Devendra Fadnavis Exclusive | जरांगेंच्या बामनी कावावर देवेंद्र फडणवीस यांचं थेट उत्तर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.6K

  • @TejasJagtap7
    @TejasJagtap7 7 หลายเดือนก่อน +210

    फक्त देवेंद्र फडणवीस साहेब 💪🏻🚩
    ~ एक मराठा युवक 🚩

    • @jadhav-qr9tq
      @jadhav-qr9tq 2 หลายเดือนก่อน +2

      यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आरक्षणासाठी ....शरद नी काहीच केलं नाही

    • @Sanatanivichar-ju9lr
      @Sanatanivichar-ju9lr หลายเดือนก่อน +2

      amhi brahman aahot aani amhi maharajancha bhakt aaho...❤

  • @Pratik_kedare
    @Pratik_kedare 10 หลายเดือนก่อน +31

    मा.देवेंद्र जी फडणवीस साहेब जिंदाबाद ❤🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SuryakantShinde-b9c
    @SuryakantShinde-b9c 10 หลายเดือนก่อน +62

    फडणवीस साहेब खुप अभ्यासु आहे

  • @fantasyking6122
    @fantasyking6122 9 หลายเดือนก่อน +48

    फडणवीस साहेब योग्य बोलतात. जनता सत्याच्या पाठीशी आहे

  • @SanjayKamble-kt9bp
    @SanjayKamble-kt9bp 10 หลายเดือนก่อน +132

    साहेब आपले विचार एकदम ग्रेट आहेत आणि. ग्रेट यशस्वी मुख्यमंत्री आहात

  • @shashank1439
    @shashank1439 10 หลายเดือนก่อน +17

    फडणवीस साहेब यांचे महाराष्ट्र राज्य साठी खूप मोठे कार्य आहे

  • @aabashingate4435
    @aabashingate4435 10 หลายเดือนก่อน +89

    मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा समर्थन करतो

  • @prasadmandavgane9759
    @prasadmandavgane9759 10 หลายเดือนก่อน +59

    फडणवीस साहेब,प्रामाणिक ,सत्य वचनी आहे

  • @vw4531
    @vw4531 10 หลายเดือนก่อน +304

    मी देवेंद्रजींचे समर्थन करतो..I support Devendraji..

    • @FNTAAcademy
      @FNTAAcademy 10 หลายเดือนก่อน +4

      शेंडी शेवटी

    • @BMW_Editz58
      @BMW_Editz58 10 หลายเดือนก่อน +2

      एकच पर्व OBC सर्व ?

    • @Renaissance861
      @Renaissance861 9 หลายเดือนก่อน

      शेंडी 😂

    • @vaibhdynamic
      @vaibhdynamic 8 หลายเดือนก่อน +1

      तु नक्कीच कुलकर्णी नाहीतर जोशी असशील😅😅

    • @FNTAAcademy
      @FNTAAcademy 8 หลายเดือนก่อน

      शेंडी असणार तो भोसडीचा

  • @shilpakulkarni9060
    @shilpakulkarni9060 10 หลายเดือนก่อน +82

    आम्हाला तुमचा अभिमान आहे, तुमच्या चढ उतारात आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत.

    • @pd477
      @pd477 2 หลายเดือนก่อน

      दग्रेटसीमजातिचा आभिमान आहे

    • @sujitbhandare8117
      @sujitbhandare8117 หลายเดือนก่อน

      @@pd477बर मग ? तुला काय problem आहे का ??

  • @adirajnath
    @adirajnath 10 หลายเดือนก่อน +187

    It's called political maturity

    • @pramodpatil9491
      @pramodpatil9491 10 หลายเดือนก่อน

      काय वरची ठोकत आहे टरबुज मराठा विरोधी आहेत फडणवीस

  • @manojkhatke15
    @manojkhatke15 10 หลายเดือนก่อน +98

    नेतृत्व असावं तर देवेंद्र फडणवीसां सारखं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 🔥❤❤❤

    • @S98121
      @S98121 4 หลายเดือนก่อน +1

      Aasa leader pahije paksh fodyacha nahi ala tr ED or CBI lavaychi , worst use of power and system

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@S98121 ते तर आधी पण बऱ्याच नेत्यांनी केलंय महाराष्ट्रात

    • @S98121
      @S98121 4 หลายเดือนก่อน

      @@swanandgore1946 paksh fodnya sathi ED CBI kuni nahi lavli ya adhi je yane kel

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 4 หลายเดือนก่อน

      @@S98121 ED CBI केंद्र सरकारच्या हातात असतं, राज्य सरकारच्या हातात नसतं

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 4 หลายเดือนก่อน

      @@S98121 ED CBI केंद्र सरकारच्या हातात असतं राज्य सरकारच्या नाही

  • @vikasdeshmukh74
    @vikasdeshmukh74 5 หลายเดือนก่อน +16

    लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेब...❤

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 10 หลายเดือนก่อน +55

    शांत आणि संयमी नेता,खरा स्वयंसेवक.... सैल्युट देवेंद्रजी....

  • @ulhaskarkhanis4674
    @ulhaskarkhanis4674 10 หลายเดือนก่อน +37

    उत्कृष्ट नेतृत्व, व्यक्तिमत्त्व आणि वक्तृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस!

