फक्त ७० रुपयांत लेकराबाळांसह पोटभर खा दाळबट्टी | श्री सदगुरू कृपा हॉटेल शिवराई फाटा | Marathi Food

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 722

  • @sambhajikamble1018
    @sambhajikamble1018 2 ปีที่แล้ว +51

    माणुसकीचा जिवंत झरा, दादा सलाम तुम्हाला 🙏

  • @subhashbalkawade366
    @subhashbalkawade366 3 ปีที่แล้ว +22

    आताच्या काळात अजूनही अशी माणसं आहेत हिच खरी देवमाणसं सलाम तुम्हाला

  • @meenalgade0808
    @meenalgade0808 3 ปีที่แล้ว +122

    छोटा माणूस म्हणजे मोठा होतो तो त्याच्या कर्म केल्याने. सलाम आहे दादा तुमच्या कामाला 🙏🙏🙏🙏🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

    • @manjushatilekar8926
      @manjushatilekar8926 3 ปีที่แล้ว +3

      खूप चांगले काम करत आहेत देव तुम्हाला खूप यश देईल

    • @faizulshaikh6231
      @faizulshaikh6231 3 ปีที่แล้ว +1

      Faijul shaikh

  • @ok8849
    @ok8849 3 ปีที่แล้ว +52

    लय भारी ओ दादा सेल्यूट 🙏🙏👍❤❤😍👏👏👏🌹🌹🌹💐💐💐गोरगरिबांचा विचार करणारा माणूस 👌👌😘

  • @pushpapatil8539
    @pushpapatil8539 3 ปีที่แล้ว +46

    खुप छान गरीबांना पोटभर जेवण देऊन त्याचा आशीर्वाद घेतात

    • @shivarfood
      @shivarfood  3 ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद ताई

  • @sharvarisuparvideo5937
    @sharvarisuparvideo5937 3 ปีที่แล้ว +95

    भाऊ तुमच्या सारखे विचार सर्व लोकनी केला
    तर आपल्या देशात कोणीही उपाशी राहाणार नाह🙏🙏🙏🙏🙏

    • @shivarfood
      @shivarfood  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप आभारी आहे

    • @ganeshkude763
      @ganeshkude763 2 ปีที่แล้ว

      @@shivarfood hi dada mi sabhajinagar waluj madhe mi navin shop open kel ahe mazya shop la tumhi bhet dyavi asi echha ahe mazi

    • @shivarfood
      @shivarfood  2 ปีที่แล้ว

      @@ganeshkude763 tumcha no comment kara.

  • @anjalikitchen77
    @anjalikitchen77 3 ปีที่แล้ว +106

    तुमच्या या कार्याला लाख लाख सलाम🙏
    गजानन महाराजांचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत असणार आहे🙏
    जय गजानन दादा🙏👍

    • @jitendrasavale7828
      @jitendrasavale7828 2 ปีที่แล้ว +1

      Very nice. A healthy food. And you do great social work.

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 2 ปีที่แล้ว

      Pn kahi kon paise asun सुद्धा fayda uthavtil

  • @sk-to3dz
    @sk-to3dz 3 ปีที่แล้ว +95

    एका चांगल्या व्यक्तीचे दर्शन घडले.

  • @raj2774
    @raj2774 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान, जगात सर्वात श्रीमंत तोच असतो जो सर्व सामन्याचं पोट भरतो, भारतात कितीतरी अब्जाधीश आहेत पण खरा श्रीमंत हाच माणूस आहे या माणसाकडे काही नसू दया पण मनाची श्रीमंती खूप आहे धन्यवाद भाऊ

  • @Hindu.k...2254
    @Hindu.k...2254 3 ปีที่แล้ว +15

    वा आशे माणसे कुठेच भेटणार नाहीत सद्याच्या महागाईच्या काळात जीगर लागतो ह्या रेट वरती पोट भरूण जेवण देयला 🙏👏👏👏👏👏👏☺️

  • @anitavitankar2944
    @anitavitankar2944 3 ปีที่แล้ว +32

    आपल्या कामाला कोटी कोटी प्रणाम, परमेश्वर आपल्या ला भरघोस यश प्रदान करो आपल्या पुढील कार्यस सदिच्छा, आपल्या
    हाँटेला नक्कीच भेट देऊ

  • @pathannadeem1247
    @pathannadeem1247 3 ปีที่แล้ว +44

    Masha ALLAH insan ki khidmat ha motha punya aahe

    • @shivarfood
      @shivarfood  3 ปีที่แล้ว

      aabhari aahe.

