ट्रेनचा वाकडातुकडा प्रवास करत गाव गाठला - अजगराने पकडली आमची कोंबडी | Mumbai to Kokan Village Vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 135

  • @KokankarAvinash
    @KokankarAvinash  8 หลายเดือนก่อน +127

    नमस्कार... मी गावी सारखा कसा येतो हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. ऑफिस च्या काम बद्दल डिटेल्स मध्ये तर नाही सांगू शकत. गेले १२ वर्ष एका कन्सल्टन्सी मध्ये HR चा काम करतो.. सिनिअर असल्यामुळे काही फॅसिलिटी मलाही आहेत. त्यामुळे बाहेर असलो तरी बऱ्याच वेळा कॉल वर पण काम होते माझे. आपणही माझी फॅमिली आहेत, काळजी पोटी विचारात असणार.काही रागाने बोलत असणार. ठीक आहे. बोलणाऱ्यांना मी थांबवू शकत नाही.
    मी अजून बॉस नाही पण कंपनी मीच सांभाळतो.😊.आपली सर्वांची कृपा आणि आशीर्वाद राहिले तर नक्कीच बॉस पण लवकरच होईन😍
    हे झाले कामाचे आणि मंडळी. दुसरा मुद्दा असा... माझे कोणतेही काम असते तरी मी गावी गेलोच असतो. वडील नसल्याने आई एकटी आहे. तिला सांभाळणारा एकलुता एक मीच. आणि आईला मुंबईला जमत नाही. आजारी पडते त्यामुळे तिला बळजबरीने मुंबईला ठेवायला नको मग मीच गावी जातो. कधी एकटा तर कधी मयुरी अवनी सोबत. नेहमी पूर्ण फॅमिलीसोबत पण गावी जाता येत नाही. खर्चाचं पण बघावे लागते. असो पण आईसाठी मी नेहमीच जात राहणार. ज्या वेळी जातो तेव्हा विडिओ शूट करणे छंद आहेतो यामुळे कॅमेरा चालू असतोच. काही जणांना गावच्या विडिओ आवडते नसतील तर जेव्हा ट्रॅव्हल, गडकिल्ले, ट्रेक, बाईक चालवतो अशा विडिओ पण अपलोड करतो त्या बघा.
    असो.. हाताची पाच बोटे सारखी नसतात... त्यामुळे आपली youtube family एवढी मोठी आहे तर सर्वांची मते वेगवेगळी असणार...त्यामुळे राग तर कधी येत नाही. पण आपल्या एवढ्या मोठ्या फॅमिलीतला मी पण एक तुमचाच कोणीतरी आहे (जरी आपण कधी भेटलो नाही तरी आपले एक वेगळे नाते आहे सर्वांचे)...त्यामुळे काही आवडले, नाही आवडले.. तर बिनधास्त बोलत जा, प्रेमाने विचारत जा.. पण राग करू नका कधी. आयुष्य खूप छोटे आहे मित्रानो.हसा खेळा मज्जा करा.... आईवडिलांना विसरू नका.... . त्यामुळे माझ्या विडिओ चा स्टार्ट लक्षात ठेवा "कसे आहेत मंडळी, मजेत आहेत ना ? मजेतच राहायला पाहिजे"

    • @smitabendre2392
      @smitabendre2392 8 หลายเดือนก่อน +6

      आपण एक जवाबदार व्यक्ती आहात हे आपल्या वागण्यातून दिसते. प्रत्येकाला आपल्या जवाबदारी नक्कीच कळतात त्या मुळे तुम्ही सर्व सांभाळून नौकरी पण व्यवस्थित सांभाळत असाल ह्यांची खात्री आहे. तुमचे गावाकडचे video मला खुप आवडतात. All the best for your future