  • @ks7153
    @ks7153 10 หลายเดือนก่อน +149

    लोकहो, जाती -पाती मध्ये अडकु नका...! एकमेकांना साथ द्या....तरच समाज पुढे जाईल...नक्कीच जाईल...सर्वजण एकमेकांना पूरक आहोत...! कुठलाही धर्म इतर धर्माविषयी चुकीची शिकवण देत नाही.... आणि अशी शिकवण दिली जात असेल तर त्याला धर्म म्हणता येणार नाही. ठराविक लोकं समाजात दूही माजवून आपला स्वार्थ साध्य करत असतात....!

    • @sspinjari
      @sspinjari 10 หลายเดือนก่อน

      The great Maratha Leader Sharad Pawar Saheb ❤❤

    • @milind8783
      @milind8783 10 หลายเดือนก่อน +1

      सूरह अल-बक़रा, आयत 223
      (अल्लाह पर यक़ीन करने वालो) औरते तुम्हारी खेतिया हैं, लिहाजा जिधर से तुम चाहो अपनी खेती में आओ।
      👆तुझ्या आईला शेत समजून आत येऊ का??

    • @nagesh981
      @nagesh981 4 หลายเดือนก่อน +1

      ​khangress muqt banayenge 😂😂😂

    • @nagesh981
      @nagesh981 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@sspinjarivakad tondya no useless till his life 😂😂😂

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 3 หลายเดือนก่อน

      He maatr khare aahe!​@Shantata-e9n

  • @vinaysabnis1478
    @vinaysabnis1478 10 หลายเดือนก่อน +193

    शरद पवार खूप गर्वाने सांगतात की मी चाळीस वर्षं राजकारण केलंय. चाळीस वर्षं राजकारण करूनही शेवटी सांगण्यासाठी त्यांच्याकडे जातिव्यतिरिक्त काहीही नाही ? दयनीय आहे.

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 10 หลายเดือนก่อน +6

      आमच्या जमिनी गेल्या महामार्ग साठी. आम्हाला भूमीहीन केल. भिकेला लावल फसणवीस ने तेही दीड वर्षात.50 वर्षात तर काय करेल देवच जाणे

    • @vinaysabnis1478
      @vinaysabnis1478 10 หลายเดือนก่อน

      ​@@shrikantchavan3552समृद्धी महामार्गासाठी इथल्या लोकांच्याही जमिनी गेल्या आहेत. भारताच्या इतिहासात कधी मिळाला नाही इतका मोबदला नापीक जमिनीसाठी लोकांना मिळालाय. लोक करोडपती झाले. लोकांनी स्वतः होऊन आनंदाने जमिनी दिल्या. केवळ फडणवीसांना जातीवरून बदनाम करायचं म्हणून अपप्रचार चाललाय.

    • @sspinjari
      @sspinjari 10 หลายเดือนก่อน +1

      The great Maratha Leader Sharad Pawar Saheb ❤❤

    • @vinaysabnis1478
      @vinaysabnis1478 10 หลายเดือนก่อน

      @@sspinjari ह्या ग्रेट मराठा लीडर ने 93 साली 87 जाती एक GR काढून फक्त एका सहिनिशी OBC मध्ये अंतर्भूत केल्या. त्यात मराठा कां नाही घेतले ? एकदा विचारा ना ! नामदेवराव जाधवांनी विचारलं तर त्यांना मारहाण झाली. त्यांच्या अंगावर शाई ओतलि गेली.

    • @vinaysabnis1478
      @vinaysabnis1478 10 หลายเดือนก่อน +22

      @@shrikantchavan3552 समृद्धी साठी इथल्या लोकांच्याही जमिनी गेल्या. लोकांनी आनंदाने दिल्या कारण भारताच्या इतिहासात कधी मिळाला नाही इतका मोबदला फडणविसानी लोकांना दिला तोही नापीक आणी बरड जमिनीसाठी ! लोकं करोडपती झाले. केवळ जातीयवादी भावनेतून अपप्रचार चालू आहे.

  • @aawaazkunaacha1804
    @aawaazkunaacha1804 10 หลายเดือนก่อน +51

    श्री देवेंद्र फडणवीस
    बस नाम ही काफी है🎉🎉🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 10 หลายเดือนก่อน +182

    साहेब सलाम तुमच्या संयमाचा

    • @SRGS2434
      @SRGS2434 10 หลายเดือนก่อน +6

      पैसे देउन आणि ईडी ची भिती दाखवून घेतलेले आमदार खासदार मंत्री पण ह्याला उथाना पाडतील ह्यावेळेस

    • @harshalp2672
      @harshalp2672 10 หลายเดือนก่อน

      @@SRGS2434ha lawdya jasa tulach Sarv mahit ye....Yed zava 3rd fail cha follower

    • @AbhiNimase
      @AbhiNimase 10 หลายเดือนก่อน +1

      Kashacha sayyam atun kadya karatat saheb

    • @skk2359
      @skk2359 10 หลายเดือนก่อน +1

      Atun kadya krto hyla tyla pudhe dhklun Ed CBI chi dhak dakhvun

    • @shamshinde4424
      @shamshinde4424 10 หลายเดือนก่อน +1

      ईडीचा धाक दाखवुन दाबतो सत्ता नसल्यावर कळतो किति चानक्य ते

  • @Kamsclub
    @Kamsclub 10 หลายเดือนก่อน +193

    सध्याच्या राजकारणातला एक्का... देवेंद्र फडणवीस साहेब... गर्व आहे ब्राम्हण असल्याचा...❤

