असं काय बिनबुडाचे आरोप म्हणता येईल एवढे सगळे पुरावे सापडून जर हे सर्व आरोपी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत पण सामान्य माणूस काही इतका वेढा नाही ही गुन्हेगारांची संख्या वाढली पाहिजे धनंजय मुंडे यांनी स्वतः चं आत्मपरिक्षण करावे मंगचं
अरे धनु भाऊ किती सोडावी .........त्याला कही मर्यादा आहे . सरळ सुर्य प्रकाशा ईतकं स्वछ दिसतंय उघड उघड आका आणी तुझे अर्थीक ,राजकिय,सामाजीक,घरगुती घट्ट संबंध जणता मुर्खा नाही. बुडत्याला काडीचा आधार /मुंढे,छगन सारख्यांना जातीचा आधार.
निर्लज्ज सदा सुखी म्हणतात ते हेच
ठरवून टार्गेट केलं नाही बाबा तुझं सगळंच कांड उघड उघड दिसते
अजूनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री याला पाठीशी घालत आहे 😡
असं काय बिनबुडाचे आरोप म्हणता येईल एवढे सगळे पुरावे सापडून जर हे सर्व आरोपी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत पण सामान्य माणूस काही इतका वेढा नाही ही गुन्हेगारांची संख्या वाढली पाहिजे धनंजय मुंडे यांनी स्वतः चं आत्मपरिक्षण करावे मंगचं
धनंजय मुंडेनी एवढ्या हिमतीने भाषण केलं म्हणजे त्यांचं प्रकरण दाबण्याची प्रक्रिया चालू झाली असावी.
कीतीही गोड भाषणं केले म्हणून गुंडगिरीचा डाग पुसला जाऊ शकत नाही
किती दिवस सांभाळणार याला
मागच्या तीन वर्षात हिंगोली जिल्ह्याला पिक विमा मिळालाच नाही
आकाचा आका ' झालाय पक्का .
धनु धुर्त कोल्हा
विरोधी पक्षच राहिला नाही म्हणून ही दुर्दशा
अजितदादाना किती कोटी दिले ते का नाही सांगितले
भाजप आणि फडणवीस यांचा सर्वात जवळचे धनंजय मुंडे आहेत परंतु धनंजय मुंडे आणि फडणवीस भाजप मध्ये तसे संबंध नाही असा दाखवायचा प्रयत्न केला आहे
त्यांचे भाषण दाखवा
बॅल्क आऊट केले आहे का ?
धनंजय मुंडे यांनां...
अरे तुझ्या वसुली टोळ्यांबद्दल बोल एवढ्या संपत्ती गोळा केल्या त्याबद्दल बोल
तुमच चॅनेल काय धनंजय मुंडेंचं पाठराखण करताय वाटतं.
तुमच बोलणं नको मुंडेंच बोलणं ऐकवा!
चिक्की घोटाळा, मंत्री म्हणून खराब कामगिरी 🎉
सुरेश धस जी मुन्नी मुन्नी म्हणतात ते धनंजय मुंडे च असावेत.
कागदोपत्री सगळीकडे नाव आहे की बाबा..
सगळं स्पष्ट दिसतंय जनतेला..
कराड हे धनुभाउचे जवळचे आहे.त्याणा मकोका लागला आहे.याना कराडचे कारनामे माहीत नाही का?
खुण हि छोटी घटणा आहे का?
सिंचन घोटाळा पचवलेले पार्टी कडून न्यायची अपेक्षा काय करता राजकीय गुन्हेगारी ला कोण चालना देत आहे🎉
लादेन चा लाभार्थी धरणविर आहे का? असा प्रश्न जनतेला पडला आहे.
१२ वाजले आहेत.अजित पवार यांच्या हातात काही च राहणार नाही.
अरे धनु भाऊ किती सोडावी .........त्याला कही मर्यादा आहे .
सरळ सुर्य प्रकाशा ईतकं स्वछ दिसतंय उघड उघड आका आणी तुझे अर्थीक ,राजकिय,सामाजीक,घरगुती घट्ट संबंध जणता मुर्खा नाही.
बुडत्याला काडीचा आधार /मुंढे,छगन सारख्यांना जातीचा आधार.
अभिमन्यु मधी गेला आता मध्याल्या च्या हातात आहे त्यान खर बोल व नंतर कलेल अभिमन्यु कौन है
बुथ ताब्यात घेऊन निवडून आले आहेत
देव पाठीशी आहे भाऊ तुमच्या कोणाला नका भिऊ
मेन आरोपी ढण्या मुंडे च आहे, मसाजोग चा तुम्ही भाषण भाषण म्हणून विषय डायवर्ट करू नका 😡😡😡😡
Yani kelele bhashan samanya jantela patte ka. Evdhe purawe astana swatala Arjun samjne mhanje hasyaspad ahe.
Case cha nikal kay lagnar aahe he mahit aahe tar nikal lageparyant rajinama denyas kay harkat aahe
सगळे सुपडासाफ अन तुतारीवाले गोळा झाले का? 😂
Nirlajya panacha kalas
भाषन दाखवना मग
Stop ur spech,live direct spech.
बंद करा राजकीय चर्चा
Chor Chor Mavas Bhau kon kunavar action ghenar
Kelya jara khar sang
Don't divert Dhanu people's attention, your are main villain in Beed case .you telling all false stories People are clever