    • @harshal_21
      @harshal_21 8 หลายเดือนก่อน +8

      Full support aahe dada 😇
      देवाक काळजी ❤❤

    • @Pradeep-rv1eb
      @Pradeep-rv1eb 8 หลายเดือนก่อน +2

    • @vankteshgajre-cr5rf
      @vankteshgajre-cr5rf 8 หลายเดือนก่อน +4

      काही हरकत नाही तुमची लाईफ तूम्ही मनमोकळे पणाने जगा. तुमचे प्रायव्हेट लाईफ मध्ये हस्तक्षेप चुकीचा आहे. गावाकडचे व्हिडिओ छान असतात. पाऊस पडणार आहे त्याचे व्हिडिओ टाका ही विनंती

    • @nandkisorgawand163
      @nandkisorgawand163 8 หลายเดือนก่อน +3

      मला तुझे गावाकडचे व्हिडीओ च जास्त आवडतात .गावातील माणसांचे निस्वार्थ जीवन दर्शन तु घडवतोस 21:29

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 7 หลายเดือนก่อน +2

    बरोबर बोललास आई एकटी आसते तिला साभांळन तुझी जबाबदारी आहे आणि ती तु साभांळतोस तुझे आईविषयी विचार खुप छान आहेत

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 8 หลายเดือนก่อน +7

    तु ऑफिस सांभाळुन गावाचे vlogs करतोस, ह्याबद्दल तुझे खुप कौतुक!!!
    Hard worker आहेस म्हणूनच हे दोन्ही manage करू शकतोस.
    All the best !!!
    अवनीची गावी काळजी घे.

  • @Vighnemanoj
    @Vighnemanoj 8 หลายเดือนก่อน +7

    मुंबई मधी फक्त पैसा धक्काबुक्की कोकणात सुखं शांती आपुलकी..❤

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  8 หลายเดือนก่อน +1

      Nice Line..Reality..ekdam 100% true

    • @sandeepbhoir9980
      @sandeepbhoir9980 7 หลายเดือนก่อน

      Koknat jatana train madhe dhakkabukki...

  • @jayeshraut9697
    @jayeshraut9697 8 หลายเดือนก่อน +3

    काही लोकांना आईची माया काय कळणार तुम्ही अशा लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका 👍

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 7 หลายเดือนก่อน +2

    भाई काम,प्रवास,फॅमिली, व्हिडिओ
    खूप मेहनत घेतोस
    देव करो लवकरात लवकर गावी सेटल हो 😊

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 8 หลายเดือนก่อน +9

    अविनाश असाच गावाला येत जा म्हणजे आईची पण खबर कळते आणि गावचे विडीयो पण आवडतात पहायला हां आणि चढणीचे मासे पण दाखव

  • @jayshreethore4801
    @jayshreethore4801 8 หลายเดือนก่อน +3

    अविनाश बाळा ती म्हण अशी आहे, " आपलेच दात आणि आपलेच ओठ "😊 बाकी तुझे गावचे विडिओज् खूप छान असतात आणि मला ते बघायला फार आवडतात.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  8 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद. माहिती होते कोणीतरी सांगेल... त्या वेळेला मला आठवत नव्हती 😍

  • @825mahen
    @825mahen 8 หลายเดือนก่อน +1

    मुंबई मध्ये फक्त पैसा आहे,समाधान नाही, कधी गावी जाऊन बघा कळेल गाव काय असत, गावात पैसा नाही पण सुख समाधान खूप आहे.. मी राजापूर, पेंडखले

  • @ShobhaPatil-e5e
    @ShobhaPatil-e5e 8 หลายเดือนก่อน +5

    सापड जनावरांची खोली ते आहे दादा खूप जपून रहा

  • @Vinayaknarvekarvlogs
    @Vinayaknarvekarvlogs 8 หลายเดือนก่อน +1

    स्वतःची काळजी घेऊन नीट प्रवास करा गर्दी खूप आहे. हीच आई जगदंबे कडे प्रार्थना. 👍

  • @sagargijare4734
    @sagargijare4734 8 หลายเดือนก่อน

    मित्रा तू गावी कधी जातो ह्याची वाट बघत असतो....गावचे व्हिडीओ खूप आवडतात तुझे...