    • @shrikantkulkarni2992
      @shrikantkulkarni2992 4 หลายเดือนก่อน +7

      नाद नाही... देवा भाउ ग्रेट लीडर

    • @kaustubhdalal6840
      @kaustubhdalal6840 4 หลายเดือนก่อน +4

      जय श्रीराम

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 3 หลายเดือนก่อน

      ​@@shrikantkulkarni2992deva Bhau brand ahe

  • @Sudanpatil-l9n
    @Sudanpatil-l9n 10 หลายเดือนก่อน +496

    कुणाची जात आई वर शिव्या देणाऱ्याचा जाहीर निषेध 🏴

    • @Moodxy_panu
      @Moodxy_panu 10 หลายเดือนก่อน +22

      कोणत्याही पक्षात जावा . सत्ता प्रस्थापित मराठ्यांची . फकत 190 घराणीच महाराष्ट्रात राज्य करतेत . चव्हाण शिंदे मोहिते पवार महाडीक ... . इ पक्ष कोणताही असो हे सगळे तिथेच असतात . . आणि गरजवंत मराठ्याची काय स्थिती आहे हे प्रत्यक्ष ग्रामिण भागात जाऊन पहा ....

    • @KARANGAMER96
      @KARANGAMER96 10 หลายเดือนก่อน +1

      Jare yeda

    • @jjjjjjj1845
      @jjjjjjj1845 10 หลายเดือนก่อน +1

      Kunachya aai ani bahini var lathi charge karana he changla asel tar nished pan jar vait asel tar tu BJP cha chatya.

    • @meenasutar6423
      @meenasutar6423 10 หลายเดือนก่อน +5

      @@Moodxy_panu hyana kahi nahi bolanar ...

    • @pratapinamdar3337
      @pratapinamdar3337 10 หลายเดือนก่อน +1

      🚩🚩 बरोबर👍

  • @kumardede8993
    @kumardede8993 10 หลายเดือนก่อน +139

    देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं अतिशय बरोबर आहे महाराष्ट्रातील सर्व धर्माच्या व जातीच्या लोकांनी तुम्हाला स्वीकारला आहे... उलट मी तर म्हणेन की तुमच्या सारखा अतिशय हुशार बुद्धिमानचाणक्य राजकारणी महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचं नशीब आहे व मराठातील जनतेच नशीब आहे....

    • @sayajitambe3224
      @sayajitambe3224 10 หลายเดือนก่อน

      असे भट्टाळलेल्या लोकांनीच छ्त्रपती शिवाजी महाराजांनाचा अपमान राज्यभिषेका वेळी होवून या विदेशी ब्राह्मणांना डोक्यावर घेतल्यामुळे ह्या नालायक ब्राह्मणांची मुजोरी वाढली आहे.DNA टेस्ट नुसार ब्राह्मण विदेशी आहेत. ब्राह्मण हाकला, देश वाचवा.Ban Evm, Save Democracy.

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 10 หลายเดือนก่อน +1

      आम्हाला भूमीहीन केल फसणवीस ने.महामार्ग साठी जमिनी गेल्या आमच्या.आम्ही भिकेला लागलो विचारसुद्धा केला नव्हता दीड वर्षाखाली.अशी वेळ कोणावरही येऊ नये देवालाच विनंती

    • @bhalchandrachuri5954
      @bhalchandrachuri5954 10 หลายเดือนก่อน +1

      अगदी मनातले बोललात

    • @amolsaraf5300
      @amolsaraf5300 8 หลายเดือนก่อน

      100% bakwas

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 6 หลายเดือนก่อน +1

      Avaidh abhatanchya sanyat asalyasarakhe dakhavnaryanvar javu naka ! Jatj pati hi, ya firangi avaidh santatichich tolki ahet !

  • @SureshSamant-yp5kl
    @SureshSamant-yp5kl 4 หลายเดือนก่อน +23

    संघाच्या मुशीतून तयार झालेला अतिशय हुशार कट्टर देशप्रेमी,शिस्तप्रिय, व जात पात न पाहता गोर गरीब जनतेच कल्याण करणारा नेता आहे. भविष्य उज्वल आहे. येत्या 10 -15 वर्षात देशाचे पंतप्रधान होतील. माझी खात्री आहे.

  • @anupamapatwardhan1000
    @anupamapatwardhan1000 2 หลายเดือนก่อน +3

    सच्चा माणूस म्हणून मी देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन करते . जयश्रीराम

  • @BapuraoChavhan-ft7uu
    @BapuraoChavhan-ft7uu 10 หลายเดือนก่อน +382

    वेळ आली की काळ सर्वांचा माज जिरवतो.

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 10 หลายเดือนก่อน +27

      जसा तुमच्या आगलाव्याचा उतरवला

    • @Moodxy_panu
      @Moodxy_panu 10 หลายเดือนก่อน +20

      कोणत्याही पक्षात जावा . सत्ता प्रस्थापित मराठ्यांची . फकत 190 घराणीच महाराष्ट्रात राज्य करतेत . चव्हाण शिंदे मोहिते पवार महाडीक ... . इ पक्ष कोणताही असो हे सगळे तिथेच असतात . . आणि गरजवंत मराठ्याची काय स्थिती आहे हे प्रत्यक्ष ग्रामिण भागात जाऊन पहा ....