    • @bhaskarahire531
      @bhaskarahire531 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भाऊ परमेश्वर आपल्या ला कमी करणार नाही.

  • @paragpatrikar1396
    @paragpatrikar1396 3 ปีที่แล้ว +5

    दंडवत प्रणाम अशीच सद्गुरू कृपा तुमच्यावर असू देत. श्रीराम कल्याण!

  • @kalpeshbhavsar6543
    @kalpeshbhavsar6543 3 ปีที่แล้ว +33

    जळगावमधील वरण बट्टी आणि वांग्याची भाजी सुप्रसिद्ध आहे..👌👌😋

  • @sirkantgondhle476
    @sirkantgondhle476 3 ปีที่แล้ว +72

    भाऊ तुमच्या या उपक्रमास लाख लाख शुभेच्छा साईनाथ सदैव तुमच्या पाठीसी राहो

  • @surajpatil8589
    @surajpatil8589 3 ปีที่แล้ว +20

    खुप चांगले काम करताय तुम्ही दादा गोर गरीबांचा आशिरवाद घेताय ही खुप मोठी गोष्ट आहे आपल्याईथे जर अशाच थोर विच्यारांचे माणस आसले तर गोरगरीब कधीच ऊपाशी राहाणार नाहीत

    • @shivarfood
      @shivarfood  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @manishavedak5397
      @manishavedak5397 3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏🏻👍

  • @ganeshraotale3155
    @ganeshraotale3155 2 ปีที่แล้ว +8

    एकदम चांगला शाकाहारी उद्योग सुरू केल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन ! जय गजानन महाराज

    • @laxmankendre1802
      @laxmankendre1802 2 ปีที่แล้ว

      एकदम चांगला शाकाहारी जवन दिल्या बदल आभार भाऊ जय गजानन महाराज जय साई बाबा जय माऊली

  • @nanapagare7757
    @nanapagare7757 3 ปีที่แล้ว +5

    भाऊ खरच आपण आपल्या कलेचा वापर गरीब लोकांसाठी करता सलाम तुमच्या कार्याला,

  • @abhaybhansali8861
    @abhaybhansali8861 3 ปีที่แล้ว +4

    माणूस साधा सुधा पण विचार आणि आचार किती उच्च आहेत आपल्या कार्य कर्तृत्वाला कोटी कोटी नमन 🙏🙏🙏

  • @ajijshaikh7652
    @ajijshaikh7652 3 ปีที่แล้ว +9

    भाई तूम्हे खूदा हमेशा खूष रखे और आपके काम को आगे बढाये

  • @gajananshete1220
    @gajananshete1220 3 ปีที่แล้ว +10

    भगवंत तुम्हाला खुप आयुष्य देवो आणि तुमच्या हातून असे पूण्य कर्म घडत राहो
    भाऊ तुम्हाला त्रिवार नमस्कार

  • @रामराज्य-ट4ढ
    @रामराज्य-ट4ढ 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माऊली पांडुरंगाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो हीच प्रार्थना पांडुरंगाला राम कृष्ण हरी

  • @nilimakobal8128
    @nilimakobal8128 3 ปีที่แล้ว +15

    खुप चांगले काम करत आहेत.... दादा तुम्ही

  • @rajeshkhakkar7570
    @rajeshkhakkar7570 3 ปีที่แล้ว +8

    ये फर्क है, अपनी सोच का, " कमाके खिलाओ " या " खिलाके कमाओ " मैने आपका होटल देखा नही है, पर मै जरुर आउंगा, ईश्वर आपको दुनिया का सारा सुख दे, यही प्रार्थना, धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sudhirpatil6159
    @sudhirpatil6159 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आणि तुम्हाला ज्यांनी मार्गदर्शन केले आहे त्यांना पण धन्यवाद.
    देव तुमच्या हातून असेच सद कार्य चालू राहू दे आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @vihantelecom787
    @vihantelecom787 2 ปีที่แล้ว

    तुमचे उत्तम उदाहरण अशा लोकांची खूप गरज आहे स्वामी समर्थ महाराज तुमच्या व्यवसायाला भरभराटी लाभो व त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभो अशी अत्यंत सेवा चालू ठेवा स्वामी महाराज काही कमी पडून देणार नाही तुम्हाला श्री स्वामी समर्थ🙏🙏🌷

