दंडवत सुदाम काशीनाथ धोंगडे पुणे निगडी येठुण
Pranaam Gurujii
हो खर आहे सर तुमच🙏🙏🙏💐💐💐
प्रणाम सर जय जगदंब जय जगदंब 🙏🏻
चांगली माहिती देत आहेत
जय जगदंब गुरूजी
जय जय गुरुदेव
गरूजी नमस्कार,
काल तुमचा नवरात्र देवीचा यूट्युब पाहिला.खूपच छान होता. धन्यवाद
गुरूजी, आपल्या घरातल ( दिर) वारले तर वर्षभर नागनारायण बाई करावे कि नाही
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
JayJagdambaGuruji🙏🙏🙏🙏🙏
मी लातूर ला राहतो गुरुजी मला आपलं दर्शन घायचे आहे🙏🏻
ओम नमो आदेश भाऊ
जय जगदंबा माझ्या घरी दोन-तीन पिंपळाचे झाड आलेली आहे त्याचा काय त्याच्यासाठी तुम्ही काय उपाय सांगा
गुरु ला नमन प्रणाम
आशीर्वाद
🌹🌷🌺🌹🌹🌹🌷🌺
Pranam guruji 🙏🙏
गुरूजी मी तुमच्या सारख्या गुरुंचाच शोध घेत होते 🙏🙏🙏
जय जगदंब गुरूजी माझे वारे मोकळे होत नाही आहे काय कराव काही सुचत नाही आहे मी खुप परेशान आहे काही मार्ग सुचवा
Prema Pawar karad
Job lagnya sathi upay sanga guruji
Jay jagdamb
तुमचे विडिओ छान आसतेत
Khupach chhan sir 🙏
Jay jagdamb 🙏🙏
जय जगदंब जय मल्हार सर
जय जगदंब मला तुमच्याशी बोलण्याची खूप