  • @vinodkore1819
    @vinodkore1819 8 หลายเดือนก่อน +3

    अविनाश मस्त vlog करताय तुम्ही ,तुमची आणि आई ची पण काळजी घ्या.आणि गावचे व बसचे vlog Kara ❤❤

  • @AbixRaichand
    @AbixRaichand 8 หลายเดือนก่อน

    BHAU TULA JAR AAMANTRAN DILE TAR YESHIL KA AAMCHYA GHARI
    Tuzjha swabhav khup Aavadala bhava... Khush Raha Majet Raha

  • @rushieditstatus
    @rushieditstatus 7 หลายเดือนก่อน

    अविनाश दादा तुझे विडियो खुप. भारी असतात ❤

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 8 หลายเดือนก่อน

    Nice video

  • @sudeshmhadate5640
    @sudeshmhadate5640 7 หลายเดือนก่อน +1

    Mala vitalachi Gani mast vatali

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 8 หลายเดือนก่อน

    Even through u.ll working i Mumbai but home town is our home. We can relax peacefully with our family

  • @prasadtetambe2319
    @prasadtetambe2319 8 หลายเดือนก่อน +1

    Nice volg.Gavi jaycha chi Maza kia aurach 😊❤

  • @vihaanrajeshpoojaryrn-46po69
    @vihaanrajeshpoojaryrn-46po69 8 หลายเดือนก่อน

    आपले दात आणि आपले होठ

  • @AKMARATHI953
    @AKMARATHI953 8 หลายเดือนก่อน

    खुप छान विहीडीओ दादा

  • @rajendrajadhav5284
    @rajendrajadhav5284 8 หลายเดือนก่อน +2

    सारखे सारखे गावी जायला मिळते,मज्जा आहे,तुझी.कंपनी परवानगी तरी कशी देते.

    • @HindustaniBhau-xp4sx
      @HindustaniBhau-xp4sx 8 หลายเดือนก่อน +1

      जलने वालो की दुवा 😂😂

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 8 หลายเดือนก่อน

    Chan hota video

  • @swati5490
    @swati5490 8 หลายเดือนก่อน +13

    पण अविनाश त्यांच्या खर्चानी जातो किती पण् तुम्हाला प्रॉब्लेम अरे त्याची म्हातारी आई आहे ती मुंबई ला एक ही दिवस राहतं नाही जाऊ देना आमचं गाव नाही तो गावी गेला की आम्ही त्यांचे विडियो बघुन समाधान मानतो
    आणि चांगला गरिब स्वभाव चा मुलगा आहे मयुरी पण शांत च आहे चागली आहे त जाऊ दे त्यांचे विडियो चागले असतात

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 8 หลายเดือนก่อน +2

    Jamin garam zali ki sagle prani baher yetat. Kalji ghya. Ajun wadal yenar ajun pause suru zala nahi.

  • @kk-hy8jh
    @kk-hy8jh 8 หลายเดือนก่อน +1

    आज तुमच्या मित्राच्या महाराट्र वडापाव ला भेट दिली छान आहे वडापाव

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  8 หลายเดือนก่อน

      Thank you so much.

    • @kk-hy8jh
      @kk-hy8jh 8 หลายเดือนก่อน

      @@KokankarAvinash 🙏

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 8 หลายเดือนก่อน +1

    Avinash tuza block gava kupa enjoy kartoya.

  • @vaishalisawant7474
    @vaishalisawant7474 7 หลายเดือนก่อน

    ही अविनाश मी पण संगमेश्वरची च साखरपा आमचं गाव पण मी कर्जतला राहते भेटू कधी तरी

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  7 หลายเดือนก่อน +1

      ho nakkich.

    • @vaishalisawant7474
      @vaishalisawant7474 7 หลายเดือนก่อน

      @@KokankarAvinash mi sadhya gavich aahe tu alas gavi tr plz comment madhun sang

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  7 หลายเดือนก่อน

      @@vaishalisawant7474 हो नक्किच

    • @vaishalisawant7474
      @vaishalisawant7474 7 หลายเดือนก่อน

      @@KokankarAvinash replay dilya baddal thanks 🙏🏻

  • @siddhimonde6650
    @siddhimonde6650 7 หลายเดือนก่อน

    Mi hya gadiney 9 may la janar hoti general full pack hote ani amhala jadayla sudha nahi milale amhi boisar la geli hoto basaye la ani ti gadi amchi chukli shevti amhi 10 may la sakal chi mandovi ne gelo 😅

  • @mohinivalve7017
    @mohinivalve7017 8 หลายเดือนก่อน +1

    नालासोपारा त कुठे राहता तुम्ही?? आम्ही पण नालासोपारा त राहतो.