  • @rajendrakhairnar9190
    @rajendrakhairnar9190 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान अवघा महाराष्ट्र इथं नक्की येणार

  • @narayanpatil4176
    @narayanpatil4176 3 ปีที่แล้ว

    दादा तुमच्या कार्याला लाख लाख सलाम..
    ही तुमच्या वाढवडिलाची पुण्याई आहे,
    कारण:
    भागवद् गीते मध्ये सांगलेल आहे तुम्हाच्या पिढीतील एकाने का चांगले कार्य केले तर त्याची सात पिढीला पुण्याई लाभते..
    तुमचं मन,स्वभाव, विचार मन मिळाऊ आहे, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी होणार नाही.
    साईबाबा चा हात आहे .आई वडीलांची पुण्याई आहे..

  • @akashnagre4031
    @akashnagre4031 2 ปีที่แล้ว +5

    सलाम तुमच्या कार्याला मामा
    श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला भरपूर आयुष्य व सुख समृद्धी प्रगती करो
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🚩🚩🌹🌹🌹

  • @SunilRathod4141
    @SunilRathod4141 2 หลายเดือนก่อน +1

    राम राम माऊली ❤🙏🏻

  • @suryapatil7835
    @suryapatil7835 3 ปีที่แล้ว +15

    खरच तुमच्या सारखे माणसे आहेत म्हणून महाराष्ट्र राज्य चे नाव देशात जगात आहे खरच साई सेवक आहेत तुम्ही दादा. ओम साई राम

  • @skgamer-hu5yb
    @skgamer-hu5yb 3 ปีที่แล้ว +6

    😇You're the best.....😊.Kmi lok astat je manuskichya natyane...😊.itrankde bghtat .😇....nahi tr aaj kal sgle lok fkt paishasathi ch Kratat.🙏🙏...Dev mansapekshya kahi kmi nahit tumhi......Tumchya sarkhya sadpurushala sashtang namkskar 🙏🙇‍♀️🙇‍♂️🙏😇

  • @rajendradusane3427
    @rajendradusane3427 3 ปีที่แล้ว +8

    आम्ही कन्नड ला गेलो की नेहमी ईथे वरण बट्टी खाण्यासाठी जातो, खुपच भन्नाट असते इथली वरण बट्टी 🤗दादा ़एक दिवस तुमची हाॅटेल जगातली सगळ्यात स्वस्त आणि फेमस हाॅटेल म्हणून ओळखली जाईल, कारण साई बाबांचा आशिर्वाद तुमच्या सोबत आहे. तुम्ही जे अन्नदान करत आहात ते खुप पुंण्याच काम आहे. जय साई नाथ 🙏🏻

  • @dnyaneshwarpehere9468
    @dnyaneshwarpehere9468 2 ปีที่แล้ว

    अन्नदान, जलदान, रक्तदान, विद्या,सर्वश्रेष्ठ दान आहेत,
    आपण भुकेल्याना कमीत कमी खर्चात पोटभर सकस आहार देतात, फारच उत्कृष्ट काम करत आहात,सलाम आपल्या कार्याला.महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजा भवानी माता व विठ्ठल रखुमाई आपल्याला उदंड आयुष्य, आरोग्य, धनसंपदा प्रदान करोत,ह्या सदिच्छा.

  • @rupalijoshi7578
    @rupalijoshi7578 3 ปีที่แล้ว +8

    चांगले विचार आहेत. ग्रेट

  • @dineshchauhan9192
    @dineshchauhan9192 2 ปีที่แล้ว

    आपल्यासारखे लोक आहेत म्हणून देश चालू आहे दादा आपल्या कार्याला खूप खूप 🙏

  • @ashishkhandgoure5762
    @ashishkhandgoure5762 2 ปีที่แล้ว

    अशा लोकांमुळे समाजात समाजसेवेचा आदर्श टिकून आहे.....

  • @shubhangilandage1273
    @shubhangilandage1273 2 ปีที่แล้ว +1

    कलियुगात अन्नदानाला खूप महत्व आहे दादा तुमचे कार्य कौतुकास्पद आहे 👌👌

  • @kailasmahajan5133
    @kailasmahajan5133 3 ปีที่แล้ว +7

    भाऊ आम्ही तुमच्या कडे जेवलो होतो
    फारच छान
    ओम साई राम

  • @vw8842
    @vw8842 3 ปีที่แล้ว +6

    दादा पुण्याचे काम करत आहेत तुम्ही , तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @ImranShaikh-dx4zb
    @ImranShaikh-dx4zb 2 ปีที่แล้ว

    Dil khush ho gyaa bhai appki sewa dekh ke upper wala app jaisa dil har kisi ko de

  • @prasadsk3578
    @prasadsk3578 3 ปีที่แล้ว +24

    Very nice person. May God always bless him with health and wealth.
    Thank you for sharing a very good video with us, Sir.