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@VasantHardikarतु त्याच पाळीव 🐕🐕 आहे का

    • @Devkate9977
      @Devkate9977 10 หลายเดือนก่อน

      ​@@VasantHardikar उंची तर वाड्याची आवळदी

    • @bestthings9318
      @bestthings9318 10 หลายเดือนก่อน +7

      @@Moodxy_panu पाडा तुम्ही त्यांना आम्ही पण पाडणार आहे. सगळे भ्रष्टाचारी कुठल्याही जातीचे असू द्या मातीत घालायचे. अजून महाराष्ट्र विकतील.

  • @ganeshwagh8002
    @ganeshwagh8002 10 หลายเดือนก่อน +39

    Saheb kharach tumhi great ahat👍💯Hats off to you...Keep it up❤️jay Maharashtra 🚩

  • @vijaykumarrajurwar2698
    @vijaykumarrajurwar2698 3 หลายเดือนก่อน +4

    भावी पंतप्रधान देवेंद्रच आहेत🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pushkarnaik554
    @pushkarnaik554 10 หลายเดือนก่อน +6

    देवा भाऊ, सलाम तुमच्या patience la...

  • @suhasshorts6298
    @suhasshorts6298 10 หลายเดือนก่อน +205

    फडणवीस साहेब अभ्यासू माणूस आहेत टीका करणाऱ्यांनी पाहिले राजकारण समजून घेतला पाहिजे

    • @meenasutar6423
      @meenasutar6423 10 หลายเดือนก่อน +2

      Hyana kay kaltay jati pati shivay

    • @AbhiNimase
      @AbhiNimase 10 หลายเดือนก่อน +5

      Ho khup abhyasu ahe shant andolanavar lathicharge karnara kalank

    • @vijayaughade440
      @vijayaughade440 10 หลายเดือนก่อน +10

      Shant andolnat dagadfek kuni keli?

    • @meenasutar6423
      @meenasutar6423 10 หลายเดือนก่อน +7

      Rajesh tope chi maanse. Aani bill fadanvis war fadtay ..kalel lavkar ch kuni kay kay kelay te

    • @yogeshpadol1580
      @yogeshpadol1580 10 หลายเดือนก่อน

      ​@@meenasutar6423lavkar kadhi kalel

  • @komaljoshi4159
    @komaljoshi4159 2 หลายเดือนก่อน +4

    विद्वान फडणवीस
    राज्याला आपली गरज आहे

  • @मुक्ता111
    @मुक्ता111 10 หลายเดือนก่อน +193

    सत्य वचन, जेव्हा काहीही मिळत नाही तेव्हाच जातीवर जातात लोक. अॅट्रासिटी चा कायदा संशोधन करून त्याला असे बनवा की कोणीही कुणाच्या जाती बद्दल वाईट बोलले की सजा व्हायला हवी.

    • @offbeatvibs
      @offbeatvibs 10 หลายเดือนก่อน +10

      Astrocity चा संरक्षण ब्राह्मण पण द्या

    • @मुक्ता111
      @मुक्ता111 10 หลายเดือนก่อน +12

      @@offbeatvibs सर्व जातींना द्यावे. कुणीही जातीवर बोलायचे नाही.

    • @bestthings9318
      @bestthings9318 10 หลายเดือนก่อน +1

      मराठ्यांच्या लेकरांचे हात पाय तोडणाऱ्यांना तुम्ही सपोर्ट करतात. सदावर्ते शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोलले तेव्हा फक्त आम्हीच विरोध केला. केतकी चितळे तुमच्या स्टेजवरून जे मराठ्यांबददल बोलते त्याला तुम्ही टाळ्या वाजवता. म्हणजे आम्ही मराठा आहे म्हणून अन्याय करणारं तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला मराठ्यांचा कावा म्हटलं तर राग येणार नाही. तुम्हाला बामणी कावा म्हणल्यावर राग का आला.
      ब्राम्हण समाजात आता फक्त 30% लोक चांगले राहिलेत त्यांचा आम्ही आदर करतो. त्या चांगल्या बाकी सगळे केतकी सारखे आहेत.
      मराठ्यांच्या विरोधात आधी पासून जास्तीत जास्त कमेंट ब्राम्हण समाजाच्या आहेत.

    • @omkar1275
      @omkar1275 10 หลายเดือนก่อน +3

      ​@@मुक्ता111करून दाखवा ऍट्रॉसिटी मध्ये change तर मानतो सरकार तुमची आहे फक्त ब्राह्मणाना तर घेऊन दाखवा ऍट्रॉसिटी मध्ये मग बोला 🙏

    • @मुक्ता111
      @मुक्ता111 10 หลายเดือนก่อน

      @@omkar1275 अरे बाबा ही धमकी वाली आणि चॅलेंज वाली भाषा का वापरतो? देशात जातिभेद नको असेल तर कोणत्याही जाती विषयी अपशब्द नको वापरायला. जगात आतंकवादी धर्माच्या लोकांना कशी काही बोलायची हिम्मत होत नाही तुझ्यासारख्याची? बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान मध्ये कधी हिंदू, बौद्ध, जैन धर्म होते अता काय परिस्थिती आहे तिथली? ? जरा अभ्यास कर.

