अन्सार चाचा तुमच्या चेहऱ्यावर जी smile आहे ना आणि ज्या प्रेमाने लोकांना वडापाव खीलवता ना त्यामुळे आज तुमचं खूप नाव आहे... आणि अजून पुढे खूप होईल चाचा .... मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे एक दिवस नक्की येईन भेटायला
I'm a Tamilan, born and brought up in Mumbai. I used to fail in Marathi until my 8th std, and then one super talented sir taught me Marathi and I scored excellent marks in my boards. It's nearly 18 years now and I shifted to Bangalore after my marriage but I could understand his gavaran Marathi and felt soo good.
How sweet is this uncle. Lot to learn from him. So nice marathi. Youngsters should learn from him. Chachaji ko happy healthy lambi Umar mile ye bhagwan se prarthana 🙏🙏🙏🌺💐
To kaka shudh marathit boltoy ani tula ka hindi cha kutra chawla?? Musalmam asla mhanje kay to fakt hinditach bolto ka??? Kityek marathi muslimanchi matrubhasha marathi ahe.
भावा गावातील मुस्लिम हे मराठीच असतात जसे पाकिस्तान मधले मुस्लिम स्वतःला पंजाबी बोलतात, आणि बांगलादेश मधले स्वतःला बंगाली बोलतात फक्त आतंकवादी आणि कट्टर मानसिकता वालेच स्वतःला तूर्कांची आऊलाद मानतात
अन्सार चाचांना सुचवा पहाटे ३ ला ऊठून,शौच, स्नान व नमाज अदा करून तसेच हाताच्या बोटांची नखे काढून.स्वच्छ होऊन तसेच बरोबर वड्यांचे काम करणाऱ्यांना सुध्दा स्वच्छता उत्तम ठेवायला सांगा, म्हणजे तरच वडापाव चांगला सुरू राहील.
Dhanya to sanatan dharm, amcha kurla market madhe muslim lok hindu dukanath kharefi karat nahi, amcha marathi bhau hya cha chanchi jahirat kartoy. Proud of sanathan hindu dharm. So proud to be marathi
अहो बाई ,ते चाचा काय अफगाणिस्तानातून नाही आलेले, ते पण अस्सल भारतीय, अस्सल मराठीच आहेत. बरं व्हिडियो आहे, वडापाव बद्दल आणि तुम्ही काय बोलताय? 24 तास धर्माची घाण डोक्यात ठेवलीच पाहिजे का? आणि मराठीत लिहायला शिका आधी.
नशीब नाही हिंदु भाग्य विधाता वडा पाव नाव ठेव बंडुकल्या,कारण हिंदु मुळे तू श्रीमंत झाला त्यांची उदार,सहिष्णू वृत्ती यामुळे तू पोपट झाला,त्यांचे पाय धर, आभार Maan, भले तु अल्ला,मस्जिद नको मानू हिंदु च तुझा भाग्यविधाता आहे.
हे आहेत खरे महाराष्ट्रीयन मुसलमान.. ♥️
HINDU MUSLUM BHAI BHAI ❤️
Bhava Maharashtra ch nahi aplya Bhartacha pan
पाहिले माणूस म्हणून बघ दादा..
@@vivekavasthi902 Al t akayya 😂 idhar inko hum equally treat karrte , p u s toon mein ye log non b u &/@m ke dukaan fodd dete
🧐काहीं वर्षा पूर्वी हे जयचंद औरंगजेब चा काळात तलवारीच्या भीतीने हिंदु पासुन मुस्लीम धर्म स्विकारला 😏
अभिमान वाटतो आम्हला हा आहे खरा मराठी मुसलमान ,उद्योजक
भाऊ तुमची मुलाखत घेण्याची पद्धत आवडली. चाचांनी खूप छान मराठी भाषा जपली.
अन्सार चाचा तुमच्या चेहऱ्यावर जी smile आहे ना आणि ज्या प्रेमाने लोकांना वडापाव खीलवता ना त्यामुळे आज तुमचं खूप नाव आहे...
आणि अजून पुढे खूप होईल चाचा ....
मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे एक दिवस नक्की येईन भेटायला
अन्सार चाचा तुम्हाला १००वर्षा पर्यंत आयुष्य लागाे....
तुमचं चेहऱ्यावरचं स्मित हास्य आणि तुमचं लोकांना दिलेलं अपरंपार प्रेम हे लोकांना आकर्षक करतो
चाच्याची भाषाशैली फारच सुंदर आहे मनापासुन अभिनंदन मुलाखत देणारे आणि घेणार्या दोघांचे.
Al t akayya 😂 idhar inko hum equally treat karrte , p u s toon mein ye log non b u &/@m ke dukaan fodd dete
I'm a Tamilan, born and brought up in Mumbai. I used to fail in Marathi until my 8th std, and then one super talented sir taught me Marathi and I scored excellent marks in my boards. It's nearly 18 years now and I shifted to Bangalore after my marriage but I could understand his gavaran Marathi and felt soo good.