  • @farooquekauchali2687
    @farooquekauchali2687 8 หลายเดือนก่อน

    Very Nice Bruther

  • @sanjaykadam4963
    @sanjaykadam4963 8 หลายเดือนก่อน

    खेड तालुक्यात तुमचे स्वागत

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 8 หลายเดือนก่อน

    Mast vedio❤

  • @samikshavicharevichare3675
    @samikshavicharevichare3675 7 หลายเดือนก่อน

    Hyala mehntat namrapana

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 8 หลายเดือนก่อน

    गावाकडचे व्हिडिओ बगून छान वाटल असेच गावचे व्हिडिओ दाखवत जा ❤❤❤❤

  • @nustatravel
    @nustatravel 7 หลายเดือนก่อน

  • @dhanajimane6122
    @dhanajimane6122 8 หลายเดือนก่อน

    I love kokan

  • @samatagurav8674
    @samatagurav8674 8 หลายเดือนก่อน

    Dada chakari vadal aal hot aamacha lanjala pan khup paus padala sagali kaul udale

  • @janvisalvi3460
    @janvisalvi3460 8 หลายเดือนก่อน

    Hello dada mi khup divsane video baghital tu tokancya bolnyavar lakshya Nako deu aai Kashi ahe

  • @tumharabaapshahenshah6513
    @tumharabaapshahenshah6513 8 หลายเดือนก่อน

    १९ मे ला मोठा पाऊस झाला चिपळूण च घाट माथा मध्ये..

  • @VarshaPadamevlogs
    @VarshaPadamevlogs 8 หลายเดือนก่อน

    छान दादा

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 8 หลายเดือนก่อน +1

    Aai la kalji ghyayla sang

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 8 หลายเดือนก่อน

    डूबवश्या व ओझर कोंड उपसून मासे पकडून दाखवा...

  • @priyankaprakashsawant1689
    @priyankaprakashsawant1689 8 หลายเดือนก่อน

    अविनाश तुझी कोकणाची जुळलेली नाळ बघून डोळ्यात खरंच आनंदाश्रू उभे राहतात. तुला फक्त एकच विनंती की बाळा, प्रवास सांभाळून कर आणि व्हिडिओच्या अगोदर ज्या दिवशी प्रवास करतोस त्या दिवशीची तारीख टाकत जा.... त्याने आम्हालाही कळते की कोणत्या तारखेला कोकणामध्ये वातावरण किंवा हवामान कसे आहे एवढाच त्यामागचा उद्देश आहे.... मी सुद्धा कोकण प्रवास करते परंतु पूर्णपणे रिझर्वेशन आणि वातानुकूलित डब्यानेच करते कारण वयानुसार आरामात प्रवास करणे खूप लाभदायक ठरते.. धन्यवाद 🙏

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe 6 หลายเดือนก่อน

    दादाछानविडिओअसतात👌👍आईखूपछान👍👌🙏🙏🙏🙏ई❤️

  • @VineetLokee
    @VineetLokee 8 หลายเดือนก่อน

    वेरावल

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 8 หลายเดือนก่อน

    👌👍

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 8 หลายเดือนก่อน

    Aainna kalji ghyayla sang Avinash

  • @prathmeshbhosale5742
    @prathmeshbhosale5742 8 หลายเดือนก่อน +17

    तुम्हाला एवढ्या गावी जायला15 ते 20 दिवसांनी सुट्ट्या कश्या काय मिळतात? आम्ही वर्षातून 4-5 वेळा गेलो तरी कामावरचे बोलतात किती वेळा जातो गावी असं

    • @babalyautekar6196
      @babalyautekar6196 8 หลายเดือนก่อน +3

      Work from home karat asnar tyamule fark padat nahi sutticha....