    • @sumanthakur6800
      @sumanthakur6800 3 ปีที่แล้ว +1

      देव माणूस आहात दादा तुम्ही

  • @mbhushan5550
    @mbhushan5550 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन..तुमच्या.कार्याला.मोठेयश..प्राप्त.हो.. ईश्वर.तुम्हास..सदा..कदा..आशीर्वाद.देऊ.न..

  • @prakashgidde6539
    @prakashgidde6539 2 ปีที่แล้ว

    साईबाबांच्या आशिर्वादाने, वडीलांच्या पुण्याईने व चार घास समाधानकारक खाऊन गेलेल्यांच्या कृपेने आपणास उदंड आयुष्य लाभो.. माणसातील माणुसकी जपणारा अन्नदाता, मनःपूर्वक आभार व धन्यवाद

  • @kailassonawane3157
    @kailassonawane3157 2 ปีที่แล้ว

    खूप छान विचार आहेत तुमचे साहेब . चांगल काम करता तुम्ही .

  • @sachinborse9157
    @sachinborse9157 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ खूप छान उपक्रम
    चालू ठेवा
    परमेश्वर आपल्या प्रयत्नांना कायम यश देवो
    जय श्रीराम .
    🙏🚩🔥👍

  • @shailabendale
    @shailabendale 10 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर दादा माणुसकीच जिवंत उदाहरण आहे हे

  • @ganeshpatil3862
    @ganeshpatil3862 3 หลายเดือนก่อน

    माझी सासुरवाडी आहे कन्नड. आणि मी जेव्हा जेव्हा कन्नड ला जातो तेव्हा प्रत्येक वेळा मी या ठिकाणी एकदा तरी जातो म्हणजे जातो. अतिशय मस्त Service. कमाल अशी चव.
    अशी चव पूर्ण महाराष्ट्र मध्ये नाही मिळणार.

  • @sadiqali1261
    @sadiqali1261 3 ปีที่แล้ว +7

    I Respect you people serving food at a low cost, helpful for the poor n needie

  • @dhanshriswami2321
    @dhanshriswami2321 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏 दादा चांगले काम करत जनसेवा हीच ईश्वर सेवा

  • @ashokamraotkar7684
    @ashokamraotkar7684 3 ปีที่แล้ว

    Atishay chan upkram ahe. Tumhala anek dhanyawad.

  • @Tushar-22
    @Tushar-22 2 ปีที่แล้ว

    मी स्वतः खाल्ला आहे खूप छान टेस्ट आहे आणि खूप पुण्याचं काम तुम्ही करत आहे सर्वांनी आवर्जून या हॉटेलला भेट द्यावी ही विनंती

  • @patilfarms8833
    @patilfarms8833 3 ปีที่แล้ว +3

    खुप च छान काम करत आहेत तुम्ही 🙏🙏🙏 दादा धन्यवाद भाऊ

  • @sandiplokhande3412
    @sandiplokhande3412 2 ปีที่แล้ว +1

    Dadashri tumhala trivar mujra 🙏🏼🙏🏼🙏🏼 dev tumhala changle aarogy aani aayushya devo tumche kary kaym chalu raho hich ishvar charni prarthna aamchi🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @madhuriimore4115
    @madhuriimore4115 2 ปีที่แล้ว

    Dada tumhi khup punyache kam kartat tumchya Kamala salam 🙏🙏🙏🙏sadgurunchi krupa ahe tumachyavar 🙏🙏🙏

  • @SandeepPatil-np5dz
    @SandeepPatil-np5dz 2 ปีที่แล้ว

    Great dada tumacha punaiyila salam.. Dev tumhala eichit fal devo 👏

  • @Nituaher
    @Nituaher 2 ปีที่แล้ว

    असेच कार्य चालू ठेवण्यासाठी शुभेच्छा

  • @mukeshwaghmare3643
    @mukeshwaghmare3643 2 ปีที่แล้ว

    एक इमानदार व्यक्ती महत्व ठेवल्यानंतर काही कमी पडत नाही. आपले घर सुख समृद्धीने भरभरून जाओ हिच बुद्ध चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏

  • @dhamode6025
    @dhamode6025 3 ปีที่แล้ว +1

    खरंच डोळ्यात पाणी आलं भावनेनी व्याकुळ झालो

  • @amanvarma5263
    @amanvarma5263 3 ปีที่แล้ว +12

    Mothya Hotels wale yanni khi shikayla hv yanchyakdun 🙏
    आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा सदैव तुम्हाला दीर्घायुष्य व यश लाभावे 🙏

    • @shivarfood
      @shivarfood  3 ปีที่แล้ว +1

      आभारी आहे.

  • @shivapagore5094
    @shivapagore5094 3 ปีที่แล้ว

    प्रेरणा देणारे विचार अप्रतिम वाटलं 👍👍👍

  • @SanjayPatil-mr1on
    @SanjayPatil-mr1on 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान उपक्रम आहे. पैश्यासाठी सगळेच काम करतात पण समाधानासाठी करणारे आपल्यासारखे खूप कमी आहेत.

    • @shivarfood
      @shivarfood  3 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे.

  • @sampawar6909
    @sampawar6909 2 ปีที่แล้ว

    दादा तुमच्या कार्याला सलाम
    जय सद्गुरु....

  • @mahadevkunjir3362
    @mahadevkunjir3362 2 ปีที่แล้ว

    Dada tumhi Ishwar seva kartay.tumhala dev barbharun sukh shanti samruddhi Ani changale aarogya devo.

  • @dattatraydhakne3493
    @dattatraydhakne3493 3 ปีที่แล้ว +1

    देवा खूप ‌समाधानी ठेव देवा🙏

  • @rajusawe9285
    @rajusawe9285 2 ปีที่แล้ว +1

    साई राम खुपचं छान सेवा करीत आहेत भाऊ देव आपल्याला खूप खूप धन्यवाद साई बाबा आपल्याला खूप खूप आशिर्वाद देतिल अशिस सेवा करीत रहा देव आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ॐ साई राम

  • @ramdassarkate6278
    @ramdassarkate6278 3 ปีที่แล้ว

    खूप छान भाऊ, तुमचे विचार नेक आहे

  • @rakeshrhatnolkarhatnolkar4560
    @rakeshrhatnolkarhatnolkar4560 3 ปีที่แล้ว

    🙏 खरोखर समाज सेवा हिचं खरी ईश्वर सेवा 🙏🙏

  • @rajeshpawar2645
    @rajeshpawar2645 2 ปีที่แล้ว

    Salam dada tumchya changlya karyala gor garibana tumhi ashi madat kartay tar dev sudhha varun pahtoy kii tumhi kiti changla kam karat aahe... great work 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @vilasfuke9551
    @vilasfuke9551 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहे दादा शेतकरी सुखी तर जग सुखी

  • @gauravsonwane2596
    @gauravsonwane2596 3 ปีที่แล้ว +3

    Anil Bhau Hari Om.... Mumbai police Salute U 🙏🙏🙏🙏

  • @Sunstar24
    @Sunstar24 3 ปีที่แล้ว

    Sundar. Vegetarian food must.
    Shakari jewan ek number.

  • @sanjayjatar9610
    @sanjayjatar9610 3 ปีที่แล้ว

    खुपच छान विचार सरणी, ऐकूनच पोट भरले एक वेळ प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा आहे

  • @nilamkute9457
    @nilamkute9457 3 ปีที่แล้ว

    सगळ्यांत माहात्व् चे म्हणजे माणसाचे आचार विचार चांगले असणे गरजेचेच आहे

  • @manojgawande8889
    @manojgawande8889 2 ปีที่แล้ว

    दादा तुमच्या कार्याला सलाम आणि अनेक शुभेच्छा

  • @FindMultiBagger
    @FindMultiBagger 3 ปีที่แล้ว +3

    👏👏👏👏👌 याला म्हणता माणूसकी

  • @sharmilashinde4399
    @sharmilashinde4399 2 ปีที่แล้ว

    तुमच्या या कार्याला सलाम , ओम साईराम

  • @sprinklestar3796
    @sprinklestar3796 3 ปีที่แล้ว

    खूपच छान दादा
    सलाम आहे तुमच्या कामाला
    चांगली सेवा.