  • @Munjya_
    @Munjya_ 10 หลายเดือนก่อน +45

    जनतेच्या प्रश्नाला प्राधान्य देत प्रसंगी स्वतः ची , स्वतःच्या जातीची, कुटुंबाची अवहेलना सहन करत या पुढेही कायम जनतेच्या कामासाठी मला कोणीही थांबवू शकत नाही असा विश्वास व्यक्त करणारे मा.फडणवीस साहेब , सलाम तुमच्या संयम आणि सच्चे पणाला 👍🙏🚩

  • @SandeepAKendre-sd4rl
    @SandeepAKendre-sd4rl 5 หลายเดือนก่อน +7

    फडणविस तुम्ही ग्रेट आहात आणि हे टाईप करताना माझ्या अंगावर आई शप्पत शहारा येतोय

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 10 หลายเดือนก่อน +29

    खरी सभ्यता देवेंद्र जवळ आहै.ऐखादा दुसरा नेता आसता तर तयाच ऊत्तर वेगळ आसत

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 10 หลายเดือนก่อน +19

    देवाभाऊला शिव्या दिल्या तो महाराष्ट्राचा काळा दिवस आहे. हे आम्ही विसरू शकत नाही.

    • @axvnmax
      @axvnmax 10 หลายเดือนก่อน +1

      तुज्या आईची नवरा आहे का काळा दिवस बोलतो

    • @axvnmax
      @axvnmax 10 หลายเดือนก่อน +1

      तुज्या आईची नवरा आहे का काळा दिवस बोलतो

    • @axvnmax
      @axvnmax 10 หลายเดือนก่อน +1

      तुज्या आईची नवरा आहे का काळा दिवस बोलतो

  • @KrishnaSuryawanshi
    @KrishnaSuryawanshi 3 หลายเดือนก่อน +9

    Deva Bhau Brand ae , brahmanat janmlela wagh ahe🔥🔥

  • @VSK996
    @VSK996 10 หลายเดือนก่อน +68

    Mi ek Maratha ahe.. but we support Devendra ji ❤

    • @PShinde96
      @PShinde96 10 หลายเดือนก่อน

      बांडगुळ

    • @vaibhdynamic
      @vaibhdynamic 8 หลายเดือนก่อน

      Bhikaar aahes mg tu

    • @deshmukhbalraj
      @deshmukhbalraj 5 หลายเดือนก่อน

      जीवाला लाज वाटू द्या लाठी चार्ज चा आदेश या कुत्र्यान दिला तुमच्या जातीच्या आई बहिणीला मारलं आनी वर तोंड करुन त्याच समर्थन करता

    • @lostboy5160
      @lostboy5160 4 หลายเดือนก่อน

      नकली आहे तू

    • @Khugeaurad452ad
      @Khugeaurad452ad 4 หลายเดือนก่อน

      ​@@PShinde96 कोण तू का ?

  • @pressmankd6188
    @pressmankd6188 10 หลายเดือนก่อน +47

    आज कुणीही पेशवा नाही अन् छत्रपती सुद्धा नाही

  • @sanjaygore1335
    @sanjaygore1335 10 หลายเดือนก่อน +10

    देवेन्द्रजी एकदम योग्य बोललात.. तुमची जात काढ़णया शिवाय यांच्या कड़े आहेच काय.. तुमच्या विरोधकांचे शंभर अपराध भरलेत आता, त्यांची उलटी गिनती आधीच सुरू झालीय..

  • @shashankdusane2797
    @shashankdusane2797 5 หลายเดือนก่อน +15

    बामणी कावा...??
    70 वर्षांपूर्वी 3 रुपये पगारावर उभ्या महाराष्ट्राला एक, दोन.. आणि अ, ब, क, ड शिकवणारे 90 % मास्तर ब्राम्हण होते... हे विसरून चालणार नाही...

  • @digitalstudio1634
    @digitalstudio1634 10 หลายเดือนก่อน +3

    🙏🌹देवेंद्र साहेबाना

  • @जयमहाराष्ट्र-थ5थ
    @जयमहाराष्ट्र-थ5थ 10 หลายเดือนก่อน +4

    देवेंद्र साहेब grate

  • @SharadPeharkar
    @SharadPeharkar 10 หลายเดือนก่อน +15

    फडणवीस साहेब नेहमी योग्य भुमिका घेतात खुप मोठे व्हा साहेब

  • @laxmanbudhwant5417
    @laxmanbudhwant5417 10 หลายเดือนก่อน +3

    खुप सय्यमी आहेत आपल्या राज्याचे उपुख्यमंत्री ,

  • @Hgh814
    @Hgh814 10 หลายเดือนก่อน +14

    Great Devendra Ji. Keep Going 💪

  • @brandkokan2499
    @brandkokan2499 10 หลายเดือนก่อน +6

    देवेंद्र फडणवीससाहेब आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत 🎊🎉..

  • @Sanatan4533
    @Sanatan4533 10 หลายเดือนก่อน +29

    कोणतीही जात आई वर शिवी देण्यास सांगत नाही . पर स्त्रिला आई चा दर्जा देणाऱ्या छत्रपती चे राज्य आहे हे.