    • @HindustaniBhau-xp4sx
      @HindustaniBhau-xp4sx 8 หลายเดือนก่อน +3

      😂 हवा आहे भावाची

    • @HindustaniBhau-xp4sx
      @HindustaniBhau-xp4sx 8 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही पण घ्या 😂

    • @prashantdukhande6500
      @prashantdukhande6500 8 หลายเดือนก่อน

      हा व्हिडीओ खूप दिवस आदी काडून ठेवतो..आणि हे तारीख सांगत नाही 🙄

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  8 หลายเดือนก่อน +23

      नमस्कार... मी गावी सारखा कसा येतो हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. ऑफिस च्या काम बद्दल डिटेल्स मध्ये तर नाही सांगू शकत. पण मी कमिशन बेसिस म्हणजे टार्गेट बेस वर जॉब करतो. गेले १२ वर्ष एका कन्सल्टन्सी मध्ये HR चा काम करतो.. सिनिअर असल्यामुळे काही फॅसिलिटी मलाही आहेत. त्यामुळे बाहेर असलो तरी बऱ्याच वेळा कॉल वर पण काम होते माझे. आपणही माझी फॅमिली आहेत, काळजी पोटी विचारात असणार. मी अजून बॉस नाही पण कंपनी मीच सांभाळतो..🤗आपली सर्वांची कृपा आणि आशीर्वाद राहिले तर नक्कीच बॉस पण लवकरच होईन😍

  • @Pradeep-rv1eb
    @Pradeep-rv1eb 8 หลายเดือนก่อน

    Full time TH-cam start kelas na , chan .❤

  • @VineetLokee
    @VineetLokee 8 หลายเดือนก่อน

    अविनाशदादा चोकनकर

  • @sanjivanikerkar4576
    @sanjivanikerkar4576 8 หลายเดือนก่อน

    Tuze gawavarche ani aaiewsrche prem diste.shivay dar 8 diwsani gavi gelas tari tuza anand tasach asto..asach jaat raha.mala tuza sadha nirmal swabhav khoop awadto

  • @raghunathlad4895
    @raghunathlad4895 8 หลายเดือนก่อน +5

    येवढ्या गर्दीमध्ये गावी जाणं सोपं नसतं.प्रत्येकाचा काही तरी प्रोब्लेम आसतो.नाव ठेवणारयाना काय शेट्ट कळतं.

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 8 หลายเดือนก่อน

    Kiti re ti gardi ksa ky aalas❤

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 8 หลายเดือนก่อน +2

    गावी जायला एवढ्या सुट्या कशा मिळतात

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 8 หลายเดือนก่อน

    👌👌👌🙏🙏🙏👍👍👍❤️❤️❤️

  • @shivapanditdhar7307
    @shivapanditdhar7307 8 หลายเดือนก่อน +1

    दादा मला तुमचं गावं बघायचं आहे

  • @vinodchavan7724
    @vinodchavan7724 8 หลายเดือนก่อน +3

    Are gavich raha na . Kiti wela jat asto gavala

    • @HindustaniBhau-xp4sx
      @HindustaniBhau-xp4sx 8 หลายเดือนก่อน +1

      😂 तुला काय होत तुझा घरी येतोय की

    • @vinodchavan7724
      @vinodchavan7724 8 หลายเดือนก่อน

      Tula ka vait watl

    • @HindustaniBhau-xp4sx
      @HindustaniBhau-xp4sx 8 หลายเดือนก่อน

      मी फॅन आहे त्याचा त्यामुळे वाटल

    • @vinodchavan7724
      @vinodchavan7724 8 หลายเดือนก่อน

      Bhau mi pn tyacha fan ahe . Mla hi tyache video aawdtat . Mi comment Keli because to gavi rahila tr gavche Chan Chan videos bagta yetil