मला अंसार चचांची भाषा कूप aavdali,एकदम गोड मराठी,
Ansar chacha aapko salam 🌹🌹
Asli musalman aise hi hote hai
Proud of u chacha 👍
Iam also a Muslim girl
चाचा किती साधे राहणीमान आहे तुमचे. सलाम
घ्या मग चाचांचे सामान..
चाचा छान बोलता आणि माहिती पण छान देता.
Video छान होता. चाचा ची बोलीभाषा छान होती. धन्यवाद
How sweet is this uncle. Lot to learn from him. So nice marathi. Youngsters should learn from him. Chachaji ko happy healthy lambi Umar mile ye bhagwan se prarthana 🙏🙏🙏🌺💐
Ameen
@@maazshaikh3802 Al t akayya 😂 idhar inko hum equally treat karrte , p u s toon mein ye log non b u &/@m ke dukaan fodd dete
To kaka shudh marathit boltoy ani tula ka hindi cha kutra chawla?? Musalmam asla mhanje kay to fakt hinditach bolto ka??? Kityek marathi muslimanchi matrubhasha marathi ahe.
🙏🏻💐💐चाचा खूप छान वडापाव 👌🏻👌🏻खूप खूप सुखी राहा 🙏🏻संगमनेरला आले तर नक्की भेट देणार 👌🏻👌🏻🪷🪷👍🏻
माझं माहेर संगमनेर 🙏🏻🎈 एक नंबर संगमनेर 🙏🏻 वडापाव 🎉
🤧🤧 पाव बनविताना बघितल्यास तुम्ही कधीही पाव खाणार नाही हे मुस्लीम लोक पायाने पिट तुडवतात 🤯
Great ANSAR CHACHA. Sangamner Special. Vada Pav.
Thanks.
खूप छान चाचा👌👌👌
अरे याच्यात पण जाती भेद करू नका चाचा खुप छान बोलतात असे मराठी माणुस पण बोलू शकणार नाही
खरी गोष्ट आहे
भावा गावातील मुस्लिम हे मराठीच असतात जसे पाकिस्तान मधले मुस्लिम स्वतःला पंजाबी बोलतात, आणि बांगलादेश मधले स्वतःला बंगाली बोलतात
फक्त आतंकवादी आणि कट्टर मानसिकता वालेच स्वतःला तूर्कांची आऊलाद मानतात
🙏🙏🙏🙏🙏 चाचा साठी सलाम अभिमान आहे त्यांचा
पत्रकार लई कच्चा ,तो असा बोलतोय जसे की शाळेत प्राथना येत नसताना ,येत आहे असे भासवण
अन्सार bhai तुम्ही मुसलमान असून तुम्ही आम्हाला नेहमीच आपले वाटता.
Chachanchi marathi speaking same sangamneri.nice interview
खरा माणूस...सॅल्यूट
चाच्या 1 no तुम्ही आहे✌️✌️✌️✌️
Sooooooooperb sir
खुप छान मुलाखत
Khup chan chacha testy wada hote
चाचा चा स्वभाव आपल्या भारताची शान आहे
खरा मराठी मनाचा रसाळ गोड माणूस ❤
है आहेत महाराष्ट्र मधील खरे मराठा मुस्लिम
चाचा,तुम्हि खूपच छान बोलता.😊😊
काका तुमचा वडा खुपचं छानं आहे आणि फोटो मध्ये सुध्दा एकदम झणझणीत दिसतो.
तिथे येणं झालं तर नक्कीच भेट देणार आपल्या वडा पाव सेंटर ला.👌🙏
Good interview
Very nice अन्सार चाचा
Legend 👏
Khup chhan marathi bolta rao. 🙏
I like chacha tonig
आपली मराठी माणसे पुढे जायला पाहिजे
जय महाराष्ट्र
Ansar Sir 🤗
खू प छान चाचा
अंन्सार चाचा 👌🏻
छान भाऊ
अस्सल मराठी माणसांचा वडापाव
Well good चाचा
Chacha is great
Bhava chhtrapati sambhajinagar bolla astas tar bhari vatl asat ❤
1 no चाचा😊😊😊😊.....बोलका स्वभाव,प्रेमळ बोलणं,चेहऱ्यावर हसू
Khup chaan
नाद खुळा
संगमनेरकर 🤟🏻
Chacha tumhi great ch .....pan amchya PCMC cha Siddhivinayak Wadapaav sarkha quality maintain karun paha.....
Plzz sambhajinagar ullekh kara raao..
hyanchi marathi khup chan aahe
so ??
श्री साईनाथ महाराज की जय ......मनाचा थाग पोटातुन लागतो !