  • @gajanandattatrayugale6644
    @gajanandattatrayugale6644 10 หลายเดือนก่อน +7

    नक्कीच महाराष्ट्र खूप पुढे गेला आहे, जातपात हा विषय राहिला नाही...
    मी एक मराठा पण देवेंदजी सारखा सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा

  • @vinodkulkarni3797
    @vinodkulkarni3797 10 หลายเดือนก่อน +114

    That's the Best Sixer By Devendra on Sharad Pawars Bouncer

    • @balkumarsulsule8980
      @balkumarsulsule8980 10 หลายเดือนก่อน +7

      Yes you will see what will happen in upcoming elections..In Maharashtra BJP in troubled due to this

    • @narendra3671
      @narendra3671 10 หลายเดือนก่อน

      काही होत नाही जनता हुषार आहे नाही तर खेडेकर, मेश्राम खासदार झाले असते

    • @PShinde96
      @PShinde96 10 หลายเดือนก่อน

      ​@@narendra3671😂त्यांना एवढं support होता का ते जाऊन पाहा

  • @BeingAmitj
    @BeingAmitj 10 หลายเดือนก่อน +61

    Thank u God that we have such brilliant, knowledgeable, broad minded, compassionate Deputy CM in our Maharashtra ❤
    More power to you.🎉

  • @ankushraut2042
    @ankushraut2042 10 หลายเดือนก่อน +38

    अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला नविन दिशा देणार नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब 🎉

  • @adityasuryapujari8478
    @adityasuryapujari8478 10 หลายเดือนก่อน +5

    शांत,संयमि,अभ्यासू नेतृत्व देवा भाऊ ❤💯

  • @Maharahstr100
    @Maharahstr100 10 หลายเดือนก่อน +68

    2024 CM DEVA BHAU

    • @Xyzabcdefghi
      @Xyzabcdefghi 10 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @axvnmax
      @axvnmax 10 หลายเดือนก่อน +2

      🤣

    • @Sarthakkhandare7728
      @Sarthakkhandare7728 10 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @harshalp2672
      @harshalp2672 10 หลายเดือนก่อน +6

      He hasnare tya 3rd fail che follower....nirshkar ajun kay....mand budhhi

    • @SantoshJadhav-dj1dr
      @SantoshJadhav-dj1dr 10 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

  • @VishalJadhav-yy7su
    @VishalJadhav-yy7su 10 หลายเดือนก่อน +1

    संयमी नेतृत्व ❤देवा भाऊ

  • @vkenergy
    @vkenergy 10 หลายเดือนก่อน +3

    The Great Leader...
    Maharashtra la असा नेता हवांय..🎉❤

  • @Radha3010.
    @Radha3010. 5 หลายเดือนก่อน +2

    कोणतीच जात ही वाईट नसते महत्वाच असत ते कर्तव्य, जवाबदारी, संस्कार

  • @rajaramkokare2572
    @rajaramkokare2572 10 หลายเดือนก่อน +4

    Talent Devendra

  • @abhinandandesai2180
    @abhinandandesai2180 4 หลายเดือนก่อน +3

    जली को 🔥 आग कहते हैं, बुझी को राखकहते है जिस राख से बारुद बने उसे देवेंद्र फडणवीस कहते हैं,🔥

  • @dilipbansode8634
    @dilipbansode8634 10 หลายเดือนก่อน +8

    आम्ही आहे तुमच्या पाठीमाग

  • @sandeepp7686
    @sandeepp7686 3 หลายเดือนก่อน +1

    फडणवीस साहेब आम्ही कायम तुमच्या बरोबर आहोत 🙏🙏🙏

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 10 หลายเดือนก่อน +22

    GREAT श्री देवेंद्र फडणवीस साहेब!👏🎉💐🪷💯✅️🙏🚩🚩

    • @sureshtidke6675
      @sureshtidke6675 10 หลายเดือนก่อน

      Chutay marne bandh kara fasvnis saheb

  • @ajitpatilsangavade2406
    @ajitpatilsangavade2406 4 หลายเดือนก่อน +2

    फडणवीस साहेब संयमी व्यक्ती आहेत 👌👌

  • @sk-oo3nn
    @sk-oo3nn 10 หลายเดือนก่อน +31

    जरांगे कोण आहे असा मोठा नेता त्याच काय अस योगदान आहे की तो म्हणेल ते खर तो वाट्टेल ते बोलला तर आपण ऐकुन घ्यायच तो आता जास्तच बरगळतोय बस झाल आता

    • @Amukeshd.777
      @Amukeshd.777 8 หลายเดือนก่อน

      १००% खर आहे

    • @ArvindSuryawanshi-r3d
      @ArvindSuryawanshi-r3d 3 หลายเดือนก่อน

      तु काय उपटणार आहेस का

  • @aparajita7497
    @aparajita7497 4 หลายเดือนก่อน +1

    बारामती च्या करामती वर हे एकच असे आहेत की ते त्यांना प्रचंड भारी पडतात. जे कोणी मनापासून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतात त्यांनी हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की महाराज यांच्या प्रेम करणारी अठरा पगड जात असलेली माणसे होती.

