गावी नेटवर्क चा खूप प्रॉब्लेम आहे, त्यामुळे विडिओ १ ते २ दिवस उशिरा येत आहे. त्यासाठी क्षमस्व. लवकरच यावर काहीतरी सोलुशन काढतो. तो पर्यंत समजून घ्याल हि अपेक्षा करतो.
दादा खेड दापोली चा मी आहे ...तुझें व्हिडिओ सगळे बघतो ...डाऊनलोड करून बघतो ...खूप.छान वाटत...मी राहतो बाहेर गावी मस्कत la...आपल्या गावची व्हिडिओ बघुन खूप छान वाटत...❤
गावी नेटवर्क चा खूप प्रॉब्लेम आहे, त्यामुळे विडिओ १ ते २ दिवस उशिरा येत आहे. त्यासाठी क्षमस्व. लवकरच यावर काहीतरी सोलुशन काढतो. तो पर्यंत समजून घ्याल हि अपेक्षा करतो.
वायफाय घे भाऊ
Chalel Avinash bhau....video yet aahet te important
@@HindustaniBhau-xp4sx Wifi System नाही आहे.
Me pan Karbhatale gavi jate tevha khup network issue asto
@@KokankarAvinash ओके
Ek no, Back to village, Now full on masti, dhammal
Thank you
बाहेर गावी असल्यामुळे खूप गावची ओढ असते दादा...तुझें व्हिडिओ बघुन अस वाटत की मीच आहे माझ्या गावी ...खूप खूप धन्यवाद दादा❤
Thank you so much.
Khup Chan video 👌❤
धन्यवाद
खूप छान 👌 गावी जाताना आणि गाव हे विडीयो जास्त जास्त आवडतात गावची ओढ असते म्हणून 👌 👌
Thank you
Tuzya travelling experience ne aamhich pravas karto aahe asa vatate,khup chhan video 👍😍
Thank you.
Asach pudhe ja 🙏👍😊
Yes it's amzing feeling which give Village happiness to us
दादा खेड दापोली चा मी आहे ...तुझें व्हिडिओ सगळे बघतो ...डाऊनलोड करून बघतो ...खूप.छान वाटत...मी राहतो बाहेर गावी मस्कत la...आपल्या गावची व्हिडिओ बघुन खूप छान वाटत...❤
Thank you so much.
मस्त 👌👌विडिओ आहेत दादा तूझ्या
धन्यवाद
Kharokharach khoopach chhan🎉👍❤❤
Thank you.
Khup cchan
Thank you
Very nice video
Thanks
गावी जाताना खूप आनंद होतो पण जेव्हा परतीचा प्रवास करायची वेळ येते
तेव्हा मात्र मनात थोडीफार खंत असते
हो हे नेहमीच झालेय..जरी मी गावी महिन्यातून एक दोनदा गेलो तरी निघताना नको वाटे.
खुपच मस्त
Khup chhan video 👍🚩
गावाकडचे व्हिडिओ बघायला आतुरतेने वाट पाहत असतो ❤
धन्यवाद ❣️
Nice video
धन्यवाद
Mast video 😍❤️♥️💟
Thanks 🤗
Nice
Thanks
Nice volg.Barche divsane family barobar gavi alas mst vatlala, family gavi ali sun enjoy karyla Maza yete .❤😊
हो सर्व फॅमिली सोबत असली कि धम्माल मस्ती.
Khup chan Vlog!❤
Safe journey to u all n enjoy d holiday's
Thank you so much.
Nice journey
Ek no. Dada ❤❤
Thank you.
Khoopch chan sarv aktra aalat
Thank you
Mast video dada... ❤
Thank you
गाव ते गावच असते... गावी जायच्या वेळेला अंगात एकप्रकारची ऊर्जा संचारते....
Chchan video
Wahh
धन्यवाद ❣️
Kup Enjoy kel ghavi
पुढच्या वर्षी पण अशीच मज्जा करूया
Khed❤
Nice 👍
Thank you! Cheers!
अवि दादा की जय हो व्हिडिओ टाकत जा लवखर
Thank you
Gavi maza. Hole family.
Thank you.
अवनी❤
❣️
Tai che sasar che gav konate
😊😊😊
❣️
पनवेलला शिफ्ट हो गावी जायचा-यायचा त्रास खूप कमी होईल
Absolutely right👍🎉
Best option aahe...Panvel la shift ho..
भावा ठाण्याला किती प्लॅटफॉर्म वर गाडी येते?? आणि आता गर्दी असेल काय जाताना
1st comment dada ❤
Many many thanks
AATA MUTTON PARTY 🥳🎉🎉🎉
May मधे करू मटण पार्टी
#कसबा
3Econmy not 3Ac
Avinash tuze video khup late hotat. Tase video chanach asatat. Avani mast gavi enjoy karate.
Gavi Network issue jhalay kahitari tyamule sangameshwar yethe yeun video upload karayala lagtey.....lawakarch kahitari solution kadhato mhnje video velevar upload hotil
Roha la tham Li pahije 😢
शायनिंग जास्त वाटली
अविनाश निखिल चे घर झाले आता तुझे घर होवू दे
हो. लवकरच
1st view n comment
Super
मयुरी ताईच्या मानेला काय झालय.
जियो चं नेटवर्क तर अजिबात नसतं गावी
Avinash a/c sleeper Amchi माणसे हे चांगले नाही लोक.5pat पैसे भरून ticket buk kartata. तुम्ही सुशिक्षित आहात. N sangne बरे.....रेल्वे Rpf tc फालतू आहेत
Mast video ❤👌
Thanks 🤗