सामान्य माणसांमधला असामान्य माणूस... जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारा अवलिया.🙏🙏
Very nice
Thanks
Kiti सुंदर भाषा आहे यार
Marathi Manus 🙏🙏😎😎
Aplyakadchi apli bhasha....Marathi Gavran...
मराठी मुसलमान 🇮🇳
Kakan Sathi 1kach ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Ani Tumchya Chaynal chya Sampurn Timala Dhanyawad ,,Garibanche Vidio Ani Mulakhat Kelya Badal 🙏
Chacha Namaskar
भाषेत खूप गोडवा आहे चाचांच्या
Nasib wada pav
👌😁💚💚💚💚💚
चाचा तुम्ही व्यवसाय गुरु आहात, फक्त जरा वड्याची क्वालिटी पुर्वी सारखी नाही, चाचा तुमच्या गोड भाषा शैलीश शुभेच्छा..
Kolhapuri vada no 1
Me gelo hoto Kolhapur stand jawal...bhava evdhech 20 rs gheun vada ani bread dila with tomato sauce ani kobi
😂😂😂 me tyala vicharla ki kaka pav ? Tr bolto amhi.bread.ch deto.....20rs panyat
Chachya chi khup bhari mulkhat
Cha ka masala lay bhari
Marathi khup chhan
Asli Muslim ❤️
Sinnnar yethil bus stand samoracha Mahalaxmi vadapav ekada cover kara.
Tumacha aahe ka re stall
@@santoshtrimbakkar4956 nahi
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर वडापावची एकदा चव घ्यावी असं वाटते..
अन्सार चाचांना सुचवा पहाटे ३ ला ऊठून,शौच, स्नान व नमाज अदा करून तसेच हाताच्या बोटांची नखे काढून.स्वच्छ होऊन तसेच बरोबर वड्यांचे काम करणाऱ्यांना सुध्दा स्वच्छता उत्तम ठेवायला सांगा, म्हणजे तरच वडापाव चांगला सुरू राहील.
Dhanya to sanatan dharm, amcha kurla market madhe muslim lok hindu dukanath kharefi karat nahi, amcha marathi bhau hya cha chanchi jahirat kartoy. Proud of sanathan hindu dharm. So proud to be marathi
अहो बाई ,ते चाचा काय अफगाणिस्तानातून नाही आलेले, ते पण अस्सल भारतीय, अस्सल मराठीच आहेत. बरं व्हिडियो आहे, वडापाव बद्दल आणि तुम्ही काय बोलताय? 24 तास धर्माची घाण डोक्यात ठेवलीच पाहिजे का? आणि मराठीत लिहायला शिका आधी.
Mast kaka
लई बोलतो हा 😂😂😂😂
Recipi sanga chacha
चाचा ला इंग्रिडन्स विचारताच, चाचा कावरे बावरे झाले की, महाप्रचंड वेगाने...😂😂😂
Mahabhayankar wegane😂😂😂
Chacha mhnatil WADAPAW KHATO ,KI RECIPI NETO😂😂😂
Al t akayya 😂 idhar inko hum equally treat karrte , p u s toon mein ye log non b u &/@m ke dukaan fodd dete
Kiti premane sangaty te kaka.☺️
0:24 3:54 5:26
नशीब नाही हिंदु भाग्य विधाता वडा पाव नाव ठेव बंडुकल्या,कारण हिंदु मुळे तू श्रीमंत झाला त्यांची उदार,सहिष्णू वृत्ती यामुळे तू पोपट झाला,त्यांचे पाय धर, आभार Maan, भले तु अल्ला,मस्जिद नको मानू हिंदु च तुझा भाग्यविधाता आहे.
त्यात त्यांची काय चूक .
आपल्या लोकांना थुंकून बनवलेलं खायला आवडतं त्याच काय?
येऊन गेलो!
Bas.zale.
Mehanati nashib vadapav wale
🏇🏇🏇
Chaki khup chan interview
🙏🙏🙏
Recipe tari sanga
चाचा फार छान मराठी बोलून रहले ना माय 😁
ALOO MASALA KI RECIPE HINDI MAI BATLAYEN.
हिंदू लोक नी हिंदूच्या दुकानातून खरेदी करा
जय श्रीराम 🚩हर हर महादेव🚩
कृपया कर एक वीडियो हिंदी मैं बनाओ plz
जूनी माणसच एक नं.
🙏🙏🙏💐💐💐🏵️🏵️🏵️❤️❤️❤️👍👍👍⛳⛳⛳. JAI MAHARASHTRA 🏵️🏵️🏵️.
Sangamner kaha pr ata hai bhai
Near nasik,maharashtra
जय श्री राम!!!
समनापुर की संगमनेर ?
फेमस मसाला कसा बनवता ते व्यवस्थित सांगा.
O my god hach to masala.😂😂😂😂😂