  • @hemantj787
    @hemantj787 5 หลายเดือนก่อน +5

    Na rukega tu Na jhukega tu # Deva Bahu ❤ One Man Army / Show.. Ye to trailor hai bhaiyo

  • @prabhakarkulkarni-v1b
    @prabhakarkulkarni-v1b 5 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद साहेब तुम्हाला मनःपुर्वक शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा
    किती विचारानं व शांततेत उत्तर देतात

  • @pratiksharatnaparakhi8493
    @pratiksharatnaparakhi8493 10 หลายเดือนก่อน +7

    आपण महान आहात आपल्यावरील आरोप बघून दूःख झाले, पण कायदा आणि व्यवस्थेवर विश्वास आहे, चूकीला माफी नसावी

  • @arunkale7183
    @arunkale7183 10 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी फडवणीस साहेब तुम्ही खरंच छत्रपतीच्या विचारांचे आहत

  • @sanjayugalmugale4567
    @sanjayugalmugale4567 10 หลายเดือนก่อน +3

    ❤ फडणीसांचा स्वभाव म्हणजे शांतीत क्रांती

  • @pradipwankhade1827
    @pradipwankhade1827 10 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे तुम्ही महाराष्ट्राचं कल्याणच करणार..........

  • @pushpendrajha6964
    @pushpendrajha6964 10 หลายเดือนก่อน +2

    We are always with you

  • @yogeshbambarde4830
    @yogeshbambarde4830 10 หลายเดือนก่อน +122

    शेतकरी खूप मागे गेला कापूस ला भाव नाही सोयाबीन भाव नाही मका ल बाव नाही आणि फक्त पुढे गेले ते फक्त आमदार खासदार मंत्री😮😮😮😮

    • @Moodxy_panu
      @Moodxy_panu 10 หลายเดือนก่อน +5

      कोणत्याही पक्षात जावा . सत्ता प्रस्थापित मराठ्यांची . फकत 190 घराणीच महाराष्ट्रात राज्य करतेत . चव्हाण शिंदे मोहिते पवार महाडीक ... . इ पक्ष कोणताही असो हे सगळे तिथेच असतात . . आणि गरजवंत मराठ्याची काय स्थिती आहे हे प्रत्यक्ष ग्रामिण भागात जाऊन पहा ....

    • @nikhilsathe5956
      @nikhilsathe5956 10 หลายเดือนก่อน +1

      are mag jyala bhav ahe te pik ghena, radto kashala. Ata supply jast ahe yat bakichyancha kay dosh. tumhi abhyas karun sheti karnar nahi. ani radat basnar ayushya bhar. Jarangene Arakshana peksha, Sarkar kade startup funding magitla pahije Marathyansathi.

    • @invina85
      @invina85 10 หลายเดือนก่อน

      Are mag sheti vik tuzi ani nokari kar. Lai zale tumache laad!

  • @pradnyavalsangkar8477
    @pradnyavalsangkar8477 4 หลายเดือนก่อน +2

    So true..

  • @sandipatkare4968
    @sandipatkare4968 10 หลายเดือนก่อน +3

    Saheb amhi tumchya barobar ahe

  • @omkarhirve6456
    @omkarhirve6456 4 หลายเดือนก่อน +1

    आपली सर्वांची एकच जात ती म्हणजे हिंदू जात. या राजकारण्यांना आता घरी बसवायची वेळ आली आहे. देवेंद्र जी आता मुख्यमंत्री नक्कीच होतील आणि जातीत जाणाऱ्या जाणत्या राजाला जनता घरी बसवेल

  • @91MARCH28
    @91MARCH28 10 หลายเดือนก่อน +37

    Extremely truth said by HONOURABLE DCM FADNAVIS SAHEB KEEP UP THE GOOD WORK👍✌️✨🙏👍✌️✨🙏👍✌️✨🙏 ONLY GRAND ALLIANCE👍✌️✨🙏👍✌️✨🙏👍✌️✨🙏

  • @makarandkelkar59
    @makarandkelkar59 10 หลายเดือนก่อน +2

    Very correct 👌

  • @vikrambobade
    @vikrambobade 10 หลายเดือนก่อน +5

    Hats off to Devendraji 🙏

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 10 หลายเดือนก่อน +1

    जरांगे इतके जरी मोठे नसले तरी भाजपला घालवण्यासाठी फार मोठी आहे

  • @monalisangave86
    @monalisangave86 10 หลายเดือนก่อน +13

    I really fell bad for Devendraj ,he always suffering because of his caste.

  • @MaViaa06
    @MaViaa06 5 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤Deva Bhau always with you ❤️ ♥️

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 10 หลายเดือนก่อน +28

    Deva bhav .jindabad

  • @PoliticksindiaShygi
    @PoliticksindiaShygi 10 หลายเดือนก่อน +41

    देवेंद्र : जो पर्यंत मी महाराष्ट्रला भिकेला लावत नाय तो पर्यंत मी थामबनार् नाय

    • @mayurdeshmukh4036
      @mayurdeshmukh4036 10 หลายเดือนก่อน +5

      Kon re Tu, konacha manus Aahes

    • @ZenjaMenja
      @ZenjaMenja 10 หลายเดือนก่อน

      😂

    • @Pratik_kedare
      @Pratik_kedare 10 หลายเดือนก่อน +3

      @@mayurdeshmukh4036 Bahutek tu sharaddodin cha manus distoy 😂

    • @PoliticksindiaShygi
      @PoliticksindiaShygi 10 หลายเดือนก่อน

      @@mayurdeshmukh4036 मी तुजा सारखा कोणत्या राजकर्नि कुत्रा च पिलु नाय रे खर्जुल्या है राजकर्नि लोक हैचा पक्षा चे नाय झाले तर आपल्या देशा चे आणि धर्मचे काय होणार तु फिर तुजा कुत्रा बरोबर त्याचा पिलु बनून जय शिवराय 🚩🚩🚩🚩

