खरी गोष्ट आहे आपणच आपल्या मुलांना लहान पणापासून आपले सन वार आपल्या परंपरा दाखवल्या की त्यांना बरोबर आवड निर्माण होते तूम्हा सगळ्याना होली च्या खूप खूप शुभेच्छा
सणाला सगळे गावकरी आलेत आणि गाव भरून गेला की किती भारी वाटते. माहोलच वेगळा होऊन जातो.शिमगोत्सव व्हिडिओज ची खूप आतुरतेने वाट पाहतोय.ट्रेन चा प्रवास म्हणजे अंगाला त्रास नाई.
मुलांना लहानपणापासूनच गावची ओढ लावली पाहिजे. तू ही ओढ अवनी ला लहानपणापासून लावतोस ही फार चांगली गोष्ट आहे.. एकदा तुझ्या गावाला यायला पाहिजे.तू जेंव्हा असशील तेंव्हा.
Avinash happy holi. Video very nice thanks❤🌹🙏 for sharing. Amhi kadhich holi chukvli nahi Ratnagiri chi he aajari padale ani amhi jaga vikun takli and he sudhaaa gele. Tuza video bagun dolyatun pani aale time maza mumbai la nahi. Aata me mulakade Vrindavan-Marhura aste tikadchi Holichi majja kai mothi aste Happy Holi tuzya family la. 😊
खुप दिवसांनी कोकण रेल्वे चां प्रवास बघितलं आहे दिवसा लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये 🌴👌 आम्हाला काय ट्रेन चां फायदा नाहीं आहे , राजापुर स्टेशन ते राजापुर डेपो 20 किलोमिटर अंतरावर आहे खूप आम्हाला लांब पडत, आमच्या लगझरी बस आहे dayrek गावात गाडी जाते 👍 आम्हाला बस प्रवास परवडते , बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता अवनी खूष झाली आहे गावी आल्यावर , बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता, असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🌴👌👍🙏
दादा होळीच्या आणी शिमगोत्सव च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा अवनी कडे विशेष लक्ष द्यावे लागेल ईकडे तिकडे पळते गावाकडे मोकळं वातावरण आहे स्वच्छंद फिरते सुंदर वातावरण आहे उन्हात फिरून देऊ नका काळजी घ्या गावाकडे व्हिडिओ
खरी गोष्ट आहे आपणच आपल्या मुलांना लहान पणापासून आपले सन वार आपल्या परंपरा दाखवल्या की त्यांना बरोबर आवड निर्माण होते तूम्हा सगळ्याना होली च्या खूप खूप शुभेच्छा
Abhi rajwada khoob Sundar aahe
अवनी गावाला गेली खूप मस्त वाटलं बघायला आजी कशी पटकन धावत आली अवनीला घ्यायला आजीचं प्रेम
लहान मुलांना आतापासूनच गावची ओढ लावली तर खुप छान
एक नंबर ब्लॉग, सगळी फॅमिली गावाकडे आली शिमग्यासाठी, आता खूप मजा येणार, प्रवास पण खूप छान झाला 👌👌👌
सणाला सगळे गावकरी आलेत आणि गाव भरून गेला की किती भारी वाटते. माहोलच वेगळा होऊन जातो.शिमगोत्सव व्हिडिओज ची खूप आतुरतेने वाट पाहतोय.ट्रेन चा प्रवास म्हणजे अंगाला त्रास नाई.
मस्त आहे विडीओ आणि कोकणातली शिमगाची परंपरा खूप छान आहे.
Holichya hardik subecchya 🙏🙏
Khup chhan vlog. Happy holi. Khara aahe mulana gaav kaay astye tye dakhavla pahijye. Tarach tyana gaavachi olakh hoil. Avni khup chhan ramli aahe. Ashech chhan chhan video takat ja. Khup mastach
गाव विसरून आणि परंपरा विसरून चालणार नाही कारण आपणच त्याचे जतन कर्ते आहोत🙏🌴❤️🔥
खुप छान विडियो अवनी.गावी आली का खुप खुश दिसते तुझे घर सुंदर आहे
Aaj holichya khup sarya shubhecha❤❤
मुलांना लहानपणापासूनच गावची ओढ लावली पाहिजे. तू ही ओढ अवनी ला लहानपणापासून लावतोस ही फार चांगली गोष्ट आहे.. एकदा तुझ्या गावाला यायला पाहिजे.तू जेंव्हा असशील तेंव्हा.
Love to see gavaakadachi video
गावाकडचे व्हिडीओ खूप छान असतात.❤❤❤
Ahvnee is very happy with her Ahjee
एक नंबर विडिओ खरे आहे मुलांना पण गावची ओढ लागली पाहिजे तरच गावचे गावपन टिकणार ओढ कोकणची
Mast vedio
होळी च्या हार्दिक शुभेच्छा 🎉
खूप छान
Avani cute little Angel love u 😘😘
Karan aapal matich ghar he.....ek no bhava 👍😊👌
जय हो अवि दादा की ❤❤ happy holi
Kevadhi mothi jhali Aavani 👌👌😘
Khup chan Vlog!❤
Bhari 1 no
चिपळूण माझे माहेर आले, छान वाटले बघून,
ओढ आपल्या मातीची आपल्या कोकण ची ❤
masth video
होळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐 ❤
अगला स्टेशन संगमेश्वर 👍👍❤
मज्जा करा👍👍👍🙏
छान छान छान विडीओ दादा
Nice video
EK NMBER VIDEO HAPPY HOLI❤❤❤❤❤
Dada tula aani tuzya familyla Holichya hardik shubhechhya... Happy holi...