  • @ajaybagal3549
    @ajaybagal3549 3 ปีที่แล้ว

    गरिबांचा दाता आहात. तुमच्या कार्याला सलाम
    कोथळी ता. शिरोळ जि. कोल्हापूर

  • @sambhajijadhav7319
    @sambhajijadhav7319 2 ปีที่แล้ว

    सलाम तुमच्या कार्याला मन जिंकले

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 9 หลายเดือนก่อน +1

    Bhau.aapan.lokana.vajvibhavat.jevan.deta.aahat.vatlyas.20.rupyejari.vadvale.tari.chan.hoil

  • @raginpatel9647
    @raginpatel9647 3 ปีที่แล้ว

    Bhai teri bat muje bahut achhi lagi aapki soch achhi he jay Maharashtra

  • @deepaksathe9814
    @deepaksathe9814 2 ปีที่แล้ว

    साहेब तुमच्या कार्याला सलाम

  • @sumitphanse8606
    @sumitphanse8606 ปีที่แล้ว

    Khup Chan Dada hi seva ashich chalu rhau de mauli tumala barpur deil.

  • @gharkirasoibymeena838
    @gharkirasoibymeena838 3 ปีที่แล้ว +1

    Thanks for sharing very good video

  • @tanishbhalerao4802
    @tanishbhalerao4802 3 ปีที่แล้ว +1

    हॉटेल मालकसाहेब खूप खूप धन्यवाद

  • @mayurkedare8433
    @mayurkedare8433 3 ปีที่แล้ว

    जे दयाळू ते धन्य ,कारण त्यांच्यावर देखील दया केली जाईल खूप छान सेवा करता दादा तुम्ही नाहीतर संपूर्ण जग एकमेकांची मुंडके मोडत आहे अनिनपैसा कमवत आहेत

  • @bharathakke522
    @bharathakke522 2 ปีที่แล้ว

    सलाम तुमच्या कार्याला...

  • @pravinkanade4753
    @pravinkanade4753 3 ปีที่แล้ว +1

    खरचं तुम्ही देवमाणूस आहात.. सलाम तुमचा कार्याला...

    • @shivarfood
      @shivarfood  3 ปีที่แล้ว

      आभारी आहे...

  • @arvindsuslade6162
    @arvindsuslade6162 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहो ईश्वर चरणी प्रार्थना आपल्याला पांडुरंगाचा आशिर्वाद लाभो

  • @valmikkolpe4400
    @valmikkolpe4400 3 ปีที่แล้ว

    दादा तुमचे काम खूपच छान हाये तसेच तुमच्या बद्दल खूप अभिमान हाये

  • @sudevshalajadhav437
    @sudevshalajadhav437 3 ปีที่แล้ว

    खुप छान उपक्रम हाती घेतला. तुमच्या कामाला सलाम 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @subhashkharche578
    @subhashkharche578 3 ปีที่แล้ว

    सलाम आहे भाऊ तुझ्या या कार्याला खूप छान ओम साई राम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anildandge464
    @anildandge464 3 ปีที่แล้ว

    आज सर्वात श्रीमंत माणूस पहिला

  • @ραι-ω5φ
    @ραι-ω5φ 3 ปีที่แล้ว +11

    Great work 👏❣️

  • @kamalkisanshewale4509
    @kamalkisanshewale4509 3 ปีที่แล้ว

    दादा तू खुपछान काम करतो, तू राजा माणूस आहेस ,तुला सलाम💐💐💐

  • @vishalkadam964
    @vishalkadam964 3 ปีที่แล้ว

    Khup Chan vichar tumche tumcha sarkhya mansa mule hya jagvar Dev jivant ahe ..hai patate karan Dev jasa tyancha bhaktachi kalji gheto tase tumhi lokancha vichar karta ...tumhala koti koti Vandan..Dev tumche hai satkaryala yash devo..tumhala tumcha kutumbala Ashirwad devo..

  • @brujendrasontakey3389
    @brujendrasontakey3389 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटले तुमचा आभार धन्यवाद

  • @shrikantchavan2412
    @shrikantchavan2412 2 ปีที่แล้ว

    खूप चांगले काम करत आहात, तुमची बरकत होवो

  • @manishagokul55
    @manishagokul55 3 ปีที่แล้ว

    खुपच छान काका आम्ही येउ तुमच्या होटेल ला एकदा मी गल्लेबोरगाव ला राहते ,,,,खुप चांगल काम करताय काका तुम्ही,,,,