    • @HindustaniBhau-xp4sx
      @HindustaniBhau-xp4sx 8 หลายเดือนก่อน

      Ok

  • @jitendrabhosale7052
    @jitendrabhosale7052 8 หลายเดือนก่อน

    Khed majha goan hai

  • @dhanajimane6122
    @dhanajimane6122 8 หลายเดือนก่อน

    Daadus maka job bagh na

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 8 หลายเดือนก่อน +1

    अवी ऊंबैत मज्जा नाय र बावा.आपला गावच बरा.वावदुलात आनी पावसात आंब ढगारल.जांबला करदा पन पावसात फुकट गेली.हा रान तोडतात आनी झाडा तोडलीन पन लावलीन नाय त्यामुले गरमा पन भारी होतोय.पानी आटला आनी रानटी जनावरा संदयाकाली परसावनात येतात लय अवगड झालय बावा.आता पेरा सुरू होनार हाय

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  8 หลายเดือนก่อน

      होय ना... गावी जाताना मुंबई गोवा महामार्ग पण एकदम भकास वाटतो. बरेच प्रोजेक्ट येतात, झाडे जंगले तोडतात पण झाडे लावायचे मात्र कोणी मनावर घेत नाही.

  • @Shreyasvj1
    @Shreyasvj1 8 หลายเดือนก่อน

    Nav kokankar Ani rahtat Mumbai la. Ithe gav chya gav os padli ahet. Saglech Mumbai la gele tr kokant kon rahnar. Kokan kunasathi vachvnar. Mumbai chya navakhali Kalyan dombivli Mira road panvel ikde rahnyapeksha apli shahar develop kra Ratnagiri Chiplun Kankavali kudal ithe settle vayla kiti jan ready ahet koni nahi. Hi mentality change kra. Ani development aali ki tila virodh kru nka.

  • @chetanindap5099
    @chetanindap5099 8 หลายเดือนก่อน +1

    Saheb tumhi konta job karta, which company, tumhi kadhi LOGIN karat nahi tumhala company kashe kay manage karte aamhala vacancy aahe ka aamhala pan every month gavala jaila aavdel ,,,love from kankavli 🤔

    • @HindustaniBhau-xp4sx
      @HindustaniBhau-xp4sx 8 หลายเดือนก่อน

      गावी ये तु कायमचा त्या पेक्षा फणस विकू आनी वडापाव

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe 8 หลายเดือนก่อน

    Very good Dada

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 8 หลายเดือนก่อน

    दादा तूझ्या कडून बस जाते ना किती वेडा वाकडा प्रवास आहे कोकणचा

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  8 หลายเดือนก่อน

      मे महिन्यामुळे बस फूल आहेत

  • @mamtakangane585
    @mamtakangane585 8 หลายเดือนก่อน

    Aaila pahilyanda evdh boltana bagital😂

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  8 หลายเดือนก่อน

      आई बोलते पण situation तशी पाहिजे 😍😂 कॅमेरा चालू आहे हे तिला माहिती नव्हते 🤗

    • @mamtakangane585
      @mamtakangane585 8 หลายเดือนก่อน

      @@KokankarAvinash tevach😂

  • @rakeshparab5212
    @rakeshparab5212 8 หลายเดือนก่อน

    Avinash tujha no पाहिजे होता

  • @supatil8041
    @supatil8041 8 หลายเดือนก่อน

    काल बोरिंग मारून घेतली 35 फूट वर पाणी लागलं परत 80 फूट ल लागलं 150फूट केली

  • @shaukatshaikh8110
    @shaukatshaikh8110 8 หลายเดือนก่อน

    Pl state the train no.....

  • @dhanajimane6122
    @dhanajimane6122 8 หลายเดือนก่อน

    Daadus baghre please job

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 7 หลายเดือนก่อน

    Evdha vichar karun tension alyasarkha bolu nakos.. bindhast bol ki kokan railway cha fayda kokan vasiyanna nahich.. baherchyana ch ahe.. apla mat mandayla ghabraycha kashala konala.. je ahe te ahe

  • @Mi_kokan_premi
    @Mi_kokan_premi 8 หลายเดือนก่อน +1

    Mast video 😍❤️♥️

  • @latagawane1356
    @latagawane1356 8 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