Hi I am Dr pujari Suresh from Sangli I like your video best of luck my brother.
कोंकण रेल्वे चा व्हिडिओ छान होता आता होळीचा व्हिडिओ पण पाठव
खूप छान👏✊👍
Khoop majja kara 🥳
Dada❤❤❤
मस्त 👌👌
AVANI MAST MHANALI "WOW" APLYA HAKKACHYA GHARAT POHACHLI....
एवढ्या श्या lahan muli cha अंतरात्मा तृप्त झाला aplya हक्काच्या gharat....मोठेपणी असेल हे तिचे maher....
आता पावसात ट्रेन ने प्रवास कर आणि मॉन्सून व्हिडिओ अपलोड कर...बरेच जण बघतात आणि अशा व्हिडिओज खूप लाईक करतात लोक
Happy Holi
Happy holi. Enjoy with family n friends.
Mast dada ❤❤❤
Nice think Avinash
छान आहे घरं
Rajwada khoob Sundar aahe Abhi
Mayuri hatti sarki diste
Mast
Avinash happy holi. Video very nice thanks❤🌹🙏 for sharing. Amhi kadhich holi chukvli nahi Ratnagiri chi he aajari padale ani amhi jaga vikun takli and he sudhaaa gele. Tuza video bagun dolyatun pani aale time maza mumbai la nahi. Aata me mulakade Vrindavan-Marhura aste tikadchi Holichi majja kai mothi aste
Happy Holi tuzya family la. 😊
Happy Holi dada and to all family
🙏👌
Superb video...Common man life..
❤
तुमच घर सुंदर आहे,
Happy Holi❤
खुप दिवसांनी कोकण रेल्वे चां प्रवास बघितलं आहे दिवसा लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये 🌴👌 आम्हाला काय ट्रेन चां फायदा नाहीं आहे , राजापुर स्टेशन ते राजापुर डेपो 20 किलोमिटर अंतरावर आहे खूप आम्हाला लांब पडत, आमच्या लगझरी बस आहे dayrek गावात गाडी जाते 👍 आम्हाला बस प्रवास परवडते , बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता अवनी खूष झाली आहे गावी आल्यावर , बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता, असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🌴👌👍🙏
lucky family to have a house in kokan
Mast,❤
लै भारी वाटलं .... भाऊ फूडचे व्हिडीओ लवकर पाठवा 🙏
Sundar Vlog aahe ❤
❤♥️❣️♥️
❤🙏👌
दादा होळीच्या आणी शिमगोत्सव च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा अवनी कडे विशेष लक्ष द्यावे लागेल ईकडे तिकडे पळते गावाकडे मोकळं वातावरण आहे स्वच्छंद फिरते सुंदर वातावरण आहे उन्हात फिरून देऊ नका काळजी घ्या गावाकडे व्हिडिओ
Mast 👌❤
Happy Holi to all of you.
Beautiful vlog❤
Nice volg 😊❤
duperi 2 cha unhat aaji ghyalaya ali
👍👍👍👌👌👌❤❤❤
1 divas jarur tu swatachi gadi ghevun jashil Avinash mazya yach tula subebhecha aahet bhava mala te baghayacha aahe
❤
Zadakhali jamin banvun ghe mhanje dupri, sandhyakali mast haveshi zopta yeil
Swatela ka chakrmani manta are kokan khup power full aahe
Swara chi kimat swata kami karta ani kokan la badnam karta
भावा mangav वरुण खेड मध्ये पण thambte गाडी
❤❤❤❤❤
Kolssha war kutli train kokan madhe yet hoti
Avinash sarv changle ahe gavcha Ghar changle bandha bharpur jaga ahe
होळी आणि शिमग्याच्या शुभेच्छा, आमच्या कडे चतुर्थी chya दिवशी पालखी येते,
Dada Sangameshwar made konta gav mi pan Sangameshwar madlach # कळंबस्ते madla
तुम्ही गाव वाले मग. मी निवळी मधला
avi dada baby la ek topi ghe unachi sadhy hit jast aahe
First like❤
Gava che nav Kay ahe
Bhava mala tuze video avdtat
अवनीच्या डोक्यावर टोपी का नाही घालत??
♥️
Bhava...konta gaon tujha?
निवळी संगमेश्वर रत्नागिरी
गाव कुठला आहे
तात्काळ टिकिट काढली की ती सीट बुक होते का
संगमेश्वर लां कोणता गाव आपला दादा?
निवळी, संगमेश्वर
@@KokankarAvinash मीपण संगमेश्वर तालुका कुंभारखाणी बु.
कोळसा नाही डिझेलवर होत.
Subscribe channel
दादा संगमेश्वर म्हणजे संभाजी महाराजांना पकडला ते का
Ho
bhai original feel yeto gavacha tuja videos madhe sai ram
धन्यवाद. ओम साई राम
भाऊ मि तुझे सर्व व्हिडिओ बघतो तुझ्या होळीचा व्हिडिओ बघण्यासाठी अतुर आहे जील्हा नाशिक तालुका इगतपुरी plz reply me
डिझेल वर चालवतात
करबुडे बोगदा होता का तो
Matiche Ghar asle manun kay zale khop sukhi aahes tu
Swata la chakarmani manta ani kokan chy nav kharab karta
तुझी आणि बायकोची मान किती काळी पडलेय
Aavi.gteat.than.satish.ratate.
Happy holi