    • @chandanthakur424
      @chandanthakur424 10 หลายเดือนก่อน

      Sharad Khan cha bhadva ala

  • @Kiran.mh30
    @Kiran.mh30 10 หลายเดือนก่อน +10

    महाराष्ट्र खूप पुढे गेला आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @balasahebkulkarni8794
    @balasahebkulkarni8794 2 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम देवेंद्र जी

  • @chandrashekharrajput1024
    @chandrashekharrajput1024 10 หลายเดือนก่อน +2

    Devendra ji is a dynamic leader...my favourite leader

  • @akash7433E
    @akash7433E 10 หลายเดือนก่อน +9

    द ग्रेट फडणवीस साहेब

  • @Ronaldofan_Amol
    @Ronaldofan_Amol 10 หลายเดือนก่อน +2

    Sahib🚩🚩🚩🚩👍

  • @niteshmundhada51
    @niteshmundhada51 10 หลายเดือนก่อน +9

    Saheb tumhi ladha amhi sobt ahot

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 10 หลายเดือนก่อน +1

    मराठा द्वेष पण लपून राहिला नाही.....भानावर या फडणीस साहेब.,.....कर्म हीच पूजा आहे....लक्षात असून द्या....😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @dilippatki5705
    @dilippatki5705 10 หลายเดือนก่อน +54

    भाजप वालयानी सर्व भ्रष्टाचारी लोकांना जवळ करून पावन केले हे आधी जनतेला सांगा फडणवीस साहेब

    • @cool_baba
      @cool_baba 10 หลายเดือนก่อน +6

      जेव्हा तुम्ही जात बघून मतदान करायचा थांबलं ना मग असं करायची कोणाला गरज भासणार नाही...

    • @rawtrader8841
      @rawtrader8841 10 หลายเดือนก่อน

      Koni nahi bagat re Sagle Loka aplya jati cha mansala vote karta Ani nantar changlani tras sahan karta

    • @ravindrabhagwat6215
      @ravindrabhagwat6215 10 หลายเดือนก่อน

      BJP ला त्यांचा कार्यक्रम राबविण्या साठी लोकांची मदत लागते. ते ती घेत आहेत. त्यांची मुख्य टीम भ्रष्ट नाही हे सर्व जाणतात.
      दुसरे असे की भाजप ला दोष देण्या आधी त्या नेत्यांना कीवा त्या पक्षाला दोष द्यावा लागेल.
      भाजप ला यांची मदत लागेल मग ती मेट्रो साठी, पुण्या चा airport साठी, नाणार प्रकल्प, कीवा मीरा रोड कारवाई असो.
      १४० करोड जनते ला नोकऱ्या देणे फार अवघड पण महतवा चे आहे. त्या नोकऱ्या प्राइवेट सेक्टर मधूनच येऊ शकतात. सरकार नोकऱ्या नाही देऊ शकत.

    • @vinoddate5753
      @vinoddate5753 8 หลายเดือนก่อน

      Tumhi jyana matdan kela na he tithunach ale

  • @hindustaniyodha6265
    @hindustaniyodha6265 10 หลายเดือนก่อน +1

    Only जरांगे पाटिल❤❤❤❤

  • @ramhingne4644
    @ramhingne4644 10 หลายเดือนก่อน +7

    ❤❤❤❤

  • @Topshetkari1
    @Topshetkari1 10 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @RAMKRISHNATHAKUR-k2w
    @RAMKRISHNATHAKUR-k2w 10 หลายเดือนก่อน +3

    We always with fadnavis saheb & His statement

  • @shubhangifatak5309
    @shubhangifatak5309 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @pendse1
    @pendse1 10 หลายเดือนก่อน +9

    What a maturity he has.. Hats off 🫡

  • @bhagvatdhayare4448
    @bhagvatdhayare4448 4 หลายเดือนก่อน +1

    माणसाच्या जाती व कर्तृत्व नाही होत माणसाच्या कामावरती नेतृत्व उभा राहत

  • @SaiBorhade-jh2ch
    @SaiBorhade-jh2ch 10 หลายเดือนก่อน +50

    या मानसानी खूप पक्ष फोटले

    • @SurendraPatil-f9q
      @SurendraPatil-f9q 10 หลายเดือนก่อน

      Mhanje je futle tyana akkal navhati mag tyana nivdun denare he pagal hote ase vatate

    • @kautukvaidya6309
      @kautukvaidya6309 10 หลายเดือนก่อน +2

      हो पण तरी पवार साहेबांना मागे टाकू नाही शकणार पक्ष फोडा फोडीत !!

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 10 หลายเดือนก่อน +3

      फडणवीस ने पक्ष फोडले नाहीत तर पक्ष्यांना पक्ष सांभाळता आला नाही त्यांना आमदार खासदार सांभाळता आले नाहीत

    • @milind8783
      @milind8783 10 หลายเดือนก่อน

      डोक आहे त्याच्याकड़े....

    • @vinoddate5753
      @vinoddate5753 8 หลายเดือนก่อน

      Pavar sarkhya hushar mansacha pakksha fodala mhanje fadanvis tar husharach

  • @kishore682
    @kishore682 10 หลายเดือนก่อน +1

    इथे कमेंट करणारे कोणी मराठा आहे का ? की सर्वच MVA वाले आहेत फक्त देवेंद्र साहेबांना विरोध करणे हा एकच मुद्दा